५ प्रश्नांची उत्तरे पाहिजेत मला 😭😭😭😭😭

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @masnejayashri1407
    @masnejayashri1407 2 роки тому +184

    आग रुकसाना त्या अमृताचे वेळात वेळ काढून आभार मान इथे वेळ घालवण्या पेक्षा कारन तुला तिने कोर्टा पेक्षा तिने न्याय मिळवून दिला,आणि आता लोकांचा आणि तुझ्या नवरया चा तुझ्या कडे पाह्न्यचा दृस्टीकोन तर बदलेल

  • @supriyanarwadesb2886
    @supriyanarwadesb2886 2 роки тому +44

    खूप रडायला आल हा व्हिडिओ पाहून दीदी 😭 माझ्या पण मनामध्ये कायम असा प्रश्न उठायचा किती छान तुम्ही व्हिडिओ बनवायचा तू किती प्रेम करायची पण तो कसा बोलायचा तो एकदा बोलला की तिच्या तोंडाकडे बघून समजत नाही का तुम्हाला ती कशी असाल मग ह्यानी का तुझ्यावर प्रेम केलं नव्हतं का ह्या प्रश्नाचे उत्तर तर खरच पाहिजे आम्हाला पण पाहिजे आणि तुमचे पहिले व्हिडिओ बघून तर वाटत होतं तुमचं खूप प्रेम आहे मग असं का बोलतो तो

  • @khayumshaikh8830
    @khayumshaikh8830 2 роки тому +249

    आज खूप वाईट वाटल हे पाहून... 5 वा प्रश्न विचार करायला भाग पाडेल असा होता... आपण एखाद्या व्यक्तीवर खर प्रेम केल असेल तर त्याला इतक बदनाम करुच शकत नाही...तुम्हाला ही अधिकार आहे खुश रहाण्याचा....तुम्ही विषय थांबवला होता... पण... फिरून ते पुन्हा तुमच्यावर येतो....तुम्ही रडू नका नक्कीच तुमच चांगल होईल....या जगात आस कोणीच नाही की ज्याने एक ही चूक केली नाही.... God bless you.... 🙏🙏

    • @santoshzanjurne3409
      @santoshzanjurne3409 2 роки тому +4

      tu ek mulgi aahes aani khup kami vyat khup vait aanubhav ghetles aata ethun puthe tuvichar karun nirnay ghe Aayushy ekdach milat best of luck

    • @faiyajshaikh3147
      @faiyajshaikh3147 Рік тому +4

      Kha se ho aap

    • @Thestartupkids1
      @Thestartupkids1 Рік тому +7

      To suleman mhanato na ruksana la support karnarya striya tichya sarkhyach.
      Tyala mala sangaychay mi ek teacher aahe... Majh lagn jhalay mala don muli aahet. So majh pramanik mat he aahe ki ruksana past madhe kahi chukli aasel pan suleman rojhch chukto. Tyala stree chi ijjat karta yet nahi.. V tyane swatach ego siddha karnya sathi jo itkya khalchya tharala jaun jo khel mandlay to band karayala hava. Nival gallicha manus nehmi maharajana madhe gheto. Maharajani tar parkya stree cha adar karayala shikvale . yane 5 varsh sobat rahilelya mahileche abru rastyanvar aanli... Nich aani ghatiya manus suleman

    • @jidnyasa4084
      @jidnyasa4084 Рік тому +2

      @@Thestartupkids1 ho tai barobar bolta Tumhi. Mi tr sangte ha vedio saglyanni like follow share kra. jenekarun jastit jast lokanparyant pochla pahije. Trach ruksanala nyay milel.

    • @sunilsonawane-ud1pd
      @sunilsonawane-ud1pd Рік тому

      Tai

  • @Rurallife-01-h3u
    @Rurallife-01-h3u 2 роки тому +8

    ताई म्हणजे सुलेमान च आधीच planning होत , tuzavr आरोप laun सोडायचं अस, nytr इतके रेकॉर्डिंग krun kon thevel

  • @reshma9461
    @reshma9461 2 роки тому +91

    चालू झालंय तळतळाट चांगलं नाही होणार त्याच तुझ किती चांगलं झालाय त्याच वातूळ होणार तो भंगार आहे

    • @Anil-qr8nb
      @Anil-qr8nb 2 роки тому +1

      💥💥

    • @sarikalove83
      @sarikalove83 Рік тому

      Jyana Tumhi shap shivya det aahat Tyani tumach Kahi vait kel aahe ka Karan Jyane Kahi kel nahi tumhala aani Tumhi Tyana ase bolala tar Dev tumche shabd tumchyakde phirvel khar Kay aahe he phkt tya Doghana Mahit aahe ugach Konala Kahi Vait bolu naka vacha aani shabd phiryala time nahi lagat tai changlya sathi sangat aahe baki tumchi Marji

    • @reshma9461
      @reshma9461 Рік тому

      @@sarikalove83 किती गर्व आहे त्याला त्याला तिची इज्जत रस्त्यावर आणायला नाही का लाज वाटत होत दोघात तर दोघात ठेवायचं त्यानी कशाला समाजात आणलं तिचा वेळोवेळी पुरावे रेकॉर्ड मारलं अस तस् कशाला नाव घेतो तिच्या उचापत्या करतो हा कोण कशाला काय बोलेल मग त्याला

    • @sarikalove83
      @sarikalove83 Рік тому

      @@reshma9461 pan Tumhi naka bolu Konala shap naka deu khar Kay aahe he kharach Aapan pan nahi sangu Shakat me tumchya changlya sathi bolali aahe jar tya mansachi kahi chuki nasel tar Tumhi papat padal rahili gosht badnami Chi tar tai me ek video Pahila hota parlour madhala mala yevadhach kalat jyachya shi Aapla kahi sambadh nahi tyachya baddal magun pan bolu naye je Tyani kele mahnun he vadhal khar tar Hya tai ni vishay sodala asata tar vadhala nasata tumchya baddal pan jar Koni magun bolat asel konakde te jar tumhala kalale Tumhi Kay kel asat rag tar tumhala nakkich aala asata

  • @bhagyashrimundhe151
    @bhagyashrimundhe151 2 роки тому +94

    त्याचं तुझ्यावर कधीच खर प्रेम नव्हत जर असते तर पहिली गोष्ट तर इजत काढली नसती आणि दुसरी गोष्ट लगेच दुसरे लग्न केले नसते कारण 5 वर्षे मध्ये थोडी सुद्धा attachment दिसली नाहि आणि दुसरे लग्न करून एवढे खुश आहे तो वक्ती सायको आहे त्या ला माणसाची अजिबात किंमत नाही. तो खोट बोलतो त्या ची नियत साफ नाही म्हणून तर देव त्याचा खरा चेहरा समाजाला दाखवत आहे...

  • @nilima12345
    @nilima12345 2 роки тому +33

    Ek number tai . मुद्देसूद प्रश्न होते .आणि उत्तरे आलीच पाहिजे

  • @pratishabd_swaranche
    @pratishabd_swaranche 2 роки тому +292

    ना सोडलेल पचानाय
    ना दुसरं लग्न केलल पचानाय
    ना तु पुढ जातं आहे हे पचानाय
    मनाचा भ्रम केला असेल कदाचित माझ्या शिवाय हीच काहीच होऊ शकत नाही ....
    सोडलं पण विसरता येईना अशी गत झालीये .....
    बंद्या पैशाला आवाज नसतो ....
    चिल्लर चा नुसता कल्ला असतो अशी गत झाली....
    2019 नंतर आज माझी पहिली कंमेंट आहे .
    सोडून दे सगळं नाव सुद्धा घेऊ नको खूप पुढे जाणार आहेस मनूनच देवाने मागे घेतलं ....ज्या स्पीड ने मागे आली त्याच्या डबल स्पीड ने पुढ जा
    5 व प्रश्न खूपच महत्वाचा आहे डोळ्यातलं पाणी आपोआप वाहत होत

  • @gauri458
    @gauri458 2 роки тому +129

    फुलेमान आणि फोहिनी खरच खूप वाईट आहेत...

  • @simak2771
    @simak2771 2 роки тому +19

    रूक्साना मी सुलेमान ला भाऊ नक्कीच मानते पन आज तूझा शेवट प्रश्न पाहून मी सूद्धा रडले कधीतरी तेची बाजू घेऊन तूला प्रश्न केले पन हे ही तितकच खर तेचा विरोधात बोलल की तो ऐकतर कमेट डीलीट करतो नाहीतर ब्लॉक खरच sorry रूक्साना 🙏🙏

  • @100purereaction
    @100purereaction 2 роки тому +69

    Tuzya sathi aamhi sagale aahot .. Amruta thanks yar .. khare rup baher aali..
    Radu aal video baghun

    • @varshabachate5280
      @varshabachate5280 2 роки тому +7

      Sarv Jan ruksana la saport kara plz. Kharch khup vait vatat ahe.. 😭

    • @Reelsvlog246
      @Reelsvlog246 2 роки тому +5

      Ruksana la sharvani saporta kara to suleman tila khul tras det aahe kharch

    • @rekhag669
      @rekhag669 2 роки тому +1

      Right Aashu 👍👍👍

    • @anandingale7756
      @anandingale7756 2 роки тому +1

      Saport kara yaar tai la😭😭

    • @anandingale7756
      @anandingale7756 2 роки тому +1

      Amhi sagle ahot tuzy sobat...plz yaar radu nako😢

  • @तेजस-प8झ
    @तेजस-प8झ 2 роки тому +96

    5 वर्षामध्ये 8 pandrive भरले त्याने..
    त्याने लग्न त्याच्यासाठीच केलं होत वाटतंय..
    अरे याला हान चांगला रक्त साठे पर्यंत😂😂😂

    • @seemajagtap8953
      @seemajagtap8953 2 роки тому +2

      बरोबर दादा

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 2 роки тому

      Ani to boltoy mi asa marla mhanun bolaloch ny.

    • @shwta
      @shwta Рік тому +1

      सायको। अपरिचित आहे बायलया

  • @sheetalsuryavanshi9547
    @sheetalsuryavanshi9547 2 роки тому +53

    मी कालचा त्याचा व्हिडीओ बघितला नाही त्याच्या बोलण्याने इर्रिटेड होतं 🤕🤕 आणि मला ना तो बायल्या च वाटतो 😁😁🤧🤧💃💃💃💃 आता म्हणेल मग मला...... मूर्ख....लागली सांगायला 😜🤪😛😜🤪😛😜🤪😜😛

    • @divyashinde6305
      @divyashinde6305 2 роки тому +1

      Khar bollat shital tai 🤣

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 роки тому +17

      आता रात्रभर नाही झोपायचा पेन ड्राईव्ह शोधल आणि जागुन व्हिडिओ बनवेल

    • @sheetalsuryavanshi9547
      @sheetalsuryavanshi9547 2 роки тому

      @@divyashinde6305 😁😁

    • @sheetalsuryavanshi9547
      @sheetalsuryavanshi9547 2 роки тому

      @@ashwinikendre9451 😂

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 роки тому +1

      @@sheetalsuryavanshi9547 🙏😂

  • @radikharanvir9416
    @radikharanvir9416 2 роки тому +36

    त्या नालायक माणसासाठी नको रडु तो त्याच्या संसारात कधी सुखी नाही राहु शकणार

  • @gandhepriyanka1307
    @gandhepriyanka1307 2 роки тому +67

    रूकसाना त्या माणसाला तु तुझ्या मनातून काढून टाक तो तुला मुद्दाम परेशान करतोय

  • @swapnilphysio7465
    @swapnilphysio7465 2 роки тому +57

    अमृता कुलकर्णी यांनी सुलेमान पठाण ला चांगला धडा शिकवला

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Рік тому

      काय बोलतोय कळतंय का?? हिची सुलेमान नवरा असताना 2बाहेर लफडी होती आणि म्हणून हे सगळं झालं...सुलेमानचे पण विडिओ बघ😁😁मग तुला कळेल ही बाई किती वाईट आणि कशी आहे...सुलेमान ने हिला केलेला कॉल ऐक... ही फक्त सिम्पती घेते रडून पण प्रेम नावाला हिने काळिमा फासला...!

    • @swapnilphysio7465
      @swapnilphysio7465 Рік тому

      तुला काय करायचे

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Рік тому

      @@swapnilphysio7465 तुला त्यांच्या प्रकरणात नाक खुपसून जे करायचं ते करायचं आहे मला😂😂बावळटपणा सोडा तुमच्यामुळे तर महाराष्ट्र माघ राहिला लोक कुठं गेले चंद्रवर आणि तुम्ही बसलाय उंदरावर... दोरी घेऊन लोकांची माप काढत

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Рік тому

      @@swapnilphysio7465 खर काय ते माहीत करून घेत जा मग social media वर ज्ञान पाजळत जा

    • @Unknownshayar1k
      @Unknownshayar1k Рік тому

      @@swapnilphysio7465 तू swapnil psycho अस नाव टाक योग्य आहे ते

  • @vilasshinde711
    @vilasshinde711 2 роки тому +51

    तुझ नाव घेतल्या शिवाय काहिना व्हिडिओ बंनवता येत नाहि ते लोक तूला फुकट बदनाम करतात सर्व आमच्या लकक्ष्यात आले आहेत रुक्सना तु त्या लोकाकड लक्ष्य नको देऊ 🙏 विलास शिंदे निरवाडीकर सेलू परभणि 💐🙏🙏

  • @manishakotule4385
    @manishakotule4385 2 роки тому +15

    हिम्मत ठेव बाळा सगळ ठीक होईल.तो नागवा माणूस आहे .तुला सपोर्ट करणारांना तो म्हणतो की तुला सपोर्ट करणारी त्याचं विचाराची आहेत .म्हणजे हा सरळ सरळ धमक्या देतोय म्हणजे माणसाने ghabrav मूर्ख आहे तो खूप शिव्या द्याव्या वाटते त्याला

  • @pawanbandgar5999
    @pawanbandgar5999 2 роки тому +8

    तुम्ही दोघांनी काय नाटक लावलेत पोलीस आहेत ना तिथे जाऊनही करा ना मोबाईलवर तुमचा काय तमाशा दुसरा लोकांना काय दाखवत आहे जी काय असेल ते पोलीस मध्ये जाऊन बघा

  • @kavitathakare6091
    @kavitathakare6091 2 роки тому +52

    सत्य परेशान हो सकता है..पराजित नही हो सकता....आज खरचं विश्वास झाला या वाक्यावर..... प्लीज strong raha ruksana..
    I love you soooo much.....I'm so proud of you ❤️

  • @vaishali.pakhare1180
    @vaishali.pakhare1180 2 роки тому +33

    Thanks for amruta Kulkarni...... कारण तिने Rukhsana ला आज मन मोकळे बोलायला वाट करुन दिली... लढायचे Rukhsana रडायचे नाही.... कारण डोळ्यातील पानी आपल्याला कमजोर बनविते... ज्यांना तुझी भावना तुझे मन कळेल ते तुझ्या सोबत आहे....

  • @royalhistory9116
    @royalhistory9116 Рік тому +7

    हि जी त्याची लायकी काढली ना हे खुप आधीच करायला पाहिजे होतं ताई तु असो लेट पण थेट
    काढली त्याची अशीच रहा आणि फुल जिरव त्याची .

  • @aarohiruhi2561
    @aarohiruhi2561 2 роки тому +58

    रुक्साना दि तु चुकली अशिल न ते तू बोलली की मी चुकले पण असेल तिथेच तू तुझी चुक कबूल केलीस n हे कराय पण मोठ काळीज लागते न सुलेमान दादा खूप चुकीचं वागतोय तू स्ट्राँग हो नाहीतर असाच तुला आणखी त्रास देत राहणार ... N प्रतिउत्तर कर तरच ते गप्प राहतील

  • @creativejyotiarts
    @creativejyotiarts 2 роки тому +24

    रुकसानाताई खरंच ग मला असं वाटत होतं तुझ्याबद्दल कोणीतरी आवाज उठवावा आणि बोलावं सुलेमान दादाच्या पुढे कोण जाऊ शकत नव्हते ती अमृताताई तुझ्या विरोधात बोलली त्यामुळे तो खूप भडकला आहे त्याचे मी प्रत्येक व्हिडिओ बघितलेले आहेत सगळं तुझ्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवले आहेत खरंच ग पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं तुझा स्वभाव त्याने चांगला बघितलाच नाही तुझ्या थोडीशी काय वाईट वागले असशील तोच धरून बसला आहे़,तो काय करतो तुला कोण सपोर्टला नाही म्हणून तुला नोटीस पाठव हे पाठव ते पाठव असं करतो आणि तुला घाबरवण्याचा प्रयत्न करतो अमृता ताईला त्याने नोटीस पाठवली त्याचा व्हिडिओ तू बघितलाच असशील ना मग त्यावरूनच कळतं की हा माणूस तुला किती भीती घालतो खरंच रुकसाना ताई मला तुझे खूप वाईट वाटते

  • @swatichavan9975
    @swatichavan9975 2 роки тому +24

    😰😰😰😴😴😴kharch aaj vait vatal tai, 5 yeras mdhe tumchyavr tyan prem kelch nahi, asch vataty.

  • @varshadhobe5732
    @varshadhobe5732 2 роки тому +46

    आज शोभतेस खरी रूकसाना पन रडू नकोस त्याला रडूदे आता आम्ही सगळेच तूझ्या सोबत आहेत घाबरू नकोस

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 2 роки тому +73

    जावू दे रुक्सना नको त्रास करून घेवूस. ज्याच्यावर आपले प्रेम नाही त्या च्याकडून काय अपेक्षा करतेस .जिद्दीने पुढे जा.तुझे भविष्य उज्ज्वल आहे

  • @priyamore4571
    @priyamore4571 2 роки тому +55

    कुणाकुणाला वाटत. बावळट आहे झुल्लेमान. 🤣🤣🤣🤣पिन my comments

    • @seemajagtap8953
      @seemajagtap8953 2 роки тому +2

      मला वाटत बायली आहे सुलेमान

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 роки тому +4

      मला तर वाटतंय की त्याचा पहिला जन्म बाईच्या रुपात झाला असणार म्हणून बायकांना सारखे चाळे करतो

    • @jay_shree_ram_0072
      @jay_shree_ram_0072 Рік тому +2

      Aare tyj pahilac lafd chalu hot mamacy muli sobat 😅 mhanun Tyne ruksana Tai c nav kharab karun bhandan karun gharatun kadl 😢pan Tai c cangl honar

  • @ss-kp9jh
    @ss-kp9jh 2 роки тому +68

    ताई रडु नको आम्ही सर्व आहोत तूझ्या सोबत be strong

  • @manishakudale6971
    @manishakudale6971 2 роки тому +14

    Tai tu अजिबात रडू नकोस . तू खूप पुढे . जा. आणि तू पुढे जातेस हेच त्यांना बगवत नाय. यातच तुझी प्रगती होत आहे . Strong Raha

  • @ashwinikendre9451
    @ashwinikendre9451 2 роки тому +118

    खरंच रुकसाना मला तुझा हा व्हिडिओ पाहुन खूप वाईट वाटतंय 😔😭 माझ्या पण डोळ्यात पाणी आलं पण मला एख सांगायचं आहे तु रडु नकोस कारण तुझ्या आईवडिलांना तु एकटीच आहेस त्यांच्या साठी तु storng हो

    • @namratabobade9660
      @namratabobade9660 2 роки тому

      Mazya pan dolyat pani alela.

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 роки тому +1

      @@namratabobade9660 आता त्याने एक कमेनेटी पोस्ट टाकली आहे वाचली का

    • @namratabobade9660
      @namratabobade9660 2 роки тому

      @@ashwinikendre9451 nahi

    • @DattaChavan-f9d
      @DattaChavan-f9d 11 місяців тому

      Are gap basa Tumi... public chi..sahanbhuti milaun... femous hoyache.....phakt aani phakt...natak...bore zali public aata tumchya bhandnala...😅😅😅😅😅😅

    • @DattaChavan-f9d
      @DattaChavan-f9d 11 місяців тому

      Kahitari new post and videos taka...samaj upayogi..jenekarun new janretion tumchya kadun..kahitari shikel..

  • @jyotigaikwad4524
    @jyotigaikwad4524 Рік тому +16

    ताई तो माणूस खरंच सायको आहे त्याला तुझ्यासोबत संसार करायचाच नव्हता म्हणून पेन ड्राइव भरत होता तुला सोडून द्यायचं होतं तुझे पुरावे गोळा खरच तू खरी आहे

    • @narenmohite7688
      @narenmohite7688 Рік тому

      तुला काय माहिती आहे जो माणूस पुरवठा गोळा करतो त्या पुढे काहीतरी घडत असल्यामुळे

  • @आम्हीस्वामीसेवेकरी2614

    ये dear नको रडू मला पण रडू येत आहे😭 कारण मी तुला माझी ताई समजत आहे मला बहिण नाही😔 त्यामुळे तूच माझी ताई आहे❤️ तो माणूसच नालायक होता मी त्याला कधीच सपोर्ट केला नाही😡😡
    पण आम्ही आहोत तुझ्या सोबत😃❤️
    आणि एक गोष्ट लक्षात ठेव ताई देव खराची बाजूनी असतो उशिरा का होईना पण तो न्याय करतोच
    🌹श्री स्वामी समर्थ🌹😍😘

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 роки тому +7

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌹🌺

    • @reshma9461
      @reshma9461 2 роки тому +9

      Khrach nalayak aahe to tyala comments karnarya bayka pan ti mohini kutri pan

    • @sapnapatil9408
      @sapnapatil9408 2 роки тому +3

      Brober

    • @Thestartupkids1
      @Thestartupkids1 2 роки тому +15

      Tya rumana aani tyach affair hot. Mahina mahina gharat padun rahayachi ti rumana.. Samjun gya bahinichi porgi aahe ti. Mhanun ruksana var arop takun badnami karun sodal. Aasach sodal aast tar public ne tyala sodal nasat na. Ruksana ch khari aahe.

    • @sapnapatil9408
      @sapnapatil9408 2 роки тому +1

      Brober bole

  • @chand2324
    @chand2324 2 роки тому +88

    😭😭😭😭😭 दी ह्या जगात कोण कुणाच नाही ग,,मुठीत कितीही घट्टं धरलेली वाळु कधीना कधी हातातुन घसरतेच,कुणावर खरं,जिव तोडुन प्रेम करनं आताच्या जगात नाही राहिलं काही उपयोग नाही त्याचा,खऱ्या प्रेमाला व्हॅल्युच नाही राहीली ग😢,ऐकटं आलं नी ऐकटं गेलं हेच खरं आहे🙏😢,,,काळजी घे,,जिजस तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करूदे, तुला जगातलं संगळ सुख मिळो,,,माझं पण सुख तुला मिळो😭,माझ्या पण डोळ्यातलं पाणी थांबेना,तुला बहिन नाही भाऊ नाही असं कधीच म्हंणु नको मी तुझी बहिनच आहे असं समज,आंम्ही आहोत ना संगळे तुझ्या पाठीशी,,,खुप मोठी हो,,,,Jesus bless u toooo ✝️🛐

    • @तेजस-प8झ
      @तेजस-प8झ 2 роки тому +1

      Nice comment ❤️

    • @onlyrider647
      @onlyrider647 Рік тому +1

      U r right...muthit kiti he ghatta dharleli walu kadhi na kadhi hatatun ghasartech...
      Maza pan divorce zalay. But me mazya bayko baddal kadhi he apshabd bolat nahi. Tila jayche hote ti geli. Ekda geli mhnje vishay sampla. Ti Kay karte ka karte yachya shi kahi he ghena dena rahile nahi. Ha manus murkha aahe to frusted aahe hichi pragati baghun. Ani khar mhnje amchya Muslim samajat he ase khup murkh mahabhag aahet. Tyane khar tar hicha vishay sodun dila pahije. Hine aata single na Rahata dusare lagna karave. Ashi kartutwan mulgi jar mala bhetli tar maze nashib ujalale ase samjen me.

    • @chand2324
      @chand2324 Рік тому +3

      @@onlyrider647 काल काय घडले ह्याच्या विचाराने आजचा दिवस खराब करून नाही घ्यायचा दादा,,,जगातल्या लोकाना मागे राहिलेलं पण चालत नाही व पुढे गेलेलं पण चालत नाही,,,मागे राहिले की लोक नावं ठेवतात व पुढे गेलं की लोक पाय खेचतात ही दुनियाची रित आहे,,,म्हंणुन लोक काय म्हंणतील ह्याचा विचार करून नाही जगायचं,,,आपण जिथे कंम्पटेबल आहे ज्या गोष्टीमुळे आपण खुश आहे त्याच गोष्टी आपण करायच्या व जिवणाचा आनंद घेत पुढे चालत रहायचं,,,दादा तु पण असच नेहमी खुश रहा जे होतं ते चागल्या साठीच होत,,देवानी तुझ्या सांठी पहिली पेक्षा सुंदर व समजदार मुलगी कुठेतरी राखुन ठेवली असेल व ती ऐक दिवस तुला नक्की मिळेल 😊 आनंदी रहा खुश रहा, देव तुझ्या संगळ्या इंच्छा पुर्ण करो,jesus bless u

  • @prachi-eu5do
    @prachi-eu5do 2 роки тому +60

    😭😭😭😭नको रडु रुकसना आज तुझ्या बरोबर मी ही रडले ज्यांनी खरं प्रेम केलं त्यांनाच ह्या भावना समजू शकतात😓😓😓

    • @vijayhake6357
      @vijayhake6357 2 роки тому +2

      नको रडू रुकसाना मला वाईट वाटतय😔

  • @ganeshwagh8318
    @ganeshwagh8318 2 роки тому +23

    मित्र आणि मैत्रीणींनो ह्या दोघांचा पण तमाशा बघायचा बंद करा ह्याच्यातून काय सिद्ध होणार नाही कामा धंद्याच विडिओ बघा ........देश कुठं चाललं काय चालाय आपण काय करतुय .....आणि काय आदर्श घ्यावा तुमच्याकडून ......आणि काय राडताय लागणो दोघ पण..…

    • @SonaliKulkarni-dm1xd
      @SonaliKulkarni-dm1xd 2 місяці тому

      मित्रानो ह्या माणसं कडून पैसे घ्या.. सांगतील म्हणून

  • @ashwinikendre9451
    @ashwinikendre9451 2 роки тому +83

    रुकसाना तु रडु नकोस तु रडलेल पाहुन त्याला खुप चांगल वाटेल तु खरच रोद्र रूप धारण कर आणि दाखवून दे स्त्रीने जर मनावर घेतलं तर ती काही करु शकते

  • @Swamimeditationchannel
    @Swamimeditationchannel 2 роки тому +34

    ताई तू strong रहा आणि तो तुझ्या बरोबर संसार करायच्या भावनेने नव्हता कधी bez तो फक्त पुरावे गोळा करत बसला होता 5 year's ... त्यालाच तुझ्या प्रेमाची किँमत कधी समजली नही... ज्याचा संसारात लक्ष असतं ज्याला संसार करायचा असतो तो 10 kg पुरावे कधीच गोळा करत नाही.... त्यामुळे तू त्याला एकदाच चांगला धडा शिकव....tc

    • @sugarpowar9405
      @sugarpowar9405 Рік тому

      अरे बाबा तुझा x नुसता काय व्हिडीओ बनवत होता काय 🙄त्याच्या मर्दमकिवर मला संशय आहे 🤣बरे झाले त्याला सोडलेस 👏👏👏

    • @nishamisal845
      @nishamisal845 Рік тому +2

      बरोबर

    • @IndianMominBangkokThailand
      @IndianMominBangkokThailand Рік тому +3

      बरौबर आहे ताई तौ खूप सवयशं घैत हौता

  • @kalapanawakhare8926
    @kalapanawakhare8926 2 роки тому +12

    Ag tyan lgn kel tuz hou nahi mhnu.n krto to tula changl hou द्यायचं nhi

  • @akshaykokate2869
    @akshaykokate2869 Рік тому +20

    Please Fill Case To
    लग्नानंतर व Divorce नंतर ही मानसिक छळ केला जात आहे,

  • @ashwinikendre9451
    @ashwinikendre9451 2 роки тому +11

    तु अधीच त्याला असं कडक उत्तर द्यायला पाहिजे होत म्हणजे तुझी एवढी बदनामी झाली नसती

  • @madhukartoge94
    @madhukartoge94 Рік тому +3

    आरे तुम्ही दोघे पैसा कमवायचा आहे म्हणून काही पण दाखवतात आणि दुसर्याचा वेळ वाया घालवत आहेत

  • @rekhag669
    @rekhag669 2 роки тому +17

    To muddam karto tuzyavr koni vishvas thevu naye mhanun khot sangto ki aamcha contact ahe Tyala tula sukhane jagu dyaych nhiye mhanun khot bolto to manus 😡😡😡😡Ani vegla zala ahes tar vishay de sodun suleman nhitar dusri bayko pan sodum jael 🙄🙄

  • @naturalnature1072
    @naturalnature1072 Рік тому +3

    Ek घटस्फोट होऊन लगेच दुसरी बायको कशी भेटली कूच तो गडबड hai

  • @nandawaghmare2778
    @nandawaghmare2778 2 роки тому +38

    तायडे अमृता नी तूला न्याय मिळवून दिला तूझा जितका जिव जळालेला आहे ना तितकाच त्या माणसाला तुझी हाय लागलं फक्त तू रडू नकोस आम्हाला खूप वाईट वाटते तु जेव्हा पासून video बनवतेना तेंव्हा पासून आम्ही बघतो मी तूझ्या मोठ्या बहीणी सारखी आहे फक्त त्या माणसाच्या नादी नकोस लागू तो एक प्रकारचा गिरगीट आहे

  • @ranipawar6747
    @ranipawar6747 Рік тому +14

    ताई तुला माझा सपोर्ट आहे आतापर्यंत तु खुप सहन केल आहेस शेवटी सत्याचा विजय होतो

  • @samikshaam
    @samikshaam 2 роки тому +91

    डोळ्यातले अश्रू कधीच खोटं बोलत नाहीत..💯💯ताई तू नको रडू आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत..👍😘

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 2 роки тому

      Zandu balm laun pani anlay dolyatale,ani kharach waait watat hot tr makeup karun ka basli ahe jashi ahe tashi basay pahije mg khari watli asti.ani tumhi lok tichyasarkhech affair karnare tichyasarkhech ghan wicharache ahat mhanun tumhi hila support kartat.
      Tip- he maze points nahit x person che ahet.

    • @samikshaam
      @samikshaam 2 роки тому +3

      Zandu blam lavun radayla ti kay videos chya starting pasun radat nhvti...bolta bolta tila radu aala nit bgha video ..Kiti tichi izzat kadhnar ajun jagu dya na tila ekti jagat aahe kashi tari...Aani makeup karaychi garaj nahi tila ti aadhich sundar aahe ok..Kiti te affairs affairs karnar ajun jhal na ata sagla sampla divorce jhala..Tyanch lagna jhal tyani pn ata tyanchya life mdhe khush rahave...

    • @samikshaam
      @samikshaam 2 роки тому

      Thik aahe to dada ruksana tai chi ankhi badnami hou ny mhnun kuthle purave social media la takat nahi..Pn ata he tai mhntey na ki te purave dya tr deun takave dada ne..Je hoil te hoil ata..👍

    • @shalanilamture7668
      @shalanilamture7668 2 роки тому

      तुझे विचार किती चांगले आहे ते दिसत ना तुला असे बोलल्यास तु हासून व्हिडिओ बनवशील का मेकअपमुळे खोटं बोलते अस वाटते का

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 2 роки тому

      @@samikshaam aho purn comment tri wacha he maz mat nahi mi funny way ni comment takliy .mi je warti comment keliy ti tyanchya husband chya post madhle points ahet.

  • @n.w3310
    @n.w3310 2 роки тому +6

    अमृता ताई ने छान जिरवली त्याची खर तर हे सगळं होत आहे ते चांगल च आहे एका अर्थी थँक्यू अमृता ताई त्याचं खर रूप लोकांसमोर येत आहे अणि तू चांगली आहे हे लोकांना समजत आहे.....👍👍👍

  • @nishuvlog6007
    @nishuvlog6007 2 роки тому +41

    खरच खूप दुःख तू सहन केले आणि अजून पण सहन करते .... खरच खूप वाईट वाटले... Plz नको लक्ष देऊ कोणाकडे खूप तुझी प्रगती कर पाच वर्ष काही लक्षात ठेवू नको .... येणारे तुझे future cha विचार कर ....

  • @mayurlandge5829
    @mayurlandge5829 Рік тому +13

    बाई तू रडू नको तो बायाला तुझे नाव वर व्हिडिओ बनुन घर चालवतोय. त्याला आजुन तुझ्या वर जगायचे आहे सोड एखाद्याला भाड खायचे सवय लागली आहे. तू तुझे काम कर. त्याचे घर चे रेशन आजुन पण तुझ्या नावावर व्हिडिओ बनुन येते आहे. तू देवाचे आभार मान की तुझ्या मुळे काही लोकाचे पोट पाणी भरत आहे पुण्य करते तू खूप पुण्य करते. घाबरु नको हाथी चाले बाजार कुत्ते भोके हजार...

    • @nikitavlog5918
      @nikitavlog5918 Рік тому

      Nakkich asach ahe

    • @Sakshi-z9k
      @Sakshi-z9k Рік тому +1

      Kharch बायला aahe to, mi first time tyache vdo pahila तेव्हाच समजले मला, हा बाआयला aahe, te pn tyacha chalnawarun samjate

  • @manishasavkar6550
    @manishasavkar6550 2 роки тому +48

    बावळटच दिसतो तो पठाण लग्न केलेना त्याने मग कर की सुखाने संसार

  • @nagpurkarrupalirecipe4101
    @nagpurkarrupalirecipe4101 2 роки тому +60

    दूसरी बायकोने तया ला समजावला पाहिजे ना यका बाई ची इज्जत कशाला काडते जे झाल ते झाल😔

    • @Thestartupkids1
      @Thestartupkids1 2 роки тому +23

      Tya rumana aani tyach affair hot. Mahina mahina gharat padun rahayachi ti rumana.. Samjun gya bahinichi porgi aahe ti. Mhanun ruksana var arop takun badnami karun sodal. Aasach sodal aast tar public ne tyala sodal nasat na. Ruksana ch khari aahe.

  • @Chavatkatha123
    @Chavatkatha123 2 роки тому +18

    ताई तो सायको झालेले दिसतोय वाटत प्रत्येक वेळी पुरवा पुरवा करतो

  • @Saielohar2811
    @Saielohar2811 4 місяці тому +2

    रुकसाना तु बोलते मी सुलेमान वर प्रेम केलंत पण तु लग्न होऊन सुद्धा संबंध का ठेवले ते नक्की सांग उत्तरंची वाट पाहतोय तुझ्या🙏🏻🙏🏻

  • @omsairam3466
    @omsairam3466 2 роки тому +40

    अक्षरशः मला रडायला आल ...व्हिडिओ पाहताना

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 2 роки тому +30

    खुप संघर्ष करावा लागतो मुलींना... खुप जास्त सहन कराव लागत.... आज जग कुठं चालय तरी मुलींवर अत्याचार होतात...... ताई तुझी जशी अवस्था आहे ना तशी same माझी आहे.... पण मी माघार घेत नाही.... लढणार शेवट्पर्यंत..... रडू नको ताई 😓😓😓😓😓

  • @varshasantoshdaware3327
    @varshasantoshdaware3327 2 роки тому +34

    अगदी बरोबर बोलत आहेस रुक्साना .तुझे प्रश्न एकदम बरोबर आहेत.रडु नकोस देव त्याला शिक्षा देईल.तु खंबीर पणे उभी आहेस म्हणुन तो जळतोय.

  • @तेजस-प8झ
    @तेजस-प8झ 2 роки тому +80

    Be strong Ruksana..
    God is always with you ❤️❤️

    • @gaytrikhole8205
      @gaytrikhole8205 Рік тому +1

      Khary Rukshana todada tujhyavr kdhihi Kela Nahi Aas fatty mla

    • @maylife9751
      @maylife9751 Рік тому +1

      Rukshana madam teshan gheu naka tumcha bhau mahnun

  • @pkfilm6761
    @pkfilm6761 2 роки тому +28

    बर केल तुझ man मोकळ केल, आता नको लक्ष देउ....... खर तर तो तुला visaru shakat नाहिये pan fakt त्याला ego खूप ahe म्हणुन हे sagal चालु आहे......... अगोदर थोडासा kamipana dakhavala असता tar, pan तो मुर्ख swathala सिद्ध करण्यासाठी samorachya vyaktila किति बदनाम karato............ Blackmell karato हा saral saral........ नको आता त्याच्या nadi लागु........ आता jar त्याने तुझी badnami केली tar अजिबात ऐकून घेउ नकोस, कारण vakilani saral saral sangital होत की यापुढे kunihi कुणाचे नाव ghyayache नाही tarihi त्याने तुझे नाव घ्यायला सुरुवात केली....... याला सोडु नको

  • @ganeshShinde-uu2jg
    @ganeshShinde-uu2jg 2 роки тому +7

    खरच तो नालायक खरच तुझ्यावर खर प्रेम करत असता ना तर त्या नालायकाने दुसरे लग्न केले नसते कशाला रडतेस अश्या नालायका साठी

  • @lovemyself1561
    @lovemyself1561 2 роки тому +8

    Yes only jimmedar ha maanus asel tuzya sobt kahi ghadla tr or koni waet nazre ne pahile tr. ...Karan ki characterless prove karaychi konti ch sandhiii nahi sodli tyane.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Рік тому +5

    खरच पाचवा प्रश्न ह्रदय हेलावून गेल डोळ्यात पाणी आल खरच दिदे तुझ प्रेम त्या नालायक माणसाला कळलच नाही त्याने फक्त तुझा वापर घरच्यांची सेवा करून घेण्यासाठी केला असच मला वाटतय

  • @pujaparit1992
    @pujaparit1992 2 роки тому +39

    साॅरी ताई मला तूच खोटी वाटत होती पण कारण मी तूझे विडिओ फार बघितले नाहीत मला तेवढा वेळ मिळत नाही तू टेशंन घेऊ नको, लोकांना आपल चांगल बगवत नाही,तर ते आपली बदनामी करायला सूरवात करतात,

    • @Pratiksha185
      @Pratiksha185 2 роки тому

      कुठून बोलत आहे tuzi mazi same cast aahe

  • @krantiudageright7404
    @krantiudageright7404 Рік тому +4

    टाळी एका हातानी नाही वाजत लक्ष न देता आपो आपले आयुष्य कडे लक्ष देऊ जगला सांगुन कही उपयोग नाही हे आयुष्य आपल्याला जगायचे आहे .....

  • @manojgaikwad3351
    @manojgaikwad3351 2 роки тому +16

    दीदी रडू नको ग पब्लिक इतकी वेडी नाही त्यांना आता कळून चुकलंय कोण बरोबर आणि कोण चूक

  • @jayshrikadu7576
    @jayshrikadu7576 Рік тому +3

    प्रेमाच्या लायकीचा नाही तो ,लाईक साठी आणि कमेंट साठी तो तूझा विषय घेवुन बोलतो ..आणि ईशु करतो प्रत्येक गोष्टिचा... लोकांना विषय ऐकायला जास्तच आवडतो..तू नको ईतक टेश्नन घेवु..तो तुला खचुन टाखेल ..तु निट कायद्याने नढ..त्याला आता काहीच अधिकार नाही तूझ्या बदल बोलायचा..तु केस करु दे त्याच्यावर,अब्रु नुकसानीचा दावा ठोकुन दे .अपोआप बाराच्या भावात जातो मग तो...आणि तु खूश रहा

  • @tanujakumkale2395
    @tanujakumkale2395 2 роки тому +11

    Aamruta Tai thanks suleman che khare rup dhakhvayla, tai rdu nkos please 🥺

  • @ganeshShinde-uu2jg
    @ganeshShinde-uu2jg 2 роки тому +6

    पहिली ती पहिलीच बायको असती रे ताई नकोस ग रडू खूप वाईट वाटले खरच खरा चेहरा समोर आला जी व्यक्ती खरच मनापासून प्रेम करते ती खरच खूप सहन करते आणि ताई तु का रडतीस त्याच्या साठी खंबीर पणे उभी पणे उभी राहा आमचा पाठिंबा आहे तुला जय शिवराय

  • @nishuvlog6007
    @nishuvlog6007 2 роки тому +42

    आता फक्त career VR focuse KR
    तू सुटा बुटात खूप छान दिसते ....

  • @manushivvlogs6522
    @manushivvlogs6522 2 роки тому +21

    अमृता ने तुला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि तुझ खूप च प्रेम आहे सुलेमान वर अजून पण म्हणून तू त्याच अजून पण ऐकते
    पण ते चुकीचं आहे तू त्याला आयुष्यातून काढून टाक आणि तुझ आयुष्य आनंदाने जग तू खूप स्ट्रोंग आहेस एवढ सगळ होऊन खूप च छान विचार करतेस खूप पुढे जाशील keep it up be strong ruksana

  • @sonu8098
    @sonu8098 2 роки тому +8

    Ag Ruksana tai suleman cha bhau javed zhendu bamb laun radtoy.😂tujhe ashru khare ahe .ani tyanche ashru dakhvnyache ahe.

  • @samaraghav8853
    @samaraghav8853 2 роки тому +5

    प्रेम केलं होत मग अफेअर का होत दीदी..आणि मग एवढे करून संसार वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही...दादा बोलत होता ना गणेश वाघमारे विरूध्द का कंप्लेंट केली नाही..ह्याची उत्तर द्या ना..आणि काय ती भाषा...शी जीच्याजवल...कधी का होईना पण मनात अशी घान होतीच ना...शी

    • @Vighnaharta_12
      @Vighnaharta_12 2 роки тому +1

      एक सांगू त्याला दादा म्हणू नयेत तो राक्षस आहे.😡😡😡. तो खूप निर्लज्या आहे.. त्याचंच अफफैर होत म्हणू आज बहिणीच्या पोरीशी लग्न केल आणि पहिल्या बायकोला बदनाम केल ते पण इतकं खालच्यालेवल ला जाऊन

    • @ashwinikendre9451
      @ashwinikendre9451 2 роки тому +1

      पण तिनें ती भाषा त्याला किंवा त्याच्या घरच्यांना वापरली नाही सुलेमानच भांडण शेजारच्या व्यक्ती सोबत लागलं होतं त्याची बाजु घेऊन ती त्या व्यक्तीला बोलली आणि भांडणात शेजारी एकमेकांना काही बोलतात तिने हे तिच्या व्हिडिओ मध्ये स्पष्ट सांगितले आहे की मला समोरची व्यक्ती तशी घान बोलली म्हणून मी तिला तसंच बोलले आणि तु व्हिडिओ पण 5वरषाचा आहे पण त्या सूलेमानने सगळी कडे कॅमेरा बसवून ठेवला आहे आणि आता कुठला विषय कूठे पण जोडत आहे

  • @mayurikakade1950
    @mayurikakade1950 2 роки тому +36

    तू रडली की त्याला खूप महत्व दिल्यासारखे होईल,तू त्रास करून घेऊ नको, काळजी घे .

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 2 роки тому +9

    0 नाही -0किंमत द्यायची, तूझी कितीही ईज्जत काढली तरी त्याच्या video ला कसलाही reply देऊच नको. Views साठी तुझ्यावर video बनवतो , सोडून दे, खरंच सोड... तूला मनस्ताप देणं एवढाच उद्देश असतो
    त्यामुळे खरच neglect कर त्या लोकांना..

  • @kalapanawakhare8926
    @kalapanawakhare8926 2 роки тому +6

    Edu nko g ruksana tai to manus चांगला nhi त्याच्या नादी नको लागू

  • @vijaykamble7330
    @vijaykamble7330 Рік тому +6

    ताई खरोखर आज आमच्या डोळ्यातून पाणी आले. सुलेमान असला गुन्हाच आहे म्हणून आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं

  • @varshagangurd345
    @varshagangurd345 2 роки тому +24

    तु लांब गेली त्याच्या पासुन खुप चांगले केले

    • @savi107
      @savi107 2 роки тому

      khrch 💯 pn ajun pn trass krtie

    • @sonu8098
      @sonu8098 2 роки тому +1

      Fhaltuk manus ahe suleman

  • @kajalwagmare8168
    @kajalwagmare8168 2 роки тому +7

    अग ताई तू का रडते ग, रडू नको ग मला खूप वाईट वाटले तू खूप strong अाहे,,,,आणि तू strong च रहायचे,,,,,❤❤❤❤

  • @pradnyabhandare5052
    @pradnyabhandare5052 2 роки тому +10

    Atishahana tyacha bail rikama …Suleman yeda zalay Tula sodlyapasun 🤣🤣

  • @pratik7006
    @pratik7006 2 роки тому +2

    रुमाना सोबत चे जुने व्हिडिओ, फोटो त्याचे बाहेर येताय, तो स्वतः शेअर करतोय आणि तुझ अफेर होत म्हणतोय..
    तू बरोबर म्हंनते ताई ५ वर्षात त्याने संसार नहीं केला फक्त youetube वर views साठी पुरावे जमा केले.

  • @Vighnaharta_12
    @Vighnaharta_12 2 роки тому +5

    लक्षात ठेव चुकुन पण फोन घ्यायचा नाही त्याचा आणि अजिबात बोलायचं नाही त्याच्याशी... विडिओ वरून उत्तर घे

  • @nagpurkarrupalirecipe4101
    @nagpurkarrupalirecipe4101 2 роки тому +6

    कीती नालायक आहे हा मानूस आता याच दूसर लगन झाला आहे याने खुश राय ला पाहिजे ना हाका रुखसाना चा मागे लाग तो याच्छा वरुण सिद्ध हो तो की हा मानूस किती खोट बोल तो 😡

  • @ashiwinidhumal
    @ashiwinidhumal 2 роки тому +12

    तुला बोलताना बघून खरंच माझ्या डोळ्यात पण पाणी आले..तू आतापर्यंत त्याच्या बद्दल काहीच काढलं नाही पण त्याने तुझ्याबद्दल सगळं UA-cam वर सांगितले..तू पुढे गेलेली त्याला बघवत नसेल ..आता या पुढे कोणाकडे लक्ष नको देऊ. Plz plz
    तू खूप पुढे जा.तू असे रडत नको बसू आता..

  • @priyadailyvlog1816
    @priyadailyvlog1816 2 роки тому +38

    रडू नको ताई तुला रडताना पाहून आपोआप डोळ्यातून पाणी येतंय तुजी खरच काय हाल केले असतील त्या लोकांनी फुलेमान नि नको त्रास करून घेऊ ताई तुज खूप चांगलं होईल पुढं आणि तो असच धून धूत बसणार बघ तू

  • @sonu8098
    @sonu8098 2 роки тому +12

    SULEMAN LA VAT TE TYACHI DUSRI BAYKO KATRINA,KAREENA AHE.
    ARE SULEMAN RUKSANA CHYA NAKHA CHI PAN SAR YACHI NAHI.

    • @poonamjoshi8259
      @poonamjoshi8259 Рік тому

      Khar

    • @Saielohar2811
      @Saielohar2811 4 місяці тому

      Ruksana che रंग रूप चांगल आहे पण रुमाना वहिनी च मन चांगले आहे 😘❤️

  • @anitajadhav4106
    @anitajadhav4106 Рік тому +3

    मी आधी मान दादाला खूप चांगलं समजत होते रोज त्यांचे व्हिडिओ पाहत होते पण आता मला त्यांचं खरं रूप कळालं ताई

  • @shivsangram5701
    @shivsangram5701 2 роки тому +8

    Didi to dusach kahi tari takun video टाकणार bg...yevda nalayak namus kadhich bgitala nahi..

  • @saminaainapure36
    @saminaainapure36 Рік тому +4

    एक मुलगी म्हणून तुमच्या पाठीशी आहे

  • @arvi_666
    @arvi_666 2 роки тому +11

    वा रुक्साना 14.10 ते 14.25 खूप छान बोललीस. रडू नकोस. तू खरी आहेस. म्हणून तू शांत आहेस. खरी माणसे जगजाहीर नाही करत.

  • @ज्योतीशेडगे-ज8ज

    आग,दिदि तुझ ,तुघना,, कशाला, तुला , लग्न कराचहे लोकानी तुला नाव ठेवाला नको , , दे सोडुन, छान राहा यनारे भविष्या बदल विचार कर , लोकाना काय ,तेना तर तमाशा बघु वाठलना , ,छान विडियो बनवजा पॉजिटिव ,, तु ,खुप हुशार आहे ,तुझा वेळ का वायाघालते खुश राहा, 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐

  • @ramdasmunde376
    @ramdasmunde376 2 роки тому +7

    Mla tr ky vatat tai mahitiy ka
    Tumcha divorce zalay he tyala sahan hot nhi
    To nhi rahu shakat tujya shivay mhnun to tujya evdya mage lagatoy

    • @Farmiz_supportk5d
      @Farmiz_supportk5d 2 роки тому

      Divorce nahi khula aani tumhi tybadal search kara khula nantar navra bayko part ik hou shaktat divorce hot nahi manhun kadachit to pathimage lagla asel

  • @archanavaidya7692
    @archanavaidya7692 2 роки тому +2

    Ag to manus nhi raksas aahe thyla tuza bhavna kadhich samjnar nhi ka vicharte question jau de de sodun thycha kade laksh ajibat deu nko !

  • @sonu8098
    @sonu8098 2 роки тому +5

    Ag tai tujhyavar jeev lavna nahi karan tyache dusrya bayko sobat chakkar chalu asel.

  • @pratik7006
    @pratik7006 Рік тому +3

    तुझ्या प्रश्नांचे उत्तर देणार नाहीच सुलेमान,पण निदान thankyou तरी म्हणायला पाहिजे होत त्याने कारण तुझच धून धुऊन त्याने youtube च "सिल्वर बटन" मिळवलय🙂🙂

  • @deepalimore2905
    @deepalimore2905 2 роки тому +8

    Good dii as tu pahilach bolaych hot tu yevd divas gap basaych navt dii karne to utasut tula ky pn bolayla

  • @VV_222.
    @VV_222. 11 місяців тому +1

    He asle bolun famous ,ani बावळट लोक यांना support kartat,

  • @r.k.5955
    @r.k.5955 2 роки тому +17

    आप ऐसे कैसे बोल सकते हो के आप के साथ कोई नही अरे आप अगर सही हो तो आप के साथ सब जनता है .. बस आपका सही होना जरूरी है... सही के साथ तो कोई भी खड़ा होगा ना...!! 👍👍

  • @vijaykamble7330
    @vijaykamble7330 Рік тому +3

    रुकसानाताईंनी सुलेमानची पाक जिरवली, आज ताईने सुलेमानचं खरं पितळ उघड पाडलं

  • @vaishali_baikare
    @vaishali_baikare 2 роки тому +20

    खर बोलतेस रूक्साना जास्त मनस्ताप करून घेऊ नकोस

  • @pratikshashinde6582
    @pratikshashinde6582 Рік тому +6

    अक्षरशाहा डोळ्यात पाणी आलेलं हे सगळं ऐकून 🥺