माझ्या आईचा फार्म आम्ही 30 ऑगस्ट ला भरला होता वयोश्री योजनेचा तर माझ्या आईला वयोश्री योजनेचे 3000 रुपये काल आले आहे पण मला लाडकि बहिण चे 7500 रुपये भेटायला पाहिजे होते पण आता पर्यंत एक ही रूपया आला नाही
Me august madhyecha from bharla hota ajun paise aale nahi ahe yavatmal zilha ahe zari jamni taluka ahe ganv surdapur ahe nav mohan bapurao kale ahe adhar link pan ahe paise kadhi yenar ahe
सर, माहीती एक्दम बरोबर सांगतात सर ,घरेलू कामगार महिलेचे ऑफलाईन फार्म भरुन दिले आहेत त्याची नोंदणी होऊन मेसेज कीती दिवसाने येतो याचा पण एक विडीओ बनवुन सांगा हा.please
आत्ता फॉर्म भरला तर चालेल का?
Sir, form bharun ghet nahit, mag kay karayache? SOLAPUR
आता फार्म भरता येईल का
Sir aata form bharata yenar kay
माझ्या आईचा फार्म आम्ही 30 ऑगस्ट ला भरला होता वयोश्री योजनेचा तर माझ्या आईला वयोश्री योजनेचे 3000 रुपये काल आले आहे पण मला लाडकि बहिण चे 7500 रुपये भेटायला पाहिजे होते पण आता पर्यंत एक ही रूपया आला नाही
पोस्टा मध्ये खाता खोला
येतील, आपण लाडक्या बहिणी योजनेसाठी फॉर्म कोणत्या तारखेला भरला होता. 💯✅
@@RanawareIshwar 13ऑगस्टला आणि अपुल 22ऑगस्ट
Amhala nahi aale paise@@RanawareIshwar
Mazya aaicha pappancha pan form bharaycha aahe mala
मी वयोश्री योजनेचाचा फॉर्म 14 सप्टेंबर ला भरलेला आहे अजुन पैसे जमा झालेले नाही, वसई, पालघर जिल्हा. 🙏🕉️
Harish pundlik yelve
Online forms kasa bravyacha krupya te sagane.
हे फॉर्म ऑनलाईन नाहीत
सर, आनलाईन लिन्क पाठवा मी फॉर्म मुदतपूर्व भरला होता पण सदर कार्यालयातील गलथान कारभारामुळे परत घेऊन लिन्कची वाट बघत आहे
Mi saptenbermdhe vyoshree yojnecha from bhrla paise kdhi miltil
अजून अर्ज भरणे चालू आहे का?
Form Kasa Bharaycha Ahe
ऑगस्टमध्ये फॉर्म आशा सेविकेकडे ग्रापं ऑफिस offline दिलेला असून अजूनपैसे आले नाहीत कृपया मार्गदर्शन व्हावे
मी आगस्ट मध्ये वयोश्री योजनेचा फॉर्म भरला होता अजून पर्यंत तीन हजार जमा झाले नाहीत
Nagpur
या योजना आता फाॅरम भरता येईल का
आम्ही ज्येष्ठ नागरिक चा फॉर्म दोन महिने होऊन गेले
Yet not recevied,what about Karad Taluka.
Pension milnare astil tyanna milelka
Navin form bharuka?
मयुरी चा फॉर्म भरून दोन महिने झाले तरी पैसे मिळाले नाही
सर वयोश्री योजना चे पैसे जमा झाले नाहीत कारण स्टेटस
प्लिज कम्प्लिट द इ के वाय सी प्रोसेस असा दिसत आहे
पुढे काय करावे
कसे पैसे खात्यात जमा होतील
ऑनलाइन लिंक कुठेही नाही
अहो सर कृपया ऑनलाईन लिंक पाठवा
सर मी आता फार्म भरला तर चालेल का
Dada ata fom bharta yeto ka
Me august madhyecha from bharla hota ajun paise aale nahi ahe yavatmal zilha ahe zari jamni taluka ahe ganv surdapur ahe nav mohan bapurao kale ahe adhar link pan ahe paise kadhi yenar ahe
आता फार्म पाठवला तर चालेल का
बंद आहे.
Mera naam hay jagada venugopal pillai
Form bhara hay 3- 10 2024
Ab thak message nahi aaya
Sir ha Vayoshri yojana form mi udya bharla tar miltil ka paise?
मी फॉर्म भरून
Satish bondrehi
वयोश्री योजना किती तारखे पर्यंत मुदत आहे 5:55
माझा पण वयश्री योजनेचा फाॅर्म भरला आहे अजून काही मेसेज आला नाही
Vln.form.kashi.barave.
3000 रुपये प्रतेक महिन्या ला मिळणार का
लाडकी बहिण योजना पैसे जमा झाली आहे.पण वयोश्री योजना अजून जमा झाले नाही असं कसं.. साहेब
सदर 3000 रु, अनुदान दर महिना 3000रु कि वार्षिक आहें ते सांगा
फॉर्म bharayachi last date काय ahe
Ho midale aaj 3000 thanks sir🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
लास्ट तारीख काय आहे.
मुख्यमंत्री साहेब मी उर्मिलाबाई नंदकृष्ण सोनार 13 सप्तेम्बर रोजी फॉम भरला होता मला अजून पैसे भेटले नाही तुम्हीं लवकर पाठवा
सर,
माहीती एक्दम बरोबर सांगतात
सर ,घरेलू कामगार महिलेचे ऑफलाईन फार्म भरुन दिले आहेत त्याची नोंदणी होऊन मेसेज कीती दिवसाने येतो
याचा पण एक विडीओ बनवुन सांगा हा.please
नक्कीच.., योजनेसंदर्भात च्या सर्व अडीअडचणी बाबत सविस्तर व्हिडिओ बनवत आहे.💯✅🙏🏻
गावाला सावर्डे पुरे इथे राहतात माझ्या सासू सासऱ्यांनी फॉर्म भरला आहे पण काही मिळेल नाही
आचार संहिता लागलेली आहे, जेष्ठ नागरिकांना खोटे गाजर दाखविले आहे 👍
आम्हाला वयोश्री योजनेचे पैसे आले नाही
उत्पन्न मर्यादा किती आहे सर
वयोश्री योजना दोन महिने झाले अजुन 3000/-- जमा झालेले नाहीत वसई पालघर जिल्हा
Sir mazya aaicha 15 aacto r la bhrla
Join khata Jameel ka
मी पण पंधरा तारखेला फॉर्म भरला आहे. अजुन मंजूर झाला की नाही समजत नाही व तीन हजार रुपये पण आले नाहीत.
समाजकल्याण कार्यालयात फॉर्म जमा केले होते सर
माझे आले नाही
लेडीज ५०वय पुरूसा साठी६०
पाहीजे
मी कोपरगाव चा रहिवाशी आहे मला खरंच वयोश्रीचा हफ्ता आला आहे धन्यवाद
😂😂😂
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी या योजनेचा फार्म भरू शकतात का
@@santoshsatonkar9185 ho
अर्ज कुठे भरायचा.
Sir aamcha aajoba che pn aale nahit Kay karave lagel
Mi foambarla ahe तरीपण ajuanpayse आले नाहीत
सर मि तर 13 सप्तेम्बर रोजी फॉम भरला आहे
ame
सर मला व यो श्री योजनाचे पैसे केव्हा देनार आहेत मि 13 सप्तेम्बर रोजी फॉम भरला होता अजून येकदा ही पैसे आले नाही
सर मी यात 3000रू.प्रती माह असी योजना बघीतली त्या विषयी माहिती पाहिजे
लाभार्थी यादी कशी बघायची ते सांग. ऑफलाइन फॉर्म भरलेला आहे अजून पर्यंत पैसे आले नाहीत सर्व कागदपत्र जमा केलेले आहे तरी लवकरात लवकर न्याय मिळावा
मी छाया राजळे 9 सप्टेंबरला फॉर्म भरला आहे अजून माझे पैसे आले नाहीत
लाभार्थी यादी कशी बघायची ?
ye scheme me one time 3000 rs milega ki har machine 3000 rs milega?
माझ्या आईचा फॉर्म भरला तरी अजून पैसे आले नाही ऑगस्ट मधे भरला ऑफलाईन..
फॉर्म भरून भरून दोन महिने झाले
फार्म आकटोंबर मध्ये भरला परंतू पैसे आले नाही
सर मी उद्या भरणार आहे
Sir Ajun majhya baba laa Aale nhi paise 1 month houn gela form bharun 10 September la bharla hota form
Majya aajila pn alele nshit tijya magun bharlelyanche ale sagle document clear kelet ami
सगळे केले आहे तरी अजुन ही पैसे आला नाही, वसई पालघर जिल्हा
MI Palghar jila Madhya March Mahina Pharma barla hai
Majhya vadilancha form March april la bharla tari nahi aale😢
सर ,
माझ्या आईने पण,वयोश्री योजनेचे फार्म भरुन दिला आहे.
ऑफलाईन
पण ,अजुन पैसे आले नाहीत. खात्यावर
येथील... त्यासंदर्भात सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओत देऊ.
@@diptividiya9724 सिडिंग झाले का ते बघा हे पैसे डिबिटि मार्फत च येणार आहे
@@diptividiya9724 सिडींग झाले का ते बघा हे पैसे डिबिटि मार्फत च येणार आहे
आईचे3000आले नाही 😢😢
श्रावणबाळ योजना लाभ घेणाऱ्या व्यक्तींना मिळते का.
@@devidasrathod7122 हो
आता ठाम भरला तरी चालेल का
Yayoshri yojna link pathava
अजुनही आले नाहीत, आधार सेंडीग आहे तरीही
सर मी माझ्या आई वडिलांचं फॉर्म समाजकल्याण ऑफिस मध्ये सप्टेंबर महिन्या मध्ये भरला होता.आता पर्यंत नाही मिळाले. बुलढाणा जिल्हा.
@@devidasrathod7122 डिबीटि द्वारे येणार आहे आधार सिंडिग करून घ्या नसेल तर येतील पैसे
Hi
नाही आले
येतील 💯✅🙏🏻
Bhetale sir amhala 3000
Don 3 mahine jhale per paise Wale nahin aata parat
सर रिप्लाय दिला नाही
मी दिवा येथे राहते सगळीकडे चौकशी केली पण सांगतात की फार्म येथे आले नाही असे सांगतात मग चौकशी कोठे करायची ते सांगा
@@vidulatamohole7412 तुमच्या जिल्हयाच्या ठिकाणी समाजकल्याण ऑफीस मध्ये
आशा सेविका कडून. भरला आहे
Online link Patwa
60 वर्षाच्या नागरिकांना श्रावणबाळ योजना चालू आहे त्या नागरिकांनी फॉर्म भरले तर चालेल का याची माहिती सांगा
@@BhauraoShinde-w4o हो
औ
दादा लाडकी ब हिन लां 2500 मिळणार आहे म्हणते ही अफवा सुरू आहे तुम्ही सांगितलं तेस आम्हाला खर वांते हे खर आहे का दादा
Alenahi
14 aactobr
Mi maza form bharla.ajun 3000 alle nahi.
Sir 4 taarakayĺ form barall pan dayall gaylavar yojann band zaali sagitaly
sir ata pn form bbhaeta yeto kaa ??? mi ata paryynt bharla nhi
योजनेचा फॉर्म कुठे मिळतो .?
Mumbai madye kuthe
3000 हे एकदाच येतील का की दर महिन्याला ?
एक वेळ च भेटतील
दादा फक्त एकदाच मिळतील. 💯✅🙏🏻