सर,माझ्या आई ने मुख्य मंत्री वयश्री योजनेचा फार्म ऑफलाईन भरला आहे. जेव्हा फार्म निघाले होते तेव्हाच पण अजून ही अंकाऊट वर पैसे आले नाहीत आधार कार्ड बैक पास बुक ला अपडेट आहे. भरुन दिलेले सर्व डॉकेमेन्स बरोबर आहेत, तरि पण पैसे अजून अंकाऊट वर आले नाहीत जिल्हा, सिंधुदुर्ग.
मी फलटण जिल्हा सातारा भाजपच्या कोट्यातून फार्म भरून दिलाआहेचारमहीनेझालेआहेतपण, अजून पैसे जमा केले गेलेले नाहीत पैसे कधीजमाहोतीलमाझे बँक खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे आधार कार्ड लिंक केलेले आहे
आम्ही दोघांनीही फॉर्म भरले आहेत निघाले होते तेव्हाच पण आमच्या बँकेत अजून जमा झाली नाहीत पैसे आमच्याबरोबर काही लोकांचे पैसे जमा झाले आहेत त्यासाठी काय करावे लागेल सौ सुधा वसंत जोशी श्री वसंत विष्णू जोशी
Good information sir
सर,माझ्या आई ने मुख्य मंत्री वयश्री योजनेचा फार्म ऑफलाईन भरला आहे.
जेव्हा फार्म निघाले होते तेव्हाच
पण अजून ही अंकाऊट वर पैसे आले नाहीत
आधार कार्ड बैक पास बुक ला अपडेट आहे.
भरुन दिलेले सर्व डॉकेमेन्स बरोबर आहेत, तरि पण पैसे अजून अंकाऊट वर आले नाहीत
जिल्हा, सिंधुदुर्ग.
Vyoshri योजनांचे फॉर्म कुठे मिळतात की ऑनलाईन भरू शकतो कुपा करून सांगा
मी फलटण जिल्हा सातारा भाजपच्या कोट्यातून फार्म भरून दिलाआहेचारमहीनेझालेआहेतपण, अजून पैसे जमा केले गेलेले नाहीत पैसे कधीजमाहोतीलमाझे बँक खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे आधार कार्ड लिंक केलेले आहे
सर महिना ३००० रु .दिले तर औषध येतील.🙏
आम्ही दोघांनीही फॉर्म भरले आहेत निघाले होते तेव्हाच पण आमच्या बँकेत अजून जमा झाली नाहीत पैसे आमच्याबरोबर काही लोकांचे पैसे जमा झाले आहेत त्यासाठी काय करावे लागेल सौ सुधा वसंत जोशी श्री वसंत विष्णू जोशी
एक वेळा लाभ घेत़लाअसेल तर पुन्हा घेता येतो का
आता फार्म भरला तर चालेल का
कितीवेळा फार्म भरायचे दुसरी योजनांचे पैसे मिळतात मग फार्म भरावे का
Bombay m kaha hay
दोन महिने झाले घंटा वाजवा 😭 पालघर जिल्हा
वय 75 आहे महिन्याला तीन हजार की वर्षाला तीन हजार
Paise ale nhai form kevacha bharla
पैसे आले नाही फ्रॉम keva cha भड़ला
Jayavant khandagale
सहा महीने झाले अजून एक रूपया खात्यावर जमा झाले नाही
कोणाला पन भेटले नाही
Ek navin paisa aalela nahi
मुंबई मध्ये फॉर्म कुठे मिळतात ते सांगा
मुलगा असेल तर योजना लागू आहे का