कोकणातील सार्वजनिक"हळदीकुंकू"|उखाणी घेताना उडाली तारांबळ😂|काय काय वाणं वाटली बघा|Koknatil Haldikunku
Вставка
- Опубліковано 16 січ 2024
- कोकणातील सार्वजनिक हळदीकुंकू|उखानी घेताना उडाली तारांबळ😂|काय काय वाणं वाटली बघा|Koknatil Haldikunku
#हळदीकुंकू #हळदीकुंकूउखाणे #haldikunkuukhane
#haldikunku #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - Розваги
आपल्या कोकणात विशेषत: सिंधुदूर्गात हे सर्वच सण संस्कार जतन करून ठेवले आहेत याचा आम्हां सिंधुदूर्गवासियांना अभिमान आहे. खूप छान ! शुभेच्छा अमोल. ❤
Thank you so much 🥰♥️😍
खूप छान कोकणात मकरसंक्रांती दिवशी जास्त तर हळदी कुंकू उरकून घेतात ना खूप छान तुझ्या आई च्या केसात माली होती माली चा सुगंध छान असतो ना गावी खूप मज्जा येते ना आम्हा मुंबई कराना गणपती मे मध्ये थोडस जायला मिळत काय करणार काम पण महत्त्वाची आहेत ना
Thank you so much 🥰♥️♥️😍
Chan vatala. Baghuk bara vatsla
Thank you so much 🥰♥️😍
Apratim Blog
Khupp Chan Bhari
Lai Majja Aali
Sarv Mahelana Namste
😊😊😊😊😊😊👌👌👌👌😊
Thank you so much 🥰♥️♥️😍
खूप छान व्हिडीओ. 👌👌व्हिडीओ बगताना खूप मज्जा आली. उखानी मस्त 🙏🙏
Thank you so much 🥰♥️♥️😍
Khufch chan haldi kunku ani konkanatli mandsha I love so much ❤
Thank you so much 🥰♥️♥️😍
Chan❤
Thank you so much 🥰♥️😍
Khup chan video..
Thank you so much 🥰♥️😍
👌
Thank you so much 🥰♥️♥️😍
👌👍
Thank you so much 🥰♥️😍
भावा खूप सुंदर ❤ आणि सर्व जण सहकार्य करतात ❤
Thank you so much 🥰♥️♥️😍
😅😅😅Lay bhariiiii
Thank you 😅🥰♥️
खूप छान भावा
Thank you so much 🥰♥️♥️😍
खुप छान हळदी कुंकू कार्यक्रम,तुझा नाव पण उखाण्यात घेणारा बघ लवकरच
Hoy
खुप सुंदर आहे
Thank you so much 🥰♥️♥️😍
छान 👌👌
Thank you so much 🥰♥️♥️😍
खूप छान मज्जा आली व्हिडिओ बघताना आणि अमोल आत्ता पण भात लावतात का कोकणात
Ho unhali sheti
Very nice
Thank you so much 🥰♥️♥️😍
Bachpan ki yade sab 😊
Thank you so much 🥰♥️♥️😍
Ukhane chan hote
Thank you so much 🥰♥️♥️😍
तिळगुळ घ्या गोड गोड बोला 👌
Thank you so much 🥰♥️♥️😍
Get your self injected(antibiotic) hope there are frequent medical checkup (camps) 😢 😊
Yes Thank you so much 🥰♥️♥️😍
Nav mast ghetayt
Thank you so much 🥰♥️♥️😍
गाव कुठचा आहे?
असगणी
Amol video juni atavan Devin gela
Thank you so much 🥰♥️♥️😍