स्वराज्याचे आरमार : उत्तरार्ध - अपरिचित इतिहास - भाग ४० | Maratha Navy & Ships
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराची धुरा पुढे कान्होजी आंग्रे, धुळप यांनी उत्तम प्रकारे सांभाळली. परकीय जलचर असोत किंवा जंजिऱ्याचा सिद्दी असो या सागरी शत्रू वर हिंदवी स्वराज्याच्या आरमाराने चांगलाच वचक बसवला. दरारा निर्माण केला. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया स्वराज्याचे आरमार (उत्तरार्ध).
#MarathaHistory
Please subscribe to our channels -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahi...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Visit our website : www.marathahist...
All images in the video are for representational purpose only.
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे ,मराठा आरमारातील सर्व मावळ्यांना, सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या सर्व पुत्रांना मानाचा मुजरा🙏🚩
अतिशय छान माहिती आहे..शेवटी आपल्यातील भांडणाचा फायदा इंग्रजांनी घेतला..
अतिशय दर्जेदार... सुंदर अभ्यासपूर्ण आणि विश्वसनीय माहिती.... मनापासून धन्यवाद...आणि अभिनंदन...!!!
Bhau please make in hindi also we are not marathi but we also love Chhatrapati Shivaji Maharaj...
a request from Mewad land of Maharana😄
The animations,narration and presentation skills are now touching the sky!!
सर आपण पहिले,दूसरे, तिसरे ईंग्रज मराठा यूध् यावर मालिका बनवा
Ho banvayla pahije
सर अँग्लो मराठा युद्धा संदर्भात व्हिडीओ बनवा.
आपले व्हिडीओ अप्रतिम असतात.
आपलं पानिपत संदर्भात असणारे सर्व व्हिडीओ मी डाउनलोड करून वारंवार पाहत आहे.
आपल्या सेवे बद्दल अनेक अनेक धन्यवाद.
सिंधुदुर्ग मध्ये राहून माहीत नव्हते की किल्ला किती वेळा लढवला...आपल्यामुळे आज जाणले! dhanywaad अप्रतिम माहिती साठी...🙏🙏
आपणास एक विनंति आहे @maratha_history_channel ही ची music आहे ती तुम्ही येनार्या सर्व video मधे ठेवावी....ही जी music आहे ती खरच इतिहासात घेऊण जाते आणी channel ची ओळख म्हणून ही लोक या धुन कडे बघतील 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks Maratha History and Garvare Sir..🙏🚩🙏
14:09
मी निपाणीतून हा व्हिडिओ बघतोय.. पण कधी माहित नव्हते की आमच्या निपानिकर सरकारांनी कोल्हापूरच्या छत्रपतींना त्रास दिला होता ते !!
Ek number mahiti🙂
प्रश्न अनुत्तरित राहिला आहे
मायनाक भंडारी, त्यांचे बंधू वेंताजी तसेच दौलतखान यांची कारकीर्द शंभू काळात कशी होती?
🚩🚩🕉🕉 उत्तम ।
Very informative & well-organized video!!
Khup Chan explain kela🙏✌️✌️🚩🚩
शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींवर व्हिडीयो बनवा सर...ब्रिगेडी खूप गैरसमज पसरवत आहेत त्याबाबत...
Superb video and great efforts. Really helps to understand our past. Thanks
Thanks for yet another informative and well narrated video.🙏🚩⚓
मनापासून धन्यवाद सर..
महत्वपूर्ण माहिती..
सर, सुरत लूट यावर सविस्तर व्हिडिओ बनवा
जय भवानी, जय शिवाजी 🙏🙏
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🙌🙌🙌
Why are there not even one ship of marathas atleast we could have built an replica of sorts to educate our youngsters like me 👍 har har mahadev ⚔️
Khup changala video informative
Thanks
Waiting for next video
नेमकं समजेल अशी मांडणी केलीत..धन्यवाद
Really nice animation 👌👌
Sundar....Mastach...
शिवाजी महाराजांच्या वेळचे मराठा साम्राज्य कूटपर्यंत होते🙏🏻 plzz माहिती द्यावी🙏🏻🙏🏻🙏🏻
Salher mulher to jinji tamilnadu in karnatak karvawar paryant
Kamal...🙏
Khup sundar
मस्त व्हीडिओ 👌👌
माहिती साठी मनापासून धन्यवाद सर 🙏🚩
खूप सुंदर माहिती..
अप्रतिम 👌
excellently explained.....great
Dhanyawad...khup diwas vaat pahat hoto
तुळाजी आंग्र्यांनी आरमार स्वतःच जाळल ही नवीनच माहिती आहे.
Make video on maratha weapons
I need this video in English very much
मानाचा मुजरा 🚩🙏
खूपच अभ्यापूर्ण आणि तरीही सोप्या भाषेत वर्णन केल्याबद्दल धन्यवाद...👌👌👌 वरील माहितीतून असे दिसते की अलिबाग हे नाव 1740 मध्ये ही वापरात होते....नक्की हे नाव कुलाबा वरून नेमके कधी बदलले?? हा अली एक Jew माणुस होता असे कळते....त्याची काही माहिती असेल तर सांगावी...पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
माझ्या वाच Nat तेंव्हा alibag चे नाव श्री बा ग असे होते, त्यावेळी जे राजे होते त्यांचे कोणी Ali नावाचे aadhyatmik गुरू होते त्यांच्या आशिर्वाद मुळे त्यांना संत ती झाली त्यावेळी पासून श्री बा ग चे नाव alibag असे झाले.
Khup sunder....
Uttam 👌👌👍👍
Apli bhashevaril pakad ani leheja agdi vakhannya joga ahe khupch sundar
सर आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीर्थरूप शहाजी महाराज यांच्या पासून आता पर्यंत च्या पिढी ची माहिती सांगावी, छत्रपती शाहू महाराज यांच्या नंतर कोण सत्ते वर आले याची माहिती भेटत नाही कुठे, आपण या सगळ्या विषयी मालिका बनवावी अशी विनंती
Sir krupaya ekda bajiro dusre yanchyavar ekda video banwa
Sir ek video madhe aasa banva jyamadhe pune madhalya vastu baddal mahiti dya ki jya shaniwar wada chya sarkhya old ahe aavdel aasa video pahayala
Khup sundar episode
सर धुळूप घराण्याचा इतिहास सांगा.
Sir, plz make series on "Peshwa Balaji Vishwanath".
🔥🔥🔥👌👌👌
🙏🙏🙏
हर हर महादेव
Khupach sunder video
KHUP CHAN VIDEO AHE....
GRAPHICS N SOUND LA HATSOFF
🚩🚩
(Vedang Bhide) कृपया हिंदवी स्वराज्याच्या शेवटच्या लढाईबद्दल माहिती द्यावी.
Third anglo-maratha war:bhima koregoan
Great video🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Superb information sir
🙏
Sir, Please make video and let we know about that - How Shivaji Maharaj raised Finance for Swarajya Establishment ? , What were the ways for He had used to raise the Money? Please make video on this subject specifically. Please Sir, Please. I am very Hunger about to Know it. Please
Tax Revenues and Collection
@@MarathaHistory By which Author or Publication ?
I want to ask more that ...How Maharaj took over the Treasures?
महाराज खजिने कसे लुटायचे , यावर प्रकाश टाकण्यासाठी व्हिडिओ बनवलात तर फार कृपा !
खूप छान माहिती
सुंदर
Very Informative Video 👍
मस्तच👌👌👌
Uttam Mahiti Milali
Must video ahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हुजुरात फौजेची संपुर्ण माहिती सांगा.
Nice video 👌👌
Sir anglo-maratha war varti pn video banva
ह्या सर्व वादा हून वाचायला जर छत्रपतींनी एक मराठा साम्राज्य सिमिती निर्माण केली अस्ती तर हे वाद नस्ते झाले
🙏🚩
👌👌👌👍👍👍👍🚩🚩🚩🚩
Mainak bhandaricha janma mrutyu cha kahi ullekh aahe ka
First comment
Aamhala pan fund karayla avadel
Plz share ur contact no
Shri sambhaji angre yancha war adharit role pirates of the Caribbean madhe ahe .Matra tyat tyana Kami lekhla ahe. 9 pirate lord paiki ek te dakhvle ahet
पुस्तके सुचवा
🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍
👌👍💪🚩🙏
छत्रपति संभाजी महराजनं वर वीडियो बनवा ना कंपलीट जन्म ते त्यांची प्रतेक मुहिम जैसे एनिमेटेड पानीपत चे वीडियो बनवले तासे
अंगलो मराठा वॉर वर व्हिडिओ बनवा
Amhala fund krayla Avdel..plz tell us..
Website var jaun Ithaas che paulkuna he books buy kara
Bhau tumhi hindi channel suru kara .Purn bhartala apla itihas kalel.
Virasat ha Channel ahe
ua-cam.com/users/Virasat
@@MarathaHistory sir advertisement changli kara ya channel chi khup kami subs ahe main channel peksha
Marathyana lglela sarvat ghan shrap.. gaddari... Te hi aplyach gharatun 😓😓
Aplyat eki nhavti mahaun aple Samrajya fakta 150 varsha tikle
Siddi baddhal krupaya video banva. Mahiti nahi yavar
खूप छान माहिती.👌👌
छान माहिती 👍🙏🙏