शेवटी खूप चांगला प्रश्न विचारला ताई तुम्ही... आम्हाला असं वाटतं की एवढी घाण (आत्ताची) सोडून आम्हाला कोणीही चालेल. शेवटी असे चॅनल आणून जाहिरात करून घ्यावी लागते भावी बालकमंत्र्याला...
पेड न्यूज - माजी आमदार लोकनेते कै बाबुराव पाचर्णे यांचे आडनाव ही बाई पांचाळे म्हणते... आणि यांना बालकमंत्र्यांनी शोधून आणलं आहे मतदार संघाची समीक्षा करायला... बाकी कर्ज सम्राटांना पेड न्यूज करण्याचा फारच अनुभव आहे.
कसला घंट्याचा संपर्क आहे मतदारसंघात?... याची त्याची जीरावता जिरवताच पाच वर्षाचा वेळ निघून गेला आहे. हजारो माणसे दुश्मन करून ठेवली आहेत. या बालिश बापूची उभा राहण्याची वाट अनेक जण पाहत आहेत.
त्यांनाही माहित आहे सत्ता येणार नाही ... बालकाला बालकमंत्री करायचा आश्वासन द्यायला त्यांचं तरी काय जातंय? काल चेअरमन व आजी-माजी संचालकांना 83 कोटी रुपयाची वसुली नोटीस आली आहे व जप्ती होणार आहे त्याचीही बातमी करा.
ताई तुमचा कदाचित व्यवसाय असेल युट्युब न्यूज चैनल चालवणं... पण व्यवसायात पैसा आणि सोबत पुण्यही मिळेल अशी कामे करा. कुणाही नालायकांना प्रमोट करून पापाचे भागीदार होऊ नका.
सोबत एक online कानाखाली पण पाठवा स्त्री सन्मान आहे म्हणून सोडा भाऊ पण गोरगरिबांना अस पैसे घेऊन मरतील ना ही लोक पत्रकारिता समाज कल्याणासाठी वापरली जाते चाटण्या साठी नाही
अजित पवार ( दादा होते आत्ता नाही ) शासनाची तिजोरी म्हणजे घरची तिजोरी आहे असे समजणारा दीड शहाणा माणूस जन्मतःच डोक्यावर पडलाय म्हणून त्याला शेतकऱ्याची कामगारांची चींता नाही
अजित दादा असल्या चिरकुटाकडे लक्ष तरी देत असतील का? ... राहिला शेतकऱ्यांच्या हिताचा विषय, तुझ्या मालकाने त्यासाठी काय दिवे लावले हे तुला दिसत नसेल तर जीव दे...
शेवटी खूप चांगला प्रश्न विचारला ताई तुम्ही... आम्हाला असं वाटतं की एवढी घाण (आत्ताची) सोडून आम्हाला कोणीही चालेल.
शेवटी असे चॅनल आणून जाहिरात करून घ्यावी लागते भावी बालकमंत्र्याला...
सहकारी घोडगंगा कारखाना बंद पाडला,स्वतःचा खाजगी व्यंकटेश मात्र जोरात चालू 😂 वारे अशोकबाप्पु
पेड न्यूज - माजी आमदार लोकनेते कै बाबुराव पाचर्णे यांचे आडनाव ही बाई पांचाळे म्हणते... आणि यांना बालकमंत्र्यांनी शोधून आणलं आहे मतदार संघाची समीक्षा करायला...
बाकी कर्ज सम्राटांना पेड न्यूज करण्याचा फारच अनुभव आहे.
कसला घंट्याचा संपर्क आहे मतदारसंघात?... याची त्याची जीरावता जिरवताच पाच वर्षाचा वेळ निघून गेला आहे. हजारो माणसे दुश्मन करून ठेवली आहेत. या बालिश बापूची उभा राहण्याची वाट अनेक जण पाहत आहेत.
काल चेअरमन व आजी-माजी संचालकांना 83 कोटी रुपयाची वसुली नोटीस आली आहे व जप्ती होणार आहे त्याचीही बातमी करा.
त्यांनाही माहित आहे सत्ता येणार नाही ... बालकाला बालकमंत्री करायचा आश्वासन द्यायला त्यांचं तरी काय जातंय?
काल चेअरमन व आजी-माजी संचालकांना 83 कोटी रुपयाची वसुली नोटीस आली आहे व जप्ती होणार आहे त्याचीही बातमी करा.
महावीर कसा घडी कडून हाच उभा राहिला पाहिजे... यावेळी ची निवडणूक महायुतीला सगळ्यात सोपी होणार.
ताई तुमचा कदाचित व्यवसाय असेल युट्युब न्यूज चैनल चालवणं... पण व्यवसायात पैसा आणि सोबत पुण्यही मिळेल अशी कामे करा. कुणाही नालायकांना प्रमोट करून पापाचे भागीदार होऊ नका.
मॅडम छान विश्लेषण 👍
इच्छुक उमेदवारांचे फोटो न देता तुम्ही पेड न्यूज चालवत आहात
योग्य निर्णय ते मतदार करतील निष्ठा च कार्यश्मता
मँडम कै बाबुराव पाचर्णे म्हणा तुम्ही वेगळंच आडनाव घेताय
शरद पवारांचा उमेदवार विजयी होणार
अणि अख्खा तालुका अंधारात घालणार
भावी पालकमंत्री पुणे जिल्हा अशोक पवार
बालक मंत्री म्हण
मोठ्या काकांनी पण श्रीगोंद्याच्या दादा च्या कारखान्याचे कर्ज अडवून दादांना अडवलं होतं त्यावर एक व्हिडीओ होऊ द्या ?
मॅडम तुमचा नंबर पाठवा घोडगंगा ची खरी वस्तुस्थिती सांगतो ही तुमची केविलवाणी धडपड चालु आहे
Wild card entry
सोबत एक online कानाखाली पण पाठवा स्त्री सन्मान आहे म्हणून सोडा भाऊ पण गोरगरिबांना अस पैसे घेऊन मरतील ना ही लोक
पत्रकारिता समाज कल्याणासाठी वापरली जाते चाटण्या साठी नाही
दादाना पण आडवा ना, आपल्याला आडवे चालत आहे,तर आपल्याला आज्याच काय घेण देण नाही,तेवढच काम करा,पण शरदचंद्र पवार साहेब यांची साथ सोडु नका हि विनंती
फक्त अशोक बापु निवडून येणार
Ani तुझ्यावर चढणार जोरात
Pappa bhi manshin tyala
@@अण्णापाटील96 तुला इतका त्रास का झालाय
Only Ashok bappu ch kattar
😂 कट्टर येतो का काय रात्री
Only sharad pawar
Happy father's day zala re
Madam tumich news ya chanal var bola dusr koni nako tumi dest aahat
बरोबर आहे बाकीचे मॅडम गत देवाण घेवाण नाही करत💀💀💀