तुम्हाला बीड विकास करायचा नाही फक्त बारामती विकास करा. खरं जर शरद पवार यांना विकास करायचा होता तर बीड का केला नाही सर्व अधिक सत्ता बीड वर पवार साहेबची आहे विकास शून्य आहे
@@suryakantkhedkar5495जसे बारामतीचा विकास शरद पवारने केला तस तुमच्या ताब्यात बीड जिल्हा असतांनी विकास तुम्हीच करायचा असतो अन् किती दिवस सत्ता ताब्यात द्याची भावनिक बोलणाऱ्याचे हातात
आज एका सभेत आष्टीचे भाजपचे उमेदवार म्हणाले, की पहीलवणाच्या शिक्षण संस्था या गोरांचा गोठा आहे, जर आमच्या शिक्षण संस्था गुरांचा गोठा असेल तर तुमचा दूध संघ हा मानवी पिढ्या संपणारे अमृत आहे का
नूसती टीका टिपणी गरीब जनता महागाईमध्ये व्हरपळून निघतेय याबद्दल चिक्कार शब्द पण नाही.यामूळेच आता गोरगरीब जनतेचे नेते संघर्ष योद्धा जरांगे पाटील सांगतील तसच. सूफडा साफ.
धस तुमचे समर्थक आमदार म्हणून आले तर तुमची ताकत जिवंत राहिल म्हणून धनु भाऊंनी उमेदवार उभा केला 😂😂😂😂. ताई धनु भाऊ ला पाडा नाईतर तुमचं राजकारण लोकांच्या जीवावरच राहिल
Aho धनंजय मुंडे कोणत्या तोंडाने मत मागता राव... आपली नैतिकता तपास एकदा... महिलांविषयी आपले आचरण काय...ही तुम्ही मंत्री, ताई मंत्री होत्या...प्रीतम ताई खासदार होत्या...तुम्ही n पंकजा ताई यांनी राज्य शासनाच्या किती योजना राबवल्या... खासदार असताना किती केंद्राच्या योजना राबवल्या....शेती मालाला दर नाही...महागाई, पेपर फुटतात...परीक्षा फी पोर किती भरतात... अग्निवर योजना आणून किती नुकसान केले पोरांचे...N मत मागता कोणत्या तोंडाने.. दादा ४ वेळा उपमुख्यमंत्री, बायको राज्य सभा खासदार...आता पोरगं विधान परिषद मध्ये घ्या...म्हणजे झाला तुमचा विकास...विकास करायला पक्ष फोडून सत्तेत सहभागी झाले म्हणे
ताई संदेश मिळाला. तुम्हाला जी आष्टी मुळे पडल्याची , लीड कमी झाल्याची खंत आहे, ती आम्हाला पण आहे. आपण लोकसभेचे सर्व पक्षांचे गद्दार पाडू . आता पक्ष नाही. टरबूज पेक्षा तुम्हाला support करील असा पैलवान निवडून देऊ.
ताई तुम्ही पोट तीडकीन लढता पण तुमच्या पराभव एकमेव महायुतीच्या लोकांमुळे झाला
फक्त भावनिक मुद्दे ऐकण्यासाठी जनता आलेली आहे हा गैरसमज आहे आपला. जनता महत्त्वाची वाटत नाही, स्वतः चे करियर बाबत जनतेला किती दिवस सांगत बसणार.
शिट्टी वाजणार, धोंडे साहेब निवडून येणार
तुमचा जसा सुपडा साफ झाला तसा भाजपचाही होणार
Nigre marath ganda 😡😡😡😡
Nice jock
5:28 हे खरय पण जातीवाद करता म्हणून तुम्ही आम्हाला आवडत नाही पंकजाताई.
5:28 हा मुद्दा शंभर टक्के खरा. धनंजय मुंडे नी लयी केसेस केल्या मराठा पोरांवर
तुम्ही काहीच जातीवादी नाहीत😂😂
Gap re ♥️dya
तुम्हाला बीड विकास करायचा नाही फक्त बारामती विकास करा. खरं जर शरद पवार यांना विकास करायचा होता तर बीड का केला नाही सर्व अधिक सत्ता बीड वर पवार साहेबची आहे विकास शून्य आहे
@@suryakantkhedkar5495जसे बारामतीचा विकास शरद पवारने केला तस तुमच्या ताब्यात बीड जिल्हा असतांनी विकास तुम्हीच करायचा असतो अन् किती दिवस सत्ता ताब्यात द्याची भावनिक बोलणाऱ्याचे हातात
तुतारी ❤❤❤❤
आज एका सभेत आष्टीचे भाजपचे उमेदवार म्हणाले, की पहीलवणाच्या शिक्षण संस्था या गोरांचा गोठा आहे,
जर आमच्या शिक्षण संस्था गुरांचा गोठा असेल तर तुमचा दूध संघ हा मानवी पिढ्या संपणारे अमृत आहे का
शिक्षण महर्षी माननीय आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब फिक्स आमदार. जय ओबीसी.
वातावरण फिरले आहे ताई
भीमराव धोंडे साहेब ✌️✌️
ताई लक्षात ठेवा मशाल मशाल विजय होणार विशाल
Suresh dhas 🎉🎉🎉
ताई पक्ष राहिल अथवा जाईल हार जित होत रहिल पन आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहोत तूमच्या. ...जय भगवान जय गोपीनाथ ❤❤
नूसती टीका टिपणी गरीब जनता महागाईमध्ये व्हरपळून निघतेय याबद्दल चिक्कार शब्द पण नाही.यामूळेच आता गोरगरीब जनतेचे नेते संघर्ष योद्धा जरांगे पाटील सांगतील तसच. सूफडा साफ.
मनोज दादा चा निरोप आहे तुतारी चा सुपडा साफ करा म्हणून
तुतारी आली
तुतारी नाही येत आता संपल तुतारीची हवा ओन्ली शिट्टी
भीमराव धोंडे साहेब
भाजपा सुफडा साफ होणार
धस तुमचे समर्थक आमदार म्हणून आले तर तुमची ताकत जिवंत राहिल म्हणून धनु भाऊंनी उमेदवार उभा केला 😂😂😂😂. ताई धनु भाऊ ला पाडा नाईतर तुमचं राजकारण लोकांच्या जीवावरच राहिल
Jaga niyamane त्यांची होती रे...
दरेकर नाना तेव्हा तिकडे आता इकडे जनता दूधखुळी नाही
आपण कधीच निवडणूक येणार नाही
नेते हे फक्त पाच वर्ष्यानी निवडणूक आली कि गोड बोलतात नंतर फोन पण नाही उचलत 🙏
शेख
गुंडगिरी करणाऱ्यालां आम्ही मतदान करणार नाही ताई एक महिला सांगतेय
जय भीम जय ओबीसी
Dhas padnaar
ताई.. आम्ही तर बदला घेणार च..
साहेबांना निवडून आणणार
तुमच गणित करताना जनतेचे सगळेच गणित बिघडत चालले आहेत
जनतेनै तुम्हाला"""चिल्लर"""करुन टाकल.....
Supda saph
पाच वर्षासाठी भाषण एकदाच
भावनिक करू नका लोकांना
खर आहे तुमचे ताई
पण तुमचे वरिष्ठ नेते योग्य नाहीत🎉🎉
Aho धनंजय मुंडे कोणत्या तोंडाने मत मागता राव... आपली नैतिकता तपास एकदा... महिलांविषयी आपले आचरण काय...ही तुम्ही मंत्री, ताई मंत्री होत्या...प्रीतम ताई खासदार होत्या...तुम्ही n पंकजा ताई यांनी राज्य शासनाच्या किती योजना राबवल्या... खासदार असताना किती केंद्राच्या योजना राबवल्या....शेती मालाला दर नाही...महागाई, पेपर फुटतात...परीक्षा फी पोर किती भरतात... अग्निवर योजना आणून किती नुकसान केले पोरांचे...N मत मागता कोणत्या तोंडाने..
दादा ४ वेळा उपमुख्यमंत्री, बायको राज्य सभा खासदार...आता पोरगं विधान परिषद मध्ये घ्या...म्हणजे झाला तुमचा विकास...विकास करायला पक्ष फोडून सत्तेत सहभागी झाले म्हणे
माता माऊलींवर झालेल्या लाठी हल्ल्याचा हिशोब चुकता करणार, सुपडा साफ होणार...
Are एड zave हो nusta सुपड़ा साफ सुपड़ा साफ मनु मनु bhikala लगले साले
maha vikas agadi
😅😅😅😅😅
Shitti
All Gone😂😂😂
वंजारयाचा खासदार महनजे वंजारी हे फार मोठी गोष्ट्र
Khml.yenar
Only ताई.... लोकसभेची परतफेड करायला आम्ही तयार आहोत
Lok sambhramat ahet dhonde saheb ki dhas saheb
अहो काय संभ्रम. आता आण्णा म्हणाले इतरांना मत देण्यापेक्षा शिट्टी ला मत द्या
जय बीजेपी जय बीजेपी जय महाराष्ट्र जय बीजेपी
तुम्ही खासदारकीला का पडल्या
बीजेपीच्या काळात शेतकऱ्याची वाट लागली
चिल्लर नेता हे जनतेने ठरवले. जनता सुप्रीम असते
काही नाही निवडणूक वगैरे काही फिरवली गेली नाही
भिमराव धोंडे
Mahayuti sarkar tadipar
हजामत करायला वारिक आहे का
😮😮😮😮😮😮
ताई संदेश मिळाला. तुम्हाला जी आष्टी मुळे पडल्याची , लीड कमी झाल्याची खंत आहे, ती आम्हाला पण आहे. आपण लोकसभेचे सर्व पक्षांचे गद्दार पाडू . आता पक्ष नाही. टरबूज पेक्षा तुम्हाला support करील असा पैलवान निवडून देऊ.
फक्त धोंडे साहेब. धस निवडला तरी तरबुजप्रेमी आहे.
ताई ""जनतेने"""विश्रांती दिलि आहे
आता श्री""सुरेश धस"""मराठा तो येडा गबाळा नाही ....तुन्ही शांत राहीलेल बर .,,.❤
ही जिथे जिथे तिथे सर्व सीट पाडणार...
Kiti varsh tai munde sahebanch nav chalvnar
😢
तुतारी
अर्यमान कुठल्या देशात आहे 😂😂😂😂😂
Das saheb hila kashala bolawala hiche dew dhewarawar nahi tum Acha parabhaw naku nako hota bolawayala hila 1:38
Bjp tai
ओबीसी पाहिजे ताईसाहेब
TaiTumiImandarPanTumcsadayaObcYakatnahiBadalaGenarMantat
Kay batami Dili
निर्णायक सभा
शेवटच्या क्षणी ताईंनी निवडणूक फिरवली
सुरेश धस विजयी होणार
वाईट कमेंट कोणी ही करू नये
लोकशाही आहे लोकशाहीत व्यक्त होण्यासाठी संविधान सर्वांना संमती देते
ताईसाहेब
चिक्की 🤣🤣🤣🤣
Tuzya aaicha bhok
Only suresh dhas
Suresh dhas Fix MLA ❤❤
ते कमळ😂😂😂