Gavlan Mathurela Nighali..(Gaulan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Singer:- Priyanka Karanje
    Pakhawaj:- Onkar Pokale
    Video Credit:- Omkar Karanje
    Lyrics:-
    गवळण मथूरेला निघाली...(3)
    कशी भूल पडली मला..(2)
    गवळण मथूरेला निघाली....(3)....||धृ.||
    नेसले पितांबर शालू गं बाई
    नेसले पितांबर शालू
    कृष्णा माझ्यासंगे आता नको बोलू.....(2)
    खेळ होईल तूझा रे, वेळ जाईल माझा....(2)
    मग राग हवा कशाला?...(2)
    गवळण मथूरेला निघाली.....(3).....||1||
    पेंद्या सूदामाची जोडी बरोबरी हो.....(2)
    फोडीती आमूच्या उतरंडी.....(2)
    सासू बोलेल मला रे, शिव्या देईल तूला...(2)
    मग राग हवा कशाला?...(2)
    गवळण मथूरेला निघाली...(3).....||2||
    अनयातीही मी गवळण राधा, गवळण राधा....(2)
    विसरून गेले घरकाम धंदा...(2)
    निळा म्हणे रे श्री हरी, नको वाजवू बासरी...(2)
    तूझ्या मूरलीने जीव वेडावला...(2)
    गवळण मथूरेला निघाली...(3)....||3||

КОМЕНТАРІ • 361