नितीन चंदनशिवे एक मोकळा सोडलेला वळू | राजकारण, हास्य, रडू, कविता, विचार सर्व एकाच भाषणात | dangalkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2023
  • नितीन चंदनशिवे एक मोकळा सोडलेला वळू | राजकारण, हास्य, रडू, कविता, विचार सर्व एकाच भाषणात | dangalkar
    Welcome to my you tub channel.
    About this video -
    दंगल कार नितीन चंदनशिवे अतिशय गरीब परिस्थिती मधून वर आलेला एक तळघळातील आंबेडकरी कार्यकर्ता. आपल्या तेजस्वी आणि रोखठोक शब्दाच्या माध्यमातून ते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. ते स्वतःला कोणीही पक्षाशी किंवा कुठल्याही संघटनेशी बांधू पाहत नाही. म्हणजेच ती कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा सामाजिक संघटनेशी त्यांचा संबंध नाही.
    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावीत झालेले दंगलकार नितीन चंदनशिवे पूर्णवेळ बाबासाहेबांच्या कार्याची क्रांतीची मशाल हाती घेऊन गावोगावी फिरत असतात. आपल्या परखड वाणीने ते दुसऱ्यांना प्रबोधित करतात. त्यांच्या कविता तर लोकांना मंत्रमुग्ध करण्यास भाग पाडतात. वास्तविकतेची जाणीव करून देणारी त्यांची कविता कधीकधी डोळ्यात पाणी सुद्धा आणते.
    कुठल्याही जाती धर्माचा नसून माणसाने माणूस म्हणून जगाव हे त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू असतो. म्हणूनच माणसाने माणूस होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धर्माकडे माणसांनी यावं.
    या व्हिडिओमध्ये चंदनशिवे यांचे विचार व्यक्त केलेले आहे.
    ================================================
    E-mail - patilkhushal31785@gmail.com
    Facebook -Bunty patil
    Instagram - Patil's opinion
    ================================================
    #patilsopinion
    #dangalkarnitinchandanshive
    #nitinchandanshive

КОМЕНТАРІ • 20

  • @rajendrakathare2146
    @rajendrakathare2146 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम आपके साथ है ❤❤

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 9 місяців тому

    👍Sir, ase vichar fakt botavar mojata yetil avdhyach mansant astat.

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 місяці тому

    Salute☝☝☝🌹🌹🌹🌹 nmobhudhay jaybhim🙏🙏

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 9 місяців тому +1

    Jay bharat, 🇮🇳🇮🇳

  • @savidhanawatade7253
    @savidhanawatade7253 7 місяців тому +2

    Big fan

  • @user-xm8jw5zg2y
    @user-xm8jw5zg2y 7 місяців тому +1

    Nice thoughts sir

  • @dr.eknathchandanshive7164
    @dr.eknathchandanshive7164 11 місяців тому +1

    Salute

  • @vinodgawade6976
    @vinodgawade6976 Рік тому +1

    Nice

  • @sunilgade4403
    @sunilgade4403 8 місяців тому +1

    So good

  • @vishnuchavan2049
    @vishnuchavan2049 Рік тому +3

    Real human.great observetion and speech.i salute him.jay bhim.

  • @pandurangchandewar309
    @pandurangchandewar309 8 місяців тому +1

    Nacnare sc

  • @sudhirsuryagandh2590
    @sudhirsuryagandh2590 6 місяців тому

    Very nice

  • @laxmandhobale2828
    @laxmandhobale2828 5 місяців тому

    😢😢😢😢😢😢😢

  • @vinodex-man266
    @vinodex-man266 6 місяців тому

    सडलेल्या विचारांना माझ्याशी काही संबध नाही यूट्यूबर जागे व्हा तुम्हाला सडवायला वेळ लागणार नाही.

  • @sanjaybharde5742
    @sanjaybharde5742 6 місяців тому +1

    मी कोणत्याही पक्ष संघटनेचा कार्यकर्ता नाही या म्हणण्यात किती तथ्य आहे. मोकाट सुटलेला वळू हे स्वतः लावून घेतलेलं बिरुद यात काय मोठेपण म्हणून लोक टाळ्या वाजवतात?

    • @ganeshpatil9421
      @ganeshpatil9421 6 місяців тому +6

      आहेच मोठेपणा वात्सव जगलेला नितीन ,माझ्या बरोबर शिकलेला,कवठ्यातून एका स्लीपर वर मळलेल्या कपड्यात आलेला हा आवाली,माझ्याबरोबर प्रसंगी जेल भोगलेला विद्यार्थी न्यायहक्कांसाठी

    • @swapnilgodbole1600
      @swapnilgodbole1600 4 місяці тому

      ​@@ganeshpatil9421❤

    • @SantoshLondhe-lm3bx
      @SantoshLondhe-lm3bx 3 місяці тому

      खरं बोलले साहेब तुम्ही आम्हाला अभिमान आहे,,,,,,,,,❤❤❤❤
      देश आपला अधोगतीला लागला मोदी महान आहे,,,,,,,,,,❤❤❤❤❤

  • @sunilgade4403
    @sunilgade4403 8 місяців тому

    So good