महाराष्ट्रातील पहिल्या निसर्ग पर्यटन गावाची सफर | कांदळवन सफर | वसई | Vasai Mangroves महाराष्ट्र शासनाने पहिले निसर्ग पर्यटन गाव म्हणून घोषित केलेल्या वसईतील मारंबळपाडा गावाने जतन व संवर्धन केलेल्या, पर्यावरण साखळीचा अविभाज्य भाग असलेल्या कांदळवनाची आपण आज सफर करणार आहोत. पर्यावरणप्रेमी तसेच पक्षिनिरिक्षक व अभ्यासकांना आकर्षित करणाऱ्या ह्या सफरीचा आनंद अवघ्या ₹२०० मध्ये लुटता येतो. ह्या व्हिडीओत आपल्याला खालील माहिती मिळू शकेल. कांदळवन का वाचवले पाहिजेत? कांदळवनाचे काय फायदे आहेत? कांदळवनाचे किती प्रकार आहेत? कांदळवनात कोणकोणते पक्षी, प्राणी राहतात/येतात? पारंपरिक व अधिकृत पद्धतीने रेतिउपसा कसा करतात? खाडीत पिंजरा पद्धतीने मासे कसे पाळतात? आणि बरंच काही विशेष आभार: अशोक सर ९७६३० २७००७ l ९२८४१ ६२०४८ गणेश सर ९९२१२ ७४३७३ गुगल लोकेशन: कांदळवन आणि सागरी जैवविविधता माहिती केंद्र, मारंबळपाडा maps.app.goo.gl/6h18qHFv5cneJ7FG8 छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/sunil_d_mello/ वसईच्या संस्कृतीबाबतच्या व्हिडिओचा संच ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOxoYbcAHJ1ly82i_pLkHHi.html #mangroves #mangrovessafari #vasai #marambalpada #ecotourism #maharashtra #vaitarna #vaitarnariver #kokan #vasaivirar #uttarkokan #village #villagelife #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
ह्या मारंबळपाडा गावामध्ये प्रकल्प आणण्याचे काम राहुल देशमुख ह्यांच्या २ ते ३ वर्षाच्या प्रयत्नानंतर आणि RFO मंजिरी केळुस्कर ह्यांच्या सहकार्याने आले, ज्यांच्या गटाला मुख्यमंत्रांकडून आणि उपमुख्यमंत्रांकडून पारितोषिक पण मिळाले. हरिश्चंद्र भगत जे ह्या गावमधल्या समिती मध्ये आहेत त्यांचे पण आभार मानायला हवेत. पण हे कोणीही राहुल देशमुख, मंजिरी केळुस्कर, अनिकेत शिर्के आणि हरिश्चंद्र भगत ह्यांचे साधे आभार पण व्यक्त करत नाहीत विडिओ मध्ये .... तुमच्या विडिओ च्या मार्फत आम्हाला वाटलं होतं कि त्यांना पण काहीतरी क्रेडिट मिळेल.. पण असुद्या चांगल काम करणाऱ्यांना क्रेडिट ची अपेक्षा नसावी बहुतेक, कारण त्यांना पण आम्ही कधी विडिओ मध्ये पुढे पुढे करताना कधी पहिलं नाही ...
व्वा...सुनील..! तुझ्यामुळे वसई , त्याची संस्कृती आणि परिसराची माहिती व रोजगार तसेंच कांदळवनाची , मिस्वाकची माहिती मिळाली , तुझे सर्व व्हिडीओ माहिपूर्वक / माहितीपट असतो... खूप खूप धन्यवाद..!
सुनील तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतो ते असतात सुध्दा तसेच अगदी छान मन प्रसन्न होते खूप मोठे काम आपण करत आहात एक सांगतो सिंधुदुर्ग मध्ये प्रसाद गावडे ( कोकणी रान माणूस यु टूब चॅनल ) हा सुध्दा असेच काम करतो तुम्ही एकदा भेटा
विविधता हा निसर्गाचा नियम आहे. समतोल राखण्यासाठी हे आवश्यक आहे. आपण सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे. सूनीलजी, अनेकदा तुम्ही मला भुतकाळातल्या रम्य आठवणींत घेऊन जाता. मला माझी शाळेची केळवे येथे गेलेली सहल आठवली. मला नीट आठवत नाही पण आम्ही डोंगरावरच्या एका मंदिराला भेट दिली होती. तुम्ही उल्लेख केलेले मंदिर बहुदा तेच असावे. तिथले निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ समुद्रकिनारा आणि कातळावर झालेल्या पायाला जखमा. .. पण त्या अल्लड अवखळ वयात निसर्गाचा अभ्यास करण्याचं भान होतं कुठे!
कांदळवन म्हणजे नक्की काय? त्याचा पर्यावरणाला काय फायदा ? मानवी जीवनाला कांदळवन वरदान कसे ? हे जाणून घेण्यासाठी त्याला भेट देऊन पाहणे गरजेचे आहे. ही संधी सुनील तुझ्यामुळे मिळाली त्याबद्दल तुला धन्यवाद. इथले मुख्य आकर्षण म्हणजे गावापासून दूर, कांदळवनाच्या बेटावर केवळ पावसाच्या पाण्यावर लोकं करीत असलेली 500 एकर शेतजमीन. खरोखर त्या लोकांच्या मेहनतीला सलाम.
आभारी सुनील, घरबसल्या सूदंर फेरफटका मारायला मिळाला कादंळवन प्रथमच बघीतले गाडी तून वैतरणा स्टेशन बघुन वाटत नाही ऐवढे निसर्गाचं वरदान असेल , शेवटी आपली वस ई आपल्या ला वाचवायची आहे आभारी सुनील
Another informative video motivational to the people who have participated in this project and those who are engaged in conservation efforts. This will also promote eco tourism. Really enjoyed and will visit at the earliest 👌
Saving the Mangroves in Mumbai is of the utmost importance. Getting a chance to see this with a little as two hundred only. I am sending it to my friends.
Sunil.. lately I did not see last few videos. Nice to see this also. You are actual brand embassador of your own place also. Hats off and if anybody like you from every city do this work, it will be so nice. Just shared your contacts or you tube with one Gulf based Vasai friend... he may reach out you. Wish you all the best and whenever get time to visit India,, shall visit you.
व्वा सुनिलजी व्वा 👍 आज तर अनपेक्षितपणे "कोल्ह्याचं तोंड" सुद्धा पाहायला मिळालं. आमच्याकडं असं खूप शुभ मानलं जातं मस्त वाटली कांदळवन सफारी. ...खूप खूप शुभेच्छा मित्रा. 👍👍
Great 👍 कांदळवन सफारी आमच्या कोकणातील एक युवक प्रसाद गावडे त्याच्या कोकणी रानमाणूस ह्या you tube चॅनल द्वारे दाखवतो आणि प्रत्यक्षात पर्यटकांना करवूनही आणतो. त्याच प्रमाणे Eco tourism यावरही काम करतो. कांदळवनाची सफारी तुम्हीं ₹200/= केली सुनिल आणि आम्हीं घरबसल्या अनुभवली.. 👍👍👍
विरार स्थानकात उतरून पश्चिम दिशेला चिखलडोंगरी परिसरात हे ठिकाण आहे. व्हिडिओच्या माहितीमध्ये गुगल मॅप लोकेशन आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. धन्यवाद, नामदेव जी
मारंबळपाड्याची तिवरातली सफर घडवून आणली याबद्दल धन्यवाद!! सरकारी सहकाराने गावकऱ्यांनी तिवरवनांचे संवर्धन केलं आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. हे संवर्धन असंच राज्यातील किनारपट्टी वर सर्व दूर पसरेल ही आशा. पर्यावरणा बाबत जागरूकता जनतेत जितकी जास्त पसरेल तितकं उत्तम. त्यामुळेच भविष्यात येणाऱ्या संकटांचा योग्य प्रकारे सामना करता येईल. अर्थात पर्यावरण संवर्धन म्हणजे ड्रेजरने रेती उपसणे, आणि अवैध भर घालून तिवरवने नष्ट करणं बंद करणं आलंच. ते कितपत जमेल तो प्रश्नच आहे. असो. हल्लीच कर्नाटक मध्ये गेलो होतो. तिथेही रेतीचा उपसा सुरू आहे असं दिसलं. मात्र प्रमाण तसं कमी आहे. तिवरवने मात्र बरीच वाढलेली दिसली. तिवरात मेसवाक ही वनस्पती आढळत असल्यास तिचे संवर्धन करणं विशेष गरजेचं आहे. तसंच ज्या झुडपांच्या बियांपासून गुढगे दुखीचं मलम करता येतं त्यावर ही संशोधन होणं आवश्यक आहे. छान झाली सफर तुमची. बरीच नवीन माहिती मिळाली. आगावू सूचना मिळाली असती तर मी ही सामिल झालो असतो. असो. पुढे वेळ काढून मी जाईनच.
मारंबळपाडा विरार पश्चिमेला चिखलडोंगरी परिसरात आहे. धन्यवाद, शीला जी अशोक सर ९७६३० २७००७ l ९२८४१ ६२०४८ गणेश सर ९९२१२ ७४३७३ गुगल लोकेशन: कांदळवन आणि सागरी जैवविविधता माहिती केंद्र, मारंबळपाडा maps.app.goo.gl/6h18qHFv5cneJ7FG8
रेती काढण्याचा काम आमच्या खाडी मध्ये पण पारंपरिक पद्धतीने केले जायचे पण आता नवी मुंबई मध्ये रेती माफिया आणि तलाठी मिळून चांगलीच खाडी ची वाट लावण्याचा काम चालू आहे .
महाराष्ट्रातील पहिल्या निसर्ग पर्यटन गावाची सफर | कांदळवन सफर | वसई | Vasai Mangroves
महाराष्ट्र शासनाने पहिले निसर्ग पर्यटन गाव म्हणून घोषित केलेल्या वसईतील मारंबळपाडा गावाने जतन व संवर्धन केलेल्या, पर्यावरण साखळीचा अविभाज्य भाग असलेल्या कांदळवनाची आपण आज सफर करणार आहोत. पर्यावरणप्रेमी तसेच पक्षिनिरिक्षक व अभ्यासकांना आकर्षित करणाऱ्या ह्या सफरीचा आनंद अवघ्या ₹२०० मध्ये लुटता येतो.
ह्या व्हिडीओत आपल्याला खालील माहिती मिळू शकेल.
कांदळवन का वाचवले पाहिजेत?
कांदळवनाचे काय फायदे आहेत?
कांदळवनाचे किती प्रकार आहेत?
कांदळवनात कोणकोणते पक्षी, प्राणी राहतात/येतात?
पारंपरिक व अधिकृत पद्धतीने रेतिउपसा कसा करतात?
खाडीत पिंजरा पद्धतीने मासे कसे पाळतात?
आणि बरंच काही
विशेष आभार:
अशोक सर ९७६३० २७००७ l ९२८४१ ६२०४८
गणेश सर ९९२१२ ७४३७३
गुगल लोकेशन:
कांदळवन आणि सागरी जैवविविधता माहिती केंद्र, मारंबळपाडा
maps.app.goo.gl/6h18qHFv5cneJ7FG8
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/sunil_d_mello/
वसईच्या संस्कृतीबाबतच्या व्हिडिओचा संच
ua-cam.com/play/PLUhzZJjqdjmOxoYbcAHJ1ly82i_pLkHHi.html
#mangroves #mangrovessafari #vasai #marambalpada #ecotourism #maharashtra #vaitarna #vaitarnariver #kokan #vasaivirar #uttarkokan #village #villagelife #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
सुनील साहेब ,
ह्या मारंबळपाडा गावामध्ये प्रकल्प आणण्याचे काम राहुल देशमुख ह्यांच्या २ ते ३ वर्षाच्या प्रयत्नानंतर आणि RFO मंजिरी केळुस्कर ह्यांच्या सहकार्याने आले, ज्यांच्या गटाला मुख्यमंत्रांकडून आणि उपमुख्यमंत्रांकडून पारितोषिक पण मिळाले. हरिश्चंद्र भगत जे ह्या गावमधल्या समिती मध्ये आहेत त्यांचे पण आभार मानायला हवेत.
पण हे कोणीही राहुल देशमुख, मंजिरी केळुस्कर, अनिकेत शिर्के आणि हरिश्चंद्र भगत ह्यांचे साधे आभार पण व्यक्त करत नाहीत विडिओ मध्ये ....
तुमच्या विडिओ च्या मार्फत आम्हाला वाटलं होतं कि त्यांना पण काहीतरी क्रेडिट मिळेल.. पण असुद्या चांगल काम करणाऱ्यांना क्रेडिट ची अपेक्षा नसावी बहुतेक, कारण त्यांना पण आम्ही कधी विडिओ मध्ये पुढे पुढे करताना कधी पहिलं नाही ...
@@kiranpatil3617 जी, ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
व्वा...सुनील..!
तुझ्यामुळे वसई , त्याची संस्कृती आणि परिसराची माहिती व रोजगार तसेंच कांदळवनाची , मिस्वाकची माहिती मिळाली , तुझे सर्व व्हिडीओ माहिपूर्वक / माहितीपट असतो...
खूप खूप धन्यवाद..!
या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमंत जी
कांदळवन वाचविणे खूप गरजेचं आहे. खूप सुंदर माहिती प्रेझेंट केली आहे धन्यवाद सर 👍
अगदी बरोबर बोललात, रजनीकांत जी. धन्यवाद
खुप माहिती देणारा व्हिडिओ अनेक झाडां विषयी माहिती मिळाली . विशेष म्हणजे अत्यंत उपयोगी असलेली तिवरांची झाडाची माहिती दिली. Thank you 🙏
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
सुनील तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच आतुर असतो ते असतात सुध्दा तसेच अगदी छान मन प्रसन्न होते खूप मोठे काम आपण करत आहात एक सांगतो सिंधुदुर्ग मध्ये प्रसाद गावडे ( कोकणी रान माणूस यु टूब चॅनल ) हा सुध्दा असेच काम करतो तुम्ही एकदा भेटा
ही सुनिल जी प्रसाद तावडे कोकणी ranmanus भेट द्या. खुप छान तुम्हाला माहिती मिळेल
हो, प्रसाद सर एकदम झोकून देऊन काम करत आहेत. त्यांचं काम खूप मोठं आहे. कधी योग आल्यास नक्की भेट देऊ. धन्यवाद, संजय जी व सुमन जी
खूप छान चांगली माहिती मिळाली
खूप खूप धन्यवाद, गीता जी
ह्याच्या आधी मालवन आणी केरळ च कांदळवण सफारी माहित होती पण आज तुमच्या मुले आपल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेलं ठिकाण माहित पडलं .
Jjjjjhb
Okk
खूप खूप धन्यवाद, रवी जी
धन्यवाद, अर्पणा जी
Good initiative of the people,for the people,By the people.
You said it right, Prashant Ji. Thank you
Khup chann vishaya var video banavta.
खूप खूप धन्यवाद, सुमित जी
Khupach chan ahey ha hi Video Sunil nehmi Sarkhach, Thanks
खूप खूप धन्यवाद, माया जी
खूप छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद, अपर्णा जी
मागे मी तुम्हाला पक्षी, रानफुले इत्यादी इत्यादी वर व्हिडिओ बनवायला सांगितला होता. त्या अनुषंगाने हा व्हिडीओ उत्तम 👌
हो, खूप खूप धन्यवाद
कांदळवन घरबसल्या ग्रेट सफर सुनील जी Thq..
खूप खूप धन्यवाद, अमोल जी
Atishay sundar
खूप खूप धन्यवाद
ग्रेट सूनिलजी खुप खुप छान व्हिडिओ अणि खुप छान माहिती.👍👍
खूप खूप धन्यवाद, सुमन जी
खूपच आवडले. आम्ही येण्याचा व पाहण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा.
नक्की भेट द्या. धन्यवाद, अविनाश जी
खूप छान माहिती सुनील जी
तुमच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच काहीतरी नवीन माहिती असते
Videography also very nice
Thanks
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
सुनीलजी आपले सर्व चांगले व्हिडिओ पाहायला मिळतात
खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी
विविधता हा निसर्गाचा नियम आहे. समतोल राखण्यासाठी हे आवश्यक आहे. आपण सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे.
सूनीलजी, अनेकदा तुम्ही मला भुतकाळातल्या रम्य आठवणींत घेऊन जाता.
मला माझी शाळेची केळवे येथे गेलेली सहल आठवली.
मला नीट आठवत नाही पण आम्ही डोंगरावरच्या एका मंदिराला भेट दिली होती. तुम्ही उल्लेख केलेले मंदिर बहुदा तेच असावे.
तिथले निसर्ग सौंदर्य आणि स्वच्छ समुद्रकिनारा आणि कातळावर झालेल्या पायाला जखमा.
.. पण त्या अल्लड अवखळ वयात निसर्गाचा अभ्यास करण्याचं भान होतं कुठे!
खूपच सुंदर आठवण सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, संजय जी
खूप छान!
धन्यवाद, पुरुषोत्तम जी
खूप छान. तुम्ही विषय निवडण्यात आज पर्यंत माझ्या आवडीचे सादरीकरण करताय. असे तुमच्या बऱ्याच चाहत्यांना वाटत असेल.
सुंदर विषय , सुंदर सादरीकरण. धन्यवाद.👍
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
कांदळवन म्हणजे नक्की काय? त्याचा पर्यावरणाला काय फायदा ? मानवी जीवनाला कांदळवन वरदान कसे ? हे जाणून घेण्यासाठी त्याला भेट देऊन पाहणे गरजेचे आहे. ही संधी सुनील तुझ्यामुळे मिळाली त्याबद्दल तुला धन्यवाद. इथले मुख्य आकर्षण म्हणजे गावापासून दूर, कांदळवनाच्या बेटावर केवळ पावसाच्या पाण्यावर लोकं करीत असलेली 500 एकर शेतजमीन. खरोखर त्या लोकांच्या मेहनतीला सलाम.
खूब खूब आबारी एडू
खूप अभ्यासपूर्ण असा आहे हा व्हिडीओ. खूप छान माहिती दिली आपण ☺️सुनील जी 👍🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
Sunil bhau khup khup dhanyavaad, evdhya jawal rahun aamhala hi mahitich navti. Lagech bhet deto tikde.
हो, नक्की भेट द्या. आपल्याला हा परिसर नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद, हेमेंद्र जी
मी याच गावात शिक्षक आहे !
पण अजूनही बोटीची सफारी केलेली नाही !
आता नक्की मित्रांसोबत जाईन. तुम्ही उत्सुकता वाढवलीय .
नक्की भेट द्या. धन्यवाद, वेद सर
वा ! सुनील खूप सुंदर माहिती दिलीस .
खूप खूप धन्यवाद, अल्बिना जी
The tour guide explained very well.He answered every question 👏
Yes, sir is very knowledgeable. Thank you, Nitika Ji
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, गोवर्धन जी
Very nice video
Thank you, Sunanda Ji
Kadak bhawa.kandanvan suberb
खूप खूप धन्यवाद, शंकर जी
आभारी सुनील, घरबसल्या सूदंर फेरफटका मारायला मिळाला कादंळवन प्रथमच बघीतले गाडी तून वैतरणा स्टेशन बघुन वाटत नाही ऐवढे निसर्गाचं वरदान असेल , शेवटी आपली वस ई आपल्या ला वाचवायची आहे आभारी सुनील
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
Very nice Khop chan video
खूप खूप धन्यवाद, स्विडल जी
धन्यवाद माहिती बद्दल
धन्यवाद, गोवर्धन जी
खूप,छान,माहिती,दिले,😇
धन्यवाद, वनिता जी
Wa wa faarach mast aahay😍
खूप खूप धन्यवाद, रोशन जी
कांदल वन ची सफर केली आणि माहिती दिलीत तसेच खार फुटीची झाडे पहिली होती पण त्याचे नाव माहीत नव्हते अजून काही प्रकारची झाडे माहिती करून दिलीत छान वाटले.
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
Ek no video pahlyanda pahile he
खूप खूप धन्यवाद हर्ष
खूप छान माहिती व सफर 👌कांदळवन संबंधित सर्व टीमला खूप शुभेच्छा 🌹तुम्ही हा व्हिडिओ बनवला त्या बद्द्ल खूप धन्यवाद व शुभेच्छा 🎉🎊
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
मस्त एक नबर वीडियो
खूप खूप धन्यवाद, अर्चना जी
सुनीलजी खूप खूप धन्यवाद खूपच छान कांदळवनाची सफर घडवली नवीन माहितीही खूप छान सांगितली
खूप खूप धन्यवाद, गायत्री जी
Ek dum mast ahe kaandal van
धन्यवाद, राहुल जी
सुनील भाऊ नमस्कार
खुपच सुंदर ठिकाण .
Must visited place
धन्यवाद, सोनल जी
खूप छान झाली सफर 🤗🤗
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
भारी एक नंबर, very nice 👌👍
खूप खूप धन्यवाद, सुचिता जी
😊🙏👏👏💐💐👍👍नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
Mangroves conservation is must,for all of us
Thank you, Chandrashekhar Ji
Another informative video motivational to the people who have participated in this project and those who are engaged in conservation efforts. This will also promote eco tourism.
Really enjoyed and will visit at the earliest 👌
Thanks a lot, Shivprasad Ji
सुनील दादा खुप मज्जा आली कांदळवन बघुन.. प्रत्यक्ष जावं असं वाटलं.. छान माहिती दिलीस..
नक्की भेट द्या. आपल्याला हा परिसर नक्की आवडेल. खूप खूप धन्यवाद, तथ्य जी
Sunil Ji Utkrisht Maheti Deli Apratim Saffari Paheli Chan Bhari 👌👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
Khup chan mahiti dilyabaddal dhanyavad
Kharach apratim video.Mala ya Kandal
Van ya baddal kahich
Mahit navte.Aj kalale.
Khoop mahitipurna
Video ahe.
खूप खूप धन्यवाद, विनेश जी
खूप खूप धन्यवाद, मीना जी
Saving the Mangroves in Mumbai is of the utmost importance. Getting a chance to see this with a little as two hundred only. I am sending it to my friends.
Yes, this site should be visited by nature lovers. Thank you, Sunil Ji
Sunil bhau khup chhan 👌👌 kandalvan safar jhali aani mahiti pan chhan milali...
खूप खूप धन्यवाद, सरिता जी
greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done
Thanks a lot, Ramesh Ji
Kharach khoop khoop mast zala vidio.ammhi pan javu.
नक्की भेट द्या, हा परिसर आपल्याला आवडेल. धन्यवाद, शोभना जी
Sunil.. lately I did not see last few videos. Nice to see this also. You are actual brand embassador of your own place also. Hats off and if anybody like you from every city do this work, it will be so nice. Just shared your contacts or you tube with one Gulf based Vasai friend... he may reach out you. Wish you all the best and whenever get time to visit India,, shall visit you.
Thanks a lot for your kind gesture, Sasodekar Ji
Lovely 👌🏻 Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻
Thank you, Doctor Ji
Thanks Sunil bhau.. aaplya bhagat ashya prakarche prakalp aahet he pahun khup anand zaala 👍
धन्यवाद, रोहन जी
Very interesting. Good View of the mangrow of Vasai.
The spelling is mangroves.
खूब आबारी आंटी
खूप खूप धन्यवाद, श्वेता जी
@@sunildmello
My pleasure !!
@@shwetathakur.2961 It's OK. But you r right.
Waaah sunil ji, Bahot sunder sawari hame bhi dilhane k liye 👌💐
बहुत बहुत धन्यवाद, रेखा जी
वाह रे वाह सुनिल. जबरदस्त
खूब आबारी क्लेमेंट
सुनीलजी , कांदळवनाची खूप छान सफर झाली.मला आवडेल भविष्यात कांदळवनाची सफर करायला. सुनीलजी आणखी एक माहितीपूर्ण सफर घडवल्या बद्दल तुमचे आभार.
नक्की भेट द्या, आपल्याला आवडेल हा परिसर. धन्यवाद, मीनाक्षी जी
व्वा सुनिलजी व्वा 👍
आज तर अनपेक्षितपणे "कोल्ह्याचं तोंड" सुद्धा पाहायला मिळालं.
आमच्याकडं असं खूप शुभ मानलं जातं
मस्त वाटली कांदळवन सफारी.
...खूप खूप शुभेच्छा मित्रा. 👍👍
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
सुनील सर खूप छान माहिती आमच्या खाडी परिसरात पण ही झाडे आहेत पण या बद्दल नवीन माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
खूप छान माहिती सुनील
असाच एक माहितीपूर्ण विडिओ सुकेळी काशी तयार करतात यावर करावा ही विनंती.
नक्की प्रयत्न करू, संतोष जी. आपल्याला सुकेळी बाबतचा खालील व्हिडिओ पाहायला आवडेल अशी आशा आहे. धन्यवाद.
ua-cam.com/video/7YrO0O15wVU/v-deo.html
खुपचं छान सुनिलजी
खूप खूप धन्यवाद, सरोज जी
Very nice we will try to visit very soon thanks Sunil
Yes, do visit. You will appreciate the surrounding. Thank you, Fatima Ji
Great 👍 कांदळवन सफारी आमच्या कोकणातील एक युवक प्रसाद गावडे त्याच्या कोकणी रानमाणूस ह्या you tube चॅनल द्वारे दाखवतो आणि प्रत्यक्षात पर्यटकांना करवूनही आणतो. त्याच प्रमाणे Eco tourism यावरही काम करतो. कांदळवनाची सफारी तुम्हीं ₹200/= केली सुनिल आणि आम्हीं घरबसल्या अनुभवली.. 👍👍👍
हो, प्रसाद सरांचा कार्य खूप मोठं आणि महत्वाचं आहे. त्यांनी ह्या कार्याला वाहून घेतलंय. खूप खूप धन्यवाद, संदीप जी
मुम्बई च्याजवल खूप छान, आम्ही नक्की जाऊ
नक्की भेट द्या. धन्यवाद, वसुधा जी
Sunil Bhai Kadak 👌👌
खूप खूप धन्यवाद, मिल्टन जी
Sunil D"mello Sir, Majhya Baba chi bhat jamin ethech hoti, pan kahi chortyanni amchi jamin chorli. 5 ( pach ) acre jamin hoti. amchyakade jaminichi kagat patre suddha ahet. Kasa solve honar ha problem.
आपण कायदेशीर मार्गाने जावे हे उत्तम. धन्यवाद
व्वा..खूपच छान माहिती दिलीत सुनीलजी.... नक्कीच भेट देईन..
धन्यवाद...
जरूर भेट द्या, हा परिसर आवडेल आपल्याला. धन्यवाद, मनोहर जी
what are the 3 people pulling from he water is it coal
Sand, it is used for construction. Thank you, Ramesh Ji
Dear Sunil ji, Thanks for showing Kandal Van and other items, which gives us a good information.
Thanks a lot, Dasappan Ji
Sunil bhau shirgaon, tarapur suddha dakhvave
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद
👍👍👍
धन्यवाद
Strawberry farming 1st time successful in Vasai by Rakesh Adhikari. Pls cover this if possible
I so want to cover it but I am not getting his contact number.
Thank you, Sagar Ji
Hp live var don divas zale hi news ali hoti sir
@@shivajipungle5069 ho
@@shivajipungle5069 जी, हो, पण संपर्क क्रमांक मिळत नाहीये.
धन्यवाद
खूपच छान माहिती .
येथे मुंबईहून कसं पोहचता येईल?
विरार स्थानकात उतरून पश्चिम दिशेला चिखलडोंगरी परिसरात हे ठिकाण आहे. व्हिडिओच्या माहितीमध्ये गुगल मॅप लोकेशन आणि संपर्क क्रमांक दिलेले आहेत. धन्यवाद, नामदेव जी
मारंबळपाड्याची तिवरातली सफर घडवून आणली याबद्दल धन्यवाद!!
सरकारी सहकाराने गावकऱ्यांनी तिवरवनांचे संवर्धन केलं आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. हे संवर्धन असंच राज्यातील किनारपट्टी वर सर्व दूर पसरेल ही आशा.
पर्यावरणा बाबत जागरूकता जनतेत जितकी जास्त पसरेल तितकं उत्तम. त्यामुळेच भविष्यात येणाऱ्या संकटांचा योग्य प्रकारे सामना करता येईल.
अर्थात पर्यावरण संवर्धन म्हणजे ड्रेजरने रेती उपसणे, आणि अवैध भर घालून तिवरवने नष्ट करणं बंद करणं आलंच. ते कितपत जमेल तो प्रश्नच आहे. असो.
हल्लीच कर्नाटक मध्ये गेलो होतो. तिथेही रेतीचा उपसा सुरू आहे असं दिसलं. मात्र प्रमाण तसं कमी आहे. तिवरवने मात्र बरीच वाढलेली दिसली.
तिवरात मेसवाक ही वनस्पती आढळत असल्यास तिचे संवर्धन करणं विशेष गरजेचं आहे. तसंच ज्या झुडपांच्या बियांपासून गुढगे दुखीचं मलम करता येतं त्यावर ही संशोधन होणं आवश्यक आहे.
छान झाली सफर तुमची. बरीच नवीन माहिती मिळाली. आगावू सूचना मिळाली असती तर मी ही सामिल झालो असतो.
असो. पुढे वेळ काढून मी जाईनच.
हो, बरंच काम झाले आहे व जनजागृतीच्या माध्यमातून ठिकठिकाणी अजून खूप काम करता येऊ शकते. धन्यवाद, राजीव जी
हो आम्ही "मेसवाक" ची झुडपे पाहिली आणि गुडघ्यावर औषध म्हणून ज्या झाडापासून तेल काढलं जातं, त्या झुडपाच्या बिया आम्ही खाऊन बघिलत्या. छान लागतात.
Ekade jayche kase?
Sunil tumache jevidio aahet tithe bhet deta yeil ka?
Pls detail sanga bhet dyaychi aahe
ह्या ठिकाणचे गुगल मॅप लोकेशन व संपर्क क्रमांक व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद, रंजना जी
Jam Bhari aamihi yena have
नक्की भेट द्या. धन्यवाद, हिरालाल जी
हे मारंबळपाडा वस ई त कूठे आहे.
Virar west
मारंबळपाडा विरार पश्चिमेला चिखलडोंगरी परिसरात आहे. धन्यवाद, शीला जी
अशोक सर ९७६३० २७००७ l ९२८४१ ६२०४८
गणेश सर ९९२१२ ७४३७३
गुगल लोकेशन:
कांदळवन आणि सागरी जैवविविधता माहिती केंद्र, मारंबळपाडा
maps.app.goo.gl/6h18qHFv5cneJ7FG8
सुनील जी आपल्या वसई व पालघर व डहाणू च्या चिकू / केळी व इतर फुल झाडे निर्सरी यांच्यावर विडिओ बनवावा.... Wholesale & retail निर्सरी
नक्की प्रयत्न करू, अमोल जी. धन्यवाद
🇮🇳🙏💕🌹
धन्यवाद
👌
Good one Sunil and happy to see all this 👌
धन्यवाद, पाटील जी
Thanks a lot, Bless Ji
यांच्याशी संपर्क कसा करायचा बुकिंग करायला?
ही सर्व माहिती व्हिडिओच्या माहितीमध्ये दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद, शिल्पा जी
Sunil ji awaj chhan . mahiti pn
खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी
👌👍💐
धन्यवाद, थॉमस जी
रेती काढण्याचा काम आमच्या खाडी मध्ये पण पारंपरिक पद्धतीने केले जायचे पण आता नवी मुंबई मध्ये रेती माफिया आणि तलाठी मिळून चांगलीच खाडी ची वाट लावण्याचा काम चालू आहे .
दुर्दैवाने अनधिकृत वाळूउपसा व भराव नदी-खाडी किनाऱ्याचे व पर्यायाने पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहेत. धन्यवाद, गणेश जी
दादा माझ्या माहिती नुसार, जर ऐक झाडं तोडल तर, ऐक मनुष्य वधाच गुन्हा दाखल होतो, खरं काय. आमच्या कडे या झाडाला तीवराती असं सांगतात
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
animals can swim like we do. better than us.
Thanks a lot, Madhukar Ji
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
धन्यवाद, माधवी जी
Aamchi sheti juli
खूप छान, केयांश जी. धन्यवाद
so less technology used
Thank you, Ramesh Ji
👌
खूब आबारी रॉयल