ऑस्करवाडी| भाग #87| Oscarwadi| EP #87| Marathi Web Series
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #oscarwadi #episode87
ऑस्करवाडी | भाग #87 Oscarwadi | EP#87 Marathi web series
👆👆
भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
For business inquiries: raanvatproductions@gmail.com
आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 85. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
...............................................................................
Story & Direction- Akshay Katake
Dialogues - Paresh Markad
Cinematography & Editing - Mangesh Takle
Sound - Suraj Katake
Music - Samir Kamble
Digital Marketing - Shubham Korde
Making - Aniket Katake
...............................................................................
Star Cast
Appa - Kundalik Ghisare
Kau - Priyanka Palkar
Suraj - Suraj Katake
Vishwas- Akshay Katake
Pintya- Harshal Katake
Babbdya- Shreyash Katake
Ankya- Aniket Katake
...................................
More Useful Links :
Like us on Facebook : raanvatproductions
Follow us on Instagram : raanvatproductions
हिच खरी माणुसकी सलाम या माणुसकीला
Mast
Mast
हिच खरी माणुसकी
ua-cam.com/video/oXEAfp8PK-0/v-deo.html
ua-cam.com/video/oXEAfp8PK-0/v-deo.html
खुप छान वाटले आजचा एपीसोड
अप्पा छान वाटले आपले विचार
काऊ चा आवाज आणि अभिनय पण अप्रतिम ✌✌✌✌
Thank you 😊🙂
काऊताई खुप छान आजचा संदेश👌🙏😍
खरंच काऊ ताई तुझे विचार किती श्रेष्ठ आहेत तुझ्या अभिनयाला मी सलाम करतो, खरंच तू काळजात हात घालतेस,😭😭😭🤣🙏💐💐💐💐💐
काऊ ताई लई भारी बोलतेयस ग आणि छान आहे एपिसोड 👌
घाबरले ना आप्पा आपल्या कावु ताई ला आस नका बोलु ना ....ताई खुप मस्त Acting करते आणि विशव्या भाई खुप भारी
काऊ ताई चा स्वभाव किती छान आहे..😍😍
Khupach sundar 😍🤗
खरंच आपा चांगला माणूस आहे आणि माणुसकी दाखवली आहे खुप खुप धन्यवाद आपा
काऊ तुझे सगलेच भाग मनाला भिडणारा ..शिकवण देणाराच आसतोय लय भरी भाग आहे ....
आप्पा तुम्ही किराणा वाटताय खुप छान वाटल राव
आप्पा सारखा विचार जर केला तर आपला देश कधीच भुखेला राहणार नाही🙏
आप्पा दान धर्म करुन भिकेला लागला तर, उद्या हेच लोक अप्पाला दारात उभे करणार नाहीत; ही दुनियेची वस्तुस्थिती आहे.
@@kavishwarmokal124 बरोबर आहे 👍
barobar aahe
👌👌👌अप्पांनी मस्त काम केलं किराणा दिला लोकांना अप्पा चांगले आहेत मानुसकी आहे मस्त ऐपिसोङ 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍🤣
आप्पा भारी काम करताय फक्त
सूरज कडे लक्ष द्या म्हणजे झाल 😁
Ho
👌
अक्षय भाऊ कोरोना बदल एक भारी भाग काढा की ...कोरोनाला घाबरुन माणसं मरत आहे या विषय वर एक भाग काढा
तुकाराम महाराजांच्या काळात असा दुष्काळ पडला होता त्या वेळी महाराजांनी घरातील सर्व धान्य गोरगरिबांना वाटले त्याचप्रमाणे अप्पांनी आज तसंच केलं आहे
जगातली पहिली मदत आणि कर्जमाफी ही तुकाराम महाराजांनी केली आहे तशी होणं शक्यच नाही
Kharch khup chan acting aahe kau tai Chi...😍😍😍❤tai tu film mdhe lead roll manun suite hoshil...,😍❤
Kau tai la pratek episode madhe ghet ja rao.....
Appa and kau tai ek no message dilat...... 👌👌👌👌👌👌👌👌👌
Moni chya fans ni like kara
Aaj kharch aapa mansatla dev disala rao khup chhan aappa
काऊताई लाखात एक बोलली सलाम आप्पा तुमच्या माणुसकीला👌👌👌👌
एकदम छान आहे तुमचे विचार खूप छान आहेत काऊ ताई आप्पा खूप छान
Khup chan kau tai, social message to the society
लय मस्तच राव लय भारी बरं वाटलं आजचा भाग बघितला खुप छान विषय
💐💐राम राम आप्पा खरच सध्याच्या काळात खुप भारी काम करतात,💐💐
खूप छान kau ताई, एकदम खरं बोलीस बग
किती छान संदेश दिला तुम्ही आज वा ऑस्करवाडी मानलं
आप्पा आणि काऊ ताई एकच नंबर बोले
एक नंबर काऊ🔥👌👌👌 सुपर
प्रियांका पालकर( काऊ ताई ) तुम्ही खरचं खूप छान अभिनय करता...👌
अतिशय सुंदर अभिनय केले आहेत तुमच्या टीम ने....👌
वास्तवाशी जोडून सगळे विषय असतात Oscarwadi team चे....✌️
प्रियांका तुला व तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा👍💐
Thank you so much
आप्पा माणुसकी आणि ते पण तुमच्याकडे एकचं नंबर भारी वाटले
Kau ... Shadda Nahi tujyasati... Khup sundar beta
नास्ता आणि ऑस्करवाडी सोबत असते शुक्रवारी
खूप छान यातून खूप मोलाचा संदेश आपण दिला आहे
सर्वानी आपल्या आपल्या परीने माणुसकी जपली तर किती मोठे संकट आले तरी त्यातून आपण बाहेर पडू
Appa is natural born actor.. Jabardast real watat appa tumcha abhinay.. M👏
आज चा या भागातून खूप छान शिकायला मिळालं. तुम्ही आशीच नवीन नवीन छान एपिसोड बणवत रहा . धन्यवाद
आप्पा चे आणि काऊ ताई चे विचार खुप छान आहेत आज चा एपिसोड पाहुन खुप आनंद झाला राव ....१ 𝑵𝒖𝒎𝒃𝒆𝒓...
1 number विचार मांडला आहे आजच्या एपिसोड मध्ये
Aapa kavu tai salam tumala khup changala vichar mandalat
अतिशय छान भाग होता
चांगला संदेश दिला समाजाला
काऊ ताई किती छान बोलतेस गं
खुप छान. विश्वास भाऊ तुमची आणि आप्पाची समाज सेवा खरंच खूप छान आहे.
यालाच म्हणतात माणुसकी🙏🙏🙏👑👑👑👑👑 पप्पाला सलाम👑👑👑👑👌👌👌👌
काऊ ताई, लय भारी बोलतेस गं.
Nice kkddkk video bhai log
Aashech video takat raha
Mast video aastat tumche
Love you 😘 gang
हा भाग खूप छान होता ,खूप चांगला संदेश दिलात.✌️👌👌
👌👌👌👌👌 खरच खुप छान सलाम आप्पांच्या या कार्याला👌👌👌👌👌
सलाम आप्पा तुमच्या विचारांना...👏👏👏👏
पैसा महत्त्वाचे नाही वेळ महत्त्वाचीच आहे खूप चांगला संदेश
1 no. Aapaa
Changla sandesh Dila tumhi aani tumchaay teemne.👌👌👌🙏🙏🙏
Khup bhari episode hota . Samaj seva kara pan bhik detayat yachi janiv naka karun deu. Ranavat Team la majha kadun namaskar 🙏🙏
Khatnak video Ek no mla lay avdhla 😘😘😘
Apratim ani fakt apratim ❤️❤️
आप्पा आज मानूसकीची खूप गरज आहे
काऊताई अप्रतिम अभिनय ❤
Thank you 🙂
Ekdam bhari Appa.
गोर गरीबांना आप्पा अशीच मदत करीत जावा धन्यवाद आप्पा
Kau taila hya bhavacha full sport mast tai ladachi g premachi g ekulti ek hya biskitachi khari g
Y nice खूपच छान काऊताई
आपा लई भारी माणूस आहे
खरया आज माणुसकी फार महत्त्वाची आहे
आपा सारख्या ची आज देशाला फार गरज आहे सलाम आपा च्या माणुसकी ला
काऊ,आणि विश्वास दोगांची अकटिंग छान
सगळ्या टिमला खुप खुप शुभेच्छा खुप छान विडीओ बनवता
Kya baat h yaar ..superb episode & thinking
अप्पा शेट 1 नंबर आहेत त्यांचा आदर्श घेतले पाहिजे
काळजाला भिडणारी वेब सिरीज अतिशय उत्कृष्ट
Very nice episode salute
खुप छान झाला एपिसोड
नाइस एपिसोड विश्वास
एक नंबर भाग आहे ,आप्पा आणि विश्वास भाऊ
काऊ ताई तु खुप भारी बोलतेस राव ......तु खुप आपलीशी वाटते........!!!
एकच नंबर आप्पा
काऊताई चे विचार खुप छान आहेत आणि पाञ पण मस्त आहे
अप्पा सलाम तुमच्या कार्याला.
काऊ ताई 1नंबर बोललीस
आपा आशीच मदत करत रहा पुन्य मिळेल
विश्वास भाऊ 1 नंबर होता एपिसोड 👌👌
काऊ ताई मला तुझे विचार खूप आवडतात
Kau tai tumi khup chan bolta 👌👌
Excellent work aapa god bless you 😘😍😍
Khup mast 😍😍😘😘
Appa aaj khup Chan vatla.kharach khup moth maan ahe tumch
विश्वास नंबर 1 एपिसोड आहे
आप्पा बोलायला लागले की फादरच बोलतय अस वाटत राव.....त्यातल्या त्यात ही वेबसिरीज बघताना आपल्या गावातच असल्यासारखं वाटत.....तुमच हे कार्य असच पुढं चालू ठेवा असेच आम्हाला हसवणारे आणि कधी कधी डोळ्यातून पाणी आणणारे वलॉग्स सादर करत रहा हीच अपेक्षा.....जय महाराष्ट्र.....!!!!!
जबरदस्त स्फोट झाला धन्यवाद आप्पा
आप्पाचे अप्रतिम विचार..
आप्पा सलाम तुमच्या कार्याला
Vishwas tumchi personality dashing aahe
आप्पा माणूस लय भारी आहे. 🙏🙏
वा अप्पा खूपच छान
लय भारी 👌👌👌👌
खुप छान
Great Appa
Great work Oscarwadi 😍💝😘📸🤗
Nice video
babdya i love you aani pityala pan I love you khupacha chan appa vishavas dada suraj dada your great
Kaveri tai khup chhan msg dilas
खूप मस्त वाटलं
हो खुप भारी शोभव काऊ ताईचा
Appa 👌👌👌🤗🤗
मनापासून धन्यवाद या टीमचे ग
Lay Bhari.....episode
Sundar Aappa