अप्रतिम चित्रपट. चित्रपटात अलका आठल्ये, अशोक सराफ, उषा नाईक, किशोरी अंबिये,आनंद काळे, अविनाश खर्चिकर, प्रमोद शिंदे अलका कुबल यांच्या मामी तसेच मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या नंदा शिंदे यांची भूमिका छान आहे. पण सर्वात जास्त कमाल केली आहे ती आईच्या भूमिकेतील अलका इनामदार यांनी. त्यांचे संवाद, पाठांतर कमालच. चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीते अप्रतिम. कथानक उत्तम!उषा नाईक यांच्या म्हणी लाजवाब. प्रकाश हिलगे यांचं दिग्दर्शन 👌👌👌👌👌. चित्रपटाची सर्वात मोठी बाजू म्हणजे चित्रपटाचा शेवट. चित्रपटामध्ये सरिताचे लग्न लावून 'माहेरची पाहुणी' न दाखवता कुष्ठरोग्यांच्या सेवेकरिता सरिताने घेतलेला निर्णय म्हणजे बाबा आमटे यांच्या कार्याला एक प्रकारची सलामीच दिलेली आहे.
सरिता ताई , अलका कुबल , अशोक सराफ आणि सरिता ताईची मायाळू आई यांची चित्रपटातील भूमिका विशेष आवडली ... सरिता ताईंचा समाज कार्याचा निर्णय पण खूप आवडला... ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यातून हा चित्रपट पाहाताना अश्रू आले त्यांनी लाईक कमेंट करा ...
प्रकाश हिलगे ह्यांच दिग्दर्शन उत्तम! चित्रपटाचं कथानक, संवाद लेखन छान.सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम! उषा नाईक यांच्या म्हणी लाजवाब.पात्रांची निवड 👌👌. कथानकाच्या गरजेनुसार श्रवणीय गाणी.चित्रपटाचा शेवट 👌👌.अलका आठल्ये,अलका ईनामदार, अशोक सराफ, उषा नाईक,किशोरी अंबिये यांचा अभिनय अप्रतिम.चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका 'सरु'ची आहे.'सरू'ही वैद्यकीय क्षेत्रात पदवीधारक आहे.त्यामुळे ही भूमिका अश्विनी भावे सारख्या कसलेल्या अभिनेत्रीला देणे गरजेची होती.
आता रात्रीचे सव्वा एक वाजलेत आणि मी हा चित्रपट बघतो आहे आजही खूप रडायला येतंय पण पहिल्यांदा जेव्हा पाहिला होता ती feeling च वेगळी होती गणपतीचं जागरण करत असतांना हा चित्रपट पाहिला होता डोळे दाटून आले होते चांगल्या माणसांना आयुष्यात होणारे त्रास बघुन गलबलायला झाले
"प्रेमांकुर" चित्रपटात प्रशांत दामले यांच्यासोबत तसेच "शुभमंगल सावधान" चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत हीने काम केले आहे.तसेच "नवसाचं पोर" व "सुर्वंता" या चित्रपटातही काम केले आहे.या नायिकेचे खरे नाव नंदा शिंदे.
Prakash hilge sir hands up🙌. Kay film banvlat sir lai bhari. Super. Usha Naik hyancha Mhani Lajvab. Jagdish khebudkaranchi Geete Aprtim. Story&direction Super. Samajprabhodan bhari
पॉप्युलर मराठी मूवी पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
Tya Ratri Paus Hota / त्या रात्री पाऊस होता - bit.ly/Tya_Ratri_Paus_Hota_Movie -
Guru Pournima / गुरुपौर्णिमा - bit.ly/Guru_Pournima_FullMovie
Dharla Tar Chavtay / धरलं तर चावतंय - bit.ly/Dharla_Tar_Chavtay_Movie
Bhay / भय - bit.ly/Bhay_Movie
Zhak Marli Bayko Kel / झक मारली बायको केली i - bit.ly/Zhak_Marli_Bayko_Keli
Savtrichi Sun / सावित्रीची सून - bit.ly/Savitrichi_Soon
Swami Public ltd / स्वामी पब्लिक लिमिटेड - bit.ly/Swami_Public_Ltd
Sasucha Swaymvar / सासूचं स्वयंवर - bit.ly/Sasucha_Swaymvar
Makdacha Lagin / माकडाच लगीन - bit.ly/Makdacha_Lagin
qqà1QQ1
@@saloni5985 5च
Are
❤️
Fly hybrid
अप्रतिम चित्रपट. चित्रपटात अलका आठल्ये, अशोक सराफ, उषा नाईक, किशोरी अंबिये,आनंद काळे, अविनाश खर्चिकर, प्रमोद शिंदे अलका कुबल यांच्या मामी तसेच मध्यवर्ती भूमिका साकारलेल्या नंदा शिंदे यांची भूमिका छान आहे. पण सर्वात जास्त कमाल केली आहे ती आईच्या भूमिकेतील अलका इनामदार यांनी. त्यांचे संवाद, पाठांतर कमालच.
चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीते अप्रतिम. कथानक उत्तम!उषा नाईक यांच्या म्हणी लाजवाब. प्रकाश हिलगे यांचं दिग्दर्शन 👌👌👌👌👌. चित्रपटाची सर्वात मोठी बाजू म्हणजे चित्रपटाचा शेवट. चित्रपटामध्ये सरिताचे लग्न लावून 'माहेरची पाहुणी' न दाखवता कुष्ठरोग्यांच्या सेवेकरिता सरिताने घेतलेला निर्णय म्हणजे बाबा आमटे यांच्या कार्याला एक प्रकारची सलामीच दिलेली आहे.
Ho❤❤❤
दर्जेदार, उत्कृष्ट, एक नंबर जेवढी विशेषणे लावावीत तेवढी कमीच पडतील या चित्रपटासाठी. हॅट्स ऑफ हिलगे सर🤗
Imotional heart'touching and motivetional story' आनी कहितरी नवीन शिकायला पहायला बेतल ❤❤❤
अलका कुबल
अशोक मामा सराफ
नंदा शिंदे
अलका इनामदार
यांनी खुप छान काम केलं आहे चित्रपटात ❤ तसेच उषा नाईक , किशोरी आंबिये यांच्याही भूमिका छान आहेत !!
या चित्रपटात सरिताची भुमिका अतिशय छान होती
एल
हा चित्रपट बघून मनाला एकच दुःख वाटलं असे भाव असण्यापेक्षा नसलेले बरे😢 बाकी काही नाही कुणाच्या भाऊ जया आणि कुणाचा कोण पण भावांचं मात्र वाईट वाटतं😢
सरिताची भूमिका अलकाताई पेक्षा छान आहे
अप्रतिम कल्पना. फॅमिली सोबत असे चित्रपट बघायला बरे वाटते. डोळे पाणावतात. 🙏🙏
सरिता ताई , अलका कुबल , अशोक सराफ आणि सरिता ताईची मायाळू आई यांची चित्रपटातील भूमिका विशेष आवडली ... सरिता ताईंचा समाज कार्याचा निर्णय पण खूप आवडला...
ज्यांच्या ज्यांच्या डोळ्यातून हा चित्रपट पाहाताना अश्रू आले त्यांनी लाईक कमेंट करा ...
प्रकाश हिलगे ह्यांच दिग्दर्शन उत्तम! चित्रपटाचं कथानक, संवाद लेखन छान.सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम! उषा नाईक यांच्या म्हणी लाजवाब.पात्रांची निवड 👌👌. कथानकाच्या गरजेनुसार श्रवणीय गाणी.चित्रपटाचा शेवट 👌👌.अलका आठल्ये,अलका ईनामदार, अशोक सराफ, उषा नाईक,किशोरी अंबिये यांचा अभिनय अप्रतिम.चित्रपटाची मध्यवर्ती भूमिका 'सरु'ची आहे.'सरू'ही वैद्यकीय क्षेत्रात पदवीधारक आहे.त्यामुळे ही भूमिका अश्विनी भावे सारख्या कसलेल्या अभिनेत्रीला देणे गरजेची होती.
खुप मोटिवेशन होते हया चित्रपतामुले मेडिकल chyaa स्टूडेंट ला ❤❤❤❤❤ एक नंबर आहे हा चित्रपट 😘 लव ❤❤❤❤❤❤❤
माहेरची पाहुनी हा चित्रपट बहिणीच्या प्रेमाची आठवण आहे.
,⁰0
3
खुप छान आहे सिनेमा..... डोळे पाणावले
आता रात्रीचे सव्वा एक वाजलेत आणि मी हा चित्रपट बघतो आहे आजही खूप रडायला येतंय पण पहिल्यांदा जेव्हा पाहिला होता ती feeling च वेगळी होती गणपतीचं जागरण करत असतांना हा चित्रपट पाहिला होता डोळे दाटून आले होते चांगल्या माणसांना आयुष्यात होणारे त्रास बघुन गलबलायला झाले
Ho ka
कोण आहे ही सरीता. ती दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात का दिसली नाही. किती किती छान काम केले आहे या चित्रपटात ❤️❤️❤️
"प्रेमांकुर" चित्रपटात प्रशांत दामले यांच्यासोबत तसेच "शुभमंगल सावधान" चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत हीने काम केले आहे.तसेच "नवसाचं पोर" व "सुर्वंता" या चित्रपटातही काम केले आहे.या नायिकेचे खरे नाव नंदा शिंदे.
Kalubai chya navan chanbale
खूप छान आहे हा चित्रपट काळजाला हात घालणारा 🙂
आईच्या भूमिकेतील अलका इनामदार याचं संभाषण म्हणजे काळीज पिळून टाकणार असतं डोळ्यातलं पाणी कधी गालावर येत कळत नाही असे कलाकार परत होणे नाही
Shooting is from kolhapur and i am from kolhapur that's why also l love this movie ❤
khup Sundar chitrpat aahe ha.....
Khar tr gaurai che divas Astana gaurai che gane pahune ha chitrpat disla...... 😊
बोध घेणाऱ्या चित्रपट खूप छान
एकदम सुपर मूव्हीज वास्तवावर बोट ठेवणारी
alka mam chi acting ek nos
खुप सुंदर आहे हा चिञपट कोनीही एखदा तरी पहावे
छान चित्रपट, अलका कुबल ताई, अशोक सराफ, नंदा शिंदे, अलका इनामदार, रवि काळे, अविनाश खर्शीकर, किशोरी अंबिये, ऊषा नाईक यांच उत्तम सादरीकरण
No
खूपच सुंदर आहे हा चित्रपट 👌👌👌👌👌👌👌
उत्तम घर कसे असावे याचा एक उदाहरणं आहे त्याचे अनुकरण सर्वाने करणे सारखे आहे चित्रपटाचे कथानक पण चांगले आहे
💞Khub prerna denari movie ahe khubch chan....kusht dogala mat deun ...andarat abhyas krun tya doctor banlya...sansarachya bedya payat n ghalta samaj sevech kary kel...💞khub sikh denar cinema khub chan...👌
🎉😅😮😢🎉😂😊😅😮😢🎉😂😊😅😮😢🎉😂
😊😅😮😢🎉😂😂❤❤❤❤❤❤❤😂🎉😢😮😅😊
😊😅😮😢🎉😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉😢😮😅😅😊😅😮😢🎉😂❤😂😢😮😅😊😅😮😢🎉😂❤😂🎉😢😮😅😊😅😮😮😢❤😂😢😮😮😅😊😅😮😢🎉😂😂🎉
True realty indian samaj
Prakash hilge sir hands up🙌. Kay film banvlat sir lai bhari. Super. Usha Naik hyancha Mhani Lajvab. Jagdish khebudkaranchi Geete Aprtim. Story&direction Super. Samajprabhodan bhari
Alka Kunal, Nanda shinde and all actresses nice acting...
Fx mg hcnfjhfjbnnhfffdzf ha gj go g
❤️🧡💛💚💙💜🤎🤎🖤🤍♥️💘💝💖💗💓💞💕💌❣️💟💔
Khupch sundar ani emotional movie dolyt pani alya shivay rahu shakat nhi marathi movie nehmi hrudyla sparsh karatat .
खूप छान चित्रपट आहे 🎉🎉🎉🎉🎉
Super-duper hit movie. Usha Naik &Ashok Saraf hyanchi Chemistry Bhari. Nanda shinde hyanchi acting Bhari. Story&direction mast, Gani Superhit.
अलका ताई मला खुप आवडला हा सिनेमा
4
Shelar Dyaneshor
हा चित्रपट लवकर तुमच्या tv channel वर दाखवा
Every married woman has two houses but not a single home to relax
Sarita आश्रामात jatana mala khup radu aal majhe mr mala manat hote ky jhalay tula tula mi tr kahi bolalo nahi mg ka radates manale ❤
जय जयकार असो त्या मुलीचा
शेवटी सत्कार केला कि हिच समाजाची अवस्था कारण जीत तिथे विजय होतो
मस्त आहे हा वास्तव हात घातला आहे
अलका कुबल लाईक
alka kubal is best acter in the marathi industry i like this movie
Nice Film. Me khup radle
Khup chan a mala khup avdto
भाऊ व भाऊजया यांचा चांगला उद्धार केला
Nice movie 😭😭😭
Very nice picture
Kupchh chan aahe ha चित्रपट
उषा नाईक भूमिका छान होती आणि सरिता ची
Maharachi sadi beautiful film
Nanda Shinde beautiful
आदर्शनिय मूवी
khup chan ek number
Lai bhari Marathi chitrapa1numbar
डोळ्यातून पाणी kadhle ya picture ne
alka kubal looking so beautiful
aswini ashok saraf 👍👍👍👍👍
Sarvat sunder marathi picture ahe ha
Aaiche Prem kup,,,,,,,
पिक्चर बळीराजाचं राज्य येऊ येऊ दे
अप्रतीम माहेरची पाहुणि
Khup sundar film no word only tears
nice movie
👌👌👌💐💐
Khup Shan movies ek no
Most characters are alka kubal& Ashok mama are good acting
Nais
अगरवोद्वारेद्वारेद्वारेद्वारेद्वारे
Wo jamana kare deewana
Khoop chan chitrpat 👍👍👍😭😭😭❤️🙏
खुप छान
पक
Priyanka Khan's are
Priyanka Khan's are I just
We are glad that you liked our video. Enjoy Non-Stop Marathi Hit only on Shemaroo Marathi Channel.
mast picther ahe i like it
जुन ते सोन
वाह वाह वाह
Ashok saraf is very nice actors
DR. KRISHNA DHASA TXL b
Hii
छान चित्रपट आहे मानवाच्या अनेक प्रवृत्ती अपप्रवृत्तीचे दर्शन घडले...
कुष्ठरोग कायमचा बरा होतो
या चित्रपटा बद्दल जेवढ बोलाव तेवढ कमीच आहे.
Nice move
nice
Chan film aahe
Bahut achchi movie hai
Vaibhav orchestra kolhapur
👌👌🌷
Chan acting Nanda Shinde
काय लय भारी आवडला आहे आपल्याला
Ramdas Kamble बभ
Radvl yaar hya cinemane
खूप छान पीचर
Very very nice muvi
मस्त आहे
Vishay Chan hota all actors and actresses are good work in this movie.
Nice
नाईस,फीचर,,
नाईस फीचर
Nice movie veeri nice
My favourite movies
Maherchi pahuni nambr1 muvie
Very very nice 👍
khup chan
Nice story. Nice film.
5jn
Kup chan
Very nice
नाइस
Very nice work
मराठी लोकांना मराठी लिहिता येत नाही पण इंग्लिश लिहिण्यात हुशार आहे मग इंग्लिश सिनेमे का पहात नाही परीक्षण लिहिताना मराठीत लिहावं असं वाटते