Suresh Dhas on Pankaja Munde | विजयी होताच सुरेश धसांनी पंकजा मुंडेंबाबतची खदखद भर सभेत बोलून दाखवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ •

  • @nitindarekar-w8b
    @nitindarekar-w8b 12 годин тому +89

    आज आता खऱ्या अर्थाने मराठा समाज तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणार अण्णा एक मराठा लाख मराठा

  • @sudhir1873
    @sudhir1873 11 годин тому +38

    तुमचा आम्हाला खरच अभिमान वाटला आण्णा

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 11 годин тому +31

    आण्णा मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होतहोतो पण पंकु ताई नी जो प्लॅन केला होता हे आम्हाला माहिती होत त्यामुळे मी जवळ जवळ 20 मतदान माझ्या जवळच्या लोकांचे तुम्हाला केलं आहे

  • @uddahvshinde8841
    @uddahvshinde8841 12 годин тому +32

    आन्ना शेवटी तुम्हाला प्रचीती आली ना शेवटी आपलेच कामाला आले 💥

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 3 години тому +4

    दम होता तर मतदानाच्या आधल्या दिवशी बोलायचं असं

  • @ashokkadam7497
    @ashokkadam7497 12 годин тому +26

    सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे बोला सुरेश धस साहेब...... आपण बहुसंख्या आहोत ❤

  • @babab.617
    @babab.617 12 годин тому +36

    आज खरा मराठा शोभतोय

  • @abasahebkadam3315
    @abasahebkadam3315 12 годин тому +22

    जी स्वतः निवडून आली नाही ती दुसऱ्याला काय निवडून आणू शकती

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 12 годин тому +32

    ताईच्या म्हणण्यावर डोळे लावून तुला मतदान केलं सुरेश

  • @sagarsangle895
    @sagarsangle895 8 годин тому +5

    माजला निवडून आल्यावर....तिकीट declared होण्याच्या आधी ताईच्या मागे फिरत होता. व्होटिंग च्या आधी बोलायचं ना. आता निवडून आला म्हणून जास्त माज आलाय. उतरेल काही दिवस मध्ये

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 години тому

      गप रे
      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

  • @krishnamunde4165
    @krishnamunde4165 13 годин тому +52

    धस साहेब निवडून आलात अभिनंदन... पण विजयाच्या ओघात तुम्ही ताई साहेबांना हिणवण्याचा प्रयत्न करू नका...

    • @ramnaththombare1427
      @ramnaththombare1427 13 годин тому +8

      Dhas barobar bolta...

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 12 годин тому +5

      अण्णा बरोबर बोलते वरच्या लेव्हलला मुंबईला काय षडयंत्र असलं मुंडे यांनी त्या आमच्या सारख्यांना माहिती आहे

    • @शाहुफुलेआंबेडकर-व2ष
      @शाहुफुलेआंबेडकर-व2ष 12 годин тому +2

      खरय दादा शिट्टी चालवली काही लोकांनी पण पंकजाताई यांनी सांगितले असेल असे वाटत नाही

  • @dadasahebyeole4392
    @dadasahebyeole4392 9 годин тому +6

    आण्णा जरांगे पाटलांच्या वाईट काळात तुम्हीच त्यांना साथ द्याल बाकी कुणात हिम्मत नाही

  • @ashokgund7888
    @ashokgund7888 12 годин тому +22

    पाटलाचा आशिर्वाद

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 12 годин тому

      Patlachya ani tyachya malkachya paar mula ghatla na obc ni ajun pan patil chaluye tuz

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 12 годин тому +43

    मुख्यमंत्री ताई होतील म्हणून याला फडणवीस ने सांगितले असेल ...आता फडणवीस पण जात दाखवेल...

    • @ashokkadam7497
      @ashokkadam7497 12 годин тому +2

      😂

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 12 годин тому

      टाई ची लायकी नाही 😂 magchaa daarane आलेली मुख्यमंत्री 😂😂😂 आयो 🤣🤣🤣

    • @Pramodshinde235
      @Pramodshinde235 9 годин тому +1

      Ka thana jat nahi ka

  • @SandipSawant-c1i
    @SandipSawant-c1i 13 годин тому +31

    कुठं तरी पाणी मुरतय. नक्की काय झाले ते समजत नाही. वाघ एवढे दिवस शांत होता आज डरकाळीच फोडली. अवघड आहे राजकारण😮😮😮😮😮😮

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 12 годин тому +18

    एक मराठा कोटी मराठा

  • @Sushil657
    @Sushil657 12 годин тому +60

    आम्हाला पंकजा ताई यांचा आदेश होता म्हणून याला मतदान केलंत, याने उपकार फेडले,.. वा..

    • @Shrisha_nande
      @Shrisha_nande 12 годин тому +10

      Tumcha game fasla only Maratha

    • @ashokkadam7497
      @ashokkadam7497 12 годин тому

      याला तर गनिमी कावा मानतात 😂😂😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 12 годин тому

      बुल्ला मतदान केलं तुम्ही मराठा आणि माळी समाजाने अण्णाला आमदार केलय

    • @Sushil657
      @Sushil657 12 годин тому +1

      @Shrisha_nande आम्ही च मतदान करून निवडून आणलं त्या सापl लl तो आज विष ओकू राहिला

    • @Stdhoni
      @Stdhoni 12 годин тому +11

      आम्ही पण फसलो प्रितम ला 2 टरन मतदान केले

  • @mohansawant8599
    @mohansawant8599 12 годин тому +17

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @NareshAute
    @NareshAute 12 годин тому +60

    गोपीनाथ मुंडे साहेब म्हणाले होते, या सापाला दूध पाजू नका..

    • @रामकोल्हे-छ3भ
      @रामकोल्हे-छ3भ 12 годин тому

      वासनांध पावरच्या गोळ्या खाऊन मेलेल्या नेत्याला मराठ्यांनी सहकार्य केलं हे चुकलं

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 9 годин тому

      होय आता गरज संपली म्हणून बोलत आहे

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 години тому

      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

  • @NavnathDhakane-fz4xr
    @NavnathDhakane-fz4xr 12 годин тому +15

    पंकजाताई यांची सभा कशाला घेतली तू एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो शब्द कायम ओबीसी समाजाच्या लक्षात राहतील

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 11 годин тому +1

      ओबीसी समाज आणा chya मघे आहे आणि राहील पण तुमचा समाज यांनी आणा ला मतदान केले नाही

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 12 годин тому +27

    सुरेश लगेच माजला दिसतोय... पंकजाताई मुंडे मुळे माझ्या घरातील पाच मतदान तुम्हाला दिले...

    • @ashokkadam7497
      @ashokkadam7497 12 годин тому +3

      ५ नाय एकपण दिले नसतील राव 😂

    • @maharashtradesha1360
      @maharashtradesha1360 11 годин тому +1

      @ashokkadam7497 मित्रा तुला काय समजायचे ते समज पण आम्ही कमळा शिवाय आम्ही आजपर्यंत कोणालाही मतदान केले नाही... आम्ही उमेदवार बघत नाही कमळ बघतो. फक्त.

    • @ashokkadam7497
      @ashokkadam7497 11 годин тому

      एकनिष्ठ आहेत मग

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 години тому

      तुझी भाषा सांगते 😂कोण माजलय

  • @krishnamunde4165
    @krishnamunde4165 13 годин тому +43

    एवढा विश्वास होता तर माय घालायची ताईची सभा ठेवायचीच नाही न ...

    • @DevidasMete-o5r
      @DevidasMete-o5r 12 годин тому

      तुमची माय घालायची

  • @sunildeokate.5845
    @sunildeokate.5845 12 годин тому +18

    आण्णा तुम्ही चांगला माणूस पण ही वेळ नाही टीका करायची

  • @ajittat7388
    @ajittat7388 10 годин тому +7

    मुंडे ... ना
    मराठा नको

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 12 годин тому +12

    एका जत्राने देव म्हतारा ‌होत नसतो.
    देवाच्या अनेक जत्रा होत असतात.

  • @santoshgitte8571
    @santoshgitte8571 12 годин тому +18

    मतदानाच्या अगोदर बोलायचास तुला दाखवलं असते बिलकुल निवडून आला नसतास ज्यास्त नाटक करू नकोस

  • @NavnathDhakane-fz4xr
    @NavnathDhakane-fz4xr 12 годин тому +7

    जाहीर निषेध जाहीर निषेध तुझा

  • @shivajipakhare1009
    @shivajipakhare1009 12 годин тому +45

    सुरेश धस तुम्हाला जर पंकजा वर एव्हडा विश्वास नव्हता तर मग पंकजाची सभा का माघीतली ते पण सागांव

    • @sudhir1873
      @sudhir1873 11 годин тому

      ती विश्वासाने मागितली

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 11 годин тому

      😮😮😮

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 години тому

      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 12 годин тому +18

    हीच भाषा तु 8 दिवस अगोदर बोलायची ना ऐका बापाचा होता तर....

  • @nileshlokhande-k3i
    @nileshlokhande-k3i 10 годин тому +3

    आणा 1नंबर ❤❤

  • @bkm-96ku
    @bkm-96ku 13 годин тому +45

    आष्टी चा ढाण्या वाघ सुरेश अण्णा धस

  • @tushar7304
    @tushar7304 12 годин тому +20

    करा आणखी मतदान धस साहेबाला ताई समर्थक

  • @daulatnetke6962
    @daulatnetke6962 12 годин тому +17

    मराठा बोलते सबको कोलते

  • @santoshgitte8571
    @santoshgitte8571 12 годин тому +15

    लोकसभेला काय माय घातलीस माहिती आहे

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 11 годин тому

      अरे त्याच्याच मतदारसंघात सर्वात लीड तुम्हाला भेटली काय लागला सांगा

  • @DKPATIL-vv1lk
    @DKPATIL-vv1lk 12 годин тому +16

    ओन्ली धस साहेब कट्टर मराठा तुमच्या पाठीशी राहिला

  • @abasahebchavan5639
    @abasahebchavan5639 7 годин тому

    Maratha support amdar.... Win

  • @mahesh79701
    @mahesh79701 3 години тому

    लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

  • @JaydipJarange
    @JaydipJarange 12 годин тому +11

    वंजारी समाज मतदान कैल नहीं

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 12 годин тому +7

    अरे लोकसभेला तुम्ही काय केल हे सर्व आम्हाला माहित आहे.

  • @MaharashtraNews-y3f
    @MaharashtraNews-y3f 3 години тому

    मतदानाच्या अगोदर पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली असती तर आज गुलाल लागला नसता...
    मग ओबीसी फॅक्टर कळला असता....

  • @mahadevshirsat5036
    @mahadevshirsat5036 12 годин тому +34

    सुरेश अण्णा धस. तुम्ही आठ दिवसापूर्वी बोलायला पाहिजे होतं. मग .. तुमच ताकद किती आहे्. ज्या ताईला तुम्ही. तीन सभा घ्यायला लावल्य

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 9 годин тому +1

    एका जत्रानी देव म्हतारा नाही होत

  • @rajeshkatkade2207
    @rajeshkatkade2207 12 годин тому +21

    4 दिवस आदी बोला असता तर वाट लावली असती धस तुमची

  • @nitinjadhav4178
    @nitinjadhav4178 12 годин тому +16

    कडक आणा ❤❤

  • @sureshkatkade629
    @sureshkatkade629 12 годин тому +28

    शेवटी रंग दाखवला

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 9 годин тому +1

    हा तर रंग बदलु सरडा नीघाला 😅😅😅

  • @RajendraWahatule
    @RajendraWahatule 12 годин тому +6

    एक मराठा लाख मराठा अण्णा

  • @SandeepBangar-z6v
    @SandeepBangar-z6v 9 годин тому +1

    Suresh Rao lai udu naka, ha tumchya jivnatil shevatcha Vijay ahe.........

  • @kantilalkhedkar1878
    @kantilalkhedkar1878 12 годин тому +11

    आण्णा आपला निषेध आहे.

  • @avi_1282
    @avi_1282 8 годин тому

    Laaaiii baraaaa vatla annaaa❤❤❤❤ ek numberrrtr

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 12 годин тому +6

    शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांना फसवु नका बटेंगें तो कटेगें एक रहेंगें तो सुरक्षीत रहेंगें जगावर राज्य करायचे असेल पानिपतवर हरलेले मराठे जगावर एकराहुन राज्य जिंकु शकतात फक्त हिंदुस्थानी लोकांची साथ हवी

  • @shivajisanap3709
    @shivajisanap3709 12 годин тому +1

    सुरेश धस दे राजीनामा लढ पुन्हा

  • @vvijayg
    @vvijayg 12 годин тому +8

    तिथं असणाऱ्यानी लाजाव जरा.

  • @nileshsangale5512
    @nileshsangale5512 12 годин тому +6

    ईतक्या ऐटीत मतदान आधी बोलायला पाहिजे होते तुम्ही....

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 12 годин тому +23

    ती स्वतः च निवडून येत नाही.
    धस साहेब बरोबर बोलत आहात.

    • @Marathetheboss
      @Marathetheboss 12 годин тому

      तूझ्या आईची निकर घेऊन जा...कल इथच विसरून गेलती 😂😂😂

  • @keshavkawchat9275
    @keshavkawchat9275 13 годин тому +7

    Wah anna

  • @pravinsayambar6710
    @pravinsayambar6710 10 годин тому +1

    चुकीचे बोलतोय
    जरी खरं असलं तरी समाजाने मतं दिलीत त्या नाहीतर येव्हडी लीड शक्य नाही
    हिंमत असेल तर राजीनामा देवून परत निवडणुकीला पुन्हा सामोरं जाव 🙏

  • @tushar7304
    @tushar7304 12 годин тому +9

    बर आमदार साहेब तुम्ही थोड्या मताने नाही तर 80,000, मतांनी विजयी झालात

  • @tushar7304
    @tushar7304 12 годин тому +14

    मग तुम्ही ताईची सभा दोन दा लावली हो

  • @vivekgavhane88
    @vivekgavhane88 12 годин тому +4

    हे असं बोलू नका सुरेश धस नेहमीच pm तुमच्या सोबत राहिल्या

  • @chaganrathod1917
    @chaganrathod1917 11 годин тому +1

    Only tai saheb

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 12 годин тому +3

    सुरेश दारु पिउन भाषण करत आहेत असं वाटतं

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 11 годин тому

      दारुडी तर पंकुहे

  • @sureshsanap251
    @sureshsanap251 10 годин тому +1

    अण्णा मी खडकवाडी ता.patodyacha मितुम्हाला मतदान केले आणि तुम्ही हे बोलता शोभत नाही

  • @Fgj_jgh_frte_user
    @Fgj_jgh_frte_user 8 годин тому

    क्रेडिट चोर बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 12 годин тому +11

    बेईमान झाला

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 12 годин тому +13

    अभिनंदन अण्णा

  • @vishnukekankekan3890
    @vishnukekankekan3890 12 годин тому +3

    अण्णा थोडे धीराने घ्या

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 11 годин тому +1

    Anna ek number

  • @JayshriWanve-k2q
    @JayshriWanve-k2q 11 годин тому +1

    Niwadnuk chalu asatana pathimba ghyacha nahi atta kay upyog

  • @pavanghule8900
    @pavanghule8900 11 годин тому

    अण्णा चांगले उपकार फेडले तुम्ही 🙏🙏

  • @bharatdhole3086
    @bharatdhole3086 13 годин тому +15

    आपल्या रक्तातच हे ना

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 11 годин тому

      अरे स्वतःच्या रक्तात बघा काय आहे मग कळेल

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 12 годин тому +3

    चुक केली

  • @Sushil657
    @Sushil657 12 годин тому +13

    तुझी ही शेवटची निवडणूक आहे

  • @satishandhale5770
    @satishandhale5770 12 годин тому +14

    सुरेश दारू पियुन भाषण करू नये नाहीतर 15 वर्ष घरी बसावं लागण

    • @ashokkadam7497
      @ashokkadam7497 12 годин тому +1

      दारू सर्वच पिताता आणि ते त्यांच्या पैसे ने पितो आपण का टेन्शन घ्यावे 😂

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 11 годин тому

      ​@@ashokkadam7497😂😂😂

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 12 годин тому +10

    मराठीमध्ये एक म्हण आहे हात उगाला आणि कुत्रा जोगाला अशी गत सुरेश धसान ची झालेली आहे आणि आता पंकजा ताई वर टीका करायला निघालात हे दुःख वाटते आम्हाला.

  • @someshwarmane8318
    @someshwarmane8318 12 годин тому +4

    अगोदर बोलायचं ना

  • @rj2204
    @rj2204 12 годин тому +10

    हा प्रामाणिक आहे होय. 32000 हजार ची लीड 77000 वर कशी गेली. गद्दारी केलीस लोकसभा ला

  • @sandiptanpure9967
    @sandiptanpure9967 10 годин тому

    आणा तुमची खरी ताकद आज समजली वाटलं नव्हतं तुम्ही निवडून येताल म्हणून

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 11 годин тому +1

    Pankaja tai tumchya virodhat aslaya astya tar kahitari msg ale aste.

  • @Common_man_abc
    @Common_man_abc 11 годин тому

    मंत्री होण्यासाठी हा डाव आहे, पक्षाला मॅसेज द्यायचा आहे की मी खुप मोठा आहे, हा भाषणात सारखा वंजारी समाज उल्लेख करून एका समाजाला हिणवत आहे, आधीच सामजिक सलोखा बिघडला आहे धसला तो कायम ठेऊन स्वतः ची राजकीय पोळी भाजायची आहे.

  • @tushar7304
    @tushar7304 12 годин тому +9

    कोणी कोणाच्या विरोधात काम केले आहे ते लवकरच कळेल लोकसभा निवडणुकीत 2024 सकाळी कमळाचं प्रचार कोणी केला आहे रात्री तुतारीचा प्रचार कोणी केला मग सांगा 2019 लोकसभा निवडणुकीत 70,000 मतदानाच लीड 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ताईंच्या वेळेस डायरेक्ट 32,000 हजार मतांवर कसकाय आलं ते सांगा शिरूर तालुक्यात 32 पैकी 22,000 मतांच लीड आहे

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 11 годин тому

      अरे वातावरण तुतारीचं झालं होतं लोकसभेला

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 12 годин тому +3

    2 दिवसापूर्वी असे बोलायला पाहिजे होते...मग निवडून येत नव्हता तू

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 12 годин тому +4

    तू जरांगे ला भेटायला जायचा ना त्याचे ऐकून अस बोलतो का

  • @avi_1282
    @avi_1282 8 годин тому +1

    Taii swata nivdun alya nai loksabha amdarkila ani tumhla kasa padu shakal😅

  • @sadashivbangar7434
    @sadashivbangar7434 12 годин тому +4

    सुरेश धस साहेबांचा मोबाईल नंबर

  • @premchoure-ks6ce
    @premchoure-ks6ce 12 годин тому

    Only Aana ❤❤❤❤

  • @govindchate207
    @govindchate207 11 годин тому

    लवकरच माजला हा

  • @sadashivbangar7434
    @sadashivbangar7434 12 годин тому +4

    दारू प्यायला

  • @Mpsc-e7x
    @Mpsc-e7x 13 годин тому +5

    Boss

  • @ashishkedar9765
    @ashishkedar9765 13 годин тому +11

    जाहीर निषेध

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 12 годин тому +2

    ताई साहेब येत नव्हत्या तर बोलला जय जय महाराष्ट्र म्हणा पण यावंच लागेल आणि आता काय बोलतोय

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 12 годин тому +7

    पहिल म्हण चन आम्ही कशाला झक मारली असती

    • @shivajipakhare1009
      @shivajipakhare1009 12 годин тому

      बरी मारली ह्या औलदी आशाच आहेत

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 11 годин тому +1

    Aho anna tumhi bjp che ahet mhanun mi mazya 100 natewaikana tumhala matdan karayla lavle. .

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 12 годин тому

    उद्या निषेध सभा घ्यायची याला सभेत दाखवा औकात

  • @chaganrathod1917
    @chaganrathod1917 11 годин тому +1

    Gap atta 2 bayaka

  • @DashratDarade-f2i
    @DashratDarade-f2i 12 годин тому +14

    तुझ्या यायचा दाना सुरेश धस

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 11 годин тому

      नीट बोल कवड्या तुझा नंबर दे

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 11 годин тому +3

    पंकजाताई मुळें आम्ही तुम्हाला मतदान केले आज निवडून आल्यावर उलटे बोलायला लागले परंतु निवडणूक दर पाच वर्षांनी येते पंकजाताई ची परत एक सभा घ्या म्हणून मागणी केली ती शेवटची सभा घेतली तुमच्यासाठी तूम्ही आजचं उलटले हे बरोबर नाही ओबीसी समाजाने आपल्याला मतदान केले आहे गाव तपासा यादी तूमचे जवळ आहे काही ठिकाणी नसलं झाले पण काही ठिकाणी भरपूर प्रमाणात झाले आहे

  • @vinayakmotivational8
    @vinayakmotivational8 11 годин тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सुरेश 😂😂😂

  • @ashvinikakde23
    @ashvinikakde23 12 годин тому +4

    कोनती ताई

  • @southstudiomasalamp3768
    @southstudiomasalamp3768 13 годин тому +10

    खरच वाघ