Hi ruksana,mi tuzyabddal gairsamj kela hota pn tuze vichar aekun to gairsamj dur zala aahe,jaude nko teshion gheu sop nst baykanche jivan pn tu dhadsane jgtes,Ol the best ruksana
@@datta786 lagan he nashibane hote bar ka bhau teyacheya nashibat Devan lihale te kuth chukate Lok jevha sasrwas badh kartil tevha kuth talk badh hotil
Tu khup strong ahes ,tyachyakd lakshy nko devu ,tuji life mst enjoy kr ,tyachyat dum nahi mhnun to bhuknar ,tuj changl zalel tyala bgvnar nahi ,to asch kahihi bolt ranar
ताई जाऊद्या ना लक्ष नका देऊ आहे त आशि लोक फक्त त्यांना लोकांना नावच ठेवता येतात तुम्ही मस्त स्वताच्या पायावर उभे राहिल्यात त्यामुळे भगवत नसेल तुमची आईच पण बोलण मस्त आहे आणि तुमच पण ❤❤❤❤
खरच तुम्ही चांगल्या आहात. तुम्ही त्यांची नाव पण नाही घेतली त्यावरून तुमची वागणुक आणि संस्कार चागले आहेत. तुमचे व्हिडिओ मी आधी बगत होतो. तुमचे खाजगी प्रोबमल झाल्या नंतर मी बघायचे सोडले होते. खूप दिवसांनी हा व्हिडिओ दिसला म्हणून बघितला. तुम्हाला राग येणं हे बरोबर आहे. आणि तुम्ही राग व्यक्त केला तेही बरोबर आहे. अश्याने लोकांना कळेल तरी कुठे आणि काय बोलावे. काळजी घ्या आपली. धन्यवाद.
गरीब, श्रीमंत, काळ, गोर, ढोल, कटकुळ, गिड, उंच तुम्ही काही म्हणत जरी असला तरीही शेवट मात्र मशान भूमीत च होतो... 🙂🙂ताई तू काळजी नको करू बोलणारे बोलतात असे अनेकजण येऊन जातात...
Tya 3 bayka mudamhun trass det aahet famous honya sathi aai baddal bolyat na dev aaj n udya denar tyana siksha kelele pap ethech fedave lagtat aani te divas yetil dii lavkarach💯
लग्न किती तारके ला आहे
Namskar, oll the best, je pan hoil te changle ch hoil so dont vari❤
Ruksana god bless u and family ♥🙏🌹
लग्न किती तारेचे ला आहे
Congratulations tai.tu mala khup aavadtes.
❤
Congratulations, Rukshana Madam,...
Congratulaions
खूप सुंदर आहे ताई
Congratulations diii, jyana sonyachi kimmat nasate te sone mhanun kayam korasa ugalat basatat kalal kahi lokana 😊
Hi ruksana,mi tuzyabddal gairsamj kela hota pn tuze vichar aekun to gairsamj dur zala aahe,jaude nko teshion gheu sop nst baykanche jivan pn tu dhadsane jgtes,Ol the best ruksana
तुझ्या नविन वाटचालीत तुला भर भरून शुभेच्छा ❤️
@@datta786 lagan he nashibane hote bar ka bhau teyacheya nashibat Devan lihale te kuth chukate Lok jevha sasrwas badh kartil tevha kuth talk badh hotil
@@datta786mg tula ka jalas hot ahe
मला तुझं बोलणं खूप आवडतं ❤ खरं बोलतेस❤ मी तुझी सगळे व्हिडिओ पाहते❤
Tu khup strong ahes ,tyachyakd lakshy nko devu ,tuji life mst enjoy kr ,tyachyat dum nahi mhnun to bhuknar ,tuj changl zalel tyala bgvnar nahi ,to asch kahihi bolt ranar
खुप छान विडिओ आहेत
खऱ्या सोन्याची पारख नसते लोकांना जे लोक दुसऱ्याच चुग्ल्या करून पुढे जातात तसेच लोक जगाला जास्त आवडतात रुकासाना.....
Hlo tai me pooja
खरच तुमचं लग्न जमले
Congratulations 💐💐💐
ताई जाऊद्या ना लक्ष नका देऊ आहे त आशि लोक फक्त त्यांना लोकांना नावच ठेवता येतात तुम्ही मस्त स्वताच्या पायावर उभे राहिल्यात त्यामुळे भगवत नसेल तुमची आईच पण बोलण मस्त आहे आणि तुमच पण ❤❤❤❤
Mazi mulgi tumchi khupach mothi fan ahe
sapna Tai Tumhi ahat ka
Congratulations dadi
खरच तुम्ही चांगल्या आहात. तुम्ही त्यांची नाव पण नाही घेतली त्यावरून तुमची वागणुक आणि संस्कार चागले आहेत. तुमचे व्हिडिओ मी आधी बगत होतो. तुमचे खाजगी प्रोबमल झाल्या नंतर मी बघायचे सोडले होते. खूप दिवसांनी हा व्हिडिओ दिसला म्हणून बघितला. तुम्हाला राग येणं हे बरोबर आहे. आणि तुम्ही राग व्यक्त केला तेही बरोबर आहे. अश्याने लोकांना कळेल तरी कुठे आणि काय बोलावे. काळजी घ्या आपली. धन्यवाद.
Tai tumch. Barobar. Aahe. Khup. Chaan
Mala Tumchya Mummy Khup Aavadatat... Khup chan bolatat.. Sod n Tai Lagna kr ni mast Settle ho... To zala n tas
Tu manane Changli ages aani Tu bindhas de tila shivya Aai baddal konich aiku shakt nhi Ruksana Tai tula public sport Karel 👍
खुप छान खुप शुभेच्छा नवीन सुरुवात करा
लवकर कर दिदी लगन
Barobar tai Aaslya lokala chaplechya khale tevayla paheje
Congratulations ताई
❤❤ मस्तं
Brobr aahe brka ruksana 👌👌👌👌
Congratulations Tai tumcha swabhav khup avadto mla
, तुझ्या वाटचली बदल हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Eid Mubarak tenshn mat lo didi
Congratulations Ruksana Nako Tention gheu all the best
Hi
अभिनंदन 🌷🌷🌷🌷
तान नको घेऊ तुझी आई खूप छान आहे खूप hashvta आणि आसता काही लोक नालायक आई आहे ती आणि कुणीही कुणाच्या आई विषयी बोलू नाही 🙏🏻
Congratulations didi
Hi I'm manisha 🙏🙏🙏👌👌👌
बरोबर 👍
Congratulations tai 🍫🎊
Tai d.p photo chan aha
Aai lai bhari ahe 🥰🥰🥰👌🏻👌🏻
Navin vatchalis khup khup shubhecha
आईचा स्वभाव खुप छान आहे ताई
शहेनाज हाय ❤
Yavarun samjt kiti jaltat te 😜 don't worry dii 👍 be happy 😊 lokanna dusryach changl zalel dekhvt nahi yanna 😳
Congratulations 🎉
ताई तुमचे विडियो मला खुप आवडतात
Mala tumche video khup aavdata tai
Barobar tai swami samarth chi bhakt ashi nasti
मला तु खुप आवडते
Congratulations
तू खूप छान distes
असं काय झालं दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला
Congratulations ruksana baji mai naznin baigall the best
श्री स्वामी समर्थ 🙏
🌹shri swami samarth🙏🙏🌹🌹
Vatel tai kharach
Hi tai
Usha.kamble
खुप छान आहे ग।तु। ताई।
जे कोणी तुमच्या आईला काळा म्हटलं असेल त्यांचं नाव घेऊन एक व्हिडिओ बनवा त्याला मोकळं सोडू नका ते तुम्हाला आज बोलले उद्या दुसऱ्यालाही बोलते
अभिनंदन ❤❤❤❤❤
Congratulations Rukhsana...✨❤️
मला तूम्ही खुप आवडता
हाय ताई मला तुमी खूप आवडते
आग दिदि तिला माय बापाचा धाक नसेल म्हणून दुसऱ्यांच्या माईला बापाला बोलती
हे बघ मला तुला बोलायचं
Hi mi Laxmi punyavrun bolte tai mi pan tuze khup aavdine baghat aste aani👍karat aste tumi khup chan aahe
तुझ्या नवीन वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा
रुकासना ❤🌹🚩🙏🏻
गरीब, श्रीमंत, काळ, गोर, ढोल, कटकुळ, गिड, उंच तुम्ही काही म्हणत जरी असला तरीही शेवट मात्र मशान भूमीत च होतो... 🙂🙂ताई तू काळजी नको करू बोलणारे बोलतात असे अनेकजण येऊन जातात...
होना बरोबर
खूप छान असतात ताई तुझे व्हिडिओ
Tailoveyou🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🦋🦋🦋🦋🦋🦋👍👍👍👍
Kadhi ahe tai tuz lagn
Congratulations Di 👏👏💐💐
कब हैं श|दी वहबोलन|
तुझ्या नवीन लाईफ साठी शुभेच्छा
Congratulations 😢🎉
तुमच्या आईचा स्वभाव खुप आवडतो
मला तुम्ही खूप आवडता
Tai🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🦋
Ruksana khup chhan ubhi rahilis tu himatine ladh ani thatat tuz ayushy ghadav sagale bghat rahile pahijet
Subscribe kele aahe channel!!!!!
आई आहे ती बोलताना थोडा विचार करून बोला मला आईला बोलताय म्हणजे परमेश्वराला बोलतोय
ताई तु खुप छान दिसतेयस
जावु दे दी दी टूशन घेवू नकोआई तुया सोबत आहेत छान राहा आमचा आशिर्वाद आहे ग तुला
Congratulations rukhsana
ताई तू खूप छान आहेस ग
Híi tai tu barii ahyc v tu naic ❤️any ❤️👍
लवकर लगन कर ताई रूकसाना दिदी
Aap achhe video banate ho
Good night tai
Didi tumchi real chan astat
Mast Tai👌👌👌👌
अभिनंदन ताई
अभिनंदन
रुकसाना जमलं का तुमचं लग्न.अभिनंदन.
अभिनंदन
नमस्कारताई
प्रश्नच उत्तर भारी देते
ताई
खरच लग्न आहे का तुमच
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
ताई तू खूप छान आहे
Kon aahi te bai mi Frist time comments kele.... tuza aai la bolale mala pn khup rag aala techa
Alikazi suleman gang tya 3 bayka
Bavlat byyyyy
😂😂😂gang...
Suleman gang🤣😂😂😂
Hii अहमदनगर
👌👌
Tya 3 bayka mudamhun trass det aahet famous honya sathi aai baddal bolyat na dev aaj n udya denar tyana siksha kelele pap ethech fedave lagtat aani te divas yetil dii lavkarach💯
Shen kadhayla 🤣🤣🤣🤣🤣
Congratulations didi ❤