LIVE -जमीन मोजणी व हद्दीवरून होणारे वाढ टाळण्यासाठी शासन कायम स्वरूपी काही उपाय योजना करणार आहे का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @sss-bharat
    @sss-bharat 3 місяці тому +32

    माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की त्यांनी नमो योजनेतील जे2000 रु येतात ते 1वेलेस् चे पूर्ण पैसे मोजनी विभागला द्यावे व पूर्ण राज्याची मोजनी करून् सर्व खूना व हददीदख्वओओन् द्यावा हि विनंती

  • @santoshbhadait8434
    @santoshbhadait8434 3 місяці тому +9

    एकदा राज्यातील सर्व मोजणी झाली पाहिजे हे खुप आवश्यक आहे

  • @GaneshDhole-w2w
    @GaneshDhole-w2w 3 місяці тому +23

    शासनाने सगळ्या मोजण्या करून द्यायला पाहिजे तेव्हा शेतकरी सुखी होईल कारण काही लोक दादागिरी करून सुद्धा बळकवता सरकारने सगळी जिल्ह्याची मोजणी करून द्यायला पाहिजे

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 3 місяці тому +6

    सरकारकडे ईच्छाशक्ती नाही शासकीय मोजणी करून एकदा हद्द निश्चित करून दिल्यानंतर एखाद्या शेतकर्याने धुरी फोडल्यास त्याची जमीन ५ वर्षासाठी ईतर भूमिहीन लोकांना वहितीकरिता द्यावी असे कडक कायदे करावेत

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 3 місяці тому +6

    ही सरकार आणि मोजणी अभिलेख यांची सांगणामताने कमाई आहे जर एकाची मोजणी करायची तर सर्व मोजणी झालीच पाहिजे त्याशिवाय एकाला न्याय आणि बाकी अन्याय हेच होणार

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 3 місяці тому +8

    सरकारने पूर्ण जमीन मोजून देणे गरजेचे आहे तसेच हद्दी खुना इजा केली तर दंड व कडक शिक्षा ची तरतुद केली पाहिजे न्यायालयात चालणारे खटले कमी होतील

  • @rohidasmodhave5327
    @rohidasmodhave5327 3 місяці тому +6

    सर्वच गावातील मोजमापन झाले पाहिजेत. सरकारकडून हस्त क्षेप नको. वाद विवाद होणार नाहीत. वरून आदेश देण्यात यावे.

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 місяці тому +4

    १९५७ पासून विभक्त होते तेव्हा आमची जमीन २ हेक्टर ३ आर होती आतां आमची जमीन न विकता आज आमचि जमीन १ हेक्टर १५ आर झाली आहे बाकीची जमीन कुठे गेली ति फक्त माझी पोलिस पाटीलला माहीत आहे

  • @xyz-zy4hh
    @xyz-zy4hh 3 місяці тому +6

    सरकारी मोजणी वाले खाजगी मोजणी वाल्याकडून मोजुन घेतात आणि भांडणे लागतात.

  • @bhauyewale5167
    @bhauyewale5167 3 місяці тому +2

    मोजणी मागवा वरची मलाई द्या नाहीतर चार वर्ष वाट पहा आणि मोजणी केली तरी ज्याने मागवली त्याला द्यायची आणि पुढची दाबायची नाहीतर त्याला सांगायचं तू मोजणी मागावं म्हणजे यांची मलाई चालू आणि वादात फायदा सरकारचा चं

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 3 місяці тому +9

    दोन सर्व्हे नबर मध्ये मोठया गाड्या जाणे येणे एवढी जमीन असते ती फक्त जाणे येणे साठीच ठेवलेली असते त्यावर कोणा एकाचा मालकी हक्क नसतो ७/१२ प्रमाणे तुमचे क्षेत्र मोजून दिल्यावर दोन सर्व्हे नंबर मधील शिल्लक जमीनीवर कोणी मालकी हक्क सांगू नये

  • @sudarshanmansukh9226
    @sudarshanmansukh9226 3 місяці тому +3

    शासनाने जमीन काडून घायला पाहिजे म्हणजे वाद होणार नाही लई भांडण करतात

  • @Sachinbharmalee5wl
    @Sachinbharmalee5wl 3 місяці тому +4

    आंबेगाव तालुक्यात कळंब गाव आणि कळंब गावात गणेशवाडी लय चर्चेत रस्त्याचा प्रॉब्लेम असू तालुक्यात आमदार कोण होणार हा विषय असू किव्हा जमिनीचा वाद असू सद्या Top

  • @sopankanse
    @sopankanse 3 місяці тому +1

    सर्वे नंबर चा बांध रुंदीला किती फुटाचा असतो

  • @pandurangmore9828
    @pandurangmore9828 3 місяці тому +5

    ओढा हा मालकी हकात मोडतो का

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 місяці тому

      होय.
      नैसर्गिक ओढा व काळानुरूप पाचपन्नास वर्षात झालेला ओढा यात फरक असतो.

  • @BaluChavan-lr4us
    @BaluChavan-lr4us 3 місяці тому +2

    शिवार रस्ता शेत मोजनी मध्ये आहे का

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 місяці тому +1

    २००१ अन् लाईन केली तेव्हा पासून जमिनीची कागदपत्रे बदलली आहे नकाशात भु लेखकाने वोडे बदलली पोटफाळनया केलेल्या नाहीत असं दाखवतात १९५७ पासून खुणा वरळया ठेवले नाही हे सर्व पंचायत कर्मचारी ग्रामसेवक व तलाठी व भु लेखक आणि भु मापक आहे

  • @sandipneharkar1397
    @sandipneharkar1397 3 місяці тому +4

    सरकार कोणतेही असो एकदा खुर्ची आली की अशा प्रकारची कामे ना खाजदार ना आमदार ना ग्रामपंचायत अशा प्रकारची कामे करणार नाही कारण मी स्वतःहा या साठी मी प्रयत्न करत होतो पण साथ कोणीही देत नाही

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 місяці тому +3

    आता हे असे प्रकार भांडनाचे गावाकड जास्त होतात

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 місяці тому +1

    १९८६ साला पासून जमीनीचे वाद वाडवले आहेत१९८६ सालात खातें पुस्तक बदलली

  • @AshokWarkar-hg3ni
    @AshokWarkar-hg3ni 3 місяці тому

    Mylanchana aur shithi ne aani mulagi kapde Sarkar mulagi dili aahe original

  • @nanajinikam2486
    @nanajinikam2486 3 місяці тому +1

    जमीन मोजण्या भु लेखकाने बिघडल्या

  • @sohamkhedkar123
    @sohamkhedkar123 21 день тому

    आहो प्रत्येक शेजारील माणूस म्हणतो यी थं माझ आहे बळज बरी कर तात शासनाने याच्यावर उपाय करावा खूप दादागीरी करतात गर बां वर

  • @sanketmuneshwar8365
    @sanketmuneshwar8365 2 місяці тому

    भाऊ तुमच्क कॉन्टॅक्ट no द्या plz🙏🏻

  • @akshayvlogs4131
    @akshayvlogs4131 3 місяці тому +13

    बाई भयानक ये 😂😂😂 वानी साहेब थोडी मध्यस्ती करत जा😂

    • @siddheah
      @siddheah 3 місяці тому +2

      😂😂😂

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 місяці тому

      त्यांनी ओढा व यांचा गट नंबर अलीकडेच संपतो सांगीतले ना ते योग्य वाटतात.

  • @आबासाहेबबोराडे-ण2ण

    आज मला पेरणी करुन देत नाही मग मी पडित ठेऊ का

  • @info-tech2017
    @info-tech2017 Місяць тому

    शिक्षणाचा अभाव

  • @A_B_P_
    @A_B_P_ 3 місяці тому

    मोजणी अधिकारीच भांडणे लावतात मी 2022ल माझ्या शेताची मोजणी केली तेव्हा शेताच्या खुणा सुधा मोजणी अधिकाऱ्यांनी आखून दिल्या आणि आता शेजाऱ्यांनी मोजणी केली तर त्याच्या खुणा माझ्या खूनेपासून 5फूट माझ्याकडे सर्कल्या तर मी यावर काय करू शकतो उपाय

  • @vyankatdahiphale3495
    @vyankatdahiphale3495 3 місяці тому

    Kaplsari mojni karne garj ahe desha wa honar nahi maharatrat मोजणी होणे गरजेचे आहे

  • @dineshkale3934
    @dineshkale3934 3 місяці тому

    नमस्कार वाणी साहेब सवै नंबर 129/1गोळेगावला अशाच वाद आहे कूपया भेट द्यावी

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 3 місяці тому

    hadda ani khuna dilya nantar hi aikat nahi ani june bandh tirkas hote pan shejarche ne without mojni saral karun ghetale ani amchya jaget ghusla ani ata mhanto me mojni karel mag baghu. pakkya khuna pan gadu det nahi amhi tyala time det ahot pan timepass chalto ahe. kay karave

  • @editorworld6748
    @editorworld6748 3 місяці тому

    Vighnaharta news tumachi reporting bharee ahe rao amcha jamainicha matter zalyavar tumhala call karto 200-250 ekar cha matter ahe😂😂😂

  • @rajdandawate7331
    @rajdandawate7331 3 місяці тому

    विघ्नहर टाइम्स कोणत्या जिल्ह्यातला आहे

  • @VijayMandhare-w7q
    @VijayMandhare-w7q 3 місяці тому

    Very nice

  • @sunilmali5467
    @sunilmali5467 3 місяці тому

    👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏🤝🤝🤝

  • @ReshmaGholap-d1q
    @ReshmaGholap-d1q 3 місяці тому

    Vani saheb aavaj utava aavaj

  • @AbhijitKolhe-vl8rr
    @AbhijitKolhe-vl8rr 3 місяці тому +1

    Dokyala tap nusta samjun ghenarech ya baki bolanare nit ghari ja asa kayda karayala pahije