राज ठाकरे अजूनही देवेंद्र फडणवीस मुखमंत्री होणार असे अंदाज वर्तवत आहे. आदीत्य ठाकरे याचा अंदाज बरोबर आहे राज ठाकरे भाजपाची बी टीम आहे फरक इतकाच आहे बिन शर्त पाठींबा नाही
राज ठाकरे तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होऊ शकता जर खरा महाराष्ट्र धर्म समाजला तर भाजप आणि उजवी विचारसरणी ही कशी नेहमी महाराष्ट्र विरोधी आहे तुम्ही स्वतः ही जाणता देवेंद्र फडणवीस चे समर्थन करायचे असेल तर भाजप मध्ये सामील व्हा पक्ष बंद करा.
आपल्या मुलासाठी , बिनशर्त निवडून द्या, म्हणुन, भीक नाही मागितली, तडजोड नाही केली, त्याला संघर्ष करायला लावत आहेत , हाच फरक आहे, नेतृत्व गुणातला... राज आणि उद्धव यांच्यातला... समजुन घ्या...
राज ठाकरे कडे संघटन कौशल्य कमी आहे नेमकी भूमिका काय घ्यायची याचा संभ्रमात नेहमी असतो केवळ बाळासाहेबांच्या भाषणाची कॉपी करून चालत नाही विचाराप्रमाणे वागणे जरुरी आहे ठामपणा नाहीये
यांचे कडे समोरून पाठीमागून पडद्याआड पाठिंबा शिवाय पर्याय न्हाय ..मी मी माझे माझेकडे मी मी पणा, नुसते मनोरंजन, असे बोलतात की सर्व समस्यांचे उपाय यांचे कडे आहेत ब्लू प्रिंट आहे बोल बच्चन...शेवटी हिंदू मुसलमान या मुद्यावर यावे लागले.
तुझ्या आईचा pucha tuze....baki election sodun tuzya gharat udayla yetat vatta roj bedka...... लायकी प्रमाणे बोल...राजसाहेब वर बोलायची लायकी नाय तुझी....तुझा bocha माराय आम्ही बसलोय...
दुसऱ्यावर टीका करण्या पेक्षा तुम्ही काय केल आणि काय करणार आहेत हे सांगा.. दुसऱ्या वर टीका करण्या पेक्षा तुमच्या मुलं मधे काय कौशल आहे ते डाकवून द्या. नाही मतदार तुम्हाला मत नाही देणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकूण किती जागांवर निवडणूक लढवत आहे? मनसे स्वबळावरच सरकार स्थापन करू शकते का? समजा त्यांनी १०० जागांवर विजय मिळविला तर ते कुठल्या पक्षाशी युती करून सरकार स्थापन करणार आहेत? याची उत्तरे मनसेनी प्रथम जाहीर करावे.
खरी मराठी भाषा. आपली मायबोली भाषा मराठी भाषा . ऐकायची असेल किंवा द्यात ठेवायची असेल तर मा.बाळासाहेब, राज साहेब आणि उद्धव साहेबांना नीट ऐका.... मराठी जोपासा.. जय महाराष्ट्र जय भारत.. उत्कृष्ट जीव भाव
साहेब नमस्कार तुमचा पुत्र माहीम मधून ठाकरे घराण्यामधून उभा राहीला तर तुम्हाला अभिमान आहे पण तुमच्या ठाकरे घराण्यामधून एक ठाकरे मुख्यमंत्री झाला होता त्याचा तुम्हाला अभिमान नव्हता
@@KardanKaaal मग राज ठाकरेंसाठी जिथं जिथं रेल्वे इंजिन दिसेल तिथे तिथे मतदान करा. ते मत थेट राज ठाकरेंकडे जाईल विषय संपतोय जास्त विचार करायची गरज नाही
फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤ जे व्होट नाही करणार ते इथे येऊन कॉमेंट करू नका .....जाऊन तुमच्या नेत्यांची चाटत बसा तेवढेच करा दुसरे चांगल करत आहे तर त्याला साथ नाही देणार असच स्वतः ची लाल करत बसा
@@swapnilbhalerao6988 tu kontya pakshala matdan karto..sambhaji maharajani raje nko hwayla pahije hot na gharaneshahi..asach na ..tujhya porala 18 varshacha jhalyav haklun de..udayanraje na mhan jaun majhya porala pudhcha raje ghoshit kra...Sharad Pawar chi family ahe rajkarnat..uddhav chi pn ahe..congress chi pn gharaneshahi ahe..Ani ha Amit ek chance magtoy tr tu as boltoy...company madhe boss ch porag ch boss hot... employee n dusri company kadhavi n boss hwav..
@@vilasbhor3933 राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांसाठी काही विशेष उपक्रम राबवले आहेत. मनसेने विशेषतः मराठी अस्मिता, मराठी माणसांचे हक्क, रोजगार आणि सांस्कृतिक जतनावर जोर दिला आहे. खाली त्यातील काही मुद्दे विस्ताराने दिले आहेत: १. मराठी अस्मितेचा आग्रह: मनसेने महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरला. अनेक वेळा मुंबईसारख्या शहरात मराठी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. राज ठाकरे यांनी मराठी माणसांचे अस्तित्व, सन्मान, व रोजगाराच्या मुद्द्यांवर आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनांमुळे मराठी अस्मिता आणि भाषेची प्रतिष्ठा वाढली. २. रोजगारातील आरक्षण: मनसेने महाराष्ट्रातील मराठी तरुणांना स्थानिक उद्योग आणि व्यवसायांमध्ये रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले. बाहेरील राज्यातून आलेल्या मजुरांमुळे मराठी तरुणांना नोकरीच्या संधी कमी होत असल्याचा मुद्दा मांडून, महाराष्ट्रातील कंपन्यांमध्ये मराठी युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली. ३. व्यापारी आणि उद्योजकांना मराठीमध्ये पाट्यांचे निर्देश: मनसेने राज्यातील व्यापारी व व्यवसायांना दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यास सांगितले. त्यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली, कारण यामुळे स्थानिक भाषेला मान मिळतो आणि मराठी अस्मिता टिकून राहते. या उपक्रमामुळे मराठी भाषेची जागरूकता वाढली आणि सामान्य लोकांना सोयीचे वाटले. ४. सांस्कृतिक जतन व महोत्सव: मनसेने महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक परंपरा, उत्सव आणि मराठी नाटक-संस्कृतीला पाठिंबा दिला. गणेशोत्सव, शिवजयंती, व नवरात्रोत्सव यासारख्या महोत्सवांमध्ये मनसेने सक्रीय सहभाग घेतला. तसेच मराठी नाटकं आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ५. वाहतूक आणि सार्वजनिक व्यवस्था: राज ठाकरे यांनी मुंबईतील रिक्षाचालक व टॅक्सीचालकांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यावरही जोर दिला आहे. तसेच मनसेने अनधिकृत बांधकामे, वाहतूक समस्या, व स्वच्छता यांसारख्या मुद्द्यांवरही मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे विचारणा केली आहे. ६. राजकीय भूमिकांची स्पष्टता: राज ठाकरे यांनी अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली आहे, विशेषतः विकास, रोजगार व मराठी अस्मिता यांवर. ते वेळोवेळी महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यांवर आवाज उठवतात, ज्यामुळे महाराष्ट्रातील अनेक स्थानिक मुद्द्यांवर जागरूकता निर्माण झाली आहे. मनसेने महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी काही विशिष्ट मुद्द्यांवर काम केले आहे, जरी त्यांना अपेक्षित राजकीय यश मिळालेले नसले तरी त्यांनी मराठी अस्मितेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
@@vilasbhor3933 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. 2- महाराष्ट्रातील 65 टोल नाके बंद केले 3- मराठी अस्मिता टिकवली 4-railway मध्ये मराठी मुलांना नोकऱ्या देऊन त्यांचा हक्क मिळवून दिला 5- मुसलमान मोर्चा काढून पोलिस बहिणी वर हाथ टाकले त्यांना मोर्चा काढून उत्तर दिले .. 6- भारतातला पहिला पक्ष की ज्यांनी विकास आराखडा काढला जो तू अजून नीट पाहिलं नाही ..एकदा बघ 7- मराठी भाषा अभिमानाने तू बोलू शकतो मुंबई पुणे मध्ये ते माणसे मुळे. 8- तुला किव्वा तुझ्या family la kadhi Pune Mumbai madhe trass jhala tr mhan Mi Manse cha ahe ..baheru. Alele Tula kahi karnar nhit
@@shrivastavrahul8247 nusti show baji aahe ho. Mulala English medium madhe shikavla. Marathi cha pulka fakt vote sathi asto ya Netyana. Fakt samanya manus ani karyakarte fastat asha fasvya netyan mule.
भीक नाही मागत तर बोलून का दाखवतोय आणि वर्सोवा सभा सोडून मुलासाठी कसे पळून आले वर्सोवा जवळ होत पण ते नाही केलं फक्त मुलगा कसा निवडून येईल त्यावर लक्ष आहे बाकी हरले तरी चालतील पडतील पण नक्कीच कितीही हात पाय आपटत बसा किंवा बिनशर्त पाठिंबा द्या😂😂😂😂
हा माणूस कायमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला असता, जर सुरवातीपासून स्वतःचा एजेंडा ठरवून स्थीर राहिला असता, व महाराष्ट्र आणि मराठी जनतेच्या हितासाठी ठाम राहिला असता तर.
राजसाहेब सराइत पणे खोटे बोलतो राव. मागच्या निवडणुकीत बोलत होता माझ पक्षा चे सरकार आल तर मुख्यमंत्री पद घेणार. मला पाठी मागे राहून नाही तर front ला राहून चैलेंज घेण आवडेल. राज साहेब कुंभकर्ण सारखे फक्त निवडणुकीत जागे होतात पोकल डिमका गाजवतात.
महारास्ट्र चे राजकारण कोणी खराब केला तर सगळ्यना महित आहे फडण्वीस .आणि त्याना राज साहेबानी 2 महिन्या पुर्वी मदत केली.कोण देइल वोट साहेबाना? बळच उद्धव thakrey ना नावा ठेवतात.यावेळी एकाचे 0 होणार हे नक्की.बाकी हा मानुस personally हुशार आहेच.पण फिक्स काही नसत.
लोकं राज ठाकरेंना संधी द्यायला तयार आहेत पण विषय असा आहे की कोणाला मत द्यायचं ? मनसे पक्षात राज ठाकरे, नांदगावकर, अविनाश जाधव, राजू पाटील हे काही लोक सोडले तर बाकी कोणाचं नाव कोणालाच माहीत नाही. त्याच ठिकाणी बाकीच्या पक्षाच बघायला गेलात तर तिथे सर्व आमदार लोकांच्या ओळखितले आहेत.
घेतल्या बिगर बोलत नाय🍾🥂🍺🍷 बोलायचं काय कळत नाय, याचा नुसता एकच धोषा, मी मराठी माणूस माझी मराठी भाषा... बास झालं राजा आता तुझा झोल झाल, जनतेचे आहेत बरेच ते हाल, जानेतेचे हाल तुला नाही कळणार, तुझं engine नुसतं पोराच्या मागं पळणार.. तुझं engine नुसतं पोरामागेच पळणार... 😉😂🤭
आपल्या मुलासाठी , बिनशर्त निवडून द्या, म्हणुन, भीक नाही मागितली, तडजोड नाही केली, त्याला संघर्ष करायला लावत आहेत , हाच फरक आहे, नेतृत्व गुणातला... राज आणि उद्धव यांच्यातला... समजुन घ्या...
Raj Thackeray Profile : पहिली अटक ते पहिला आमदार; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
ua-cam.com/video/g0S2nP1Vn8E/v-deo.html
राज ठाकरे अजूनही देवेंद्र फडणवीस मुखमंत्री होणार असे अंदाज वर्तवत आहे. आदीत्य ठाकरे याचा अंदाज बरोबर आहे राज ठाकरे भाजपाची बी टीम आहे फरक इतकाच आहे बिन शर्त पाठींबा नाही
अरे बापलेकाच्या अंदाज नसतात तर समोरच्याचा बोलण्यावर नुसत्या टोमण्याच्या प्रतिक्रिया असतात... स्वतःचे बोलणे किंवा कर्तृत्व काहीच naste
हे ठाकरे, फार मी मी करतात.
Ya veli shirt ghalun... Lapun lapun pathimba
🏡🐓🐧 pawar landy chi c tim aahe😂😂😂
महाराष्ट्राची सत्ता हवी आहे तर २८८ पैकी फक्त १०० चया आताच उमेदवार उभे करून कशी सत्ता मिळेल तुमच्या पक्षाला तेच कळत नाही.
यज मनसे
एक हाथी महाराष्ट्रात कोणाचं सत्ता घेऊ नाही शकत एका पक्षा ची पाठिंबा लागतोच पण त्या साठी किमान ५०/६० आमदार निवडून येणं गरजेचं आहे
Tu nako lod gheu tu 🏡🐓🐧 landy la matdan kar 😂😂
240-250 Uba keelat 100 nahi, MNS chi list bug zara
भाजप चे इंजिन
उद्धव 💐💐💐
तेचते भाषण महंगाई बाबत बोला रोजगारा बधद्ल बोला
मत देतोस काय
रोज बोलतात 😊
अरे बाबा ते सत्तेत असणारे लोक देतात
त्या साठी रोज भाषण बगात जा...महागाई बदल ...महविकास आघाडी अन् महायुती ल विचार....rajsaheban ना सत्ता द्या...नंतर त्यांना बोला
तुला काय नवा पिचर पाहिजे का कावीळ झालेल्या चषमा चेज करा
हे इंजिन आत्ता भरबटला आहे कुठे जाईल कोणालाच माहित नाही
जिथं भाजप ची ताकत कमी आहे तिथं मनसे ने उमेदवार दिले आहे म्हणजे चुकून निवडून जर आले ते भाजपला पाठिंबा देणार हे नक्की आहे...पण मतदार सुज्ञ आहे 😊😊😊
एवढे वर्ष राज साहेब बोलत आहे पण काही होणार नाही नुसते भाषण द्याचे
तुम्ही मतदान करा ना की फक्त बोलायच
राज ठाकरे तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होऊ शकता
जर खरा महाराष्ट्र धर्म समाजला तर भाजप आणि उजवी विचारसरणी ही कशी नेहमी महाराष्ट्र विरोधी आहे तुम्ही स्वतः ही जाणता
देवेंद्र फडणवीस चे समर्थन करायचे असेल तर भाजप मध्ये सामील व्हा पक्ष बंद करा.
गल्ली बोळ्यतालि सभा😂
Ye tujhya aaaila ghetoy gallit 😂😂😂
मैदानातील सभा असते तेव्हा तू कुठे असतोस 😂
Halvat basto to landy 😂😂😂@@vaibhavsawant3265
महेश सावंत 👍
भाजप सोबत आहात तर अशक्य आहे
बिनशर्त आहेत
खरय
एकच रेकॉर्ड घासत आहे
मता ची भिक तर मागावीच लागणार....
आता कस लागणार एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या ताकदीची आणि माहिम च्या भागातील सुज्ञ जनतेची
आपल्या मुलासाठी , बिनशर्त निवडून द्या, म्हणुन, भीक नाही मागितली, तडजोड नाही केली, त्याला संघर्ष करायला लावत आहेत , हाच फरक आहे, नेतृत्व गुणातला... राज आणि उद्धव यांच्यातला... समजुन घ्या...
@abhiakasar तुमचं पण बरोबर असेल बहुतेक
राज ठाकरे कडे संघटन कौशल्य कमी आहे नेमकी भूमिका काय घ्यायची याचा संभ्रमात नेहमी असतो केवळ बाळासाहेबांच्या भाषणाची कॉपी करून चालत नाही विचाराप्रमाणे वागणे जरुरी आहे ठामपणा नाहीये
यांचे कडे समोरून पाठीमागून पडद्याआड पाठिंबा शिवाय पर्याय न्हाय ..मी मी माझे माझेकडे मी मी पणा, नुसते मनोरंजन, असे बोलतात की सर्व समस्यांचे उपाय यांचे कडे आहेत ब्लू प्रिंट आहे बोल बच्चन...शेवटी हिंदू मुसलमान या मुद्यावर यावे लागले.
👌👌👌👌👌
Bjp बद्दल चिकार नाही बोलणार कारण घेतले असेल चिरीमिरी न बोलण्याची किंवा धाक दाखवलं असेल ed च धाक अजून काय असेल
Bolale tyaveles satta dili ka
Best luck Amu 🎉 well said by your father .
तुम्ही देवेंद्र यांच्याशी पाठीशी नसता राहिला तर उद्धव ठाकरे ने किती उमेदवार उभा केला नसता
इलेक्शन मधे दिसणारा बेडूक 😒😒
तुझ्या आईचा pucha tuze....baki election sodun tuzya gharat udayla yetat vatta roj bedka...... लायकी प्रमाणे बोल...राजसाहेब वर बोलायची लायकी नाय तुझी....तुझा bocha माराय आम्ही बसलोय...
Fakt bhavala virodh itkach politics rahila ahe,
हा माणूस अजूनही महाराष्ट्रसोबत खेळ खेळतोय...हा माणूस महाराष्ट्राला फसवतोय...
कस काय
Ani tumhi swatala fsvtay kaaran tumhala naavch nahiye
तु एकटाच भल केलयस का नीट विचार करून ऐकलस तर कळेल ना
Gap tu
ardh bolun thambu naka.. kahi kharach mahit asel tr sanga naitr kachi bolu naka..
दुसऱ्यावर टीका करण्या पेक्षा तुम्ही काय केल आणि काय करणार आहेत हे सांगा..
दुसऱ्या वर टीका करण्या पेक्षा तुमच्या मुलं मधे काय कौशल आहे ते डाकवून द्या.
नाही मतदार तुम्हाला मत नाही देणार
तुझा मुलगा निवडणुकीत हरतो आहे हैं मी आजच जाहिर करतो
राज साहेब आता भाषण करता पण जेव्हा आपले प्रकल्प गुजरात ला जाते तेव्हा का नाही बोलत..
सुपारी किंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकूण किती जागांवर निवडणूक लढवत आहे? मनसे स्वबळावरच सरकार स्थापन करू शकते का? समजा त्यांनी १०० जागांवर विजय मिळविला तर ते कुठल्या पक्षाशी युती करून सरकार स्थापन करणार आहेत? याची उत्तरे मनसेनी प्रथम जाहीर करावे.
BJP SOBAT
Supari bhai
किती वेळा तेच तेच सांगत आहे?
@@vilasbhor3933 tu nko aiku mag🤣
खरी मराठी भाषा. आपली मायबोली भाषा मराठी भाषा . ऐकायची असेल किंवा द्यात ठेवायची असेल तर मा.बाळासाहेब, राज साहेब आणि उद्धव साहेबांना नीट ऐका.... मराठी जोपासा.. जय महाराष्ट्र जय भारत.. उत्कृष्ट जीव भाव
नका पोचू महाराष्ट्ररात
लाडकी बहीण योजना ऍड मधील actress
बेस्ट ऍक्टर आहे
मनसेचा १ हि आमदार निवडुन येणार नाही चालणार फक्त श्री.उध्दवजीच
काही म्हणा राजाभाऊ, तुम्ही आले म्हणजे उपकारंच केला. फक्त अमित ठाकरे ला लादू नका.
Amit Raj thakre should definitely given a chance . My heartiest congratulations for thumping victory .
सावंत साहेब
राज साहेब ठाकरे भाजप ची बी टिम आहे तरी फडणवीस व शींदे आजीत पवार तरी त्यांच्या विरोधात उमेदवार का ऊभा कले तेच कळत नाही सगळा भाजप चा घोळत घोळ आहे
Tumcha flashbacks aikayla koni tayar nahi saheb😄
हा माणूस फक्त निवडणुकीत दिसतो
Uddhav saheb roj ghari disat astil tujhya
रोज दिसणारे तरी काय उपटत आहे
Tumchi police complaint keli aahe thumla Kiva thumchya family phone yeu shakto ok mc ghari bus sawtaaa kay bolto kalta ka re mc
Ho ka tol naka marathi patya marathi bhashela abhibajya darja asha anek gosti tujha baapane kelya ka lavdya
@@atulyelbhar8821 jyachi jashi manstithibto tasache arth kadhnar
साहेब नमस्कार तुमचा पुत्र माहीम मधून ठाकरे घराण्यामधून उभा राहीला तर तुम्हाला अभिमान आहे पण तुमच्या ठाकरे घराण्यामधून एक ठाकरे मुख्यमंत्री झाला होता त्याचा तुम्हाला अभिमान नव्हता
माननीय राज साहेबांना आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी एक संधी दिली पाहिजे खरोखर साहेब महाराष्ट्रासाठी प्रामाणिक काम करतील . जय महाराष्ट्र
संधी द्यायला तयार आहेत लोक पण विषय असा आहे की कोणाला मत द्यायचं ?
मनसे पक्षात राज ठाकरे सोडले तर बाकी कोणाचं नाव कोणालाच माहीत नाही.
@@KardanKaaal मग राज ठाकरेंसाठी जिथं जिथं रेल्वे इंजिन दिसेल तिथे तिथे मतदान करा. ते मत थेट राज ठाकरेंकडे जाईल विषय संपतोय जास्त विचार करायची गरज नाही
ठरवून केलेल्या गोष्टी
फक्त राज साहेब ठाकरे 🎉❤ जे व्होट नाही करणार ते इथे येऊन कॉमेंट करू नका .....जाऊन तुमच्या नेत्यांची चाटत बसा तेवढेच करा दुसरे चांगल करत आहे तर त्याला साथ नाही देणार असच स्वतः ची लाल करत बसा
अजून पर्यंत काय केलं त्याची तुलना करा भाऊ
@@subhashpatil2002 जे काही केले ते मराठी लोकांसाठीच केले स्वतः साठी काही केले नाही त्यांनी
तुझा राज देवेंद्र फडणवीस ची चाटत आहे दलाल आहे दलाल राज भाजपचा गुलाम
@@subhashpatil2002 MNS ne Nashik la khup kaam kele hote bhai pan lokanni tyanna elect nahi kele nantar.
@@sagarkudekar7030काय घंटा केला ते एक काम सांग सुपारीवर काम तेवढे करतो
अमित साहेब आमदार होणार आहे आणि सतरंजी फक्त आणी फक्त सतरंजी उचलणारे राहणार घराणेशाही हयालाच म्हणतात
@@swapnilbhalerao6988 tu kontya pakshala matdan karto..sambhaji maharajani raje nko hwayla pahije hot na gharaneshahi..asach na ..tujhya porala 18 varshacha jhalyav haklun de..udayanraje na mhan jaun majhya porala pudhcha raje ghoshit kra...Sharad Pawar chi family ahe rajkarnat..uddhav chi pn ahe..congress chi pn gharaneshahi ahe..Ani ha Amit ek chance magtoy tr tu as boltoy...company madhe boss ch porag ch boss hot... employee n dusri company kadhavi n boss hwav..
दुसऱ्यावर टीका न करता आपण काय केलं आणि काय करणार आहेत? यावर भाषण द्या.
बोलायला खूप पटाईत आहेत राज ठाकरे.
त्यांनी काय काय केले ते दर सभेला सांगत आहे झरा आईक उगाच फड फड करू नको
marathi sathi kon ladhla itki varsh. tumi zhopey hota ka kumbhakaran gele 25 varsha😂
@@vilasbhor3933 राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी महाराष्ट्र आणि मराठी लोकांसाठी काही विशेष उपक्रम राबवले आहेत. मनसेने विशेषतः मराठी अस्मिता, मराठी माणसांचे हक्क, रोजगार आणि सांस्कृतिक जतनावर जोर दिला आहे. खाली त्यातील काही मुद्दे विस्ताराने दिले आहेत:
१. मराठी अस्मितेचा आग्रह:
मनसेने महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरला. अनेक वेळा मुंबईसारख्या शहरात मराठी लोकांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. राज ठाकरे यांनी मराठी माणसांचे अस्तित्व, सन्मान, व रोजगाराच्या मुद्द्यांवर आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनांमुळे मराठी अस्मिता आणि भाषेची प्रतिष्ठा वाढली.
२. रोजगारातील आरक्षण:
मनसेने महाराष्ट्रातील मराठी तरुणांना स्थानिक उद्योग आणि व्यवसायांमध्ये रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले. बाहेरील राज्यातून आलेल्या मजुरांमुळे मराठी तरुणांना नोकरीच्या संधी कमी होत असल्याचा मुद्दा मांडून, महाराष्ट्रातील कंपन्यांमध्ये मराठी युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली.
३. व्यापारी आणि उद्योजकांना मराठीमध्ये पाट्यांचे निर्देश:
मनसेने राज्यातील व्यापारी व व्यवसायांना दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यास सांगितले. त्यांनी याबाबत कठोर भूमिका घेतली, कारण यामुळे स्थानिक भाषेला मान मिळतो आणि मराठी अस्मिता टिकून राहते. या उपक्रमामुळे मराठी भाषेची जागरूकता वाढली आणि सामान्य लोकांना सोयीचे वाटले.
४. सांस्कृतिक जतन व महोत्सव:
मनसेने महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक परंपरा, उत्सव आणि मराठी नाटक-संस्कृतीला पाठिंबा दिला. गणेशोत्सव, शिवजयंती, व नवरात्रोत्सव यासारख्या महोत्सवांमध्ये मनसेने सक्रीय सहभाग घेतला. तसेच मराठी नाटकं आणि चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
५. वाहतूक आणि सार्वजनिक व्यवस्था:
राज ठाकरे यांनी मुंबईतील रिक्षाचालक व टॅक्सीचालकांमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळावे, यावरही जोर दिला आहे. तसेच मनसेने अनधिकृत बांधकामे, वाहतूक समस्या, व स्वच्छता यांसारख्या मुद्द्यांवरही मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडे विचारणा केली आहे.
६. राजकीय भूमिकांची स्पष्टता:
राज ठाकरे यांनी अनेक सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर ठाम भूमिका घेतली आहे, विशेषतः विकास, रोजगार व मराठी अस्मिता यांवर. ते वेळोवेळी महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यांवर आवाज उठवतात, ज्यामुळे महाराष्ट्रातील अनेक स्थानिक मुद्द्यांवर जागरूकता निर्माण झाली आहे.
मनसेने महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी काही विशिष्ट मुद्द्यांवर काम केले आहे, जरी त्यांना अपेक्षित राजकीय यश मिळालेले नसले तरी त्यांनी मराठी अस्मितेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
@@vilasbhor3933 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला.
2- महाराष्ट्रातील 65 टोल नाके बंद केले
3- मराठी अस्मिता टिकवली
4-railway मध्ये मराठी मुलांना नोकऱ्या देऊन त्यांचा हक्क मिळवून दिला
5- मुसलमान मोर्चा काढून पोलिस बहिणी वर हाथ टाकले त्यांना मोर्चा काढून उत्तर दिले ..
6- भारतातला पहिला पक्ष की ज्यांनी विकास आराखडा काढला जो तू अजून नीट पाहिलं नाही ..एकदा बघ
7- मराठी भाषा अभिमानाने तू बोलू शकतो मुंबई पुणे मध्ये ते माणसे मुळे.
8- तुला किव्वा तुझ्या family la kadhi Pune Mumbai madhe trass jhala tr mhan Mi Manse cha ahe ..baheru. Alele Tula kahi karnar nhit
@@shrivastavrahul8247 nusti show baji aahe ho. Mulala English medium madhe shikavla. Marathi cha pulka fakt vote sathi asto ya Netyana. Fakt samanya manus ani karyakarte fastat asha fasvya netyan mule.
महाराष्ट्र la garaj ahe saheb तुमची....बाकी सर्वांनी वाट लावून टाकले....एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत तुम्ही....जय महाराष्ट्र❤
Only supari king ….don’t take too much seriously…..:the great actor 😂😂
बाप म्हणून छान बोललात, अमित यांना हार्दिक शुभेच्छा,
जमलेल्या माज्या तमाम हे वाक्य फक्त आणि फक्त बाळासाहेबांनाचं शोभतय
पण त्यांचा नंतर बोलणारे फक्त राज साहेब ठाकरे हेच आहेत
'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' 😂😂
बोल बच्चन
बिनशर्त पाठिंबा 😂
Yekda sandhi pahije❤❤❤❤❤
😂 ऊत दुपारी घे सुपारी 😂
🤣 घ्या 200 बोला मनसे 🤣
भीक नाही मागत तर बोलून का दाखवतोय आणि वर्सोवा सभा सोडून मुलासाठी कसे पळून आले वर्सोवा जवळ होत पण ते नाही केलं फक्त मुलगा कसा निवडून येईल त्यावर लक्ष आहे बाकी हरले तरी चालतील
पडतील पण नक्कीच कितीही हात पाय आपटत बसा
किंवा बिनशर्त पाठिंबा द्या😂😂😂😂
पक्ष जाऊदे पोराला निवडून देण्यासाठी पळापलं 😒🤬
तस असत तर माहीम मध्ये 4 सभा घेतल्या असत्या😅
@@vaibhavsawant3265एकनिष्ठ कार्यकर्ता आहेस वाटतय rs200 साठी प्रत्येक कमेंट ला उत्तर द्यायला हाजिर 😅😅😂😂
@@kaisar717 तुला मिळणाऱ्या वडापाव पेक्षा जास्त आहेत
@@kaisar717 😂😂😂
बेनर सुंदर 👍👌
हा माणूस कायमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला असता, जर सुरवातीपासून स्वतःचा एजेंडा ठरवून स्थीर राहिला असता, व महाराष्ट्र आणि मराठी जनतेच्या हितासाठी ठाम राहिला असता तर.
Binnn shirt pathimmbaaa 🥹
जय महाराष्ट्र
Ha Veda
नितीन सरदेसाई चे तिकीट कापले आणि मुलाला उभे केले.
Amit Raj Thackeray ✌️✌️✌️
नवीन kahitri बोला😅😅😅
तुझे साहेब खोके गद्दार सोडून काही बोलतात काय बघ😂
तू पक्ष सोडला तर चांगला आणि दुसऱ्यांन सोडला तर ते वाईट कसे
Raaj thakre is ki topi uske sir
पुस्तके वाचून संपली,,, आता या पुढे काय बोलणार भाषणात ,, बोंबला आता😂😂
Indirectly केलेल्या मदतीची परत फेड करावी आशा व्यक्त करताना 😂😂😂 बिनशर्ट पाठींबा व वरलीत केलेली मदत बोलून दाखविले 😂😂
राजसाहेब सराइत पणे खोटे बोलतो राव. मागच्या निवडणुकीत बोलत होता माझ पक्षा चे सरकार आल तर मुख्यमंत्री पद घेणार. मला पाठी मागे राहून नाही तर front ला राहून चैलेंज घेण आवडेल. राज साहेब कुंभकर्ण सारखे फक्त निवडणुकीत जागे होतात पोकल डिमका गाजवतात.
Pakshala 60 mahine fund purvayala to peksh kay adani anbanicha nai mitra pkshala suddha aarthik ganit ast lakshat ghya
@@prasadkhoche1274बरोबर म्हणूनच भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला मग आता भाजपची तळी उचलावी लागणार..
@@shivraj1310 Mitra lok sabha hindu mut futu naye ya sathi te kel ...jer pathimba dila nasata n tr 9 soda 5 pan aale nasate
@@nisha280 400 par kartana kiti talya uchalavya laglya mahiti n
महारास्ट्र चे राजकारण कोणी खराब केला तर सगळ्यना महित आहे फडण्वीस .आणि त्याना राज साहेबानी 2 महिन्या पुर्वी मदत केली.कोण देइल वोट साहेबाना? बळच उद्धव thakrey ना नावा ठेवतात.यावेळी एकाचे 0 होणार हे नक्की.बाकी हा मानुस personally हुशार आहेच.पण फिक्स काही नसत.
लोकं राज ठाकरेंना संधी द्यायला तयार आहेत पण विषय असा आहे की कोणाला मत द्यायचं ?
मनसे पक्षात राज ठाकरे, नांदगावकर, अविनाश जाधव, राजू पाटील हे काही लोक सोडले तर बाकी कोणाचं नाव कोणालाच माहीत नाही.
त्याच ठिकाणी बाकीच्या पक्षाच बघायला गेलात तर तिथे सर्व आमदार लोकांच्या ओळखितले आहेत.
जगात फक्त महाराष्टृ पाहिला
बिनशर्त पाठिंबा नसत दिला आज अमित तुझा बिनविरोध निवडून ala असता
घेतल्या बिगर बोलत नाय🍾🥂🍺🍷
बोलायचं काय कळत नाय,
याचा नुसता एकच धोषा,
मी मराठी माणूस माझी मराठी भाषा...
बास झालं राजा आता तुझा झोल झाल,
जनतेचे आहेत बरेच ते हाल,
जानेतेचे हाल तुला नाही कळणार,
तुझं engine नुसतं पोराच्या मागं पळणार..
तुझं engine नुसतं पोरामागेच पळणार... 😉😂🤭
उत दुपारी घे सुपारी 😂
Bjp chi mhothi supari ghetliye sahebani
एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या कडून बोध घ्यावा शिंदे साहेब बघा
Raaj thakre tumhi kadhi bhajap chya khisyat te kadhi shinde chya khisyat
हा हा राज ठाकरे शिवाजी महाराजांच्या पाया असा वाकून पडत नाही आणि एकही शब्द बीजेपी वर बोलत नाही लुच्चा राज ठाकरे
एकनाथ शिंदेंना बोललेले आम्हाला नाही आवडत. भाजप सेना युती आम्हाला आवडत होती.
आमीत पडणार आहे 😂😂😂😂😂😂
आपल्या मुलासाठी , बिनशर्त निवडून द्या, म्हणुन, भीक नाही मागितली, तडजोड नाही केली, त्याला संघर्ष करायला लावत आहेत , हाच फरक आहे, नेतृत्व गुणातला... राज आणि उद्धव यांच्यातला... समजुन घ्या...
मनसेला मत देऊन फायदा काय मुख्यमंत्री भाजपचा होणार. आम्हाला भाजपच महाराष्ट्रात नकोय
सुपारी किंग राजामहाराष्ट माझा उठा घ्या घरी बसा
राज ठाकरे यांच पहिल आणि शेवटच राजकारण.पराभव नक्की. कारण सुपारी मास्टर.
फक्त अमित ठाकरे 100% जिंकणार
Mg lokshabela binsharth kshala
सन्माननीय राज ठाकरे साहेब लोकशाही मी म्हणू नका जनता जनार्दनाच्या हातात आहे. हे विसरू नका
माहिम मध्ये कोण जिंकणार, एकनाथ शिंदे,कि राज ठाकरे,हे पाहण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक आहे.
Tuzya porala ka dusarara karyakarta nahi ka tumhi Maharashtra vika aamhi baghato
आरे साहेबा तू महाराष्ट्र द्रोहीना पाठिंबा दिला नसता तर अमित चा विरोधात उमेदवार दिला नसता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे
पोर नींव दून भावनीक राजकरण
चागल झालं तुम्ही शिव सेनेत नाही
तुमच्या नखांची तरी सर असुदया अमीत मधे एवढीच माफक अपेक्षा
जय मनसे 🚩🚩🚩🚂🚂🚂 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Muddesud bhashan ❤
एक संधी दया नवनिर्माणला
Galli madhe sabha wah raj thakrey 😂😂😂
Raaj thakre mahgaaye k baare me bolne ki lees nahi mili
hak ha saheb
राज साहेब तुम्ही आप आगे बढो