Classic cult movie ❤, केदार शिंदे सर , खरंच तुमच्या मनात स्त्रिया बद्दल आदर आहे म्हणून असे सिनेमा बनतात ... खूप जीव ओतून केलेलं दिग्दर्शन आहे , म्हणून एवढे वर्षं झाली तरी जादू कायम आहे .
काय राव,,मी मराठी पिक्चर बघत नाही पण हा पिक्चर बघायला लागलो कडक भुक लागलेली आहे तरी बघुशी वाटतोय तर समजुन घ्या किती आवडला असे,,आणि सगळेच गाणे सुपर हिट आहेत.. मी महाराष्ट्राचा..महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र 🚩
केदार सर plz या चित्रपटाचा secound part लवकररात लवकर परत फिल्म industrit आना या चित्रपटाचे background score खूपच काळजाला हात घालते हा चित्रपट कितीही वेळा पहिला तरी पाहवयास वाट तो ❤🎉❤❤
Ekmatra movie jyane Cham cham karta , malhar wari , durge durgat bhari , man udaan varyache This movie has given best songs for marathi industry je songs aata pan tyach joshane vajtat ❤
असे चित्रपट पुन्हा होणे नाही...... ❤❤❤😊😊😊😌😌😌😌 खरंच, मराठी चित्रपट सृष्टी सारखे मनभावक विषय कुठेच मिळू शकत नाहीत..... 2.5 ते 3 तासात सगळा आशय कळावा, ही अपेक्षा फक्त इथेच करू शकतो आपण.... बाकी सगळीकडे trailer जेवढा interesting असतो, तेवढा पिक्चर फालतू असतो..... पण मराठीचं असं बिलकुल नाही..... आणि मराठी गाणी तर कमाल.... एकही porn scene नसूनही, कंटाळवाणा वाटणार नाही , असे चित्रपट हवेत.... नाहीतर views वाढावेत म्हणून आता जे porn चं प्रमाण चित्रपटांमध्ये वाढलंय, त्यानं मनोरंजन होण्याऐवजी एकंदरीत घाणेरडेपणा वाढताना नक्की दिसतो...... Movie blockbuster व्हावी म्हणून porn चा वापर वाढवणाऱ्यानी हे चित्रपट बघावे, आणि लक्षात घ्यावं, की porn शिवाय ही चित्रपटाला प्रेम मिळू शकतं..... 🙏🙏🙏
48:48, sagdaat motha plot twist jya mudhe movie chi story kharya arthaani khup speed pakadte, also haa movie manje bhaari Nostalgia aahe majha saathi as haa mhini pahila sagdaat pahila anhi bhaari Marathi movie aahe lahan pani
हा खरा मराठी चित्रपटांचा दर्जा आहे ❤❤
मराठी चित्रपट खरंच खूप चांगले होते त्या कळत, सगळं सादच पण तरी सुद्धा समाधान देणारं 😊😊. अप्रतिम ❤️💯.
गर्व आहे मला मराठी aslyacha😍😍😍
मी आज पाहीला हा चित्रपट पहिल्यांदा ..खूप सुंदर आहे. संकल्पना किती सुंदर आहे.
Classic cult movie ❤,
केदार शिंदे सर , खरंच तुमच्या मनात स्त्रिया बद्दल आदर आहे म्हणून असे सिनेमा बनतात ... खूप जीव ओतून केलेलं दिग्दर्शन आहे , म्हणून एवढे वर्षं झाली तरी जादू कायम आहे .
2023 मध्ये कोण कोण बगतयं …..❤
Mee
🤚
Mi bagtoy belgav madhun
are bas kaa. shankar madhavan ne ved lavlay
😂हा व्हिडिओ 2023 मध्येचं तर टाकलाय मग तेव्हाच बघणार ना.
2024 मध्ये कोण बघतय... 😍
Me I am Raju mirjkar Maharashtra solapur
Mi😂
Mi pn😂
Me 😅
Mi pn
आताच्या पाणचट मराठी पिक्चर पेक्षा खूप छान पिक्चर आहे . आणि यातील प्रत्येक गाणं ❤ 1 नंबर ❤❤❤
या चित्रपटाचे Background score काळजाला हात घालते अजय अतुल केदार शिंदे तुम्हीं खुप ग्रेट आहात... हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी शहारे येतात
❤😢❤
Oy
❤❤❤❤
@@salonipatil75283 veles baghtoy mi😅
मुक्काम पोष्ट लंडन पण BGM सुपर आहे
असे कालकार पुन्हा होणे नाही...👌❤️
😂😂😂😂😂😂😂😂😂
या चित्रपटातील गाणी फार सुंदर आहेत थँक्स टु अजय अतुल सर आणि सर्व गायक
असा चित्रपट परत होणे नाही... ❤️🙌🏻
अशी ही बनवाबनवी नंतर बनलेला हा सिनेमा कितीही वेळा पहिला नेहमी उत्साह तेवढाच. विशेष म्हणजे हा सिनेमा आमच्या कोलिनी मध्ये चित्रित झाला आहे. अभ्युदय नगर
Kute ahe he
जिल्हा कोणता
@@carlos3933 मुंबई शहर
@@carlos3933 mumbai mdhe lalbaug javal kalachowki madhe ahe abhuday nagar tikadchi hi colony
अतिशय सुंदर चित्रपट आणि त्यातील काळजाला भिडनारी गाणी ❤😊👌🏻
अजूनही कोणाकोणाला आवडतो हा चित्रपट..❤❤
पूर्ण चित्रपट तर सुंदर आहेच पण,गाणी तर खुपचं अप्रतिम,तोडच नाही,शेवटी जुण ते सोनं.🥰🥰
मन उधाण वाऱ्याचे....काळजाला स्पर्श करणारे गीत...आपले मराठी चित्रपट आणि त्याची गीत ...evergreen❤❤
माणसाचा दुःख कधी संपणार नाही दुःख आहे म्हणून रडत बसण्या पेक्षा त्यातून मार्ग काडून जगत राहणे हा उत्तम उपाय ❤
काय राव,,मी मराठी पिक्चर बघत नाही पण हा पिक्चर बघायला लागलो कडक भुक लागलेली आहे तरी बघुशी वाटतोय तर समजुन घ्या किती आवडला असे,,आणि सगळेच गाणे सुपर हिट आहेत..
मी महाराष्ट्राचा..महाराष्ट्र माझा,
जय महाराष्ट्र 🚩
All movie are superb ❤️ but sweetest part, 1:38:23....तयार हो.....जांभळी😂❤️and Te Old songs....Specially "सजना याद ही छळते तुझी याद रे!!"❤️
केदार सर plz या चित्रपटाचा secound part लवकररात लवकर परत फिल्म industrit आना या चित्रपटाचे background score खूपच काळजाला हात घालते हा चित्रपट कितीही वेळा पहिला तरी पाहवयास वाट तो ❤🎉❤❤
Chup mc paise tu denar ka ?😂😢
Agg bai arechya 2 aalay already
@@yatinpawar6451आलाही आणि जोरदार आपटलाही.
२०१५ मध्ये येऊन गेला, दणकून आपटला.
सोनाली बेंद्रे एक न. राव...... काय अदा आहे काय लूक आहे......
ही फिल्म माझ्या आठवणीली आहे. खुप छान आहे, माझ्या आईला आवडली होती, तीची शेवटची फिल्म त्यानंतर आई देवा घरी गेली
Mla dekhil ase Marathi movie pahilya nanter maza babachi athvan yety
Nostalgia….90’s birth cha pratek mulani baghitlele movie
कितीही वेळा बघितला तरी मनच भरत नाही हा चित्रपट बघून.
8:53 स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अणाजी पंत हितं कंडक्टर झालाय..😅😂👌👌❤️
हो 😂😂😂
@@krushnapriyayadav114 😀
Exactly
खट्ट ओळखलं आहे भावा बर का तु 😂👍🏻
Ajun ya film madhlya hero chi aai sudhha ramsej fort cha episode tyamadhe killedarachya baykocha role kela ahe
अप्रतिम चित्रपट आहे आणि मी माझ्या मनात ऐईल तेव्हा हा चित्रपट बघतो सर्वांनी खूप छान काम केले आहे पण अप्रतिम तर संजय नार्वेकर यांनी ती लहान मुलगी ❤❤
संजय नार्वेकर यांचा सर्वात जास्त सुंदर चित्रपट आहे हा आणि गाणी ❤️🥰🥰
Ekmatra movie jyane Cham cham karta , malhar wari , durge durgat bhari , man udaan varyache This movie has given best songs for marathi industry je songs aata pan tyach joshane vajtat ❤
मी २०२४ मध्ये बघतोय 😅
April
Me pan 😊😊😊
Mi pan I like movie and ther song😊😊
लय भारि चित्रपट आहे हे चित्रपट बगु असे वाटे की मला पन बायकांच्या मनातलं ऐकु आल अस त तर लय भारि वाटल असत 😍🥰😇
😂😂😅
😂😂😂😂
This movie should dubbed in Hindi or Remade in Bollywood
Lots of Love from Bihar
असे चित्रपट पुन्हा होणे नाही......
❤❤❤😊😊😊😌😌😌😌
खरंच, मराठी चित्रपट सृष्टी सारखे मनभावक विषय कुठेच मिळू शकत नाहीत.....
2.5 ते 3 तासात सगळा आशय कळावा, ही अपेक्षा फक्त इथेच करू शकतो आपण....
बाकी सगळीकडे trailer जेवढा interesting असतो, तेवढा पिक्चर फालतू असतो.....
पण मराठीचं असं बिलकुल नाही.....
आणि मराठी गाणी तर कमाल....
एकही porn scene नसूनही, कंटाळवाणा वाटणार नाही , असे चित्रपट हवेत....
नाहीतर views वाढावेत म्हणून आता जे porn चं प्रमाण चित्रपटांमध्ये वाढलंय, त्यानं मनोरंजन होण्याऐवजी एकंदरीत घाणेरडेपणा वाढताना नक्की दिसतो......
Movie blockbuster व्हावी म्हणून porn चा वापर वाढवणाऱ्यानी हे चित्रपट बघावे, आणि लक्षात घ्यावं, की porn शिवाय ही चित्रपटाला प्रेम मिळू शकतं.....
🙏🙏🙏
2024 मधे कोण कोण बघतय मूव्ही
मी
One of underrated movie.. hat's off to the director 👏❤️ Today's generation really need to watch this movie❤❤
अप्रतिम चित्रपट आहे खुपचं छान मराठी चा अभिमान
किती छान गाने आहेत या चित्रपटात जे हृदयापर्यत जातात , all songs are all time best
Really the most underrated Marathi movie, awesome music, marathi pauul padlach paije pudhe❤️😊
All time favorite movie and all time favorite songs 🙌
2025 madhe kon baghtay
❤❤
मी
Ever gold
Mi
😊
प्रत्येक वर्षी हा चित्रपट मी एकदा पहतोच...
मी दोनदा😊
🎉🎉
Evergreen movie. The songs, theme, positivity and overall vibe always makes me smile....
Mi 7 vi La ,astana pahila hota . Vishay nahi...apratim❤
2024 madhe kon bagty
2024 मध्ये कोण कोण बगतयं 😅
2024 मध्ये कोण-कोण बघतंय हा चित्रपट असा आहे की बघून सुद्धा पुन्हा- पुन्हा बघु वाटतो ❤❤
2025 कोण बघता ये❤
12:12 सर्वसामान्य नोकरदाराच्या घरातील चित्र 🥲
अभ्युदय नगर ..बाल पणीच्या आठवणी आणि त्यात हा चित्रपट ...अविस्मरणीय
🌺🙏श्रीस्वामी समर्थ 🙏🌺
खुप छान चित्रपट, कितीही वेळा पहिला तरी कंटाळा येत नाही.
असे पिक्चर पुन्हा होने नाही...
😂😂😂😂😂
This Movie is all about positive vibes! Good Old Days❤
Nostalgic ✨
Very nice movie this is not movie he is really all middle-class family emotion❤
2025 मध्ये कोण कोण बघतंय हा मूवी
Family sobt ha muve pahnya cha Anand khup chan vatte ani ya muve che pratek song khup khup chan ahet sanjay sir great actor
2024 madhe hi tevdich craze vattey ya movie chi❤
28 december 2024 हा चित्रपट कोण पाहत आहे?❤❤❤❤
Mi
शेवटची extension of idea 💡 छानच वाटली 🎉❤❤❤❤🎉
Mi 2025 madhe bagtoy film prat 3 yayla हवा ani sajay narvekar sir havet हीरो manun ❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊hamat like mi
अरे आता जर या क्षणाला जरी गाणे हे कानावर पडले तर पहिले दिवस आठवतात❤
2025 मध्ये कोण कोण बघतय ❤
खुप छान फिल्म आहे...मला खूप आवडते..❤ मी पुन्हा पुन्हा पाहतो...
2025 मध्ये कोण कोण बघतय
this movie is a masterpiece!!!😊
28 जानेवारी 2025 या या दिवसीय हा प पिक्चर बघीतला 😮
बाहेर रीम झिम पाऊस चालू आहे आणि त्यात हा पिचर बगायलं छान वाटतय जुन्या आठवणी ताज्या झाल्या काय दिवस होते ते दुसऱ्याच्या घरात tv पाहायला जायचो 🥺
Marathi mansaacha saral sundar aayushya ,,, khoop masta ❤
1.57.40 खूपच इमोशनल सीन आहे, एका स्त्रीच्या जीवाची घालमेल, तगमग खूप सुंदर सादर केलीय मँडमनी...😢
watching it in 2024 and telling the women they got 33% reservation😄
Even this movie is better than Pathan movie srk 😂🤣😂🤣
Exactly 💯
Khoopach chaan movie aahe 2023 madhe pahilyanda bagitli
Wow kiti changla movie, a very lovely movie, each actor acted very well.
Childhood in a 2:23:44 movie🥺❤️🔥
Too Underrated
Such an amazing movie ❤❤
1.58.58.संजय.ग्रेट.ब्रो
famous zalyawar automatic gora hoto manus 😂😂😂
हा picture मी आधी का नाही पाहिला लय मस्त खरच मनातल ओझ कमी झालं 😊
अप्रतिम गाणी 😍😇
Sanjay Narvekar is both Rajpal Yadav and Vijay Raaz combined in the Marathi movie industry.
अप्रतिम 😂❤🎉 Super Direction
2025 मधी कोण बगत आहे ❤
28 Dec 2024 ..काश्मीर बारामुल्ला ..मध्ये थंडी ..- 13 ° मध्ये आज ही मोवी पाहून् खूप आनंदी झालो ...देवा ❤🙏
❤❤❤ nice movie kharch
मी त्यावेळी 6 वीला होतो खूप भारी वाटायचं बालपण चा चित्रपट ❤️
खरच खुप भारी आहे फिल्म नाईस सोंग
2024 ?? ... My all time favourite film...❤❤
2025 मध्ये कोण कोण बघतंय
Man udhaan varyache song saathi 100 out of 100 👍
khup chan movie aahe kiti hi veda bhga khup chan ❤❤❤❤
2:20:20 ha wala scene 😂😂😂
Superhit movie
आमच्या लहानपणी आम्ही खूप वेळा बघितली
आजही ही movie तितकीचं Beautifull आहे जितकी तेव्हा होती 😊❤.
किती सुंदर संकल्पना
10/10/2024 मध्ये हा सिनेमा कोण बघत आहे ❤️
2024LA pn kon kon bagat ha movie khup Chan aahe
Prime time of Marathi cinema !!
Mast movie aahe 👌🏻👍👌🏻👌🏻
One the best movie of my childhood ❤😊
Nostalgic days🥰 one of the fav movies, so pure & realistic story!!!
48:48, sagdaat motha plot twist jya mudhe movie chi story kharya arthaani khup speed pakadte, also haa movie manje bhaari Nostalgia aahe majha saathi as haa mhini pahila sagdaat pahila anhi bhaari Marathi movie aahe lahan pani