मिडिया ने एक काहीतरी ठरवावे - महाराष्ट्रातील राजकारणापासून:- १. गडकरी स्वतः ला दूर ठेवतात की २. गडकरींना भाजपा दूर ठेवतेय ? नेहमी वेगळे वेगळे बोलतात तुम्ही लोकं .... 😅
पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलिस स्टेशन ला गेलो होतो , तिथे सगळे डॉक्युमेंट्स असूनही 500₹ खुलेआम मागितले जातात, आणि नाही दिल्यास काम अडवले जाते, थोडी माहिती काढल्यावर कळले की हे सगळीकडे असेच चालते, बोल भिडू ने कृपा करून रिसर्च करून यावर व्हिडिओ रिपोर्ट बनवा 🤬
गडकरी चांगले मंत्री आहेत पण लोकप्रिय नेता नाहीत भाजप प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना राज्यात सत्ता आणता आली नाही आणि केद्रात अध्यक्ष असतानाही त्यांना सत्ता आणता आली नाही मोदी करीश्म्यावर सत्ता मिळाली म्हाणून ते केद्रात मंत्री झाले आता त्यांना कदाचित पुढची स्वप्न पडत असावीत
Bol bhidu fakt Jar, tar, samja, As Hou shakat, As Nahi Hou Shakat, asa channel banalay... Loksabheche Sagale andaj saaf khote tharle.. Hawaman Khat jast changal kaam karat Bol bhidu peksha... If anyone disagree see last 30 videos.. Political sagle subjects Jar tar che milatil...
रस्ते बांधकामात सर्वात जास्त घोटाळा होतात , केंद्राचे प्रोजेक्ट पण मोठे असतात असं सोडून राज्यात कश्याला येईल मरायला. राज्यात जनतेशी थेट संपर्क असलेले काम असते त्यात कष्ट पण जास्त आहेत. जे चाललंय तेच भारी आहे त्याच्या साठी.

मिडिया ने एक काहीतरी ठरवावे -
महाराष्ट्रातील राजकारणापासून:-
१. गडकरी स्वतः ला दूर ठेवतात की
२. गडकरींना भाजपा दूर ठेवतेय ?
नेहमी वेगळे वेगळे बोलतात तुम्ही लोकं .... 😅
पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी पोलिस स्टेशन ला गेलो होतो , तिथे सगळे डॉक्युमेंट्स असूनही 500₹ खुलेआम मागितले जातात, आणि नाही दिल्यास काम अडवले जाते, थोडी माहिती काढल्यावर कळले की हे सगळीकडे असेच चालते, बोल भिडू ने कृपा करून रिसर्च करून यावर व्हिडिओ रिपोर्ट बनवा 🤬
हे अगदी बरोबर बोलला भाऊ हे 1000,500 मागतात
Aise loka tuzyacha jati che astil😂😂😂
नितीन गडकरी BJP वर नाराज आहेत... ते फक्त संघाचा काम करतात
तसे पाहिले तर गडकरींसारख्या नेतृत्वाची फक्त महाराष्ट्राला नाही, तर अख्या देशाला गरज आहे... ते देशाचे पंतप्रधान व्हायलाच पाहिजे..!
गडकरी महाराष्ट्रतल्या लोकांचा खूपच ओव्हररेटेड नेता ✅
जबरदस्तीचे प्रोजेक्ट,कॉन्ट्रॅक्ट, टेंडर, स्व कमाई, पार्टी फ़ंड, खराब दुय्यम दर्जा
शाबास गडकरी'जी '✅
इलेक्ट्रोरल बाँड मधे यातूनच सर्वात जास्त फंड मिळविला आहे।म्हणजेच भ्रष्टाचाराचा पैसा कमवलाय।
भाजपा चे secular नेते नितीन गडकरी
एकच' माणूस जो आपलं काम बरोबर करत आहे पण त्याला कोणी सहकार्य नाही करत.
त्याला काम करू द्यायचं नसत तर मंत्री ही बनवल नसत दुसर्याच्या मेहनतीवर जेव्ह मोठी स्वप्न पडताता तेव्ह असं होत
Tula kasa mhahit 😂😂😂
थोडं लांब थांबूनच कामे जास्त होतात
गडकरी चांगले मंत्री आहेत पण लोकप्रिय नेता नाहीत भाजप प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना राज्यात सत्ता आणता आली नाही आणि केद्रात अध्यक्ष असतानाही त्यांना सत्ता आणता आली नाही मोदी करीश्म्यावर सत्ता मिळाली म्हाणून ते केद्रात मंत्री झाले आता त्यांना कदाचित पुढची स्वप्न पडत असावीत
महाराष्ट्रात BJP ची सत्ता येत नाही.
हे जग जाहीर आहे😊
#बोलगांडू Mumbai Senate Election Results चा content टाका... ठाकरे 100 च्या Strike Rate ने ठासून आलेत...
गडकरी मुख्यमंत्री झाले तरच भाजपा चे सरकार आम्हाला चालेल
नाहीतर भाजपा वाले दारात पण उभे करायच्या लायकीचे नाहीत
गडकरी :- 🗿
फडणवीस :-🤡
संघ :- 👑
नॉन क्रिमी-लेयर बाबत व्हिडिओ बनवा sir
Gadkari was not aware of Shaha's Nagpur visit because party high command didnt informed Gadkari about Shaha's programme in Nagpur .
तुम्ही कालचा इंडिया टुडे चा इंटरव्ह्यू पाहून हा एपिसोड बनवला वाटतंय.
गडकरी हे स्वतःच हरताहारता राहिले ते काय दिवे लावणार 🙏🏿
अबे झाटु गडकरी स्वतःच्या कामामुळे निवडून आले राहुल गान्धी जरी नागपुरात उभा झाला असता तरी आम्ही नागपूरकर गडकरी च्या पाठीशी उभे असतो
यालाच म्हणतात आंधळ दळतंय कुत्र पीठ खातंय 😅😅😅😅😅😅
@@Jadhav_Rahul________😅😅😅😅😅
खरच काही लोक चु असतात.
#फेकू पहिल्या #दोन_तीन फेर्यात माग होता तो 😂😂
Gadkari is the deserving person of the pm chair
Electorall bond मधून भ्रष्टाचार.
नितीन गडकरी माणूस खरा आहे कोणाबद्दल काही बोलत नाही कुणाला विरोधही करीत नाही
Nitin Gadkari sarkha neta midayla pahije...
Khup chhan kame keli tyanni
नितिन गडकरी ना गलिच राजकरण आवड़त नही
We want only nitin gadkari as a prime minister
नितीन गडकरी हा एक भंपक माणूस आहे, ह्याचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत
Br
सत्यवचन 👍
गडकरी महाराष्ट्रात असतानासुध्दा आपले स्वतःचे खाते सोडून इतर खात्यात लुडबूड करीत नव्हते .
नितीन गडकरी राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त आहेत 😂
अरे शिवसेना बरोबर होती म्हणून बी जी पी ला विदर्भात यश मिळालं आन्ही आता काँग्रेसला विश्लेषण करतो झोप
फक्त जरागे पाटील
आरती मामला मोठे पॉकेट मिळाले जोरात आरती करा.
गडकरी स्वता निवडून आले भाजप तर सुपडासाप झाला
स्वतंत्र विदर्भाच गाजर दाखवून... खुपसलय।🎉🎉
Gadkari wants to be BJPs secular PM.
😊
NITIN GADKARI IS INFRASTRUCTURE MAN...........................
Vidhrbhat konte kam kele je BJP la nivdun deil lok,ek hi seat nahi yav BJP chi yavedes
Media che lok kahi pn propaganda chalavta . Ardhi news gheun gadkari sahebani India Today conclave mdhe sagla sangitl ahe ekda jaun nkki bgha👐
भाजप . नाही परत धे त पण नाही येणारा
Lok nahi tr swata Gadkari ji ni paat phiravli aahe Karan phoda phod kelela Tyanna patla nahi
Rajyat fodafodi ani sattesathi vatel te ashya barbatleya Maharashtrachya rajkaranat yaveli tari Gadakarisahebani n alelech bhale asch vatate..
Hathi pe baithne vale Ghode pe nahi baith te .
Veto un video banao
Bol bhidu view sathi apla ch dok lavte mahiti kahich nahi 😆
Nekst pm gadkari honge
Bol bhidu fakt Jar, tar, samja, As Hou shakat, As Nahi Hou Shakat, asa channel banalay... Loksabheche Sagale andaj saaf khote tharle.. Hawaman Khat jast changal kaam karat Bol bhidu peksha... If anyone disagree see last 30 videos.. Political sagle subjects Jar tar che milatil...
रस्ते बांधकामात सर्वात जास्त घोटाळा होतात , केंद्राचे प्रोजेक्ट पण मोठे असतात असं सोडून राज्यात कश्याला येईल मरायला. राज्यात जनतेशी थेट संपर्क असलेले काम असते त्यात कष्ट पण जास्त आहेत. जे चाललंय तेच भारी आहे त्याच्या साठी.
Gandagi keli Fadanvis ne, saaf aata Gadkari karnar? Gadkari la padaycha prayatna koni kela hey Gadkari tari visarnar nahi.
nitin gadkari hyaanchya peksha amit shah motha naahi.. shah haa chiri miri maanus aahe.. mhanun gadkari saahebaanni yena talla asel..
सुपडा साप होणार नक्की यांचा
नितिन गडकरी च्या स्वताच्या करतुत्वाने त्यांची लोकसभा सीट वाचली अन्यथा पूर्ण विदर्भ मधे बीजेपी चा अंतिम संस्कार झाला होता 😂😂😂😂
जय कांग्रेस जय विदर्भ
मत मागनार नाही म्हणत दारोदार फीरावे लागले होते।😂😂
khup kahi bolnar hoto.. mag tuza surname disla, ani samajla ki tu tar m*dr@$achhaap aahe, tuzya sarkhya dimaagi apang la kay bolnar ata..😂🤣🤣🤣🤣
नेता तो जो आपल्या बरोबर पक्षाला जिंकून देतो त्याला कतृत्व म्हणतात स्वता तर काही अपक्ष पण निवडून येतात
नितीन ला मला एकच सांगायचं आहे....बाबा त्या मोदी ला आणि अमित शाह ला मदत कर...पुन्हा असे लोक मिळणार नाहीत....🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Bara. Nitin mhantoy bh*kat ja!
कडक 🙏
त्यांना माहिती आहे राज्यात बीजेपी सूपड़ा साफ होणार आहे. म्हणून ते त्यांची इज्जत म्हणून दूर राहत आहे 👍🏻✅
बीजेपी सूपड़ा साफ हेच राज्यातील जनता चे मत आहे
हे तुमचं वयक्तिक मत आहे आणी तुम्ही म्हणजे जनता नाही आणी तुम्ही म्हणजे महाराष्ट्र सुद्धा नाही 😂😂😂
BJP काही कामाचे नाही
First
MODI hatav Next PM mharshtrain
मोदी आणि शहा यांच्यावर लोक नाराज जरी झाले तर गडकरी ला पुढे आणायचे. हाच भाजप चा प्लॅन आहे.
Gadkari 1 no. Manus...bjp aata bogus zaali tyanchya lakshyat aale
राजकारणाचा नासका कांदा करून ठेवलाय टरबूज न कशाला गडकरी साहेब नासक्या राजकारणाला