Suresh Dhas Ashti Beed Election Result: जोरदार विजयानंतर पंकजा मुंडेंसह सगळ्यांचा हिशोब काढला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 738

  • @patil9614
    @patil9614 4 дні тому +128

    आम्ही मराठा आमदार... निवडून आणला आष्टी मध्ये 🚩🙏🏻

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 3 дні тому +154

    कट्टर मराठा आमदार अभिनंदन ❤❤❤❤❤❤❤

  • @ak0196
    @ak0196 3 дні тому +133

    ताईने शिट्टी वाजवायला सांगितलं तरी ठासुन आला आण्णा❤❤❤❤❤

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 4 дні тому +192

    सुरेश धस साहेब तुम्ही लोकसभेला समाजाचा विचार केला नाही पण त्याच मराठा समाजान व जरांगे पांटलांनी तुम्हाला तारल , समाजावर व पोरावर कित्येक केसेस झाल्या पण लोकांनी पक्ष न पाहता सुरेश धस या नावाला पंसती दिली

    • @DMPMSARKAR
      @DMPMSARKAR 3 дні тому

      हा अन मुसलमानांचे मत घेतले लोकसभेला अन आता एका जागेवर फेडायची वेळ आली तर जात दाखवली मराठ्यांनी

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 дні тому +5

      Currect
      Pan समाजानी अण्णा चां विचार केला

    • @dnyaneshwarsonune4300
      @dnyaneshwarsonune4300 3 дні тому +3

      जरांगे न तर भाजप चा सुपडा साप करण्याचा पण केला होता त्याच काय झाल

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 дні тому +4

      ​@@dnyaneshwarsonune4300 bala tula rajkaran nahi kalat....204 maratha amdar ahet.....arakshan tar milnarach....😂😂

    • @KiranGargi-y9t
      @KiranGargi-y9t 3 дні тому +1

      ​@@dnyaneshwarsonune4300 ek tar SEBC supreme courtat tikel, nahitar OBC tun glmilel....

  • @satishkadam.96k53
    @satishkadam.96k53 4 дні тому +313

    श्री क्षेत्र नारायण गड वर आले तेव्हा च समजलं ❤❤

  • @rohansatpute8964
    @rohansatpute8964 4 дні тому +432

    मराठा लीडर सुरेश आण्णा धस🎉❤

    • @Neel12338
      @Neel12338 4 дні тому

      Ayghalyane agodar sangaych na dhaskatya mg dhakhvl ast na tula lavdya

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 4 дні тому +2

      😂😂

    • @ravishep768
      @ravishep768 4 дні тому +12

      Antarwali Wale kuthe gele😂😂😂

    • @sushilthorat2287
      @sushilthorat2287 4 дні тому +24

      ​@@ravishep768तुझ्या घरी गेलेत का बघ😅

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 дні тому +1

      ​@@ravishep768ते आमच आम्ही बघु

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo 4 дні тому +478

    खूप प्रयत्न केले परळी वाल्यांनी या वाघाला पराभूत करण्यासाठी पण ठासून आले अण्णासाहेब 🚩🚩🚩

    • @Misktw
      @Misktw 4 дні тому +24

      परळी च्या लोकांनी 3 सभा घेतल्या धसा नी घेईल लावले

    • @deepaksanap4831
      @deepaksanap4831 4 дні тому +6

      वाघ 😂😂

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 4 дні тому +17

      @@deepaksanap4831 आरे वाघच आहे तुझा धनु आणि ताईने खूप प्रयत्न केले पाडायचे पण यशस्वी नाही झाले 😂

    • @deepaksanap4831
      @deepaksanap4831 4 дні тому +12

      @VishalJadhav-dn4uo त्या वाघाला म्हणावं आता एकदा आष्टी मधून बाहेर निघून बघ आता, कसा सत्कार होतो ते

    • @VishalJadhav-dn4uo
      @VishalJadhav-dn4uo 4 дні тому +11

      @deepaksanap4831 शेट उपटून भारे नाही बांधणार तुम्ही घरात्तून उचलून नेईन तुम्हाला ते 😂

  • @Tyson-lo7sg
    @Tyson-lo7sg 4 дні тому +344

    सगळ्यांना माहिती की धनु भाऊ ने सुध्दा प्रयत्न केलात पराभूत करण्याचा पण करू शकले नाही

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 4 дні тому +17

      धनु भाऊचा विषय वेगळा आहे त्यांचा पक्षाचा उमेदवार होता त्यांना प्रचार करावा लागणार होता
      पण ताईवर आरोप म्हणजे फार वाईट वाटत आहे

    • @ravishep768
      @ravishep768 4 дні тому +4

      Election agodar Suresh dhas nahi bolle tyanchi layaki kalli sarvana

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 дні тому

      ​@@devidasmdahifale1804ताईने जवळच्या लोकांना सांगितलेल पाडा म्हणून

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 4 дні тому +1

      ua-cam.com/video/r3YgCcGswc8/v-deo.htmlsi=CGAbkgqTtVYR3xI1 अख्खं भाषण आहे. यात धनुभाऊ बाबत तक्रार नाही तर त्यांनी पक्ष विसरून त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते मदतीला धाडले आणी त्यांनी प्रामाणिक पणे काम केले असे म्हणाले आहेत हे नेते

    • @pradipgite7061
      @pradipgite7061 3 дні тому

      धनंजय मुंडे साहेबांचा पक्ष वेगळा आहे ते काम करणारच

  • @Krishnasejalpatil
    @Krishnasejalpatil 4 дні тому +166

    पाण्याचा विषयी खुप महत्वाच बोले..धस साहेब खुप महत्वाच विषय आहे.

  • @RameshBadge-c2v
    @RameshBadge-c2v 3 дні тому +138

    सुरेश धस साहेबानामराठा समाजाने निवडूण आणले आहे एक मराठा

    • @defencevideo2520
      @defencevideo2520 3 дні тому +5

      तुम्ही तर bjp ला मतदान करणार नव्हते मन

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 3 дні тому

      ​@@defencevideo2520 tula game kay toh smjlach naay re tongya. Asach Bhramat raha..😂😅

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дні тому

      ओबीसी लोकांनी मतदान केले परत नाही

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 2 дні тому

      ​@@defencevideo2520मराठा आहेत धस साहेब ऊद्या परवा त्यांना मराठा समाजाचीच किव येनार आहे,

  • @issaksayyad4908
    @issaksayyad4908 3 дні тому +30

    खरंच आण्णा...............डंशिग आमदार सुरेश धस हाच आमचा पक्ष ईसाक सय्यद

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 4 дні тому +31

    अण्णा आम्ही support करत आहे तुम्हाला

  • @nirdhark
    @nirdhark 3 дні тому +36

    Great कोयत्यावर बोललयामुळे ❤

  • @ashokkadam7497
    @ashokkadam7497 4 дні тому +48

    बीड जिल्हा मराठा जिल्हा आहे हे पुना एकदा सिद्ध केले आहे

    • @harshdahifale2048
      @harshdahifale2048 3 дні тому +2

      Parali madhe kashe zhavle mg 😂

    • @AshokNagargoje-hr1wm
      @AshokNagargoje-hr1wm 3 дні тому +1

      परळी

    • @sharadshekade1471
      @sharadshekade1471 День тому

      Mala he samjat nahi ..maratha samaj deshavr hukumat karaycha sodun maharashtra madhe OBC chya mage ka lagla ahe ....Kay jhalay maratha. Samajala 😢..khup vait vatte ....vichar badala deshavr hukumat karaych vichar Kara......

  • @bhagchandzanje5725
    @bhagchandzanje5725 3 дні тому +11

    1नंबर आण्णा

  • @dnyaneshwarbatule6141
    @dnyaneshwarbatule6141 4 дні тому +293

    ताईच्या येका शब्दावर आम्ही अन्नाला मतदान केले आणि ताबडतोब अण्णांनी आम्हाला ऐका झटक्यात बाजूला टाकले राव ,, ताई तुमचा निर्णय चुकला 😢😢

    • @kashinathphad8162
      @kashinathphad8162 4 дні тому +28

      लायकी दाखवली त्याने त्याची भावा...

    • @kiranzine9835
      @kiranzine9835 4 дні тому +1

      😂😂

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 4 дні тому +5

      साप

    • @vinayakmotivational8
      @vinayakmotivational8 4 дні тому +2

      एकाच नाही हे 😂😂

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 дні тому +22

      ताईने विरोधात काम केलय समजल का

  • @Warrier5538
    @Warrier5538 2 дні тому +2

    धन्या पेक्षा लीडन निवडून आला वाघ बीडचे पालकमंत्री करा

  • @vaibhavdandade8656
    @vaibhavdandade8656 3 дні тому +6

    प्रामाणिक माणूस...
    छत्रपतींचा खरा मावळा

    • @vinayakmotivational8
      @vinayakmotivational8 2 дні тому

      @@vaibhavdandade8656 कशाला नाव खराब करता छत्रपती च असल्या माणसाचं नाव घेऊन,
      सरळ सरळ पालटलं हा माणूस

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 3 дні тому +2

    एका मराठा लाख मराठा पाटील अण्णा अभिनंदन 🎉

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 4 дні тому +40

    ताई चा आदेश पाळला आण्णा आम्ही तुम्हाला मतदान केले आम्ही एवढे करूनही तुम्ही शेवटी ....😢😢😢😢😢😢😢 वाटल नव्हत

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 3 дні тому

      Pankja tai BJP tumhi la nivdun dere aani tai tumhi BJPchya vorodhat boltat , Katenge to Batange barober nahi ase boltat ,jukde lhayche tikdech ghan karaychi. Hi tai la vaite savay aahe 😅

    • @जयहिंद-ह6ङ
      @जयहिंद-ह6ङ 3 дні тому +1

      @sangramsinghsaingar925 दादा ताई ला मानणारे अनेक समाज आहे त्यामुळे ताईंना तो मुद्दा आवडत नाही

    • @breeze8305
      @breeze8305 3 дні тому

      Kshl kel

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn 4 дні тому +36

    बीड मधील काही लोकांनी शिट्टीला मदत केली...तरी आण्णा पुरुन उरले.

  • @SurajPawar-hq5pe
    @SurajPawar-hq5pe 4 дні тому +44

    Big boss anna ❤😊

  • @Aaaarrr9757
    @Aaaarrr9757 4 дні тому +110

    दम होता तर निवडणुकीपूर्वी बोलायचं ना
    2, 3 सभा घ्यायच्या मतदान घ्यायचं
    आणि मग आरोप करायचे
    हे वागणं बर नव्हं

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 дні тому +4

      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला..

    • @powerofcompounding123
      @powerofcompounding123 3 дні тому +1

      ह्या बेरोजगार समाजच नादाला वंजारी आणि बाकी OBC ने ने लागून आपल वेळ वायला घालवू नये. हे बोगस नेते आहेत आंबेडकर आणि गोपीनाथ मुंडे च आदर्श ठेहवून शिक्षण घेऊन विकास करा हे बेरोजगार समजच नेते तुमचं काही भलं नहीं ककरणार 🙏🏾✅😊🚩

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      दम होता तर तुझ्या ताईने उघड उघड विरोध करून दाखवायचं होत की. दाखवायचे दात वेगळे अन् खायचे वेगळे

    • @Aaaarrr9757
      @Aaaarrr9757 3 дні тому

      @@mahesh79701 त्यांनी काम केलं नाय केलं तो वेगळा विषय राहिला
      पण इतकी स्वतःची ताकद होती तर अगोदर बोलायचं ना तेव्हा का नाही बोलले शेवटी गरज सरो वैद मरो असच ना

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 4 дні тому +41

    हार्दिक हार्दिक अभिनंदन सुरेश आणा

  • @BalasahebJagtap-bd2gk
    @BalasahebJagtap-bd2gk 3 дні тому +1

    धन्यवाद

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 2 дні тому +1

    वेळप्रसंगी मदतीला धावून येतात त्यामुळे लोकांनी अण्णांना मदत केली, अभिनंदन अण्णा.

  • @dipaktekule607
    @dipaktekule607 2 дні тому +1

    खूप खूप शुभेच्छा आन्ना

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 4 дні тому +159

    निवडून येऊनही आरोप करतोय खरच ठरविले असते तर गुलाल लागलाच नसता

  • @dipaktekule607
    @dipaktekule607 2 дні тому +1

    कुठल्याही एका जातीला समर्थ न करित नाहीत म्हणून तुमचा विजय झाला आन्ना

  • @Turekarsir
    @Turekarsir 3 дні тому +4

    अभिनंदन 🎉

  • @OnlyEnjoy123-
    @OnlyEnjoy123- 4 дні тому +222

    खुप लवकर रंग बदलला.. सरड्याला मात दिली... तरीही शिकवण दिल्याबद्दल आभार.

    • @shindevinod7721
      @shindevinod7721 4 дні тому +3

      😂

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      तुझ्या पंकु ताईने तर निवडणुकीच्या आधीच रंग बदलला ना. लोकसभेला केलेल्या उपकाराची जान ठेवायची दानत नाही मुंडे घराण्यात

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дні тому +1

      सरडा लाजला 😂

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 3 дні тому +2

    व्हारे वाघा ✌️🔥✊🚩

  • @radhakishanholambe2101
    @radhakishanholambe2101 4 дні тому +76

    धस साहेब एवढं माहित होत आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ताईंची सभा घेतली तेव्हा नाही घ्यायची सभा आणि सांगायचं तुमची सभा नको तुम्ही विरोधात काम करताय

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 4 дні тому +2

      पाय पडून घेतलिसभा

    • @BalajiMunde-bo8fy
      @BalajiMunde-bo8fy 4 дні тому

      त्याच्या त दम नव्हता तेवढा😂

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 дні тому +4

      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 дні тому +2

      चिक्की संपली आहे

    • @radhakishanholambe2101
      @radhakishanholambe2101 3 дні тому

      @@mahesh79701 ताईंनी DM च्या विरोधात काम केलं विकतय म्हणून काय काय विकाल रे 1.4 लाख मतांनी आलेत साहेब मी परळी चा मतदार आहे उग आकलीचे तारे तोडू नका पराभव मान्य करा आणि शांत बसा

  • @KrishnaKekan-g6y
    @KrishnaKekan-g6y 4 дні тому +145

    नाग सुद्धा एवढ्या लवकर रंग बदलत नाही सुऱ्या

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому +4

      नागीण ने केलेल्या उपकाराची जान न ठेवता रंग बदलला.

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 3 дні тому

    विजयी झाले नंतर खऱ्या किंवा खोटया गोष्टी ची आपल्या आपल्या परीने चर्चा होत असतात अशा फालतू गोष्टींवर वेळ न घालवता पुढे जनतेच्या प्रश्नांना वेळ देणं अनावश्यक आहे अशा विषयावर चर्चा करून वेळ न घालवलेला कधी ही बरा.उलट सुलट चर्चा करणाऱ्या माणसाची काही कमी नाही त्यामुळे अशा बातम्या ला किंवा चर्चेला महत्व कोणीच देणेही आवश्यकता नाही धस साहेबांचे विजयी झाले बद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉

  • @BajiraoChaugule
    @BajiraoChaugule 3 дні тому +2

    मानाय पाहिजे राव

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 3 дні тому +3

    अभिनंदन आण्णा🙏🙏

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 4 дні тому +9

    सुरेश अण्णा आपला हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉
    भाजपा महायुती जिंदाबाद 🎉🎉

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 3 дні тому +4

    एक मराठा लाख मराठा

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 4 дні тому +23

    विजय मिळवून दिला त्या जनतेचा आदर करणारी संयमी प्रतिक्रिया दिली आहे... जिंकण्याचा उन्माद न दाखवता देखिल परखड प्रतिक्रिया दिली आहे..

  • @JE444.
    @JE444. 4 дні тому +40

    जाहीर निषेध तुझा ......

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 дні тому +2

      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

  • @ssg7685
    @ssg7685 3 дні тому +3

    फक्त धस अण्णा 🚩👍

  • @bharattalekar7690
    @bharattalekar7690 3 дні тому +1

    अभिनंदन सर तालुक्याचा विकास करण्यास तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी प्रयत्न करा

  • @govindkendre3056
    @govindkendre3056 4 дні тому +109

    पंकजा ताई साहेब यांच्या कृपेने आपण आमदार झाले आहेत

    • @ramshindeshinde6388
      @ramshindeshinde6388 4 дні тому +27

      तुझि ताई पडली ती काय नीवडुन आणणार

    • @vaijinathjadhav5365
      @vaijinathjadhav5365 4 дні тому +24

      स्वतः पडली आणि दुसऱ्याला निवडून आणते का

    • @ganeshnakade6209
      @ganeshnakade6209 4 дні тому

      ​@@ramshindeshinde6388 ya bulyane agodar mat magitali yane agodar bola asta tar kol ast

    • @DattaPakhare-h5q
      @DattaPakhare-h5q 4 дні тому

      ​@@vaijinathjadhav5365tutari chya karykartyani sangu naye

    • @Lodha372
      @Lodha372 4 дні тому +2

      😅🍌🍌

  • @ravidn1980
    @ravidn1980 4 дні тому +7

    बीडमध्ये फक्त Anna

  • @naradmore8653
    @naradmore8653 3 дні тому +3

    बीड जिल्ह्याचा ढाण्या वाघ

  • @mahesh79701
    @mahesh79701 4 дні тому +54

    सुरेश आण्णा धस 💐💐

  • @shelkepatil123
    @shelkepatil123 3 дні тому +2

    एका मराठा लाख मराठा 🚩

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 4 дні тому +50

    धस साहेब मराठ्यांचा वाघ.....dm ची वाट लावणारा एक मेव मराठा वाघ

    • @Neel12338
      @Neel12338 4 дні тому

      Ayghalyane agodar sangaych na dhaskatya mg dhakhvl ast na tula lavdya

    • @Jack_jack-et9xz
      @Jack_jack-et9xz 4 дні тому

      😂

    • @ravishep768
      @ravishep768 4 дні тому +4

      Kiti Vela bap badalnar😂😂😂

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 4 дні тому

      तुझा असेल मराठ्यांचा नाही

    • @newhope6054
      @newhope6054 4 дні тому

      Tuja Sharad pawar baap takla

  • @ashokdahiphale646
    @ashokdahiphale646 4 дні тому +72

    सुरेशला भावपूर्ण श्रद्धांजली

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      उतारवयात व्हायग्रा खाऊन मरणाऱ्याला कसली श्रद्धांजली देणार ?

  • @shamwakhare1210
    @shamwakhare1210 4 дні тому +12

    ऐवढी लिड कोठून मिळाली मग 🤔

  • @sumitrasalunke5116
    @sumitrasalunke5116 3 дні тому +1

    अभिनंदन अण्णा 🙏💐💐

  • @HariKolhe-l8l
    @HariKolhe-l8l 3 дні тому +1

    आण्णा मतदारसंघात लक्ष द्या नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करा अण्णा तुमचे जुने कार्यकर्ते सामान्य जनतेला वेठीस धरतात तुम्ही आमदार झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन एक मराठा लाख मराठा

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 3 дні тому +2

    सुरेश आण्णा धस दमदार मराठा आमदार अभिनंदन

  • @SachinJadhav-we3hl
    @SachinJadhav-we3hl 3 дні тому +3

    अण्णा अभिनंदन

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 4 дні тому +77

    जरा कळ काढा रेस चा घोडा लावला जाईल तुम्हाला😂😂
    ज्यांनी 3 जिल्हा च आमदार केलं त्यांचा वर उलटताय होय

    • @dhanudhas4925
      @dhanudhas4925 4 дні тому +4

      Jase kay 2 lakh matdan aahe

    • @ravishep768
      @ravishep768 4 дні тому

      ​@@dhanudhas4925hya sardya la dile na vote. Bhurta election agodar ka bolla nahi te sanga

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 дні тому +10

      तुझ्या दोन्ही ताईला लीड दिलीय आण्णांनी काय उपकार नाही केले

    • @easytoremember0105
      @easytoremember0105 4 дні тому

      इतर सर्वांना 1लाख 40 हजार मत देऊन पुन्हा इकडे लीड 80 हजार वर वाढली. तरी यावेळी काम केले नाही पक्षाने असे कसे? मग हीच लीड ताईच्यावेळी कशी नव्हती

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 дні тому +4

      लोकसभा ला आण्णा नी ताई च काम केले लीड दिली तेंव्हा नाही आला कौतुक करायला.. आणि खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

  • @SudhakarHake-r3o
    @SudhakarHake-r3o 3 дні тому +1

    Congratulations अण्णा 🎉🎉🎉

  • @LaxmanMalekar-d2y
    @LaxmanMalekar-d2y 3 дні тому +1

    सुरेश अण्णा एक णबर आहे 😅😅😅😅😅❤❤

  • @mahesh79701
    @mahesh79701 3 дні тому +9

    खरंच ताई ने आण्णा आणि धनु भाऊ या दोघांच्या पन विरोधात काम केलंय.. उघडा डोळे बघा नीट.. आणि माझ्या वंजारी भावांना आवाहन आहे अगोदर सत्यता पहा आणि मग बोला... धनु भाऊ पन आपले असून पन ताई नी आतून विरोधात काम केले हे पटते का आपल्या ला.. आण्णा च्या बाबतीत पन सेम केले ताई नी... धनु भाऊ चे आभार

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 3 дні тому

      कुठून मिळवली माहिती तुम्ही ही

  • @swapnilmane7823
    @swapnilmane7823 3 дні тому +2

    अभिनंदन

  • @GovindZol
    @GovindZol 3 дні тому +2

    ऐक मराठा लाख मराठा जय जरांगे पाटील

  • @Truth-s7c
    @Truth-s7c 3 дні тому +2

    आम्ही पठ्याला जिंकलवलेच

  • @bhimanarute122
    @bhimanarute122 4 дні тому +1

    Great Anna 👍

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t 3 дні тому +2

    Anna marathyanna nyay dya.....arakshnasathi bola....❤❤❤

  • @Sabgamer44
    @Sabgamer44 3 дні тому +6

    पालक मंत्री ओनली आण्णा

  • @career720k4
    @career720k4 3 дні тому +25

    तरी वंजारी सुधारत नाही त्यांना पुन्हा मराठा लागतो मतदान करायला

    • @truetalk5087
      @truetalk5087 3 дні тому +7

      वंजारी समाजाची लॉबी दुसऱ्या समाजाला वर येऊ देते का सिस्टीम मध्ये असो कामात असो स्वतः ची जातीचा माणूस ला सहकार्य करत असतात आणि दुसऱ्या समाजातील लोकांना तुच्छ समजतात त्याच काय हा खूप वेळा अनुभव आला आहे

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дні тому

      माधव समाजाने लक्षात ठेवावे. ओबिसींची कदर नाही ह्यांना

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 4 дні тому +14

    6:50 इतकी शेती हेल्पटू नको,
    तुला मंत्री पद मिळणार नाही 😂😂😂

  • @anillokhande666
    @anillokhande666 3 дні тому +3

    मराठा उमेदवार आहे म्हणून शुभेच्छा

  • @vkrrmnps
    @vkrrmnps 4 дні тому +11

    दारू पिऊन मुलाखत दिली असे वाटते.

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 3 дні тому +2

    धसआण्णा लढवय्ये आहेत ....

  • @vishalnagargoje9225
    @vishalnagargoje9225 3 дні тому +15

    नागा पेक्षा वाईट आहे

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому +3

      पण नागीण पेक्षा तर नक्कीच कमी वाईट आहे

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дні тому

      टाक की मतदान. ओबीसी ला टाकणार नाही.

    • @rambhanage9114
      @rambhanage9114 2 дні тому

      नागिन,.... 😂😂😂😂😂

  • @kantraokalane324
    @kantraokalane324 3 дні тому +1

    दस साहेब द ग्रेट

  • @BhagwanWanve-f6s
    @BhagwanWanve-f6s 4 дні тому +61

    मंत्री पद भेटावं म्हणून तर ताईवर टीका करतोय ना

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дні тому

      Zp ला तरी अक्कल घ्या ओबीसी लोकानी

  • @maharashtriancultures1111
    @maharashtriancultures1111 4 дні тому +4

    म्हणजे आपल्याच लोकांनी double game करण्याचा प्रयत्न केला तर.. अवघड आहे 😮

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 3 дні тому +1

    Sheti chi khup mahiti aahe...great.

  • @VibhabeKokde
    @VibhabeKokde 3 дні тому +2

    धस आण्णा आले आणि खरं बोलुन गेले,
    मराठा वाघ आहे आण्णा,,
    बोलायला जिगर लागतं,,ये,,,,

  • @NareshAute
    @NareshAute 3 дні тому +8

    एका बापाचा होता तर आधल्या दिवशी सांगायला पाहिजे होते..

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      बरखा पाटील चे लेकर किती बापाचे आहेत

  • @DattuBhabad
    @DattuBhabad 3 дні тому

    पुढें राजकारण चालू राहील त्या वेळी निर्णय घेता येईल

  • @ओन्लीखाकी-प6ढ
    @ओन्लीखाकी-प6ढ 4 дні тому +131

    Dm तुझी जिरवल त्यात काही शंका नाही😅😅

    • @JalindarTalekar-l1i
      @JalindarTalekar-l1i 4 дні тому +31

      मुतून झोप

    • @farmouse-c
      @farmouse-c 4 дні тому +1

      😂😂😂​@@JalindarTalekar-l1i

    • @MachindraDamale
      @MachindraDamale 4 дні тому +4

      कोन रे हा

    • @BalajiMunde-bo8fy
      @BalajiMunde-bo8fy 4 дні тому

      अरे तुझं बाप बघ निवडून आला

    • @saharesaharen7581
      @saharesaharen7581 4 дні тому +7

      ​@@MachindraDamaleसर्वाधिक 140000 ने निवडून येणारा DM

  • @sunilsanap6571
    @sunilsanap6571 4 дні тому +35

    जाहीर निषेध 🤬🤬

    • @cryptoinvestor2587
      @cryptoinvestor2587 4 дні тому +2

      तुम्ही ओबीसी ला मत दिली अस्ती तर हे दिवस आले नसते

  • @arjunkurhade4596
    @arjunkurhade4596 3 дні тому

    Anna The Boss
    Real Tiger is Back once again for social Activities
    Great Victory Anna...🎉
    With regards...All your fans

  • @Rushi___1212
    @Rushi___1212 2 дні тому +4

    तुम्ही एका दिवसांनी पंकजा ताई वर अगोदर बोलला असता तर कार्यक्रम फिक्स असता तुमचा पण

  • @satishburgute2119
    @satishburgute2119 4 дні тому +2

    अभिनंदन दादा आपन एक प्रमाणीक व्यक्ती आहात आपन मंत्री आहात यात नका नही ही माझे व्यक्तीक मत

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 3 дні тому +1

    कितीही फोन लावून सांगा पंकजाताई पण सुरेश 0:46 साहेब आले का नाही निवडून अभिनंदन साहेब कितीही काटे टाकले तरी काही फरक पडला नाही

  • @easytoremember0105
    @easytoremember0105 4 дні тому +5

    तू बरा आश्टीला पोहोचला..मेहबूब भाईची प्रतिक्रिया पण घे भाऊ

  • @anilsanap5160
    @anilsanap5160 3 дні тому

    धस तुझा हिशोब होनार

  • @tejas569
    @tejas569 4 дні тому +39

    परळी च्या इम्रान हाश्मी व त्यांच्या बहिनी ने अण्णा ला पाडण्या साठी खूप प्रयत्न केला पण शेवटी अण्णा

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 4 дні тому +2

      एक दिवस तरी तुला माहीत होईल बरका 😂😂

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 4 дні тому

      तुझी बहिण पटवली होति का इम्रान नि 😂😂😂

    • @jdjdhdgd
      @jdjdhdgd 4 дні тому

      मन्या कुठे गेला सुपडा साफ वाला

    • @Jack_jack-et9xz
      @Jack_jack-et9xz 4 дні тому

      ​@deepaksanap8999 😂

    • @SanjayKarad-dx1li
      @SanjayKarad-dx1li 4 дні тому

      सरड्याला सुद्धा तुम्ही लाजवणारे तो सुद्धा कमी रंग बदलतो

  • @sainathtupe2794
    @sainathtupe2794 4 дні тому +3

    धस अण्णा the boss

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 4 дні тому +117

    पंकजा ताई मुळे निवडून आला आणि लगेच जात दाखवायला लागला का

    • @rampjh3278
      @rampjh3278 4 дні тому +13

      Ho ka 😂tuji zhat nahi ka

    • @Thomas_Shelby12345
      @Thomas_Shelby12345 4 дні тому +7

      Gap re zavanya

    • @shrvlogs7930
      @shrvlogs7930 4 дні тому +28

      आम्ही सर्व मराठा बांधवांनी आणा ला मतदान केले आहे कारण तुमच्या ताईची शाळा आम्हाला अगोदरच कळली होती त्यामुळे आम्ही तुतारी चे कार्यकर्ते होतोय पण या वेळी आण्णा ला आम्ही मतदान केले आहे तुमचं मतदान धोंडे साहेबांना 99% पडले आहे लागला संगाया 😊😊😅😅

    • @DattaPakhare-h5q
      @DattaPakhare-h5q 4 дні тому

      ​@@shrvlogs7930mang obc gavat leed te kay aahe

    • @Neel12338
      @Neel12338 4 дні тому

      ​@@Thomas_Shelby12345Ayghalyane agodar sangaych na dhaskatya mg dhakhvl ast na tula lavdya

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 4 дні тому +66

    भावपूर्ण श्रद्धांजली 😊

    • @mahesh79701
      @mahesh79701 3 дні тому +4

      ताई ला 😂

    • @pramodavhad3734
      @pramodavhad3734 3 дні тому

      Tujya बापला भावपूर्ण श्रद्धांजली ​@@mahesh79701

  • @kiranbade8157
    @kiranbade8157 3 дні тому

    सुरेश धस यांना माहिती होते की पंकजाताई ने विरोधी उमेद्वाराला उमेदवारी करायला लावली तर त्यांनी ताईंची सभा का मागीतली???
    म्हणजे निवडून येण्या पुरते थांबला होता? आता कोणाच्या म्हांन्या वर हा बोलतोय हे पाहण्या सारखे आहे?

  • @prakashkedar1830
    @prakashkedar1830 4 дні тому +16

    सरडा सुद्धा येवढ्या लवकर रंग बदलत नाही तेवढ्या लवकर काय जन बदलतात अवघड आहे

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      नागीण ढसली की दूध पाजून

  • @mahadevgitte5313
    @mahadevgitte5313 4 дні тому +43

    डोक्यात खुडची घातलेली आठवते का

    • @Macghule
      @Macghule 4 дні тому +3

      सापाला जवळ केले

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому +5

      ​@@Macghule नागिनीला लोकसभेला दूध पाजले, तीच नागीण विधानसभेला ढसली

    • @bdl1-i1f
      @bdl1-i1f 3 дні тому

      Koni ghatleli?

  • @akshay2462A
    @akshay2462A 4 дні тому +5

    आण्णा ❤

    • @Neel12338
      @Neel12338 4 дні тому

      Ayghalyane agodar sangaych na dhaskatya mg dhakhvl ast na tula lavdya

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 дні тому +5

    परळीकरानी खूप प्रयत्न केला पण वाघ निवडून आला
    ज्या परळी कराणा अण्णा नी लोक सभे ला सर्वात जास्त मदत केली होती

  • @AjinathShirsat-p7u
    @AjinathShirsat-p7u 4 дні тому +5

    याच राजकारण संपलं आता

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      तुमच्या सारख्या जतियावादी किड्यामुळे आजवर एकत्र नसलेला मराठा समाज एकत्र येतोय. यासाठी धन्यवाद

  • @harishchitale5203
    @harishchitale5203 3 дні тому

    अभिनंदन साहेब

  • @AshokWanve-b6k
    @AshokWanve-b6k 3 дні тому

    पाचच वर्ष असत बर धस

  • @Vinodmunde-bq8xz
    @Vinodmunde-bq8xz 4 дні тому +39

    काळा नाग

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому +2

      पांढऱ्या पायाची नागीण

  • @RamananadKarad
    @RamananadKarad 4 дні тому +90

    8 दिवस अगोदर बोलयच ना एका बापाचा होता तर

    • @MahadevShinde-w1j
      @MahadevShinde-w1j 4 дні тому

      😢😢

    • @sudhir1873
      @sudhir1873 4 дні тому +11

      तुझ्या ताईनेच निवडणुकीच्या एक रात्र अगोदर फोन फिरवून विरोधात काम केल

    • @Renaissance861
      @Renaissance861 3 дні тому +2

      चिक्की यामुळेच पडली

    • @thefact8558
      @thefact8558 3 дні тому

      तू बरखा पाटील चा पोरगा आहेस का