प्रांजूचा वाढदिवसाला बनवली बिर्याणी, आमरस पुरी 😍 | कोकणातील गावचे सेलिब्रेशन | S For Satish | Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • प्रांजूचा वाढदिवसाला बनवली बिर्याणी, आमरस पुरी 😍 | कोकणातील गावचे सेलिब्रेशन | S For Satish | Kokan #PranjuBirthdayCelebration #VegBiryaniRecipe #KokanVillageVideo #Sforsatish
    दरवर्षी प्रांजूचा वाढदिवस मुंबईच्या घरी साजरा करत असतो. यावेळेस आम्ही सर्वजण सुट्टीमध्ये गावी असल्यामुळे आम्ही वाढदिवस गावीच सेलिब्रेट केला. सकाळी आम्ही केक आणण्यासाठी केळशी गावी गेलो. संध्याकाळी मामींना आणले. रात्री जेवणात व्हेज बिर्याणी होती. सोबत आमरस आणि पुरीचा बेत होता. सांध्याला आम्ही वाढदिवस
    साजरा केला आहे. कोकणातील गावी साध्या पद्धतीने आम्ही तो वाढदिवस साजरा केला. प्रांजूच्या आज्या आणि मित्र परिवार आला होता. शेजारी माणसे आली होती. कोकणात मुलांना सुट्टी असल्यामुळे सध्या आम्ही सर्वजण गावीच आहोत. तुम्हाला आजचा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 470