| नितीन चंदनशिवे (दंगलकार) यांचे धगधगते विचार आणि कविता ऐकाच | येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2019
  • दंगलकार या नावाने प्रसिद्ध कवी श्री नितिन चंदनशिवे यांनी येळ्ळूर साहित्य संमेलनाला भेट दिली
    या व्हिडिओत तुम्ही त्यांचे धगधगते विचार आणि कविता तसेच त्यांनी श्रोत्यांना खूप हसवले सुद्धा

КОМЕНТАРІ • 46

  • @shyambhise8807
    @shyambhise8807 4 роки тому +15

    दिसण्याच काय करता राव तुमचे विचार तुम्हाला दाखवून देतात,,,,,अप्रतिम सर

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar8123 3 роки тому +10

    सारे धर्मग्रंथ वाचले पण पान चाळताना एव्हढीच चूक झाली सलाम

  • @nishakate704
    @nishakate704 Рік тому

    Khup ch Sundar kavita asatat sir tumchya .

  • @hringlegovernmentpolytechn9604
    @hringlegovernmentpolytechn9604 2 роки тому +1

    नितीन सर, आपण वास्तविकता लोकांसमोर मांडत आहात या मध्ये कोणतीही काल्पनिक बाब नाही 🙏

  • @shnkB446
    @shnkB446 4 роки тому +2

    तुमच्या नजरेत काय आहे जे पाहुन तुम्ही कविता करता मात्र जगभर थैमान घालणार्‍या हिंसक मुसलमानांना तुमची कविता तुम्ह पोचवणे महत्वाचे आहे. अन्यथा मनोरंजन अप्रतिम आहे.

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 4 роки тому +2

    जर सर्व लोकांना कविता आवडत असतील तर माझ्या कविता ऐका आवडल्या तर लाइक अँड शेअर करा 🙏

  • @anandrajmhaske8673
    @anandrajmhaske8673 5 років тому +3

    क्रांतिकारक जय भिम सर

  • @jyotiramj.jamale6496
    @jyotiramj.jamale6496 5 років тому +2

    Great 👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @udaymane7228
    @udaymane7228 4 роки тому +2

    Very nice 👌👌👌

  • @jhingurkakinggaming5028
    @jhingurkakinggaming5028 4 роки тому +2

    Very nice Sir

  • @padminigarud3717
    @padminigarud3717 3 роки тому +1

    अप्रतिम सर

  • @marutikadale383
    @marutikadale383 5 років тому +3

    Great sir

  • @ranvirkamble1023
    @ranvirkamble1023 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @appasahebtujare1476
    @appasahebtujare1476 5 років тому +2

    Dada 1number

  • @pallavipagare7650
    @pallavipagare7650 3 роки тому +1

    तुम्ही sir gret आहे

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 4 роки тому +2

    सर तुमची कविता तर छान होतीच, पण तुम्ही माझ्या कवितेला प्रतिसाद छान दिला होता, त्रिवेणी साहित्य संमेलन उंब्रज, या ठिकाणी 🙏

  • @shaileshwankhade1745
    @shaileshwankhade1745 4 роки тому +1

    सर खुपच मस्त !

  • @udayniture
    @udayniture 3 роки тому

    सर आपल्या कविता अप्रतिम आहेत आपल्याकडे प्रतिभा हि कुबेराच्या खजिना सुध्दा कमी पडेल पण वाईट या गोष्टीच वाटलं आपण मराठ्यांच्या महा मोर्चा बद्दल आपण एका काव्यात गुढघ्यात मेंदू म्हणालात सर आपले हे शब्द जरा मनाला भावले नाहीत

  • @ramtupsundare7783
    @ramtupsundare7783 4 роки тому +1

    Kadakkk bhava

  • @ramtupsundare7783
    @ramtupsundare7783 4 роки тому +1

    1 Nambar

  • @prashantborde7394
    @prashantborde7394 Рік тому

    खूप छान चंदनशिवे... अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे..

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 4 роки тому

    खूपच छान कविता अणि माहिती

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal5274 4 роки тому +1

    मस्त

  • @anandrajmhaske8673
    @anandrajmhaske8673 5 років тому +1

    ग्रेट

  • @prashantfaranandis9698
    @prashantfaranandis9698 2 роки тому

    सर खुप सुंदर

  • @vikasadhav42
    @vikasadhav42 3 роки тому +1

    👍💪

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 Рік тому

    खूप छान

  • @bharmakolekar8560
    @bharmakolekar8560 4 роки тому +7

    कवितेचा खरा अर्थ सागणारा मानवतावादी कवी...

  • @pankajsuryawanshi3690
    @pankajsuryawanshi3690 4 роки тому +1

    bhari dada

  • @rohanpatil8832
    @rohanpatil8832 5 років тому +1

    Chhan

  • @nudokumar8381
    @nudokumar8381 3 роки тому

    🙏🙏

  • @namdevlohar1712
    @namdevlohar1712 5 років тому +2

    nice

  • @yedbakshirsagar8027
    @yedbakshirsagar8027 4 роки тому +2

    मी तुम्हाला दिसतोय का 👌👌👌

  • @Vikaslondhe-ru9dy
    @Vikaslondhe-ru9dy 5 років тому +1

    Nice dada

  • @RahulJadhav-pn6tj
    @RahulJadhav-pn6tj 4 роки тому

    अन्याय अत्याचार सहन करने म्हणजेच अन्याय अत्याचार करने.

  • @jyotiramj.jamale6496
    @jyotiramj.jamale6496 5 років тому +1

    Far chaan

  • @Aparajito2000
    @Aparajito2000 5 років тому +1

    नाना

  • @pranavghosle1234
    @pranavghosle1234 5 років тому +14

    एक नंबर कविता अतिशय सुंदर पण खालच्या फोटोची मांडणी चुकीची आहे आंबेडकरांचा फोटो हा खरोखर विद्येची देवता असणाऱ्या शेजारी सावित्रीबाई शेजारी असायला हवा ज्यांनी सर्व बहुजन स्त्रियांना तसेच सवर्ण स्त्रियांनासुद्धा शिक्षण देण्यासाठी आणि यातना सहन केल्या म्हणून आंबेडकरांचा फोटो काल्पनिक सरस्वती च्या बाजूला अजिबात असायला नको किंवा कुठले आहे वैचारिक कार्यक्रमात बुद्ध शाहू फुले ज्योतिबा सावित्री बाई यांचे फोटो असते तेथे कोणतेही काल्पनिक देव-देवता असायला नाही पाहिजे नाही

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 3 роки тому

    tumhi jal ahat

  • @sagarbondre4726
    @sagarbondre4726 5 років тому +2

    Dada rang nahi person important ahe

  • @pavanmane9357
    @pavanmane9357 5 років тому +2

    संपूर्ण कविता संमेलन आहे का येळ्ळूर च

    • @baliraja6187
      @baliraja6187  5 років тому

      साहित्य संमेलन सर

    • @pavanmane9357
      @pavanmane9357 5 років тому

      @@baliraja6187 हो माहिती आहे पण आम्हाला संपूर्ण कवीच्या कविता हव्या आहेत link असेल तर टाका की you tube वर

  • @rahulmore3120
    @rahulmore3120 4 роки тому +1

    खूप पोटतिडकीने मांडता सर तुम्ही