Navneet Rana : अमरावतीच्या विकासासाठी सोबत या,राणांची बच्चू कडू, अडसुळांना विनंती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #navneetrana #bachchukadu #navneetrana #chhaganbhujbal #udyanrajebhosale #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #vijayshivatare #bachchukadu
    Navneet Rana : अमरावतीच्या विकासासाठी सोबत या,राणांची बच्चू कडू, अडसुळांना विनंती
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Saurabh Bhole /Editor
    Shivjayanti celebration on Shivneri Fort | शिवनेरी किल्ल्यावर तिथीनुसार शिवजयंती उत्सव
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 114

  • @pradeepkulthe520
    @pradeepkulthe520 Місяць тому +32

    5 वर्ष खासदार होती काय विकास केला विकास करायला 5 वर्ष खूप झाले विकास हा तूमचा होतो जनतेचा नाही

  • @pramodwadatkarl3202
    @pramodwadatkarl3202 Місяць тому +33

    अमरावतीत आता निवडून येण शक्य नाही.

  • @pramodwadatkarl3202
    @pramodwadatkarl3202 Місяць тому +20

    संसदेत काय दिवे लावले.
    फक्त संसदेत मोदीना जे हव त्यासाठी फक्त आरडाओरडा केला.

  • @narendragohad882
    @narendragohad882 Місяць тому +22

    अमरावतीचा विकास म्हणजे नेमके काय ?शेतकर्यांच्या मुद्यावर बोला .

  • @dilipgawali409
    @dilipgawali409 Місяць тому +16

    बच्चू साहेब अजीबात मदत करु नका हिची जिरवा 400 पार महनते आदि निवडुन दाखव

  • @pramodwaghmare3087
    @pramodwaghmare3087 Місяць тому +11

    या नंतर कायमस्वरूपी माजी खासदार म्हणून तुम्ही ओळखले जाणार आहेत !
    पोलीस कुटुंबातील एकही मतदान तुम्हाला मिळणार नाही !

  • @maheshingle496
    @maheshingle496 Місяць тому +10

    अमरावती चा विकास काॅंग्रेस ने केला

  • @pramodwadatkarl3202
    @pramodwadatkarl3202 Місяць тому +11

    एकदा मतदान केल्या पश्चात्ताप झाला.
    आता दुसऱ्यांदा चूक होणं शक्य नाही.
    गेल्या पाच वर्षांत विकास तर केला.
    आता कोणत्या तोंडाने मत मागता.
    आता हनुमान चालीसा वाचून मत मागा.

  • @vostro6527
    @vostro6527 Місяць тому +7

    भपकडून लोकसभा तिकीट मिळवण्यासाठी काय खेळ केला कोण जाणे ❓️

  • @thesouloflife6938
    @thesouloflife6938 Місяць тому +6

    अमरावती मधील जनतेने हिची आता चांगली जिरवा हिच वेळ आहे

  • @chetanmanchekar4388
    @chetanmanchekar4388 Місяць тому +9

    आता तुम्ही घरी जाणार

  • @manishagavit3793
    @manishagavit3793 Місяць тому +3

    राणा यांचा पराभव निश्नित आहे .बोलण्याची भाषा योग्य वापरावी मी कोणत्याही पक्षांचा नाही. हे माझे मत आहे.

  • @ashking9408
    @ashking9408 Місяць тому +2

    राणा बाई ही visavasaghataki बाई आहे. 2019 ला कॉंग्रेस , राष्ट्रवादी च्या पाठिंब्यावर निवडून आली व कॉंग्रेस , राष्ट्रवादी च्या विरोधात गेली .. या jodapay पासून हुशार राहणे गरजेचे

  • @user-nm5mw4tm4w
    @user-nm5mw4tm4w Місяць тому +2

    बबली ची हवा काढतील सर्व पंक्ष मिळून फार नाचली

  • @vishnumastud3821
    @vishnumastud3821 Місяць тому +4

    मग एवढा दिवस काय कुसळ कडत होता का.

  • @prdp4555
    @prdp4555 Місяць тому +1

    Navnit ji Modiji sathi amcha tumala full support ahe...
    Amche purn Gav aplya pathishi ahe

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 Місяць тому +1

    राणा कशाला विनंती करते विकासाची हिने साडी ऐवजी मच्छरदाणी वाटल्या 20-३०रुपये किंमती चवीसाठी वाटली अ

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz Місяць тому +2

    असच आदी विनंती करते आणि निवडून आल की उलटते स्वार्थी बाई

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 Місяць тому +2

    हनुमान मंदिरात जाऊन या

  • @user-xf1dh8sn7n
    @user-xf1dh8sn7n Місяць тому +2

    कसला विकास नाशक्या कांद्याने महाराष्ट्र नासवला

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Місяць тому +1

    शेतकऱ्यांविषयी काय प्रश्न मांडले तुम्ही मॅडम राणा

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 Місяць тому +1

    Navanit rana jindabad

  • @kailashramteke8162
    @kailashramteke8162 Місяць тому

    साह नां सांगा ईडी पाठवा

  • @beast2781
    @beast2781 Місяць тому

    राजकारणी लोकांनी महाराष्ट्राचं पार वाट लावून टाकली आहे.... यांचा विकास होतो भरपूर... सर्व सामान्य मरता असेच....

  • @rajeshpote2252
    @rajeshpote2252 Місяць тому +1

    शेठला आत्ता तोटाच नाही इकडून नवनीत तीकडून कांगणा स्मृतीचा पत्ता गुल डबा झाला

  • @vostro6527
    @vostro6527 Місяць тому +1

    पंजाबी आहेस तू अन् काय माहेर माहेर करतेयं..

  • @mahadevmalge818
    @mahadevmalge818 Місяць тому

    बाईईईईईईईईईई किती गोड बोलतेय आता 😂😂😂😂😂

  • @kapilpatil3919
    @kapilpatil3919 Місяць тому +1

    Mam. Saheb tumhi dance kara 😂😂

  • @eknathmdesale1383
    @eknathmdesale1383 Місяць тому +1

    आताकिती गोड बोलता राव -

  • @prashantshirke2545
    @prashantshirke2545 Місяць тому

    Chala gn rana cha game over...

  • @user-ly4xi2rc2n
    @user-ly4xi2rc2n Місяць тому

    जन्मत सात मूळ गाव कोणतं नवनीत राणा बाई

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Місяць тому +1

    बंटी आणि बबली. BJP. पक्षाने. 😊😊. जोरात. चालु द्या

  • @somnathlate9814
    @somnathlate9814 Місяць тому +2

    Tu ghari bas aata😂😂😂😂

  • @bhagayshribirajdar5082
    @bhagayshribirajdar5082 Місяць тому

    आता मतासाठी गोड गोड बोलावं लागतंय आता विकास 10 वर्षाचा झाला आता कसला विकास करणार लोकांनी निवडून दिलं होतं ना पाच वर्ष त्यावेळेस विकासाची आठवण आली नाही का😂😂😂

  • @pradipkhade5185
    @pradipkhade5185 Місяць тому

    वाड्यावर बोलावलं😂😂

  • @sachinlakhade4367
    @sachinlakhade4367 Місяць тому +1

    कंटाळा आला आता यांचा

  • @kapilpatil3919
    @kapilpatil3919 Місяць тому

    Ajit dada cha aashivad ghya ratri 😀🙏

  • @KishAng-sn1xy
    @KishAng-sn1xy Місяць тому

    जुन्या लोकांनी काय स्तरंज्या उचलायच्या का जे लापट असतील ते ते नक्की उचलतील 😂

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Місяць тому

    यांना देशाचा विकास नाही करायचा हे आता नक्की देश विकनार नको आसले नेते हे पडद्यावर फक्त चालतात राज्यात नको

  • @bhagayshribirajdar5082
    @bhagayshribirajdar5082 Місяць тому

    पाच वर्षे खासदार होतो त्यावेळेस विकासाची आठवण आली नाही का आता कसला विकास करणार😂😂😂

  • @SubhashPundkar-lq3ov
    @SubhashPundkar-lq3ov Місяць тому

    काल राष्ट्रवादीचा टेकू घेऊन आणि आता त्याना सोडून भाजप सोबत. सुन लेक माहेर अनुभव जेष्टता आता आठवली अगोदर शिंगावर घेतलं आता विनंती. भाषा बदलली नरमली याचा अर्थ पराजय दिसतो आहे.विकास काय केला? जात प्रमाण पत्राचं काय झालं?

  • @ganeshsuryavanshi7195
    @ganeshsuryavanshi7195 Місяць тому

    बबली आता निवडून येत नसती

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Місяць тому

    नवनीत राणा, रवी राणा. बंटी आणि बबली. , BJP. या पक्षाने. या दोघांची खुप जोकर म्हणुन वापर करून घेतला

  • @vinayaksathe-yr9zr
    @vinayaksathe-yr9zr Місяць тому +1

    Perpratiyana pada

  • @Arshkajahan
    @Arshkajahan Місяць тому +1

    Rana..padnar😂😢😢😂😂😂😂

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 Місяць тому

    स्वार्थी बाई निवडून आली की, पलटते,
    त्यामुळे तिला तिची जागा दाखवा

  • @user-hx9uu2fo6n
    @user-hx9uu2fo6n Місяць тому

    हनुमान चालीसा आणि प्रदीप मिश्रा या कथा करून कोणता विकास होणार.

  • @kisangosavi6253
    @kisangosavi6253 Місяць тому

    Filmy star will not doing for common person so anyone film star not elect

  • @akshaydhepe5173
    @akshaydhepe5173 Місяць тому

    Sunn😂😂😂 wahhhh

  • @baba2516
    @baba2516 Місяць тому

    Aho vinanti kasli kartay ata
    Dhamki dya tyana
    Ed cbi kashasathi ahet

  • @slim11shock
    @slim11shock Місяць тому +1

    नौटंकी राणा हारणार

  • @yoes2642
    @yoes2642 Місяць тому +1

    Rana la sit devun bjp ne bjp ne mothi chuk keli.bjp ata khatam Tata bye bye😂😂

  • @RizwanKhan-ne2hp
    @RizwanKhan-ne2hp Місяць тому

    Melghat madhe Railway hoti.
    Tere khasdar banne k baad railway gyi kuch bhi nahi kri isne

  • @ranjitbobade4877
    @ranjitbobade4877 Місяць тому

    बाई तू किती विकास केला हे सांग काही बोलू नको चारशे पार हा तुम्ही बनवलेला आकडा आहे काय मोदी चा आशीर्वाद घे

  • @user-gq4ub1yx2b
    @user-gq4ub1yx2b Місяць тому

    Amravaticha kiti vikas kela manala vichara hath majbot karun bharat vickaycha aahe ka phatke saree vatun mahilacha aapman kela

  • @mahebubkhanpathan3582
    @mahebubkhanpathan3582 Місяць тому

    Dance baby dance

  • @pradipkhade5185
    @pradipkhade5185 Місяць тому

    आतापर्यंत कोणता विकास केला बाई तू

  • @sunil.mh30
    @sunil.mh30 Місяць тому

    बाई आता फडणवीस चा हातात घेणार वाटते

  • @riteshchoudharypatil9607
    @riteshchoudharypatil9607 Місяць тому

    प्रहार निवडुण येणार आहे

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Місяць тому

    थर्ड क्लास. , . BJP. पक्षांची तिस्टा वंत. तमासगीर. म्हणजे. नवनीत 😮😮 रवी याना 😮😮. बंटी आणि बबली

  • @user-hx9uu2fo6n
    @user-hx9uu2fo6n Місяць тому

    बाई ४००पार म्हणते, ते जाउ ध्या.पण पडते एवढ पक्क.

  • @user-gq4ub1yx2b
    @user-gq4ub1yx2b Місяць тому

    Hanuman chalisahi manat nahi ka aata 5varshat kay vikas kela fakt stant karne mahit? Barbad kar degs aapko

  • @samuelsp204
    @samuelsp204 Місяць тому +1

    tu padnar bai tu vapas ja nachayala....😂😂😂

  • @RizwanKhan-ne2hp
    @RizwanKhan-ne2hp Місяць тому

    Melghat se to pakka 20000 vote se piche rahegi

  • @santoshnarvekar2898
    @santoshnarvekar2898 Місяць тому

    Vikas Vikas Vikas...konacha?????.

  • @vimaldisale5206
    @vimaldisale5206 Місяць тому

    आधी. मराठी नीट. बोलायला. शिका. आणि. मग. सासर. आणि. माहेर. कर. नाहीतर. सर्वांना. हनुमान. चालीसा. तुला. शिकवायला. लागेल

    • @krishnayandole6283
      @krishnayandole6283 Місяць тому

      Tula yeti ka marathi ti tar aata aali tari pan marathi changli bolte

  • @riteshchoudharypatil9607
    @riteshchoudharypatil9607 Місяць тому

    मोदी नाही पाहिजे

  • @amolkohad9348
    @amolkohad9348 Місяць тому

    Modi.ne.konacha.vikas.kela.shetkaryacha.motha.vikas.kela.ka

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Місяць тому

    Hich jat pramanptrache kay zale

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 Місяць тому

    Only Modi

  • @teckymaster
    @teckymaster Місяць тому

    Nikrust darjyachya sadya watlya mhnte Tumi 😬 ?

  • @SatishPangat.
    @SatishPangat. Місяць тому

    Kasla vikas loksabhet fakta ordayala tevlay ... shetkaryanchi chesta keli aahe bjp walyanni Maharashtra mdhun sufda saaf honarch bjp cha

  • @shreenivasvlogs2307
    @shreenivasvlogs2307 Місяць тому

    पराभव अटळ

  • @user-bc9rh3hx3l
    @user-bc9rh3hx3l Місяць тому

    Ooo

  • @pradipsonawane2894
    @pradipsonawane2894 Місяць тому

    Pada हिला

  • @abhishekchaudhari3932
    @abhishekchaudhari3932 Місяць тому

    तु नक्की पडशील 😢😢😅😅😂

  • @vilaspawar5318
    @vilaspawar5318 Місяць тому

    Tuza ya veles nivdun yenar nahi

  • @rb.gameing4337
    @rb.gameing4337 Місяць тому

    सुफडा साफ होणार आहे राणा मॅडम तुमचा

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 Місяць тому

    Maturity of thoughts. Right candidate for Amaravati. People of Amaravati will definitely vote for Modiji and for their area development.

  • @goldensoark2459
    @goldensoark2459 Місяць тому

    Tu tar padanar

  • @anitamande9951
    @anitamande9951 Місяць тому

    Modi che hat gele, modi getout

  • @educationalvideos4869
    @educationalvideos4869 Місяць тому

    😂😂😂

  • @user-is4db8je2u
    @user-is4db8je2u Місяць тому

    लोकांचा विश्वास गमावला आहे म्हटल्यावर बीजेपी ला मतदान नको!

  • @gauravkothule302
    @gauravkothule302 Місяць тому

    Apana biddu bacchu kadu

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm Місяць тому

    Modin काय केल

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 Місяць тому

    बच्चु कडु आणि आडसुळ यांचा पण संजय शिवतारे तर होणार नाही ना, काय सांगता येत नाही कोण किती लाचारी करेल हे सांगता येत नाही, त्यातील त्यात एकनाथा आणि अजित यांच्या गटा बाबतीत तर लाचारी किती करावी याची सीमाच पार केली,

  • @farmidakhan164
    @farmidakhan164 Місяць тому +1

    Mala paise kamun churun dene sati 😂 mala Ajun arabapati kara😂

  • @YogeshGhag-vt1cm
    @YogeshGhag-vt1cm Місяць тому

    देवेंद्र ने कुणाचं चागलं केलं

  • @user-is4db8je2u
    @user-is4db8je2u Місяць тому

    या नटीला बाहेरचा रस्ता दाखवा.....

  • @ramkrushnadurge4541
    @ramkrushnadurge4541 Місяць тому

    राणा बकवास बोल रहे है

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Місяць тому

    राणा मेंडंम आपण पुन्हा पुन्हा आपले वय कमी असल्या चे का सांगत आहात.राज कारनात त्याचे काय महत्व आहे.

  • @9561783518
    @9561783518 Місяць тому

    😂