ईश्वराच्या लेकरांसाठी खानाचे 'पूतनामावशी' प्रेम

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 107

  • @maitrim3368
    @maitrim3368 5 днів тому +24

    प्रवीण भोसले सर!👃
    आपण शिवरायांचा इतिहास सर्वांना पुराव्यानिशी समजावून सांगत असल्याबद्दल आपले धन्यवाद !🌹🌹👍👍🚩🚩

    • @ShantilalRaysoni
      @ShantilalRaysoni 4 дні тому +1

      अगदी बरोबर बोललात तर्कशुद्ध मांडणी केली आहे 100%

  • @factically4972
    @factically4972 5 днів тому +17

    निनाद बेडेकर साहेबान कडून हे ऐकल होत, प्रविण जी आपण आणि निनाद बेडेकर सर यांसारखे इतिहासकार ही रत्ने आहेत महाराष्ट्राला लाभलेली ❤

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 4 дні тому +5

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात इतकी युद्धे झाली आणि तीही प्रत्येक युद्धात शिवरायांचे सैन्य शत्रू पेक्षा नेहमीच अतिशय कमी असूनही शत्रू सैन्याला विजय मिळाला नाही. अश्या शिवरायांना कोटी कोटी प्रणाम. आज आपला धर्म केवळ शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे टिकला आहे ❤❤

  • @ghanshyampendurkar4880
    @ghanshyampendurkar4880 5 днів тому +17

    चांगले काम करणाऱ्याला ईश्वर मदत करतो. शिवरायांसोबतही तसेच घडले. त्यामुळे चांगले कर्म करीत राहीले पाहिजे

    • @jitendragamare5328
      @jitendragamare5328 4 дні тому +1

      संभाजी देखील चांगले काम करत होते, मग संभाजी महाराजांना ईश्वराने का मदत केली नाही. ईश्वर, देव काहीही अस्तित्वात नाही

    • @ghanshyampendurkar4880
      @ghanshyampendurkar4880 4 дні тому +1

      @jitendragamare5328 ईश्वर म्हणजे सकारात्मक ऊर्जा. जी वाईट परिस्थितीत लढण्याची प्रेरणा देते.

    • @ketann5139
      @ketann5139 4 дні тому

      ​@@ghanshyampendurkar4880Bharat 1000 varshe Ghulam girit rahila. Te hi bhautek Ishwar chich icchha asawi, nai ka? 🙄 Shivay Bharat la swatantra karnare yodha jitke hi jhale Rana Sanga, Raja Hemchandra Vikramaditya, Maharana Pratap, Marathas, Panipat cha 2 & 3rd yuddhha, , 1857 cha uthaav.....sagle fail jhale. He sagle sakaratmak icchhe nich aaplya desha-dharna karta ladhat hote pann saglach fiskatla.

  • @rameshksharma3273
    @rameshksharma3273 5 днів тому +12

    शाहिस्तेखान महाराष्ट्रात तीन वर्ष होता परंतु इतके दिवस का होता?
    हे पुराव्यासह आज कळाले..
    खुपच छान माहिती...

  • @AmarnathPatankar
    @AmarnathPatankar 4 дні тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांचा इतिहास एक एक किल्ला असे करून शिवप्रेमींनी अवगत केले तर खूप उपकृत होईल
    जय शिवराय

  • @anandaphagare8668
    @anandaphagare8668 4 дні тому +1

    तुम्ही इतिहासकार हे महारा्ट्रातील महान रत्न आहात आम्हाला आपला अभिमान आहे आपले हे कार्य अखंड चालू राहो हीच श्रीच्या चरणी प्रार्थना.

  • @shridharavachat1623
    @shridharavachat1623 5 днів тому +11

    सध्याच्या लोकशाही मधील नव्वद टक्के नेते, पक्ष याच शाईस्तेखान च्या मानसिकतेचे आहेत

  • @nileshpatil2551
    @nileshpatil2551 4 дні тому +1

    खूप छान माहिती with पुरावे...

  • @शेतकरीआणिदुकानदारी

    आपल्या मुळे शिवराय किती धाडसी होते हे कळले जय शिवराय जय शंभूराजे

  • @anilpatole-mj6li
    @anilpatole-mj6li 5 днів тому +3

    JAY SHIVRAY JAY MAHARASHTRA DHRMA....🚩

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 5 днів тому +3

    मराठेशाही जय महाराष्ट्र धर्म 🙏🌹

  • @avinashdattatray4847
    @avinashdattatray4847 4 дні тому +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 5 днів тому +3

    सुंबर व थक्क करणारी माहीती जी ❤❤❤

  • @arunwayal6923
    @arunwayal6923 5 днів тому +3

    Khupach chhan

  • @manojzende8805
    @manojzende8805 5 днів тому +3

    जय शिवराय दादासाहेब

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 4 дні тому +1

    औरंगजेबाला भारीच मामा बनवले शाहिस्तेखानाने...
    छान माहिती सर धन्यवाद.

  • @prof.udayteke9320
    @prof.udayteke9320 4 дні тому +2

    आपले व्हिडिओ माहितीपूर्ण असतात असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ यापुढे पण येत रहावेत हीच अपेक्षा

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 4 дні тому +1

    जय शिवराय जय श्रीराम

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 4 дні тому +1

    जय शिवराय सर. वास्तव. इतिहास आहे

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 5 днів тому +4

    खरंय सर, म्हणून मोहीम 3 वर्षे लांबवली....

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 5 днів тому +1

    अतिशय उत्तम माहिती विचारली श्री भोसले साहेब.. अशीच माहिती सांगावी.
    हीच विनंती

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 5 днів тому +3

    खुपच छान ❤❤

  • @AHJKALKI
    @AHJKALKI 4 дні тому +1

    फारच छान माहिती मिळाली | धन्यवाद |

  • @shrishailtadwalkar9653
    @shrishailtadwalkar9653 4 дні тому +1

    असेच व्हिडिओ बनवत राहा सर.. धन्यवाद..

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 4 дні тому +2

    अप्रतिम माहिती. 👍🙏🙏🙏

  • @dhananjaymisal1232
    @dhananjaymisal1232 4 дні тому

    मिराजी महाराज की जय ,खूप छान चित्रीकरण

  • @amitmangsulikar7153
    @amitmangsulikar7153 5 днів тому +2

    खूप छान आणि वेगळी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 3 дні тому +1

    अतिशय सुंदर इतिहास वर्णन प्रवीण सर
    एक व्हिडिओ शाहिस्तेखान छापा मोहिमेचे नियोजन शिवरायांनी कसे केले तसेच उंबरखिंडीची लढाई यावर जरुर बनवा🙏

  • @shivajigaikwad322
    @shivajigaikwad322 4 дні тому +1

    छान सादरीकरण

  • @santoshshelke5924
    @santoshshelke5924 5 днів тому +7

    सर,
    या वरून फक्त शयस्तेखान नव्हे तर तमाम मोघली फैजेची मानसिकता लक्षात येतेय..
    रामशेज सारख्या छोट्या किल्ल्याला जिंकायला लागलेला पाच सहा वर्षांचा कालावधी हेच सूचित करतोय असे वाटते...
    धन्यवाद सर.. मोलाची माहिती..

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 днів тому +1

    सुंदर माहिती

  • @viveksawant3855
    @viveksawant3855 4 дні тому +1

    छान माहिती दिली

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 4 дні тому +1

    🙏🙏🚩🚩जय शिवराय

  • @satishthakur3897
    @satishthakur3897 4 дні тому

    Khup Chan mahiti

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 5 днів тому +3

    खूप छान माहिती दिलीत सर, अगोदर पण मुस्लिम मध्ये राजकारण शिजत होते.

  • @shamtalk2u383
    @shamtalk2u383 5 днів тому +1

    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत...आपले कार्य असेच चालू ठेवा...इतिहास कसा समजून घ्यावा हे आपल्या कडून शिकायला मिळाले....खुप खुप धन्यवाद सर...

  • @rameshpakhare7632
    @rameshpakhare7632 4 дні тому +1

    Good 👍

  • @mandartamhankar7029
    @mandartamhankar7029 4 дні тому +1

    खूप छान सर
    नेहमप्रमाणेच आपले आभार
    जय शिवराय

  • @Vijay-G.
    @Vijay-G. 4 дні тому +2

    नवीन माहिती मिळाली.
    तसेच, ईतिहास वाचताना, वाळवंटातल्या या दरिद्री लोकांना पुण्यातील हवामान, काळी कसदार जमीन, हिरवीगार शेती मुबलक धान्य, पाणी पाहुन इथुन हलायची ईच्छा, अगदी सामान्य सैनिकाची सुध्दा नव्हती, हे सुध्दा कारण वाचनात आले आहे.
    - 💐

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 5 днів тому +1

    *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
    *_" जय मराठी "_*
    *_" जय मराठा "_*
    *_" जय महाराष्ट्र "_*
    *_"" जय छत्रपती शिवराय ""_*
    🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @ajaygadre5561
    @ajaygadre5561 5 днів тому +6

    शाहिस्तेखान पक्का नोकरशाह होता असं दिसतंय 😂😂

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 5 днів тому +1

    🎉 नमस्कार सर, आपणा कडून खरा इतिहास , ऐतिहासिक पुराव्यावरून समजून घेणे अत्यंत अभिमान वाटतो. धन्यवाद.

  • @TheAmolTalks
    @TheAmolTalks 4 дні тому +1

    Sir Great video..
    Those who want direct Subject 5:53

  • @krishantpatil5807
    @krishantpatil5807 4 дні тому +1

    म्हणजे पूर्वीपासून असेच आहे तर लांबतय तेवढे लांबवायच 😢😢

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 4 дні тому +2

    सर कसं आहे समाजात काही घटक आहेत अस्सल गारुड्याला साप कसा पकडायचा ह्याच फुकट ज्ञान देत असतात ह्यांची छ.शिवजयंती दारू पिऊन धिंगाणा घालण्यापुरती सुज्ञास अधिक सांगणे न लगे धन्यवाद
    अशीच खरी अभ्यासू व्यक्तींची गरज आहे आपल्या या महान कार्याला मुजरा

  • @sudinjambhale4621
    @sudinjambhale4621 5 днів тому +1

    Good

  • @vanshdabhade01
    @vanshdabhade01 5 днів тому +3

    कृपया दाभाडे कुळावर एक व्हिडिओ बनवा. दाभाडे कुळाचा संपूर्ण इतिहास विशेषत: खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांच्याबद्दल. गुजरात जिंकण्यात त्यांचा सहभाग आणि इतर लढाया आणि पेशव्यांसोबतचा त्यांचा लढा🙏🙏

  • @Adv_Swapnil_Kolhe
    @Adv_Swapnil_Kolhe 5 днів тому +1

    सर्वांत पहिले शाहिस्तेखान संगमनेर गावाने पाहिला होता. मोठे संभाजी महाराज यांनी लढाई केली होती. 👍🤝

  • @iconic9981
    @iconic9981 5 днів тому +2

    🙏🏻🚩🚩

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 5 днів тому +5

    माझी सर्व कमेंट करणाऱ्यांना विनंती प्रविणजी,आपल्याला वस्तुनिष्ठ व संपूर्ण ऐतिहासिक माहिती पोहचवत असतात व ती ही पुराव्यासह!
    आपण त्यांना आपली अक्कल पाजळू नये हिच विनंती

  • @tkva463
    @tkva463 5 днів тому +5

    औरंगझेब त्याला काबूलच्या स्वारीवर पाठविणार होता म्हणून तो ईकडेच टाईमपास करत होता

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 5 днів тому +1

    👌👌👍👍👍🚩

  • @nileshpatil2551
    @nileshpatil2551 4 дні тому +1

    शंभू राजांची कैद ते मृत्यू, त्यांना सोडवण्यासाठी झालेले प्रयत्न ह्या बदल माहितीपर video बनवावा... त्यावेळेच्या राजकारणाची अवस्था

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 5 днів тому +4

    इतकं डोकं चालवलं असतं तर जाती संघटना कशा चालतील

  • @NatureLover65107
    @NatureLover65107 5 днів тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @EdaAdami
    @EdaAdami 4 дні тому +1

    Sahitya Khan: THE Employee of the Year... Millennium
    साहित्य खान: द एम्प्लॉई ऑफ द इयर... मिलेनियम
    😃🤣😃😂😀😀

  • @pravinsonavane3309
    @pravinsonavane3309 5 днів тому +2

    ❤🙏🙏🙏🙏

  • @mohanheismixingfengshuiand2097
    @mohanheismixingfengshuiand2097 4 дні тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sidgaming7360
    @sidgaming7360 5 днів тому +1

    Sir please raigad baddle mahiti dya ki ajun 😢😢

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 5 днів тому +3

    सर, १७६१ ला झालेल्या पानिपतच्या युद्धाचे सुद्धा पुराव्यानिशी विश्लेषण करा. हि विनंती. धन्यवाद😊

  • @सत्यसनातनधर्म-श7फ

    केळशीचे बाबा याकूब यांच्या दर्ग्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी सनद दिले हे खरं की खोट

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  3 дні тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @advprashantpatil
    @advprashantpatil 5 днів тому +2

    Sir, ekhadya vartaman patrat, lekhmala chalu keli shaletil vidyarthyanna ani sarv vachkanna pn labh hoil

  • @SahebraoGund
    @SahebraoGund 4 дні тому +1

    Sir आपण शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण ते पुराव्याशित मांडावे ही विंनती

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 4 дні тому +1

    Arthat puravyanishi

  • @kiransurve2969
    @kiransurve2969 5 днів тому +1

    सर आपल्या या सत्कार्यास शत नमन. सर मला वाटते की इतीहासातुन धडे शिकुन आणि ऐतिहासिक चुका टाळुन जो समाज भविष्याची आखणी करतो तोच समाज उज्ज्वल भविष्य घडवु शकतो.
    निम्न लीखीत काही बाबी वर आपलं मत सामाजिक उत्कर्षासाठी उप उपयुक्त आहे.
    १ अनेक विविध गुण संपन्न संभाजी महाराज यशस्वी पणे मोगली आक्रमकांना पराभूत करण्यांत कोणत्या अडचणी आल्या?
    २ पानीपत च्या लढाईत मराठा नेतृत्वाने कोणत्या बाबतीत अधिक योग्य भूमिका घेतली असती तर ऐतिहासिक हिंदू साम्राज्य निर्माण करणं शक्य झालं असतं?

  • @pratikkolap6331
    @pratikkolap6331 4 дні тому +1

    Very good❤

  • @shaileshpowar2895
    @shaileshpowar2895 4 дні тому +1

    भोसले साहेब नमस्कार,! रायगडावरील शिवाजी महाराज यांच्या शेजारील समाधी कोणाची ? खरा इतिहास काय? या विषयावर एखादा व्हिडिओ करा.........

  • @HarshadShinde-lw5nu
    @HarshadShinde-lw5nu 4 дні тому +1

    Chhatrapati sambhaji maharaj yan na mukarab khan pakad ny sathi kiti sena gheun aala hota

  • @SantoshKad-s3x
    @SantoshKad-s3x 4 дні тому +1

    शाहिस्तेखानाच्या मोहिमेत शाहिस्तेखानाच्या मोहिमेत रायबागन कोण होत्या त्या कुठल्या सविस्तर माहिती कळावी ही विनंती

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 4 дні тому +1

    Chaanglaach dokebaaj maanus. 😅

  • @SohamBangar-lg1gw
    @SohamBangar-lg1gw 2 дні тому +1

    Sir, छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा मोहिमेत किल्ला जिंकण्यासाठी पाण्यात सेतू बांधला होता, त्या सेतू चे पुढे काय झाले? छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तोफांनी जंजिरा किल्ला खीळखिळा केला तरी सुद्धा जंजिरा स्वराज्यात का नाही येऊ शकला, यावर please sir video बनवा.

    • @TusharMore-w5f
      @TusharMore-w5f 20 годин тому

      औरंगजेब पण १६८२ मध्ये दख्खन मध्ये आला होता.तयामुळे संभाजी महाराजांनी माघार घेतली .1) जंजिरा लढाईत असताना त्याला रसद मिळण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध होते.जमीन आणि पाणी.जमीनीवर कितीही वेढा पडला तरी त्याला तिकडुन रसद मिळतच होती.काहीजण सांगतात कि underground tunnel होता जो राजावाडी गावात जात होता.आणखी tunnel असु शकतात. 2 ) जेव्हा संभाजी महाराज यांनी जंजिरा वर आक्रमण केलं तेव्हा आपलं आरमार म्हणावं तेवढं Strong नव्हतं त्यामुळे त्याला पाणी मार्गातुन पण बाहेरून रसद मिळत होती.

  • @jagdishsankpal8853
    @jagdishsankpal8853 5 днів тому

    भोसले सर बोटें तुटल्या वर पुढे शाहीस्तेखानाचे काय झाले पुणे सोडल्यावर

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 дні тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

    • @sandipsireasymaths6165
      @sandipsireasymaths6165 4 дні тому

      नक्की बनवा साहेब ​@@MaratheShahiPravinBhosale

  • @pradeeplokhande9565
    @pradeeplokhande9565 4 дні тому +1

    नमस्कार Sir, आपण शाहिस्तेखानाने 3 वर्ष मोहीम लांबवली याविषयी माहिती दिली तशीच स्वतः औरंगजेब बरीच वर्ष महाराष्ट्रात होता पण यश मिळऊ शकला नाही याविषयी माहिती द्यावी.

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 4 дні тому

    Modern Shahistekhan : Mulla Uddav Thakare. 2.5 Years he was the Chief Minister . Did nothing ! 😅

  • @tanajikhade5244
    @tanajikhade5244 4 дні тому

    महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट लाल महल म्हणजे आताचा शनिवार वाडा येथेच तोडली होती का?

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 4 дні тому

    सर आम्हाला आमचा इतिहास ज्ञात असेल तर जाणून घेण्याची इच्छा आहे
    सुर्य राव सुर्वे छत्रपती इतकी महान व्यक्ती श्रृंगारपूर तख्तावर लाथ मारेल काय? आम्हाला सांगतात की अस घडलं आहे श्रुंगारपूरचा इतिहास काय
    संभाजी महाराजांच्या आयुष्यातील इतिहासातील महतवचा भाग आहे

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  4 дні тому

      यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल

  • @ketann5139
    @ketann5139 4 дні тому

    Shivrayanni zar Shahista Khan la jeeta sodla nasta tar aaj Bangladesh nasta. Fakt 3 bot chhatun tyela Delhi la zau dila. Natija - Shahista Khan jo Deccan madhe karayla ala hota tech tyeni Bengal madhe zaun kela. Shivrayanni tyecha sar kapun Aurangzeb la pathwun deycha hota.

  • @Umesh_777-7
    @Umesh_777-7 5 днів тому +4

    निनाद बेडेकर sarani आधीच सांगितले आहे

    • @atishmore3932
      @atishmore3932 5 днів тому +7

      बरं मग नको ऐकू न तू..

    • @deepakharugade4825
      @deepakharugade4825 5 днів тому +5

      तुला का त्रास होतोय ज्यांना माहिती नाही ते ऐकतील

    • @factically4972
      @factically4972 5 днів тому +2

      ​@@deepakharugade4825 are to kuthe bolala tyala tras hotoy 😂😂

    • @YOUSTAROMNSO
      @YOUSTAROMNSO 4 дні тому

      बर मग यांनी सांगितलं म्हणून काय बिघडल...

  • @सत्यसनातनधर्म-श7फ

    इंद्रजीत सावंत म्हणतात की छत्रपती घराण्याची सुरुवातच दर्ग्या पासून सुरू झाली मालोजी राजे यांनी दर्ग्याला नवस बोलला होता की पुत्र व्हावे म्हणून आणि त्या दर्ग्यावरूनच शहाजी आणि शरीफजी नाव ठेवले हे खरे की खोटे जे काही असेल ते स्पस्ट मांडा.सत्य तरी समजेल आधी हा व्हिडिओ बनवा मग बाकीचे व्हिडिओ बनवा

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 5 днів тому +1

    सर, छान नविन दर्जेदार नाटके

  • @anilnaik1052
    @anilnaik1052 4 дні тому +3

    शाहिस्तेखान महाराष्ट्रात तीन वर्ष होता परंतु इतके दिवस का होता?
    हे पुराव्यासह आज कळाले..
    खुपच छान माहिती...