माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर | अनिरुद्ध वनकर | कवी किरण सोनवणे | भीम गीत | Enlighten Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лис 2024

КОМЕНТАРІ • 536

  • @EnlightenMusic
    @EnlightenMusic  Рік тому +38

    बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
    🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
    👇👇👇👇
    ua-cam.com/video/HtXAn631gEs/v-deo.html
    🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
    👇👇👇👇
    ua-cam.com/video/LOH4KmFcHoo/v-deo.html
    🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
    👇👇👇👇
    ua-cam.com/video/clkYJqItMJ0/v-deo.html
    🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
    👇👇👇👇
    ua-cam.com/video/HoRaUUATmG4/v-deo.html
    🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
    भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
    👇👇👇👇
    ua-cam.com/video/AID_fkI74Uk/v-deo.html
    🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
    👇👇👇👇
    ua-cam.com/video/HOLQq4PfLLE/v-deo.html

    • @mahadevjadhav2981
      @mahadevjadhav2981 Рік тому

      ❤❤❤❤

    • @tejasdandalephotographyfil1682
      @tejasdandalephotographyfil1682 11 місяців тому +1

      🎉

    • @sgangurde
      @sgangurde 9 місяців тому

      कलावंताला जात नसते, कलावंत हा त्याचे विचार आणि कला समोर आणत असतो

  • @ggramkisan3917
    @ggramkisan3917 3 роки тому +309

    सारखे ऐकावेसे वाटते मी जरी जातीने वेगळा असलो तरी काय झाले माझे डाॅ बाबासाहेब आंबेडकर सरांनी कधी जाती भेद केलाच नाही जाती फत्क तुम्ही आणि आम्ही निमाॅण केल्या जय भीम जय भगवान जय शिवराय जय हिंद

    • @dattadhware3321
      @dattadhware3321 3 роки тому +10

      Ganeshada ase vichar pratek bhartiyache zale ki bas no jatibhed no karmkaand only universal SAMANTA

    • @amolchhatre852
      @amolchhatre852 2 роки тому +7

      अगदी बरोबर भाऊ जय भगवान जय शिवराय जय भाऊ

    • @nileshgajghate8126
      @nileshgajghate8126 2 роки тому +4

      Right bhai

    • @kunalingole2013
      @kunalingole2013 2 роки тому +4

      Ye sach hai

    • @swatiteli2699
      @swatiteli2699 2 роки тому +5

      गाण्याला जात नसते......दुःख हे सर्वांचं सेम असत ना?

  • @pravinshelake2831
    @pravinshelake2831 3 роки тому +21

    माझी आजी मनायची कोनाचे गुलाम होऊ नका बाबासाहेबआंबेडकर यांचे उपकार आहेत आपल्यावर

  • @rohitkalambe2641
    @rohitkalambe2641 3 роки тому +134

    हा आवाज आणि हे भिमगीत अस काळजात उतरलय कि काय सांगु ... खरतर हे गान मी भिमजयंती कार्यक्रमाला ऐकल अनी मी बस तेव्हा पासुन हे गान रोज ऐकतो .... 💪💪💪💪💪 जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitasahajrao2813
    @sunitasahajrao2813 Рік тому +21

    किती वेळा जरी ऐकून झाले तरी पण मन अगदी प्रसन्न होऊन जाते..........

  • @vaibhavphulpagar5062
    @vaibhavphulpagar5062 3 роки тому +54

    डोळ्यात पाणी आले गाणे ऐकून. खूप छान अनिरुद्ध दादा.

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 роки тому +38

    माझी आजी म्हणायची ओवी ही जात्यावर
    भीम बनला सावली कोटी कोटींच्या माथ्यावर लभारी खूप छान दादा अप्रतिम

  • @kundansardar4104
    @kundansardar4104 3 роки тому +83

    पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता
    बे रंग रहती ये ज़मी और आसमान का रंग नीला नहीं होता
    भारत तो कब का कंगाल हो जाता यारो
    अगर भीम राव आंबेडकर जैसे हीरा मिला नहीं होता
    Jai Bhim - जय भीम

    • @avinashnarwade2618
      @avinashnarwade2618 3 роки тому +1

      Very nice Sir your comments

    • @gautamtayade3476
      @gautamtayade3476 2 роки тому

      Very Good

    • @rupeshvinkar1196
      @rupeshvinkar1196 Рік тому

      अगदी बरोबर ब्रो कडक निळी सलामी जय भीम जय संविधान भाई

    • @asmitaKamble-e3m
      @asmitaKamble-e3m 11 місяців тому

      कडक जयभीम 💙💙

    • @sudhirsonule4329
      @sudhirsonule4329 Місяць тому

      super bhai sach bat kahi yr..tune dil ko chu gayi❤

  • @pritibhalerao4747
    @pritibhalerao4747 4 роки тому +340

    श्रीकृष्णाने चक्री उचलली एका बोटावर ,
    हनुमानाने टेकडी उचलली एका तळ हातावर,
    पण माझ्या भिमाने भारत हा देश उचलला एका पेनाच्या टोकावर .
    जय भिम,जय संविधान 🙏🙏🙏🙏

  • @ganeshsawant265
    @ganeshsawant265 Рік тому +8

    बाबा साठी माझ्या कडे शब्द नाही आज मी माणूस म्हणून घरा बाहेर फिरत आहे आणि पूर्ण भारत फिरू शकतो एका मानसा मुळे तो म्हणजे आमचे जीवाचे काळजाचा तुकाडा बाबा साहेब आंबेडकर यांना खूप खूप आभार मानतो.

  • @shubhampowade9725
    @shubhampowade9725 2 роки тому +67

    साहेब गान आणि आवाज आयकुन मन भरून अल मनापासुन जय भिम साहेब.... खूप सुंदर आवाज आहे साहेब...तुमचं.....

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 3 роки тому +8

    या अनिरुद्ध भीम प्रेमी ला..या अप्रतिम शब्द रचनेला....jaibhim ...मी गडचिरोली....

  • @anilchandekar4242
    @anilchandekar4242 3 роки тому +12

    येणाऱ्या पिढीला अनिरुद्ध sir याचे भीम गीत एक प्रेरणा होतील आणि एक इतिहास जर लिहला तर झडीपतीतील तो केवळ अनिरुद्ध नावेने सुरुवात होईल आणि अंतिम अनिरुध्द असेल......मी गडचिरोली

  • @vitthalgholap5813
    @vitthalgholap5813 Рік тому +15

    मला हे गाणं सारखं एकावं अस वाटतं , मी जातीने वेगळा असलो तरी , बाबा साहेबांनी जाती भेद कधी केला नाही जय शिवराय जय भीम

  • @atharvanetane
    @atharvanetane 9 місяців тому +4

    "खरंच हे गान ऐकुन....माझ्या डोळ्यांत अश्रू आले"..!! 🥹🥹🪽

  • @anandwavale7164
    @anandwavale7164 11 місяців тому +6

    कडक आणि मनाचा जय भीम अनिरुद्ध दादा!!!!!!!

  • @saurabhrathod4343
    @saurabhrathod4343 Рік тому +6

    दादा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांनी च जातीच्या विषमता कधीच नष्ट केली आहे परंतु दुर्दैव अस आहे की लोक आज पण जाती पाती च डाव खेळतात हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्र च

  • @KAKASHI-xi7om
    @KAKASHI-xi7om Рік тому +3

    कितीही ऐकलं तरी मॅन भारत नाही
    खूप अभिमान वाटतो सर

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 2 роки тому +9

    Wow wow nice song glad to meet you vankar sir👌👣💙👌 jai jai bhim 💐💎💐👌👣💙jay bheem💐💎💐👌

  • @madhukarbharmal2035
    @madhukarbharmal2035 Рік тому +2

    bankar sahebanna Krantikari jaibhim
    Khup chan git. God Surekh awaj. Punha punha aikaavese vatte..🙏🏽 Jai shivray jai bhimray 🙏🏽

  • @swatiteli2699
    @swatiteli2699 2 роки тому +4

    दादा एक नंबर👍तुमच्या गाण्यातून समोर आजी आणि बाबासाहेब उभे राहिले👍ग्रेट,,,

  • @milindkamble3100
    @milindkamble3100 3 роки тому +14

    भारतातील सर्वात सुन्दर गायक्

  • @gangawagh246
    @gangawagh246 3 роки тому +103

    मी नाशिकची गायिका गंगा सर खरोखरच अंगावर शहारे आले बाबाच्या गाण्याने अंगात ऐक जणु एनर्जी मिळते

    • @mayurisound3824
      @mayurisound3824 3 роки тому +3

      Gangaji tumcha pn aavaj khup chan aahe

    • @Doraemontotal
      @Doraemontotal 2 роки тому +2

      👌

    • @Optom.Shubhambhole_
      @Optom.Shubhambhole_ 2 роки тому +1

      बरोबर ताई खूपच छान म्हटले सर गीत अंगाला शहारा येईल असे गीत आहे.

    • @vaijanathbhalerao9816
      @vaijanathbhalerao9816 2 роки тому

      @@mayurisound3824 ,

  • @prashants.sapkale718
    @prashants.sapkale718 2 роки тому +5

    सर्वाना मानाचा जयभीम 🙏
    शब्दच नाहीत सर गाणं ऐकुन

  • @youthofindia3534
    @youthofindia3534 3 роки тому +24

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही....अप्रतिम गाण.......👌👌👌👌

  • @vijaykumarlalzare6969
    @vijaykumarlalzare6969 2 роки тому +13

    जय भिम सर खूप अप्रतिम गाणे आवाज खुप छान आहे सर सलाम तुमच्या कार्याला ...🙏🙏

  • @suhassurve3165
    @suhassurve3165 Рік тому +2

    मस्त दादा खुप मस्त काटा आला अंगावर खुप मस्त गायलंस खुप मस्त

  • @sonaldamodar9729
    @sonaldamodar9729 3 роки тому +14

    हे पुण्याई आपल्या बापामुळे 👌👌👌🙏🙏🙏🌷

  • @sharadthorat225
    @sharadthorat225 Рік тому +2

    या गाण्याची मजा वेगळीच.
    जय भीम

  • @rupeshbagate5490
    @rupeshbagate5490 2 роки тому +6

    खुपच सुदंर गान गायल सर 🥰🥰जय भीम

  • @kkbachhav170
    @kkbachhav170 3 роки тому +31

    हे काळजाला हादरा देणारे गीत.... मी नाशिक च्या लेणिवर ऐकले तेही चिवरमधे असतांना १००० भिक्खू संघात

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g 9 місяців тому +1

    शील प्रज्ञा सत्य करुणा***

  • @sagarbengle6404
    @sagarbengle6404 Рік тому +1

    Kay Bat Hi ❤ Jay Bhim

  • @vipulnimbalkar5531
    @vipulnimbalkar5531 2 роки тому +6

    😭😭😭😭😭😭😭😭😭 ज्र विचार करा बाबा जर जन्मास आलेच नसते तर किती हो लिहले तर कामच आहे बाबा परत या.... 😢😢

  • @varshakasare2010
    @varshakasare2010 3 роки тому +7

    मस्त एकदम भारी आज आहोत आपल्या बाबा न mule
    Jay Bhim

    • @rajendraumale6417
      @rajendraumale6417 3 роки тому

      He gaan sarvat uttam aahe jaybhim Namo bhuddhay Jay bharat

  • @pn3348
    @pn3348 3 роки тому +9

    Greattt. Beautiful. आज्जी ची आठवण करून दिली.
    जय भीम नमो बुध्दाय.

  • @durganandwalwante2654
    @durganandwalwante2654 3 роки тому +8

    खूप छान ,अप्रतिम गीत, संगीत, ग्रेट वणकर साहेब, जयभीम.

  • @madhavdhangaye3689
    @madhavdhangaye3689 4 роки тому +14

    खूप अप्रतिम रचना साहेब आणि सुर

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 6 місяців тому

    Great sir apli gani namobuddhay jaybhim apratim ananta mangal maitri❤❤❤

  • @arunsarnaik8191
    @arunsarnaik8191 6 місяців тому

    सारखं सारखं गाणं ऐकू वाटते एवढं छान आहे जय भीम जय संविधान

  • @dnyaneshwarbhadagare1763
    @dnyaneshwarbhadagare1763 3 роки тому +28

    सर तुमचा आवाज खुप सुंदर आहे
    आणि हे गीत पण खुप छान आहे
    🙏जय भीम नमो बुद्धाय🙏

  • @pramodbhalerao1005
    @pramodbhalerao1005 2 роки тому +4

    खुप सुंदर आवाज आहे सर सप्रेम जय भीम 🙏🙏

  • @surajkamble7534
    @surajkamble7534 3 роки тому +1

    कडक नाद करायचा नाय निळी सलामी 🙏🙏🙏

  • @kamleshwankhade4472
    @kamleshwankhade4472 2 роки тому +3

    Jay Bhim Namo Budhay Jay Shivray very Nice Song Jay Bhim Namo Budhay Jay Shivray. Dr. Bhimrao Ramji Ambedkar ki jay. Miss you Baba. kharch khup upkar aahet aamchyavar Baba Tumache je kadhich Fitnar Nahit. Jay Bhim Namo Budhay Jay Shivray..

  • @apekshanirapure7883
    @apekshanirapure7883 3 роки тому +6

    खूपच सुरेख गाणे
    अगदी ऐकून डोळ्यात पाणी आले हो😭😭😭

  • @pralhadkamble8411
    @pralhadkamble8411 3 роки тому +9

    मन हेलावून जात हे गान आयकून ❤️❤️

  • @ananddolare8657
    @ananddolare8657 3 роки тому +4

    Jai bhim khupach chan ahe song

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS 2 роки тому +6

    खूप सुंदर गायलं 💎✨ आणि लिहिलं पण अप्रतिम ❣️🤗😘

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 3 роки тому +3

    जयभिम
    खूप खूपच छान

  • @avinashwanje8286
    @avinashwanje8286 3 роки тому +6

    अति उत्तम सर.......

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 3 роки тому +3

    Jai Bhim nice song

  • @yashgedam9159
    @yashgedam9159 3 роки тому +5

    Ati sunder

  • @sachinbachute2757
    @sachinbachute2757 3 роки тому +6

    Ekach number

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 3 роки тому +6

    Very nice Aniruddha bhau. Very good singing . Thanks. Jai bhim!

  • @akashsalve1182
    @akashsalve1182 3 роки тому +3

    waah Sir.,....... kaay awaaz aahe tumcha.. ekdam kaljat bhidtoy

  • @ankushpradhan666
    @ankushpradhan666 3 роки тому +11

    सकाळची सुरवात दोन गोष्टीने करावी...
    पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहितरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून...
    मंगलमय सकाळ____🙏🕊🦚💙

  • @aabasuryawanshi7214
    @aabasuryawanshi7214 3 роки тому +4

    मानाचा जय भिम सुपरहिट आवाज साहेब

  • @vishalmate2555
    @vishalmate2555 3 роки тому +3

    Supari jay bhim dada kadddddddddk

  • @shankarrandil639
    @shankarrandil639 Рік тому +2

    🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌💕💕💕💕💕💕 जय भीम सर

  • @rahulkotolikar7292
    @rahulkotolikar7292 Рік тому +2

    🙏🙏🙏 jay bhim

  • @Dnyaneshwarkhandare6845
    @Dnyaneshwarkhandare6845 2 роки тому +10

    🌹🌹Very grate song and beautiful voice jay bhim sir🌹🌹🌹

  • @rekhabirhade3466
    @rekhabirhade3466 Рік тому +3

    खूप सुंदर गाणं गायल साहेब 👍👍👌👌🙏🙏

  • @sandipdode8760
    @sandipdode8760 3 роки тому +6

    ba bhimche gane khup chhan 👌👌 Jay bhim 🙏🙏

  • @nileemabirhade5458
    @nileemabirhade5458 3 роки тому +22

    One of my favorite song, superb,,from Nasik, Maharashtra, India

  • @sapanathane6163
    @sapanathane6163 3 роки тому +2

    खूप छान .. जय भीम

  • @sideshwarrajbinde3220
    @sideshwarrajbinde3220 3 роки тому +2

    खूपच गोड आवाज असं वाटतं की गाना ऐकतच राहव गाणं कधीच न संपाव जय भीम जय शिवराय

  • @nileshgajghate8126
    @nileshgajghate8126 2 роки тому +2

    Jay bhim

  • @shivanandmahajan1933
    @shivanandmahajan1933 4 роки тому +4

    लय भारी सर👌👌👌👍👍👍

  • @rajendragedakar4292
    @rajendragedakar4292 3 роки тому +3

    Khup sundar bankar saheb jai bhim

  • @sudhirsurwade7284
    @sudhirsurwade7284 3 роки тому +11

    Great song ,great voice Thanx Aniruddh Vankar ji ,

  • @pramilapandit8224
    @pramilapandit8224 3 роки тому +4

    Atishay Sundar 🙏 Jay Bhim 🙏

  • @shaileshdandge1467
    @shaileshdandge1467 Рік тому +1

    Jay bhim sir best

  • @tanajirajvardhan4376
    @tanajirajvardhan4376 3 роки тому +3

    👌🎤अनिरुद्ध यांनी सर्वात बेस्ट गायलं आहे.💯🎶🎼☸️💐👍

  • @sandeepsalvee8601
    @sandeepsalvee8601 3 роки тому +11

    Voice is inspiration for the Dr.Babasaheb Ambedkar follower s Jai Bhim 👌👌

  • @dhirajmeshram4464
    @dhirajmeshram4464 3 роки тому +2

    1no

  • @prajvalborkar5281
    @prajvalborkar5281 3 роки тому +5

    मानाचा आदराचा स्वाभिमानाचा निळा कळक क्रांतिकारी जय भीम🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattadede2387
    @dattadede2387 3 роки тому +2

    Superrrr👌👌

  • @kanchanatish9534
    @kanchanatish9534 Рік тому +1

    💙💙💙🙏🙏🙏🥺🥺🥺🥺manacha kadak Jay Bhim sir

  • @yeshodakharat7865
    @yeshodakharat7865 3 роки тому +1

    Khup chaan🙏🙏🙏👌👌👌💐💐💐💐💐

  • @kirankhobragade4636
    @kirankhobragade4636 Рік тому +2

    Namo Buddhay Jay Bhim 🙏🤝

  • @shubhammeshram6573
    @shubhammeshram6573 3 роки тому +2

    क्रांतीकारी जय भिम

  • @DEVIL-bj6tx
    @DEVIL-bj6tx 3 роки тому +8

    माजी आजी ओवी छान म्हणते कमल दामोदर कांबळे love u आजी

  • @prajwalkamble6580
    @prajwalkamble6580 3 роки тому +3

    माझी आजी म्हणायची❤️👍🏻

  • @Dj_PW
    @Dj_PW 3 роки тому +7

    Jay Bhim.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashkhade4999
    @avinashkhade4999 3 роки тому +1

    जय भीम 🙏सर

  • @sanjaykamble123
    @sanjaykamble123 3 роки тому +14

    तुंम्ही फार पोटतिडकीने गीत गाता. अनेकाना प्रेरणा मिळते. तुमचा आवाज अनेकांना साद घालतो.

  • @mahendrajadhav2524
    @mahendrajadhav2524 3 роки тому +3

    जबरदस्त.

  • @नवनाथरावगायकवाड-व7ण

    आवाज सुर खूपच छान जय भिम नमो बुध्दाय

  • @RupaliK1
    @RupaliK1 3 роки тому +6

    Kiti sundar

  • @santoshborade828
    @santoshborade828 3 роки тому +5

    जय भीम
    खूप सुंदर गाणं,🙏🙏

  • @vikramrandive5534
    @vikramrandive5534 3 роки тому +3

    खूप छान.

  • @vijaysalve498
    @vijaysalve498 3 роки тому +3

    Super.. Jay Bhim 🙏

  • @surajsonawana391
    @surajsonawana391 3 роки тому +10

    Jaybhim 💙💙💙 I proud of you. So not only great song but also great person .

  • @anilmore1594
    @anilmore1594 2 роки тому +1

    Jai bhim dada

  • @rajendragedakar4292
    @rajendragedakar4292 3 роки тому +3

    Vankar saheb sundar rachana gan aikav tr tumacha jai bhim

  • @dundemanohar7525
    @dundemanohar7525 3 роки тому +1

    Khupach Chan he geet ikalyavar Hrudaya bharun yeta Bankar dada tumchya pahadi avajan Maan anandun jat saprem jai bheem

  • @sunilukey5971
    @sunilukey5971 2 роки тому

    आदरणीय अनिरुद्ध वनकर सरांनी खरी आणि जमिनी हकीकत या गीतातून विषद केली जी लाखो दलित व देशातील सगळ्याच समाजासासाठी प्रेरणादायक आहे .....खर सांगू तर मी कुठेही गेलो तर आवर्जून अनेकांना हे गीत ऐकवतो ......जय भीम

  • @shobhahire5625
    @shobhahire5625 2 роки тому +1

    दादा खुप छान गाणं गायलं तुम्ही मानाचा जयभीम

  • @niteshbalkhande3012
    @niteshbalkhande3012 4 роки тому +9

    No, 1 jay bhim

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 2 роки тому +1

    Good morning have a nice day 💐💎💐💝nice song💙💐💎💐💙