Patil's Opinion
Patil's Opinion
  • 799
  • 42 787 204
मथुरेमध्ये बाळशंभूराजांनी ब्राह्मण वेश का कधी आणि कसा धारण केला ? Shivaji Maharaj || Samabhaji Raja
#patilsopinion
#shivajimaharajhistroy
Jay Shivray
औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज बाल शंभूराजांसह आग्र्याला गेले. तिथे शिवाजी महाराजांचा पदोपदी अपमान झाला. भर दरबारामध्ये औरंगजेबाला त्यांनी फटकारले आणि दरबारामधून निघून गेले. पण शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजर कैदेमध्ये ठेवले. गेल्या दोन महिन्यापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजर कैदेत होते.
बुद्धीचलखी आणि सिताफिने नजर कैदेतून शिवाजी महाराज बाहेर निघण्यास यशस्वी झाले. बाळ शंभूराजे आणि इतर मावळ्यांसोबत शिवाजी महाराज मथुरे पर्यंत पोहोचले. मथुरा ते स्वराज्य पर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. पावसाळ्याचे दिवस... अशा बिकट परिस्थितीमध्ये आठ वर्षाच्या बाळ शंभूराजांना एवढा दूरचा प्रवास सहन होणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी शंभूराजांना मथुरेमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला. मथुरे मधील एक ब्राह्मण गृहस्थ काशीपंत शिवाजी महाराजांच्या ओळखीचे होते. बाळशंभू राजाला तिथे ठेवून शिवाजी महाराज पुढच्या प्रवासास निघाले.
इकडे औरंगजेबाने शिवाजी महाराजाचा शोध घेण्यासाठी हजारो सैनिक त्यांच्या मागावर पाठवले. आणि हेच सैनिक मथुरेमध्ये सुद्धा शिवाजी महाराज आणि शंभूराजांना शोधण्यासाठी आले. ते संपूर्ण मथुरा शहरातील घरंघर शोधून काढू लागले. काशी पंत ब्राह्मणाला ही वार्ता समजली.
काहीतरी बुद्धीनेंच काम घ्यावे लागेल म्हणून त्यांनी बाळ शंभूराजांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या मराठा सरदाराला नाईलाजाने ब्राह्मणाचा वेश धारण करण्याचे सांगितले. यामुळे मुघलांच्या सैनिकांना शंभूराजे हे काशी पंताच्या कुटुंबापैकीच एक सदस्य आहेत हे वाटेल. यामुळे खूप मोठे संकट टळेल. आणि कशी पंथाची ही योजना अगदी योग्य ठरली. ते सैनिक शंभूराजांना ओळखू शकले नाही. आणि शंभू राजांचा जीव वाचला.
या दुर्मिळ इतिहासाचे स्पष्टीकरण देणारा हा व्हिडिओ...
#shivajimaharajhistroy
#history
#sambhajirajechhatrapati
#sambhajimaharajhistory
#maharajshivaji
#shivajimaharajsong
#shivajimaharajvideo
#shivajimaharajkaraokesong
#shivajimaharajmovie
#shivajimaharajagrabhet
Переглядів: 2 330

Відео

तकदीरखानाच्या तवडीतून शिवरायांना वाचवणारा एक "हिंदू मुघल सैनिक" कृष्णसुंदर || Shivaji Maharaj ||
Переглядів 32 тис.9 годин тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy Jay Shivray, मोठ्या शीताफिने आणि बुद्धीचतुर्याने शिवाजी महाराजांनी शंभूराजासहित औरंगजेबाच्या नजर कैदेतून स्वतःची सुटका करून घेतली. पण आग्रा ते राजगडापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाने चारही बाजूने त्याचे सैनिक पाठवले होते. त्यादरम्यान शिवाजी महाराजांनी शंभूराजांना मथुरे मध्ये एका ब्राह्मणाच्या घरी ठेवले होते. निवडक मर...
शिवाजी महाराजांची सैन्य व्यवस्था, पगार, बक्षीस || Shivaji Maharaj || sambhaji Maharaj ||
Переглядів 60014 годин тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy शिवपूर्व काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी निजामशाही, मुघलशाही या परकीय सत्तेचा आक्रमण संपूर्ण हिंदुस्थानवर होतं. मराठी पराक्रमी असून सुद्धा त्यांना दुसऱ्यांची नोकरी किंवा गुलामी करावी लागत होती. त्यांचं स्वतःचं असं स्वतंत्र साम्राज्य नव्हतं. निजामशाही कुतुबशाही मुघल शाही मध्ये त्यांना पाहिजे तसा मान सन्मान मिळत नव्हता. स्वतःच्याच माय...
मदारी मेहतरचा खरा इतिहास || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||Madari Mehatar
Переглядів 6 тис.19 годин тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, अठरापगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य केवळ एकट्या राजाच्या भरोशावर उभे राहू शकत नाही. त्यासाठी अनेकांचे योगदान, अनेकांचे बलिदान, अनेकांचे कार्य तडीस न्यावं लागत असते. आणि तसेच जीवास जीव देणारे सहकारी शिवाजी महाराजांना भेटलेसुद्धा. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकट आली. तेव्हा तेव्हा स्वराज्याचे संरक्ष...
शंभूराजे शिवाजी राजांना म्हणाले,आग्र्यावरून राजगडावर पोहोचताच "शंभूबाळ मरण पावले " असे सांगा.
Переглядів 4,9 тис.21 годину тому
#patilsopinion #shivajimaharajhistory जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराज आपल्या शंभू बाळासह आणि काही साथीदारांसह औरंगजेबाच्या नजर कैदेतून आग्र्यातून निसटले. आग्रा ते राजगडापर्यंतचा भयान प्रवास शंभूराजांना सहन होणार नाही, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना मथुरेतच काशी पंताकडे ठेवल. आणि शिवाजी महाराज पुढील प्रवासास निघाले. इकडे बाळ शंभूराजांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार सुरू झाले. महाराज गडावर सुखरूप...
शिवाजी महाराज आग्र्याहून परत येतानाचा एक प्रसंग || Shivaji Maharaj || sambhaji maharaj ||
Переглядів 89 тис.День тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान झाला होता. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज सुरक्षितपणे आग्र्याहून निसटले. आग्रा ते मथुरा प्रवास करून संभाजी राजांना त्यांनी मथुरेमध्येच ठेवले. मथुरेपासून पुढच्या प्रवासासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी निघाले असता वाटतच अंधार पडला आणि त्यांना त्या ठिकाणी म...
त्या अमावस्येच्या अखेरच्या रात्री शंभूराजांना शिवाजी महाराज भेटले ||Shivaji Maharaj || Sambhaji Raja
Переглядів 1,8 тис.День тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, औरंगजेबाच्या सरदाराने मुकरबखानाने संभाजी महाराजांना गिरफ्तार केले. औरंगजेबाच्या हुकमा नुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार सुरू झाले. " लुटलेला माझा खजाना कुठे लपून ठेवलाय?" आणि " माझी कोण कोणते सरदार तुला सामील झाले? " हे केवळ दोनच सवाल औरंगजेबाने संभाजी राजांना विचारले. पण याचे उत्तर जर औरंगजेबाला दिले, तर औरंगजेब ...
शिवाजी महाराज गायब झाले.. जेव्हा औरंगजेबाला समजले || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
Переглядів 31 тис.14 днів тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगजेबाने घोर अपमान केला. त्यामुळे कुठलाही नजराणा न घेता शिवाजी महाराज दरबारातून वापस आले. पण औरंगजेबाने तिथे जहरी चाल खेळली. शिवाजी महाराजांच्या भोवतालीचे पहारे कडक करण्यात आले. त्यांच्या गळ्या भोवतीचे फास आवरायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना कडून चुकलं की औरंगजेबाच्या मगर भेटीतून सुटका नाही. त्यामुळे कुठलाह...
औरंगजेब vs राजाराम महाराज युद्ध || Shivaji Maharaj || Aurangjeb || Sambhaji Maharaj
Переглядів 3,3 тис.14 днів тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यातील सर्व किल्ले जिंकण्यासाठी औरंगजेब दख्खनेमध्ये आला होता. त्याला वाटलं तर स्वराज्यातील सगळे किल्ले आपल्याच ताब्यात येणार. पण शिवाजी महाराजांचे धाकटी चिरंजीव म्हणजे राजाराम महाराजांनी त्यांना कडवा प्रतिकार केला. वरून जीवन आणि साताऱ्याच्या किल्ल्यावर आपले सैन्य पाठवले होते. साताऱ्याचे किल्ल्यावर हजार...
शिवाजी महाराज -शंभूराजे आग्रा प्रवास || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
Переглядів 5 тис.21 день тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, औरंगजेबच्या पन्नासव्या वाढदिवसाच्या निमित्त व पुरंदर च्या तहातील अटी पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराज बाल शंभूराजेला सोबत आग्याला घेऊन गेले होते. अगऱ्यामध्ये शिवाजी राजाच्या वाट्याला घोर अपमान आला. औरंगजेबाच्या भर दरबारामध्ये त्यांचा अपमान झाला.त्यामुळे संतापून दरबार सोडून निघून आले. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या भोवतालचे पहारेकड केले. त्यांना ...
शिवाजी महाराजांचे आग्रा पलायन || shivaji maharaj || madari mehatar || Sambhaji Maharaj ||
Переглядів 105 тис.21 день тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, पुरंदरच्या ऐतिहासिक तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज छोट्या बाळ शंभूराजांना घेऊन आग्र्याला गेले. तिथे त्या दोघांनाही अपमानास्पद वागणूक मिळाली. औरंगजेबाच्या दरबारामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान झाला. शिवाजी महाराजांना तो अपमान असह्य होता. त्यामुळे भर दरबारामध्ये औरंगजेबाला फटकार शिवाजी महाराज तिथून निघून आले. तिथेच औरंगजेबाने जहरी चाल खेळली आणि...
आग्र्याहून परतताना वाटेत शिवरायांनी पाहिले अतिशय भयंकर स्वप्न || Shivaji Maharaj || sambhaji maharaj
Переглядів 76721 день тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy जय शिवराय, पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलगा अवघा आठ वर्षाच्या छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन आग्र्याला जावं लागलं. आग्र्यामध्ये पदोपदी शिवाजी महाराजांना अपमानाचा सामना करावा लागला. भर दरबारामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान औरंगजेबाने मुद्दामून केला. त्यामुळे शिवाजी महाराज खूप अस्वस्थ झाले. भर दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला फटका...
बाळाजी आवजी चिटणीसला हत्तीच्या पायी देऊन शंभूराजाने केला खूप मोठा गुन्हा || Sambhaji Maharaj ||
Переглядів 4,4 тис.28 днів тому
#patilsopinion #shivajimaharajhistroy #sambhajimaharajhistory जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजी महाराज गादीवर येऊ नये यासाठी कारभारी मंत्र्यांनी खूप प्रयत्न केले. पन्हाळ्यावर संभाजी महाराजांना पकडण्यासाठी माणसे पाठवली, रायगडावर तीनदा त्यांच्यावर विष प्रयोग करण्यात आला, औरंगजेब पुत्र शहजादा अकबर ला जाऊन मिळालेत, अकबराला सांगितलं की तुम्हाला अर्धस्व...
बेगम जहाआराचा औरंगजेबाला महत्वाचा सल्ला || Shivaji Maharaj || Aurangjeb || Sambhaji Maharaj ||
Переглядів 43 тис.Місяць тому
बेगम जहाआराचा औरंगजेबाला महत्वाचा सल्ला || Shivaji Maharaj || Aurangjeb || Sambhaji Maharaj ||
संभाजी महाराजांचा सत्य -असत्य इतिहास || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
Переглядів 1,2 тис.Місяць тому
संभाजी महाराजांचा सत्य -असत्य इतिहास || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
शंभूराजे रायगडावर का पोहोचू शकले नाही ? Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
Переглядів 1,7 тис.Місяць тому
शंभूराजे रायगडावर का पोहोचू शकले नाही ? Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj ||
संताजीच्या नावाने झोपेतून दचकून औरंगजेब जोरजोरात ओरडायचा || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
Переглядів 37 тис.Місяць тому
संताजीच्या नावाने झोपेतून दचकून औरंगजेब जोरजोरात ओरडायचा || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj ||
कोंडाजीच्या फितूरीने शंभूराजे का हसलेत ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
Переглядів 2,9 тис.Місяць тому
कोंडाजीच्या फितूरीने शंभूराजे का हसलेत ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
पत्रात लिहिले होते, शंभूराजाला गिरफ्तार करा किंवा मारून टाका.. त्या बदल्यात अर्ध स्वराज्य देतो..
Переглядів 4,4 тис.Місяць тому
पत्रात लिहिले होते, शंभूराजाला गिरफ्तार करा किंवा मारून टाका.. त्या बदल्यात अर्ध स्वराज्य देतो..
संभाजी राजाच्या भीतीने सर्व व्यापारी थर थर कापू लागले || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
Переглядів 1,3 тис.Місяць тому
संभाजी राजाच्या भीतीने सर्व व्यापारी थर थर कापू लागले || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
शंभूराजे आणि सोयराबाईंचे भांडण || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
Переглядів 929Місяць тому
शंभूराजे आणि सोयराबाईंचे भांडण || Sambhaji Maharaj || Shivaji Maharaj
शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबर जेव्हा शंभूराजेना कळली || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
Переглядів 14 тис.2 місяці тому
शिवाजी महाराजांच्या मृत्यूची खबर जेव्हा शंभूराजेना कळली || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
मनाला चटका लावून जाणारा प्रसंग || संपूर्ण रायगड शोकाकुल || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
मनाला चटका लावून जाणारा प्रसंग || संपूर्ण रायगड शोकाकुल || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj
भारतीय लेखकांपेक्षा ब्रिटिश लेखकांनी सुरतेच्या लुटीचं वर्णन वास्तविकपणे केले || Shivaji Maharaj ||
Переглядів 4,3 тис.2 місяці тому
भारतीय लेखकांपेक्षा ब्रिटिश लेखकांनी सुरतेच्या लुटीचं वर्णन वास्तविकपणे केले || Shivaji Maharaj ||
मिर्झाराजाने स्वराज्यातून काय काय लुटून नेले ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj || Mirzaraje
Переглядів 8532 місяці тому
मिर्झाराजाने स्वराज्यातून काय काय लुटून नेले ? Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj || Mirzaraje
औरंगजेबसारखा क्रूर माणूस प्रेमात कसा पडू शकतो ?कोण होती 'ती '? तिची हत्या कोणी केली ?
Переглядів 2 тис.2 місяці тому
औरंगजेबसारखा क्रूर माणूस प्रेमात कसा पडू शकतो ?कोण होती 'ती '? तिची हत्या कोणी केली ?
शिवाजी महाराजांचे आग्रा पलायन || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj || #shivajimharaj
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
शिवाजी महाराजांचे आग्रा पलायन || Shivaji Maharaj || Sambhaji Maharaj || #shivajimharaj
शिवरायांसारख्या असामान्य व्यक्तीला 'माणूस' म्हणून समजून घ्यायला हवं ||Shivaji maharaj || Sambhaji
Переглядів 8012 місяці тому
शिवरायांसारख्या असामान्य व्यक्तीला 'माणूस' म्हणून समजून घ्यायला हवं ||Shivaji maharaj || Sambhaji
शिवाजी महाराजांसमोर अण्णाजी दत्तोंनी वाचला शंभूराजांच्या बदनामीचा पाढा ||Shivaji maharaj ||
Переглядів 4,6 тис.2 місяці тому
शिवाजी महाराजांसमोर अण्णाजी दत्तोंनी वाचला शंभूराजांच्या बदनामीचा पाढा ||Shivaji maharaj ||
शिवाजी महाराजांना समजून घ्यायचे असेल तर औरंगजेब समजला पाहिजे || Shivaji Maharaj History
Переглядів 3 тис.2 місяці тому
शिवाजी महाराजांना समजून घ्यायचे असेल तर औरंगजेब समजला पाहिजे || Shivaji Maharaj History

КОМЕНТАРІ

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 2 години тому

    राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजा सारखा

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 2 години тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ashokchitre1660
    @ashokchitre1660 2 години тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 6 годин тому

    जय भवानी जय शिवाजी 🚩🙏

  • @pranalipatil7117
    @pranalipatil7117 7 годин тому

    He khar ny ..ase kahi ghadle nvte..swarajyrakshak sambhaji mharaj serial bg

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 8 годин тому

    Navinch iktoye

  • @TiltomaGovardhan
    @TiltomaGovardhan 8 годин тому

    Dhanya te maratha navale sardar

  • @sadhanasardesai9250
    @sadhanasardesai9250 18 годин тому

    Swarjyrakshak maliket matra brahmanana khalanayak darshavile. Jar tenvha brahmani daga kela asta tar shabhuraje jivant parat ale aste ka?

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 21 годину тому

    औरंगझेब दरबारात 80% सरकारी नोकर हे ब्राम्हण होते , त्या मुळे शिवरायांनी शंभू राजांना ब्राम्हण रूप दिले होते , कारण मुघल दरबारात ब्राम्हण अधिकारी होते😂 शिवराय यांना हे माहीत होते

  • @ganeshawate5649
    @ganeshawate5649 День тому

    मदारी मेहत्तर पात्र काल्पनीक आहे त्याचा खऱ्या इतिहासाच्या पानावर कोठेही उल्हेक अथवा पुरवा दिसत नाही

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 День тому

    🙏🙏👍👍

  • @rutujajavlekar7639
    @rutujajavlekar7639 День тому

    खूप छान

  • @popatpharande5115
    @popatpharande5115 День тому

    Sawadh Raha history Change

  • @sanjayghodake9383
    @sanjayghodake9383 День тому

    इतिहास खराब करायचं काम सुरू आहे,

  • @MahendraSarpate
    @MahendraSarpate День тому

    महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना शत शत वंदन व प्रणाम

  • @ibadatbaig
    @ibadatbaig 2 дні тому

    Aurangzeb Alamgir jindabad 👑

  • @rajendramaharajsawant2754
    @rajendramaharajsawant2754 2 дні тому

    संदर्भ कशाचा घेतला

  • @s.rp10
    @s.rp10 2 дні тому

    बहिर्जी naik यांचे shreya kalpnetlya patrala देण्याcha kevilvana प्रयत्न.

  • @sai2989
    @sai2989 2 дні тому

    Are dada kay Proof tr dya kuthlya goshti la ugach swatch opinion mhnun history sobat joke karat Basu Naka and reply Nakki kara

  • @svtechenggineeringconsulta7829

    साधू माणूस, श्रीमंतयोगी छत्रपती महाराज, योगी होण्यासाठी छत्रपती मराजांचा वारसा अवगत केला पाहिजे

  • @vijayjadhav-r6s
    @vijayjadhav-r6s 2 дні тому

    दि ग्रेट मराठा

  • @balirammore6871
    @balirammore6871 2 дні тому

    Jay Johar Jay Shivray Nmo Budhay Nmo Bahujanay.

  • @HaridasShinde-ps7nd
    @HaridasShinde-ps7nd 2 дні тому

    उगाच काहीही फेकू नको भाऊ औरंगजेब याने भाऊ आणि बापाला सुद्धा सोडल नाही तर आमच्या राजाला कसे सोडतील तो काय कृष्ण सुंदर नाव ठेऊन कु....सोडून गीता वाचत होता का?

  • @sharaddesai3303
    @sharaddesai3303 2 дні тому

    आज काल महाराजांच्या नावाखाली संदर्भ नसलेल्या गोष्टी खपवून स्वतः चे दुकान चालवतात.

  • @ChidambarPotdar
    @ChidambarPotdar 3 дні тому

    नको तो सोयीप्रमाणे इतिहास मांडू नका दाखले द्या

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 3 дні тому

    Mast kadambariche nav kay ahe

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 3 дні тому

    तकदिर खान नवीन पात्र वाटते करा करा काहिही घुसवा ईतीहासात.

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k 3 дні тому

    खूपच छान विश्लेषण

  • @sufipore
    @sufipore 3 дні тому

    खोट्या हकिकती सांगतात

  • @shashikantpawar322
    @shashikantpawar322 3 дні тому

    छान माही ती आहे दिल ❤

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 3 дні тому

    हि घटना सत्य आहे कि काल्पनिक ? सत्य असल्यास पुरावे आणि दाखले द्यायला हवे होते.

  • @ajitmachhi9149
    @ajitmachhi9149 3 дні тому

    गोष्ट आणि फोटो यांचा मेळ नाही

  • @vasudeomungekar8135
    @vasudeomungekar8135 3 дні тому

    जय भवानी जय शिवराय

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 3 дні тому

    नुसत जय शिवाजी महाराज बोलून चालणार नाही महाराष्ट्रात मनुस्मृती ची भाषा बोलणारे लोक ठोकून काढत महाराष्ट्र वाचवा

    • @ashokbare9077
      @ashokbare9077 3 дні тому

      यात मनुस्मृती चा उल्लेख करायची खरीच गरज होती का अती विद्वान माणसा?

  • @SameerPadave-p1i
    @SameerPadave-p1i 4 дні тому

    जय शिवराय जय भवानी

  • @nileshpawar2685
    @nileshpawar2685 4 дні тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 4 дні тому

    👏👏👏👏👏 जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी नको गांधी. नको मोदी. आम्हाला हवेत फक्त शिवाजी

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 4 дні тому

    NIC.....🎉🎉🎉❤❤❤😊😊😊🎉🎉🎉❤❤❤

  • @manojkumarsuryawanshi40
    @manojkumarsuryawanshi40 5 днів тому

    मदारी मेहतर हा गद्दार होता.... त्याने दगा केला होता व सोबत संभाजी महाराज यांचे इतर 4-5 व्यक्ती पण घेऊन गेला होता....

  • @sadhnasripadwar5181
    @sadhnasripadwar5181 6 днів тому

    🙏🙏👍👍

  • @DilipPawar-o5u
    @DilipPawar-o5u 6 днів тому

    Atta juny gosti ka sangata, Satya kase samjel,

  • @pratimakadam9634
    @pratimakadam9634 6 днів тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 6 днів тому

    काल्पनिक आहे.

  • @irfanmulla4027
    @irfanmulla4027 6 днів тому

    पुर्ण चुकीची माहिती आहे. अष्टप्रधान मधील गद्दार बाबत बोल.जीभ घसर्ते.

  • @anandraopipare5439
    @anandraopipare5439 6 днів тому

    जय शिवराय जय संताजी

  • @GitanjaliKavele
    @GitanjaliKavele 6 днів тому

    ❤❤💪💪

  • @arvindgardas4618
    @arvindgardas4618 6 днів тому

    🙏🚩

  • @vivekkolvekar193
    @vivekkolvekar193 7 днів тому

    Very nice information 👌

  • @ingang3333
    @ingang3333 7 днів тому

    ❤❤❤❤❤❤

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 7 днів тому

    मदारी मेहतर हे पूर्णपणे काल्पनिक पात्र होते.(महाराष्ट्रातील काही इतिहासकारांनी महाराजांच्या ईतिहासात बरीच पात्र,महाराजांच्या जीवनात काहीही संबंध नसताना हि पात्र रंगवलेली आहे .पूर्ण सत्य माहितीसाठी यूट्यूब वर पहा History of the Maratha's चॅनेल. या चॅनेल वरील माहिती राजस्थानातील रेकॉर्डवर आधारित आहे.)