कोकणातील प्रसिद्ध कणकवलीचा आठवडी बाजार🌽🥬|तुफान गर्दी| दूरवरून व्यापारी बाजारात येतात|Kankavli Market
Вставка
- Опубліковано 13 лют 2023
- कोकणातील प्रसिद्ध कणकवलीचा आठवडी बाजार🌽🥬|तुफान गर्दी| दूरवरून बाजारात व्यापारी येतात
#market #weeklymarket #kankavli #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com - Розваги
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKolan
NarendrakambliUbhadandaVengurleSidhudurgBestMarketBhavaKokan
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
NarenrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
NarendrakambliUbhadandaVengurleSindhuduurgBestMarketBhavakokan
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketAmolBhavakok
दूरवरचे व्यापारी येतात आपल्या कोकणात म्हणून कोकणी व्यापाराना व्यवसाय करायला भेटत नाही कोकणात अर्धे व्यापारी हे सर्व बाहेरचेच आहे असचं राहील तर कोकण पण बाहेरची लोक येऊन भरतील 💯😔👍🏼
Hoo 🙂
@@AMOLSAWANTVLOG kokan
होय बाहेरची लोक भरलीच पाहिजेत कारण कोकणातल्या माणसांना चरबी खूप आहे त्यांना एका रात्रीत श्रीमंत बनायचे असते आणि फसवण्यात पुढे आहेत. कष्ट करायची तयारी नाही सर्वच आता दलाल झालेत जमिनी विकायचा मागे लागले आहेत.
खूप छान तुझ्यामुळे कणकवली बाजार बघायला मिळला
तुझे ब्लॉग आशेच साधे सरळ टाकत जा मस्तच 💖✌️✌️
Thank you ❤️🥰😍
Thank you ❤️🥰😍
कणकवलीच्या आठवडी बाजाराला मी वरचेवर भेट देते. पण नेहमीच खूप वाईट वाटतं की इथे स्थानिक विक्रेते 20 % पण नसतात. कांदे, बटाटे, भाज्या आणि इतर वस्तू विक्रेते हे कोल्हापूर आणि बेळगाव इथले असतात. स्थानिक लोकांना आपणही धंदा करून पैसा मिळवावा असं वाटत नाही. कोल्हापूर तरी आपलंच आहे, पण बेळगाव हे असं आहे की जिथे कर्नाटकी लोक मराठी लोकांना सुखानं जगू देत नाहीत आणि आपण मात्र त्यांना आपल्या इथे धंदा करून आपल्याच पोटावर पाय द्यायची संधी देतो.
हो बरोबर आहे
@@AMOLSAWANTVLOG धन्यवाद.
ShubhDipawaliAmolBhau
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurg BestMarketBhavaKokan
Thanks.
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavakokan
आमच्या कणकवलेत तुझा मनापासून स्वागत भावा. असेच मस्त मस्त व्हिडीओ बनवत ऱ्हव
धन्यवाद ❤️❤️❤️❤️
NarendrakambliUbhadandaVenguleSindhudurgBestMarketBhavaKokan,,,,,,,,,,,,,,,,
Thank you so much 😍❤️🤗
कणकवली बाजारात गेलास की कोणतीही वस्तू खरेदी करताना मग ते मासे,भिडा,फळा घेताना कमी किंमतीत पण भेटतात फक्त आपण मागितले पाहिजे. छान व्हिडिओ झाला आहे.🥰🐓🐔🐟🦐🦀🐐🙏 हे पण भेटतात तिथे.
हो धन्यवाद 🥰🥰
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgkokan
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarkeBhavaKokan,
❤️😍
Khup Chan video , kaki khup premal aahet ♥️
Thank you ❤️🥰😍❤️❤️❤️❤️
Mitra Zabardast
Thank you 😍❤️🥰
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Thank you so much ❤️🥰🤩
खुप छान मस्त 👌👌👍👍
Thank you so much ❤️🥰😍
छान..🙏👍
Thank you ❤️🥰😍
खुप छान व्हिडिओ.
खुप खुप शुभेच्छा.
Thank you so much ❤️😍🥰
अमोल खूप छान व्हिडिओ ,अन् खुप छान वाटलं कणकवली बाजार पाहून , मी स्वतःबाजारात फिरतोय आसं वाटत होतं मला
Thank you so much ❤️🥰😍
मस्त व्हिडिओ एक नंबर
Thank you so much ❤️🥰😍
Vengurlekokan
खूप छान आहे
Thank you ❤️🥰😍
खूप छान 👍👌🤗
Thank you so much Shruti 🥰🥰🥰🥰🥰❤️❤️
Ek madt havi hoti,
Clg Rd kankavali la ek pohe ch factory/girn ahe....
Samparka sathi number bhetla asta tr bar zal ast....🙏🙏🙏
Jar Kona kadhe asel tr share kara ....
Video quality apratim 😊
Thank you so much ❤️🥰😍
mast bhai... keep it up....
Thank you so much ❤️🥰😍
मस्त व्हिडिओ छान वाटला इकडे मुंबई ला आवळा 40रू कीलो आहे
Accha Thank you ❤️🥰😍
Ek number bhava 👌👍
Thank you ❤️🥰😍
Mi pan kankavli varvade chi asa
Accha
Nice
Thank you ❤️🥰😍
mast matket maja ali
Thank you so much ❤️🥰😍
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgKokan
धन्यवाद ♥️🥰
Mast🔥👍
Thank you ❤️❤️
Kokan
Thank you so much 🥰😍
👍👌
Thank you so much ❤️🥰😍
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketKokanBestAmo.
Thank you so much 🥰🥰🥰😍😍
गाव वाल्यानू आम्ही त्रिंबक गावचे..! येवा आमच्या गावाक कधीतरी
होय नक्की येताव 😍
Pratham parprantiy people hatva. Tyana notice dya. Press kara tyana . haklun dya
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketkokan
❤️
NaarendrakambliUbhadandaVengrleSindhudurgBrstMarketBhavakokan
Thank you so much ❤️😍🥰😊
आमच्या कणकवलेत तुझा मनापासून स्वागत आसा.
Thank you so much 😍❤️🥰
Nice 🌹🙏🌹 video 🙏😭🙏
Thank you ❤️🥰😍
👌👍वायंगी खुप महाग पडली
हो 😅❤️😍
From palaghar ❤️
Thank you ❤️😍🥰
NarendrakambliUbhadandaVengutleSindhudurhgkoan
NarendraKambliKanjurMargMumbai
Ok Thank you so much 🥰🥰❣️❣️
NarrndrakambliUbhadandaVengurleSindhudurgKokano
Thank you so much ♥️🥰
Chan video amol, me aditya raut chya ghari alo hoto, brhman devacha j1 hota tevha
Accha haa Thank you ❤️🥰😍
मित्रा गुरुवारी कुठला आठवडी बाजार असते ते सांग प्लिज
Kasal cha asto
Mast me Ambardkar
Ha Thank you so much ❤️🥰😍
NarendrakambliUbhadandaVengurleSindhdurgkokan
NarendrakambliwadikambliwadiUbhadandaVengurleSindhudurgKokan
♥️🥰
ShubhDasraNarendraKamblikambliwadiUbhadandaVengurleSindhudurgKo
धन्यवाद 🥰😍♥️
तुझा पासून राठिवडे सुतार वाडी किती लांब आहे
3km
NarendrakambliUhbadadndaSindhudurgkokan
अमोल कणकवली फिसल्या सारखी वाटली , असेच व्हिडिओ बनवत राहा.
Ho Thank you ❤️🥰😍
बेळण्यात कुठे असता
Asgani gav aamcha
खुप छान वाटलं! की तू आई बरोबर बाजारात गेलास,
नाहीतर आजकालचे तरुण.... आये बाबा वांगडा फिरूक त्यांका लाज वाटता, बायको किंवा आयटम बरोबर बरे फिरतत...... 😃
Ho😅 Thank you so much 😊😍❤️
कणकवली कोणत्या जिल्ह्यात आहे
kankavli Sindhudurg jilat hai
सिंधुदुर्ग जिल्हा
Ok
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
Thank you so much ♥️♥️
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgkokan
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavakokan
Thank you so much ❤️😍🥰😊
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
धन्यवाद ♥️🥰🥰🥰