चाहते, प्रसिद्धी यावर काय असते महेश काळे यांच्या कुटुंबियांची रिॲक्शन ?| Mahesh Kale interview
Вставка
- Опубліковано 13 жов 2023
- छोट्या पडद्यावर सध्या रिॲलिटी शो तुफान गाजताना दिसतायत. यात आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर पडली आहे. नुकतंच 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचं नवं पर्व भेटीला आलं आहे.
त्यानिमित्ताने या पर्वात परिक्षकांची भूमिका निभावणारे गायक-संगीतकार 'महेश काळे' यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
#surnavadhyasnava #colorsmarathi #maheshkale
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com - Розваги
खरंच महेश काळे यांचे गाणे तर अप्रतिम आहेच पण माणूस म्हणूनही तो सर्व दृष्टीने एक नंबर देवाचा अवतारच आहेत आम्हाला जगण्यात आनंद दिल्याबद्दल धन्यवाद ्
खूबच सात्वीक व्यक्ति आहेत .महेश काळे.
Mr Mahesh Kale is very down to earth
मी ही तूमची फँन आहे, तूम्ही जे मार्ग दशर्न करता ते खूप छान करता , खूप शुभेच्छा
पूणे भूषण आवाज ऐकला तरी मन भरून येते डोळे पाणावतात स्वर्ग सूख मिळते
बोलणं खूपच छान महेश सर💐👏👏😊☺️
उत्कृष्ट बोलणं ऐकतच राहावेसे वाटते 👌👌
महेश काळे फक्त भक्तिगीते गाण्यासाठीच बनले आहेत...
मी महेश जी ची फॅन आहे ❤
हे सगळं ऐकून,प्रत्यक्ष तुमच्या शी बोलावंसं वाटतं.नम्र,मदूभाषी, स्वर्गीय सूरांचा बादशहा.नमस्कार सर.
Khupch samadhani bolane👌👌
महेश ,
tumchya navache वलय तयार झाले आहे ते खूप छान आहे..
Tumchya गाण्यां madhun khoop आनंद मिळतो आम्हाला..
तुम्हाला tumchya pudhil सर्व projects sathi khoop khoop Shubhechchha नि अनेक Shubhashirwad..
😊😊
Sir tume sarvache manobal vadavta aani sarvana khup chan samaun gheta
Such a humble person
मस्त मुलाखत एक नंबर मी ही एक तबला वादक आहे
खूप मस्त मुलाखत
Khup. Chan interview
Khupch mst mulakat❤❤
महेशजी ग्रेट🙏🏻🙏🏻🙏🏻
Ek number Manus ahata tumahi.
खूप छान
Great
Great manus🙏🙏🙏🙏🌹
WOW MAHESH DAA KYA BAAT HAIN
Always love you
@@ashwinishirolkar2457 HMM ASHWINIJI LOVELY SWEET NIGHT TAKE CARE SWEET DREAMS BY SEE YOU
खूप छान वाटले
❤
Mahesh sir khup chan bolata tumhi
U r fit for God's songs only.(Abangha.bhakthi geethe,and Bhajans, with bhavapurna singing.dont angry with me.god bless u deva.
Sir tumchya Sarkh gurushishya paramparene shiklele loakach ya level ch Sangit shikvu shaktat
रोजच्या रोज रियाझ करणं किंवा सराव करणं हे का महत्वाचं आहे ?
गाणारा किंवा गाणं सुरा तालात नीट गाता येणारा हा जर गवई असू शकतो तर सराव का करावा व करायचाच असा जर निश्चय असेल तर कसा करावा ?