टॅग ,रिंग नंतर काढून टाकावी.पक्षी ,प्राण्यांचा ते त्रासदायकच होत असणार . टॅगवाल्या पक्ष्यांचा इतर स्वजातीय सहज स्वीकारत नषतील .खेरीज शारीरिक दुखापत ,सतत खुपल्यासारखे वाटणे ,तोल जाणे ,उडताना ,बसताना अडचण आहेच.
खुप छान माहिती, आमच्याकडं सुद्धा डिसेंबर मध्ये ( निमसोड, सांगली ) बाहेरच्या देशातील पक्षि येतात ते फक्त एक महिना राहतात व निघून जातात माणसापेक्षा पक्षि कीती ऍडव्हान्स आहेत, ही आहे निसर्गाची किमया
Salim ali is not a doctor but ornithologist associated with BNHS and work for them along with Mr. S. Dillon Ripley. And he has not created BNHS. In fact Founders of BNHS are: MacDonald, Mr. E. H. Aitken, Col. C Swinhoe, Mr. J. C. Anderson, Mr. J Johnston, Dr. Atmaram Pandurang, Dr. G A Maconochie Dr. Sakharam Arjun.
बरोबर बोललात.... टुरिस्ट पॉईंट म्हणून नीट डेव्हलप केला पाहिजे नाहीतर दिवसभर सगळे मुलुंड भांडुप चे नशेडी येतात ऐरोली भांडुप फॉरेस्ट ला गांजा मारायला !!!!
पक्षांचा नैसर्गिक अधिवास हा शासन, बिल्डर, भूमाफिया, रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी, ध्वनी प्रदुषण, जंगलतोडीमुळे कमी होणारे अन्न या सारख्या अनेक गोष्टींनी प्रभावित होत आहे, सर्व सामान्य नागरिकांनीच यासाठी जागृत होऊन आवाज उठवला पाहिजे व पर्यावरण वाचवलं पाहिजे....
रिंग केलेला पक्षी हा कोणत्याही देशात जाऊ दे तो पक्षी काय पक्षी निरीक्षण करणाऱ्या माणसा समोर येऊन बसणार रे का 😂 कि बघ माझ्या पायातली रिंग कोणत्या रंगाची आहे ते बघ 😅काय😅😅
Because of Extreme demand of Real Estate the CRZ limits are reduced near Bhandup, Airoli, Thane creek by GOI , BNHS should have opposed this , migratory birds gets distracted due noise pollution, and human interference.
इथ आजचे काळात जग देश समाजतले लोकांना एक मेका सोबत एक मेकाचे जिवना सोबत काही घेणे देणे नाही तिथ लोक या पशू पक्षाचा जीवनाचा आन तेचा अस्तित्वाचा काय व कशाला विचार करतील ...? निसर्ग बद्दल सरकारने आण दुसरे सामाजिक नैसर्गिक उपक्रम राबवणारे लोकांनीच विचार व काम करा अशी लोकांची मनोवृत्ती आहे
पक्षांना किंवा इतर वन्य प्राण्यांना तरी सुखाने जगू द्या मानवांनो का त्यांना पण देश वादात अडकवता हे पूर्ण पृथ्वी त्यांची आहे आणि ते कुठेही मुक्त संचार करू शकतात जर तुम्ही त्यांना रिंग किंवा अन्य काही लावले तर दुसऱ्या देशात त्यांना मारण्यात येईल
माणूस प्रत्येक प्राणी आणि पक्षाच्या आयुष्यात त्यांचा अभ्यास करण्याच्या नावाखाली ढवळाढवळ का करत असतो?ती रिंग त्याच्या पायाला टोचत असणार, ती कशात तरी अडकू शकते, तिच्यात काही अडकू शकत, उडतांना त्रास होऊ शकतो हा विचार का नाही कुणी करत..
@@mangalatkar907 जंगलतोड करून प्राणी, पक्ष्यांचं जीवन धोक्यात आणलं ते माणसानेच. प्राण्यांना पक्ष्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी माणसाची जराही गरज नसते. त्यामुळे त्यांचे अधिवास, जंगलं नष्ट न करणे एवढेच माणसाने केलं पाहिजे.
LET US JOIN OUR HANDS TO SAVE OUR ENVIRONMENT, FORESTS, RARE, ENDANGERED, THREATENED, SPECIES OF FLORA AND FAUNA. ! THE RULES AND REGULATIONS MUST BE.VERY VERY STRICTLY FOLLOWED BY ALL LAW- ABIDING, PEACE- LOVING, GOD- FEARING(?) CITIZENS OF THIS" GREAT" LAND OF TRUTH, NON- VIOLANCE, TOLRENCE, AND UNITY IN DIVERSITY !!
To flemingo kankalkar malvani astalo. Gadnadichaya patrat lhavo asta na thai poolakhali tycha ghar ha. To bhandup purvek tychi kholi ha. To swargat jamuk gello. Malvani mhantat tyka.jay sindhu jay malvan. Jay kankawali. Jay damre. 😃😀😀😀😀
या पक्षाचे भारतात हृदय पूर्वक स्वागत आहे, 🎉🎉अप्रतिम कामगीरी🎉🎉
ताशी 60km पेक्षा जास्त वेगाने त्याने प्रवास केला तोही सतत 3 दिवस. 1 सेकंद सुद्धा न थांबता. विश्वास बसायला फारच कठीण
Amezing
टॅग ,रिंग नंतर काढून टाकावी.पक्षी ,प्राण्यांचा ते त्रासदायकच होत असणार . टॅगवाल्या पक्ष्यांचा इतर स्वजातीय सहज स्वीकारत नषतील .खेरीज शारीरिक दुखापत ,सतत खुपल्यासारखे वाटणे ,तोल जाणे ,उडताना ,बसताना अडचण आहेच.
Lame!
Right
Hoy rao ...😞
As pakshi I agree this❤❤
हो अगदी खरे आहे
अप्रतिम पक्षाने एवढा दूरवर प्रवास करून पतर त्याच ठिकाणी आला जय महाराष्ट्र
खुप छान माहिती, आमच्याकडं सुद्धा डिसेंबर मध्ये ( निमसोड, सांगली ) बाहेरच्या देशातील पक्षि येतात ते फक्त एक महिना राहतात व निघून जातात माणसापेक्षा पक्षि कीती ऍडव्हान्स आहेत, ही आहे निसर्गाची किमया
आमचा श्री क्षेत्र पैठन इथ पान बहेर देशा तुन पक्षी येतात अभिमानस्पाद ❤
ते तिकडे पोरगी बघायला जात असतात।।।
पंछी नदिया पवन के झोके कोई सरहद्द ना इनहे रोके.❤
Bilkul roke, ye gaana kisi Chu insan ne banaya hai. Birds have their own territories like humans.
आता ह्या गाणे चे अर्थ समजले
Reefuzi movie ❤ I love birds 😊
अतिशय सुंदर फार मोठी गोस्ट आहे ही
Great work sir👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आमचं भांडुप आहेच जगात भारी. एकदा इथे राहिलात तर जगातून कुठूनही परत इथेच येणार तुम्ही.
रशियनला भेटायला गेला होता बिचारा. मनसोक्त भेटला म्हणून तीन दिवसात रिटर्न आला. रशियन त्याला सोडत नव्हती त्यामुळे एवढ्या फास्ट आला असावा😂
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ धन्यवाद ❤
Waah chaan mahiti 🤩🤩👌👌👌
पंछी , नदिया, पवन के झोके कोई सरहद ना ईनको रोके
हा पक्षी रशियाहून भांडुपला तीन दिवसातच फिरून आला | MaxMaharashtra 3 days only please look your statment
एकदा कोण भांडुपला आला की त्याला भांडुप सोडवत नाही..
भांडुपमध्ये देवानंद बघायला आला असेल 😂😂
@@nileshm1051sampadak saheb ka 😅
खूप छान माहिती ❤
Salute to Dr.Salim Ali, who created the BNHS
Salute to karega hi na Muslaman jo hai. Isme bhi Kaum dekhi jani chahiye. Allah ka banda hai ya nahi.
@@mr.america9806 😂😂sahi bola..
Salim ali is not a doctor but ornithologist associated with BNHS and work for them along with Mr. S. Dillon Ripley. And he has not created BNHS.
In fact Founders of BNHS are:
MacDonald, Mr. E. H. Aitken, Col. C Swinhoe, Mr. J. C. Anderson, Mr. J Johnston,
Dr. Atmaram Pandurang, Dr. G A Maconochie
Dr. Sakharam Arjun.
मी कार चोवीस तास चालवत 1300 km पार केले होते पण ह्या पक्षाने तर चोवीस तासात 1500 km अंतर पार केलं आहे 😮Hats off 🙏😊
konti car
@@jyeshthah1 i20
Bhandup my home town 🏠
सुंदर अभ्यासू विवेचन. धन्यवाद
Great work sir.
BHANDUP CREEK AREA MUST BE PRESERVED AS A WORLD HERITAGE SITE AND PREVENT ITS ENCROACHMENT BY FORMING STRICT LAWS BY THE GOVT .
बरोबर बोललात.... टुरिस्ट पॉईंट म्हणून नीट डेव्हलप केला पाहिजे नाहीतर दिवसभर सगळे मुलुंड भांडुप चे नशेडी येतात ऐरोली भांडुप फॉरेस्ट ला गांजा मारायला !!!!
स्वत्ताच्या मुला मुलींवर लक्ष द्यायचे सोडून.... पक्षयांना का त्रास देत आहात...🙏🙏
अरे ब्रिगेडच्या ऑलादा, तुझ्या लेकी काय पळून गेल्या की काय?
Gap yadya
पक्ष्यांना सोडून तुला आता चीन मध्ये नेवून सोडायला पाहिजे, बघूया किती वर्षांनी परत येतोस ते.😊😊😊
का यांची मुले उनाड आहेत का ..जे अशी कामे करतात त्यांची मुले सन्कारीत च असतात.म्हणुन तर ते अशी अभ्यासू कामे करतात.
पागल.
संशोधन खुप आवश्यक आहे मात्र त्याची मर्यादा असावी कारण त्यांच्या शरीर रचनेत external device लावल्यामुळे त्रास होउ शकतो
True
Russian ka chakkar babu bhaiya 😂
wow
वहा वहा नाइस ❤❤❤❤❤
Mala khup chan vatla savrdan kartana
पक्षांचा नैसर्गिक अधिवास हा शासन, बिल्डर, भूमाफिया, रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी, ध्वनी प्रदुषण, जंगलतोडीमुळे कमी होणारे अन्न या सारख्या अनेक गोष्टींनी प्रभावित होत आहे, सर्व सामान्य नागरिकांनीच यासाठी जागृत होऊन आवाज उठवला पाहिजे व पर्यावरण वाचवलं पाहिजे....
प्रकाश प्रदूषण थांबवा, पक्षी, कीटक वाचवा
अभीष्टचिंतन अभिनंदन करण्यात येत आहेत
Thats great
पक्षांना सुद्धा रशियन पाहिजे .😅
Amazing
रशियन सर्वांनाच आवडतात😂😂
Saheb, to Sanjay Raut cha banglow baghayla aala hota 😂
SIR kiti thousands ft var udatat
पुढाच्या वर्षी भांडुप ला अदानी ची बिल्डिंग बोर्ड बघिन कायमचा परत जाईले
Khoopach Chhan idea aahe !
रिंग केलेला पक्षी हा कोणत्याही देशात जाऊ दे तो पक्षी काय पक्षी निरीक्षण करणाऱ्या माणसा समोर येऊन बसणार रे का 😂 कि बघ माझ्या पायातली रिंग कोणत्या रंगाची आहे ते बघ 😅काय😅😅
tyavar unique number asto ring var tyavarun identify kartat
I think it's 5 days, as shown in the details at 4:45, departed on 17/7 and reached 21/7...
Creek area ani Aarey forest pan conserve kela pahije aapan. Aarey forest vachva nahitar nisargg cha samtol bighdel
प्रकाश प्रदूषण थांबवा, पक्षी, कीटक वाचवा
अशा गोष्टींचा दुसऱ्या देशाकडून हेरगिरीसाठी वापर होत असेल तर कृपया लक्ष द्या
Some travel from Bhandup to Bandra
Thumbnail मधील वाक्यरचना कोणत्या भाषेतील आहे?🤔
Russia to Bhandup in three days journey. ✈️
God gifts salute
Because of Extreme demand of Real Estate the CRZ limits are reduced near Bhandup, Airoli, Thane creek by GOI , BNHS should have opposed this , migratory birds gets distracted due noise pollution, and human interference.
Yacha upyog kay asto ya saglya stalking cha
👍👌👍
🙏🙏🙏
🚩🇮🇳🚩
इथ आजचे काळात जग देश समाजतले लोकांना एक मेका सोबत एक मेकाचे जिवना सोबत काही घेणे देणे नाही तिथ लोक या पशू पक्षाचा जीवनाचा आन तेचा अस्तित्वाचा काय व कशाला विचार करतील ...?
निसर्ग बद्दल सरकारने आण दुसरे सामाजिक नैसर्गिक उपक्रम राबवणारे लोकांनीच विचार व काम करा अशी लोकांची मनोवृत्ती आहे
जी ललचाए रहा नाजाए ...
याच पोरग मुंबईत कुठं फिरतंय याला माहित नसेल आणि हे पक्षी बगतंय 😄
😂😂😂😅😅😅
पोरगा पुणे मुंबई ला जाऊन जाऊन कोठे जाणार हे निश्चित आहे
लय हसलो रावं
बाबू भैय्या, रशियन का चक्कर हैं रशियन का 😂🤣
😂😂😂
भांडुप आला भाऊ वडापाव घेऊन गेला😮😮😮
❤
हा पक्षी ला कायम पिंजरा मध्ये टाकलें असते तर तो भांडूप मध्ये आलाच नसतात
हिते काही पक्षी आसाम ला जाऊन आले.. त्याचा वर लक्ष द्या..
करोडो चे पक्षी आहेत ते..
❤❤
बायको ओरडली असेल पहिली रिंग काढून ये त्यासाठी तो परत आला
😂😂
😂😂😂😂😂😂
😂😂
ह्यांच्या गळ्यात टॅग लावायला पाहिजे मग समजेल रशियन च्या मागे जातंय का आणखीन कुठे , कसा त्रास होतो. 😢
कबूतर जा जा जा, एवजी फ्लेमिंगो जा जा जा असं पाहिजे होत का..?????
पक्षांना किंवा इतर वन्य प्राण्यांना तरी सुखाने जगू द्या मानवांनो का त्यांना पण देश वादात अडकवता हे पूर्ण पृथ्वी त्यांची आहे आणि ते कुठेही मुक्त संचार करू शकतात जर तुम्ही त्यांना रिंग किंवा अन्य काही लावले तर दुसऱ्या देशात त्यांना मारण्यात येईल
What is the birds name ?
Aamhi Bhandup rahto
Arre waaa.... Chhanach ki...
it is possible sir return journey km near approx 6110 km posible in 3 days pl confrim
आकाशातन उडत तर यायच आहे न यायला काय झाले चालत येनार आहे थोडच 😄
👌🤔😎
Mobile radiation चा कितपत प्रभाव पक्षांवर पडतो. कारण सकाळी ज्या चिमण्या दिसायच्या त्या आता त्या प्रमाणात दिसत नाही आहेत.
माणूस प्रत्येक प्राणी आणि पक्षाच्या आयुष्यात त्यांचा अभ्यास करण्याच्या नावाखाली ढवळाढवळ का करत असतो?ती रिंग त्याच्या पायाला टोचत असणार, ती कशात तरी अडकू शकते, तिच्यात काही अडकू शकत, उडतांना त्रास होऊ शकतो हा विचार का नाही कुणी करत..
त्या शिवाय अभ्यास कसा होणार..आज याच पक्षी प्रेमी नी अभ्यास करुन पक्षी व प्राणी यांचे उत्तम सवर्धन केले आहे .
@@mangalatkar907 जंगलतोड करून प्राणी, पक्ष्यांचं जीवन धोक्यात आणलं ते माणसानेच. प्राण्यांना पक्ष्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी माणसाची जराही गरज नसते. त्यामुळे त्यांचे अधिवास, जंगलं नष्ट न करणे एवढेच माणसाने केलं पाहिजे.
पक्षाला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी
बरा झाला तुम्हाला सांगुन गेला होता 😅🎉
Adabhut
Tin divast kon yet russiya madhun
Dr.salim Ali yanchi aathwan zhali
भांडुपयेथे भाऊ वडापाव खायला😂
Bhandup Varun sutla manje bhanduplach magari yenar ki
कुणीतरी भांडुपवाल्याने मस्करी करण्यासाठी एकच रिंग पक्ष्याला लावली असेल.
इथे लोकांना खायला नाही आणि हे पक्षी अभ्यास करताय
LET US JOIN OUR HANDS TO SAVE OUR ENVIRONMENT, FORESTS, RARE, ENDANGERED, THREATENED, SPECIES OF FLORA AND FAUNA. !
THE RULES AND REGULATIONS MUST BE.VERY VERY STRICTLY FOLLOWED BY ALL LAW- ABIDING, PEACE- LOVING, GOD- FEARING(?) CITIZENS OF THIS" GREAT" LAND OF TRUTH, NON- VIOLANCE, TOLRENCE, AND UNITY IN DIVERSITY !!
नक्कीच संजू मॉडेल चा पाहुणा असेल😂😂
नशीब मुलुंड मध्ये गेला नाही
नागडा - उघडा भेटला असता तोतल्या 😅
Pakshichya payat bhawra asel check kara
0.26 म्हणजे त्या पक्षाला पण रशियन आवडतात.. 😂
तो गोवा मधला पक्षी आहे 😂😂😂
😂😂
गोवा आणि रशियन टपा टप टपा टप
Toh vimanane ala ka 3 divasat
Pakshinch bar aahe kuthe hi jata yet
Tower alyawar kay honar
त्याच तुम्ही त्या एकाच पक्ष्याला कसे रिंग टाकले तुम्हाला सांगितलं होतं का त्याने 😂😂😂काही तरी पटेल आस सांगा
Me pan Bhandup la rahato majy gharachy 🏚🏠 itha pan bharpur pakshi 🐦 yatat
Bhandup mhanje nakki malvani asnar 😂
pakshi be like:- body dekh kar flower Samji kya Fire hai maay.. dekh bandup tak pahucha Abhi Grand Rd ghum ke Ata maay
Sir एवढे प्रयत्न करता तर एकदा कॅमेरा लहान लावून बघा ना पक्ष्याला
तीन दिवस किं साडेतीन महिना....?
यायला ३ दिवसच लागले ना
Purna video baghatach nahit he lok
@@amolmhatre1 अगदी बरोबर नंतर विचारत बसतात प्रश्न काय करायचे यांचे 😢
Rasian la pankh aste aani te majaya ghari utarle aste....kiti chann
भारतीय नाव काय त्या पक्षाच?
मळगुजा, काळ्या शेपटीचा पंकज
To flemingo kankalkar malvani astalo. Gadnadichaya patrat lhavo asta na thai poolakhali tycha ghar ha. To bhandup purvek tychi kholi ha. To swargat jamuk gello. Malvani mhantat tyka.jay sindhu jay malvan. Jay kankawali. Jay damre. 😃😀😀😀😀
plane ne aalaa asel... tumachyakade data ahe pan to aalaa kasa tyachi video nahi kay fayada...
तीन महिने लागले त्या पक्षाला आणि टायटल बघा तीन दिवस 😄😂😂
Tuch parat aik.. 3 diwasach bollet... 😂😂😂😂😂😂😂😂 purna video baghaycha asto re
तुमच्या सारख्या पाटीलांनी वाट लावली रे अख्या महाराष्ट्रची 😂 पूर्ण विडिओ बघा रे