आमची किस्मत कनेक्शन स्टोरी । लग्नाआधी आमचे होते हे नाते ❤️🤗

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2023
  • Marathi : आमच्या चॅनेलवर आपली जाहिरात करावयाची असल्यास आम्हाला ईमेल ने संपर्क साधू शकता आमचा ईमेल आयडी आहे - contactme.suleman@gmail.com
    Hindi : यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो आप हमें ईमेल द्वारा संपर्क कर सकते हैं हमारी ईमेल आईडी है - contactme.suleman@gmail.com
    English : If you want to advertise on our channel then you can contact us by email our email id is - contactme.suleman@gmail.com

КОМЕНТАРІ • 461

  • @neetakuchekar5560
    @neetakuchekar5560 Рік тому +67

    Dada tuchyat age different kiti ahe tumhi khup chan couple ahe konachya tri changlyasathi tumche udahrn deyche ahe tyachya fakt age different ahe mhanun

  • @madhuribhilare7702
    @madhuribhilare7702 Рік тому +269

    आरे सुलेमान दादा कशाला सांगतो या लोकांना समजावून रस्त्याने बहीण आणि भाऊ जरी चालले तरी लोक संशयाने बघतात

  • @sonl.goswami8111
    @sonl.goswami8111 Рік тому +13

    दादा तु खरा आहे आमाला माहीती आहे आमी तुझे बहिनी तुझे साठी देवा कडे येक च माघनार की आसच सुखी ठेवो तुमचा दोघानचा जोडा मी महादेवाला सागते तुमी कायम सुखी राहो

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 Рік тому +8

    काखेत कळसा गावाला वळसा अशी म्हण आहे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +11

    Tumhi Muslim asun pan Marathi tun tumche vedio banvta..khup bhari vatat..tumcha abhiman vatato..Tu khari Marathi sanskriti japta..🙏..tumhi amchya gharatle vatata..🙏..Tumhi Shivray yanche khare Mawale ahat..🙏..

  • @user-tg3sf1py7t

    Jab pahli avarat galat.nikalti.hai.tab.dusari.shadi.karana.padatha.hai

  • @dr.aparnakumbhar3000
    @dr.aparnakumbhar3000 Рік тому +8

    27th May la tuzi anniversery dada.. nd maza baby tyadiwshi born zala... Tyamule tuzi anniversery kayam lakshat rahil...

  • @balajikadam4683

    आरे दादा आम्हाला भरोसा आहे

  • @surekhanannaware3213
    @surekhanannaware3213 Рік тому +26

    दादा तुम्ही मराठी किती छान बोलता. मी तुमचा UA-cam first time video बागितल rumana vahini खूप शांत आहे बाकी स्टोरी भारीच 😍

  • @rjcreations6284
    @rjcreations6284 Рік тому +23

    एक नंबर स्टोरी आहे दादा दोघांची ,खरं सांगायचं तर दादा तुमच्या आयुष्यावर एक मराठी चित्रपट बनवायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं ... पडद्यावर त्याचे हिरो तुम्हीच असावे ...या जगात तुमच्या सारखे माणसं खूप कमी आहेत दादा .. तुम्ही लय भारी माणूस आहात दादा .... दोघंही कायम अशीच हसत रहा ..... एक नंबर जोडी. 👍🏻👌🏻🤗💐💐💐💐

  • @ashakurkute1996
    @ashakurkute1996 Рік тому

    Tumcha mummy la roj jevnat kanda dya khayla ani upashi poti methichi powder 1 chimud dya roj sakali

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 Рік тому +14

    सुलेमान दादा तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे लय भारी असेच आनंदाने सुखी संसार सुखाचा करा ईच ईश्वर चरणी प्रार्थना .👍🏼👌❤️☕

  • @navnathdhumal3657
    @navnathdhumal3657 Рік тому +3

    खुप छान दादा वहिनी आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @user-ed2be6op3w
    @user-ed2be6op3w Рік тому +6

    खुप छान दादा मला खूप आवडली तुमची स्टोरी हिच आहे खरी किस्मत कनेक्शन

  • @jyotishejulvlog7651
    @jyotishejulvlog7651 Рік тому +23

    एकदम मस्त स्टोरी आहे तुमची 💖💖💖 नेहेमी खुश रहा ✨✨✨ तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🌺🌺👍👍

  • @nikitajadhav2002
    @nikitajadhav2002 Рік тому +5

    Kharch vahini khup mst ahe.evdi well educated asun dekhil khup simple bt sweet.. dada tr bharich ahe . Love u both..❤❤

  • @nileshmasne4516
    @nileshmasne4516 Рік тому +24

    राधा कृष्णचा जोडा आहे,दादा तुमचा खूपचं छान विडिओ होता तुमचा सर्व जीवनाची माहिती दिली ,छान वाटलं माणसाच्या आयुष्यात काहीना काही कनेक्सन हे असतातच कोणी मित्र

  • @indianyoutuberalizakazi8952
    @indianyoutuberalizakazi8952 Рік тому +7

    खूप वाट बघितली हा व्हिडिओची शेवट आज दादांनी हा व्हिडिओ टाकला ....😍😍❤️

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 Рік тому +6

    खूप छान माहिती दिली तुमची जोडी मस्त आहे दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 Рік тому +17

    कुछ तो लोग कहेंगे,लोगोंका काम है कहना ़ असेच नेहमी आनंदी रहा ,एकमेकांची काळजी घ्या ़ रूमाना खूप छान आहे ,समजूतदार आहे ़