Amar Kale यांच्या पत्नी Mayura Kale यांना होणाऱ्या Congressच्या विरोधामागे कारण काय? Lagavbatti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #amarkale #mayurakale #aarvividhansabha #wardha #congress #MaharashtraVidhansabhaElection
    आर्वी, वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेला हा विधानसभा मतदारसंघ... याच मतदारसंघातून त्यांच्या पत्नी विधानसभेसाठी सज्ज झाल्यात. त्यासाठीची मोर्चेबांधणी सुद्धा त्यांनी सुरु केलीये. पण इथे येतो मोठा ट्वीस्ट, आर्वी हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे. असं असून सुद्दा अमर काळेंनी त्यांच्या पत्नी मयुरा काळेंना राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा डाव आखला आहे. परंतू मयुरा काळे यांच्या उमेदवारीला घराणेशाहीचं राजकारण म्हणून काँग्रेसकडून विरोध होतोय. वरवर पाहता हा घराणेशाहीला विरोध असला तरी या विरोधामागे वेगळंच समीकरण दिसून येतंय. त्याचं कारण दडलंय आर्वीच्या इतिहास. या व्हिडीओ मधून पाहुयात आर्वीची यंदाची राजकीय समिकरणं कशी असणार आहेत? मयुरा काळेंना काँग्रेसचा विरोध का आहे ?
    🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    UA-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    Hello! Welcome to Lagavabatti's UA-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

КОМЕНТАРІ • 14

  • @kunalghadge2873
    @kunalghadge2873 5 днів тому +4

    Ha Shailesh agraval kadhii dolyane disala nahi

  • @madhaokwasnik1389
    @madhaokwasnik1389 5 днів тому +2

    Cong cha umedwar nivadun yenar..

  • @kunalghadge2873
    @kunalghadge2873 5 днів тому +2

    Arvi madhil purn congress hi Amar bhau sobat ahe

  • @dhirajshivne8258
    @dhirajshivne8258 5 днів тому +2

    Amar bhau kade yachi patani vijai hoil

  • @pavanwankhede8979
    @pavanwankhede8979 4 дні тому +1

    Amar bhau बांधतील ते तोरण सांगतील ते धोरण... next MLA Mayura Amar kale..

  • @pavanwankhede8979
    @pavanwankhede8979 4 дні тому

    Congress nete Shailesh Agarwal 😂😂😂 कधी काही केलं नाही याने..काँग्रेस साठी आंदोलन केले नाही कधी..कुठला support nahi yala ground level वर..

  • @jaisingghadge4006
    @jaisingghadge4006 4 дні тому

    लोक सभेत गायब झाले, तुम्हाला अमर भाऊ चा एकही माणूस मत देणार नाही, काँग्रेस कार्यकर्ते आजही अमर भाऊ सोबत आहे

  • @jaisingghadge4006
    @jaisingghadge4006 4 дні тому

    लोक सभेत गायब झाले, तुम्हाला अमर भाऊ चा एकही माणूस मत देणार नाही, काँग्रेस कार्यकर्ते आजही अमर भाऊ सोबत आहे

  • @sunilgohad7980
    @sunilgohad7980 4 дні тому +1

    मयूरताई काळे तुतारी वाजवणारा माणूस

  • @KHILAADI_0750
    @KHILAADI_0750 23 години тому

    प्रिया ताई शिंदे योग्य उमेदवार आहे आणि त्या तेवढ्या प्रसिध्द पण आहेत येथे घराणेशाही चालत असेल तर आताच काँगेस ला समर्थन नाही .....

  • @Dominator123-n1y
    @Dominator123-n1y 3 дні тому

    Karale master tu bs aata haat cholat😂😂😂😂😂

  • @roshanpadole4929
    @roshanpadole4929 3 дні тому

    Mayur tai win

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 5 днів тому +3

    Aarvi madhe congress umedvar nivdun yetil anytha ncp la padu

  • @vikasgedam6367
    @vikasgedam6367 4 дні тому

    Dadarao keche nivdun yete