इतके मन लावून काम करतात म्हणून खंडोबाराया तुमच्या घरी राहिले त्यांना तर किती छान वाटले असेल असे मेहनतीचे व घाम गाळून कष्ट रानावनात फिरुन एवढे छान जेवण खरच तुमची भक्ती व त्यामधील तुमचे प्रेम
आई आणि बाबा खूपच छान आहेत देवमाणसं आहात तुम्ही सर्वजण संस्कार आणि शिक्षण यांचे उदाहरण आहे आज च्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत खूप खूप आणि खूपच स्वस्थ आणि मस्त रहा ❤️katoli शंकर महादेव की जय हो 🙏🙏 संपूर्ण परिवार हे खूपच प्रेमळ आहे आई आणि बाबा पुण्यवान आहेत आणि मुले आणि सूना, नातू पण ......
दादा, मला लहानपणीच्या आणि गावाकडचे जिवनाचं आठवण करून दिली, मी धन्यवाद, किंवा आशिर्वाद देऊ शकत नाही, आज आषाढी एकादशी आहे, विठ्ठल चरणी प्रार्थना करत आहे, माझं आयुष्य कमी करून दादा आणि बानाईला दे!🙏
ह्या वयात सुना असताना आई तुमची काम करते बघून खुप बर वाटल खरच तुमच्या सगळ्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एकादशीच्या खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
इतके मन लावून काम करतात म्हणून खंडोबाराया तुमच्या घरी राहिले त्यांना तर किती छान वाटले असेल असे मेहनतीचे व घाम गाळून कष्ट रानावनात फिरुन एवढे छान जेवण खरच तुमची भक्ती व त्यामधील तुमचे प्रेम
आई आणि बाबा खूपच छान आहेत देवमाणसं आहात तुम्ही सर्वजण संस्कार आणि शिक्षण यांचे उदाहरण आहे आज च्या पिढीला प्रेरणादायी विचार आहेत खूप खूप आणि खूपच स्वस्थ आणि मस्त रहा ❤️katoli शंकर महादेव की जय हो 🙏🙏 संपूर्ण परिवार हे खूपच प्रेमळ आहे आई आणि बाबा पुण्यवान आहेत आणि मुले आणि सूना, नातू पण ......
मस्त बनवली आई शाबु खिचडी👌👌
सुखी परिवार 🙏जे महालात नाही ते रानात अन तुमच्या परिवारात आहे 🙏असेच आनंदीत राहो हीच शुभेच्छा 👌
आजवर अनेकांचे कष्टप्रद जीवन पाहिले मी, मात्र तुमच्या या जीवनप्रवासाची कल्पनाही करताना खुप कठिण वाटतं.
दादा तुम्हाला उना पावसात खुप त्रास सहन करावा लागतो,अशा पावसात पालावर कसे ओल्यात झोपले असतील सलाम तुमच्या कुटुंबाला
कढय असती ना परतायला सोप झाला असत साधन सुविधा कमी असताना जे कष्ट करताय खुप छान जय मल्हार जय श्री विठ्ठल
जय हरी विठ्ठल माऊली मस्त झाली आहे खिचडी 👌
दादा तुमचे आई वडील इतके वयस्कर असुन हि तुम्हाला किती मदत करतात बघून खूप छान वाटत 😊😊😊👌👍
राम कृष्ण हरी विठू माऊली आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा
छान झाली खिचडी अगदी सोप्या पद्धतीने खिचडी बनवली. आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा. राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤
सर्वांचा ऊपवास आहे वाटतं .छान वाटलं पाहून .आमच्या घरातपण सर्वांसाठी खिचडीच बनली .
या ही स्थितीत उपास तपासही करता, कमाल बुवा तुमची
खरंच आज आई च्या हाताची साबुदाणा खिचडी खरंच खूप छान झालीय
दादा तुमचे आई वडील किती कस्तळू प्रेमळ आहेत ह्या वयात खूप काम करतात खूप छान आहेत आई वडील खिचडी मस्त
❤आईने खूप छान खिचडी बनवलीतुमचे सेवा पांडुरंगापर्यंत नक्कीी पोहोचेल
खूप छान बनवली खिचडी
खुपच छान साबुदाणा खिचडी आषाढी एकादशीच्या खुप शुभेच्छा
खूपच कष्टदायी जीवन आहे बाणाई तुम्हाला खूप साथ देत आहे हे जीवन आणि शहरी जीवन जमीन आसमानचा फरक आहे तुमच्या कडून शिकण्या सारखे आहे
विठ्ठल सर्व मेंढपाळ बांधवांना आणि मेंढी शेळी सर्व पशु पक्षाना सुखी ठेवो निरोगी ठेवो हि ईश्वर चरणी प्रार्थना
एकदम मस्त खिचडी बनवलीय👌👌😋😋
दादा वहिनी तुमचे आई-वडील तुम्हाला खूप मदत करत असतात.आईबाबा सारखेच तुम्ही पण खूप मेहनत करतात.
आई खूप छान आहेत .खिचडी मस्तच झाली आहे. आदर्श कुटुंब आहे तुमचे.अनुभव शिक्षणापेक्षा सरस आहे.आसेच रहा कायम
खूप छान चविष्ट खिचडी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
Siddhu दादा तुम्हाला aashadi ykadshi chya हार्दिक शुभेच्छा तुमच्या बरोबर तर shakshat विठू माऊली आहेत तुमचे Aai आणि बाबा ❤❤
धन्यवाद
Chhan khup chhan khichdi recipe masatpaiki Jay malhar
आई खिचडी छान बनवली 👌🏻🙏🏻
देवा या गरीब माणसांची रक्षा कर रे बाबा
Mastpaiki zali dada khichdi,aaine banvliye 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐
राम कृष्ण हरी 🙏🏻
आईने खूपच छान खिचडी बनवली
खूप छान आहे मस्त
Khup chan khichdi👌👌👌
खूप मस्त खिचडी बनवली.. 😋
दादा तुम्हाला व तुमच्या परिवारातील सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
अशी असावी सासू.. खूप कष्ट घेता तुम्ही... God bless u
छान ❤❤🎉🎉
खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही
bahu khup chan parivar Aahe tumcha Aamchya samajat tar sasva basun rahtat Aani sune war tora kartat
आई खुप छान खिचडी बनवली... तुमचे कुटुंब छान आहे... व्हिडीओ पण सुंदर असतात
आईंने साबुदाणा खिचडी छान बनविली 🎉🎉
ताई खिचडी खुप छान एकादशी च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना
Khup Chan khicadi
Khupch Sundar
Baghun khyachi ichcha hote
आईने बनवले कोणतेही पदार्थ खुपच छान लागतात दादा. आईस सल्युट❤❤❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ खूप छान आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं 👍🙏🙏❤️
खूप छान😊😊🎉
दादा एकच नंबर, खिचडी, तूमचे, फार कष्ट, आहे दादा,
एवढ्या पावसात पण उपास तापास पाळता खरंच खूप छान वाटले धन्यवाद
छान खिचडी बनली आहे
Khup mast aaji❤
Best khichdi, Ekadashichya hardik shubhechchha jay malhar
Chan zali khichdi
कोणत्याही परिस्तिथीत तुम्ही किती खुश राहता. खरंच तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼सलाम तुम्हाला 🙏🏼🙏🏼💐
Ase Baap lekacha vichar payje
Aadarsh family😍😍
सिद्दुभाऊ आपल्या सर्व परीवारास आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏खिचडी छान झाली 👌
खुप छान मस्तच आहेत दादा आणि वहिनी
मिक्सर नाही तरी खिचडीचा बेत मस्त बनविले हेच धनगरी जीवन
👍
@@krishnanarsale7138bhau shiddhu hakke cha number dya
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
किती वाजेपर्यंत ऊपासधणार म्हटल्यावर आमच्या लहानपणी ची आठवण झाली
अगदीछान
खूप छान आई ने बनवलेली खिचडी🎉
Dada tumcha video baghun raduch ale bagha kiti kathin paristit tumhi evadhe ananadi ahat.kharach salam
Khichadi Ekach nambar
जय मल्हार
माऊली
धनगर समाजाचे लोक खुप प्रेमळ मायाळु असतात आमच्या माहेरी वडीलांच्या शेतात अशाप्रकारे मेंढरं बसायला यायची ते सगळं आठवलं आता
आई नी खिचडी छान बनवली
जय हरी माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏
कित्ती सुंदर,, वा मस्त
येवढं करण्याची कमाल आहे ताई तुमची
लय भारी
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वाना मंगलमय शुभेच्छा
काकु खुप छान
तुम्ही सगळे खूप छान आहेत खुप खुप धन्यवाद
Wow😊
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खिचडी बनवली आईने १नंबर व्हिडिओ दादा
❤❤अई खिचडी छान लागली
तुम्हाला आई वडीलांची साथ आहे... हे खुप छान आहे
फर्स्ट view आणि फर्स्ट कमेंट दादा 👍🙏🙏
Namskar dada 1st like video bagnya aadhich
सलाम संसाराला
Balumama la मस्त पैकी khichdi cha naivadya Aashadhi ekadshi chya shubhechchha... Balumamachya navan changbhal
एकदम मस्त
खूप छान🙏🙏
दादा, मला लहानपणीच्या आणि गावाकडचे जिवनाचं आठवण करून दिली, मी धन्यवाद, किंवा आशिर्वाद देऊ शकत नाही, आज आषाढी एकादशी आहे, विठ्ठल चरणी प्रार्थना करत आहे, माझं आयुष्य कमी करून दादा आणि बानाईला दे!🙏
परमेश्वराचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहो
mast khichadi. shubecha ekadashicha🎉🎉
Mastch
खूप छान 😇
बानाई ताई कुठे आहे दादा ताई शिवाय विडिओ सुना सुना वाटत आहे
दादा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दादा मस्तपैकी खिचडी 👌👌👌
🙏जय हरी माऊली
मस्तपैकी च विडिओ 👌👌👌
राम कृष्ण हरी माऊली ़
😋😋😋😋 it's very yummy
I am sry... But mla khichadi baghin khaychi khup echha zali.. ☺
Khup Chan
Nice👍