Gaulanino Thamba Jara- Gaulan -Priyanka Karanje
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- गायिका- प्रियंका करंजे
पखवाज वादक - ओंकार पोकळे
कोरस - ओमकार करंजे
श्रद्धा शिंदे
Special Thanks :-
Satish Gosavi
PRIYANKA DNYANESHWAR KARANJE :-
Email Id :-
karanjep2998@gmail.com
Follow me on Facebook :-
/ priyanka.karanje.98
Follow me on Instagram :-
www.instagram....
ONKAR NAMDEV POKALE :-
Email Id :-
onkarpokale672@gmail.com
Follow me on Facebook:-
/ opokale
Follow me on Instagram :-
www.instagram....
खूप छान मी पण तुमच्या चालीतील गवळण भजनात गाण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो..
धन्यवाद.,
अतिशय सुंदर गवळण आहे
आपला आवाजही अतिशय
सुरेख आहे
हीच गवळण माझी आई
सुद्धा गाते तिचा आवाज अतिशय
सुरेख आहे
गौळण ऐकून मंत्रमुग्ध झालो खूपच लयबद्ध गौळण
खुप शान
खूप छान गोड आवाज
आवाज सुरेख तबलासाथ उत्तम
खूप अति सुंदर गोड आवाजात गवळण गायली राम कृष्ण हरी
खुप छान गायली गोळन संतांची भूमी आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो इगतपुरी नासिक जय हरी
फार सुंदर गौळण सुंदर आवाज रामकृस्ण हरी ज्ञानोबा धावडे पिसोळी ता हा जि पुणे
ताई पेटी वाजवून खुप सुंदर गायलं आणि पखवाज साथ पण सुंदर👍👍एकून सर्वांनी गवळण सुंदर गायली 👌👌जय जय रामकृष्णहरी माऊली 🙏🙏
Every goods
प्रियंका, तुला ईश्वराने गोडच नाही तर कोमल/मंजुळ गळा दिलाय. तो जप आणि आम्हाला अशाच सुरावटी ऐकायला मिळोत.
परमेशाची कृपा सदैव तुझ्यावर राहो.
अतिशय सुंदर सादरीकरण माऊली🙏🙏🙏👍👍👍🌹🌹🌹🚩🚩🚩
Khup khup Dhanyawaad🤗🙏
Khup chan gayale.apratik mam
असिच सुरे ल गणी निवडा अणि अश्य्च सुरेल आवाजात गा तुमचा ओडियो ऐकला तरी हा प्राजक्त्ता ताईचाचा आहे असी ओळख तरयर करा
अप्रतीम ताई सुंदर
अतीशय सुंदर
गोड आवाजात खूपच छान गाय लिस गवळण धन्यवाद !
गोड,, पखवाज वादन उत्कृष्ट अप्रतिम
प्रियंका खूप सुंदर गायलास धन्यवाद
फार सुरेख चाल तालबद्ध व ताई फार गोड आवाज........ 🙏🚩
फारच छान आहे.पुढील.वाटचालीला.शुभकामना🌹🌹🌹🧡🧡🧡🙏🙏🙏🙏
लय भारी अप्रतिम खुपचं सुंदर
मधुर स्वर ,गोड आवाज,सुंदर असी अप्रतीम चाल.
अभंग ऐकवा असाच ही विनंती.
खुप सुंदर अवाजात गायलि आहे गवलन 👌👍
Khup chan 👌💐💐💐💐🙏
Sundar gaulan , laid bhari aawaj.
प्रियंका आपण गायलेली गौळण ।। गौळणीनो थांबा जरा
खुप खुप छान लिहून पाठवा माऊली
अतिशय सुंदर गौळण गायन केले आहे.
Khup khup Dhanyawaad 🤗🙏
फारच अप्रतिम
खुप खुप छान अशीच प्रगती करीत रहा .....
खपच छान आहे गवळ
वेरी नाइस प्रियंका दीदी
ऐकुन धन्य झालो.ठाणे.खोपट.
ताई खुपच छान गायन पण टाळ वाजवून गवळण अजूनच छान झाली असती
खुप सुंदर आवाज...प्रियांका
KINDLY CONVEY RAAG. EXCELLENT
खूप छान ❤❤
Parmeshvarane dilela theva asach japa Dhanyavad khup chhan awaj
ताई अवाज खूप खूप छान आहे ताई 👌👌👌👌
Khup chhan taisaheb....pakhvaj pan chhan vajwala
खूप छान झालेला आहे
खुप सुंदर गायन तुमच
प्रियंका तुझा आवाज खूपच सुंदर आहे मी तुझे सर्व व्हिडिओ पहाते
खूप छान तुमच्या आवाजात साईचे दर्शन होते
खूप छान आवाज आहे ,माऊली,रामकृष्ण हरी
अप्रतिम सुर आवाज 🎉🎉🎉🎉❤❤❤
खुपछान भावपुर्ण खूप खूप खूप छानअतिशय आवडलं
खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद
लय भारी दिदी छान सुंदर अप्रतिम गायन माऊली राम कृष्ण हरी
कूप छान सामन्यांया आवडेल असी चाल आहे कोरास पण कूप छान आहे मधे गेतले ला आलाप कूप छान घेतलेला आहे राधे राधे धन्यद
❤❤very good Jay radhekrishn🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Chan
छान आहे गौळण आवाज पण छान आहे ताई टिम चांगली आहे
अतिशय सुंदर, छान
खुप छान माऊली 👌👌👌
Dhanaywaad🙏😊
खूपच सुंदर आहे आवाज छान छान गायली आहे,, जय हरी माऊली
खुप छान गायन आहे ना ग 🎉🎉
अतिशय सुंदर गायन, ओमकारचे पखवाज वादन, कोरस साथ अतिशय छान. खूप खूप शुभेच्छा !!!!
गौळणीनो थांबा जरा.अतिशय सुंदर गौळण.
Gopala Gopala devkinandan Gopala Gopala devkinandan .mast Hari bhajan. Hare Krishna vkr.🎉
Vijaya gole khup chan tai sundar avaj ahe gavlan hi sundar ahe mi bhajnamade nakkich ganya ha prayant Karin asech navin gavlani Amala ajun akayala milo god bless u❤️❤️👌👌👍👍
खूपच छान आवाज आहे छान गायली 🙏🙏
या गवळनीचे नोटेशन
खुपच सुंदर अप्रतिम फार गोड आवाच तबला वादक सुंदर
असे विडी ओ पाहायला आवडते यात शालिनता भक्ति आहे
हारमोनियमचा आवाज जास्त असल्या मुले शब्द कलतनही
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻💐🙏🏻🎹🎧🎤👌👌👌👌👌
खूपच छान 👌👌( 🙏🏻हरे कृष्ण 🙏🏻)
लय भारी गाते असिच गात रहा एक दिवस मोठी गाईका होणार माझा आर्शीवाद आहे बेटी
अतिशय छान आणि सुंदर आवाज तुम्हाला खूप खूप धन्यवाद
मृदंग मणी खुप सुंदर वाजवता धन्यवाद 🌹🌹🙏
टाळ वाजवा खुप बारीक असावा लय भारी अजूनच तायडे कर अस
छाण
गायली. गौळणी. पखवाज. साथ. छाण🙏🌺🚩
पियांका ताई माऊली तूझ्या या अवाजाला देवाची देणगी आहे नमस्कार
खुप. छांन. ताई.
अति सुंदर आवाज माऊली
खुप गोड आवाजात गवळन गायली आहे माउली
अप्रतिम गायन केले ताई हार्दिक अभिनंदन तबला वादक याची मदतपाहीजे पाटील वाढेकर
Ram Krishna Hari. Ram Krishna Krishna Hari. Mast bhajan. Hare Krishna. Vkr.
अप्रतिम गायन, कोरस, आणि पखवाज वादन सुद्धा .
खुप सुंदर गवळण आणि खूप छान आवाज 🥰
खूप छान ओंकार
खुप छान 🙏🙏
अप्रतिम गायन केले ताई हार्दिक अभिनंदन
Khup chan didi Kuthe Rahta tumhi…..nice gaulan ❤
खुप छान गायन केलय माऊली
दीदी खूप छान gavalan zali 7:58 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤
खूप छान दीदी अशीच गायन करून पुढे जा अभिनंदन व सुभेच्छा तुला
खूप खूप शुभेच्छा प्रियंका ताई & ओमकार दादा. गवळण खूप छान झाली. ताई तुमचा आवाज खूप गोड आहे. & ओमकार दादा पखवाज वादन नादच खुळा. राम कृष्ण हरी.🙏🙏🎵🎵🎶🎼🎤🎹🎵🎵
खूपच छान ताई
प्रियंका ताई अप्रतिम आवाज
सहाय्यक फौजदार पोलीस ठाणे वडवणी जिल्हा बीड
तुमचा मागिल वीडियो पहिला.त्यात डोळी कूप छान बजावली आहे तया वाद्कला सथिसी घ्या अनन्कीं सुरेख होईल धन्यद
गोड आवाज मंजुळ वाणी 👌👌🙏🙏
खूप छान आवाज आहे ताई
खू गोड आणि तलासूररात गाण, सुंदर
खूप छान आवाज गवळण कोणी रचली.
खूप छान वारकरी संप्रदायाचा वारसा असाच पुढे चालत राहो
ताई खूप सुंदर गोड आवाज गौळण पुन्हा पुन्हा ऐकावी
वाटते
ATI Sundar.........
दंडवत
अप्रतिम गवळण सुंदर.. गोड आवाज.. जय हरी
प्रियांका ताई अतिशय गोड गौळण गायली पण साथसंगत
कमी पडलेली दिसून आली मृदुंग मणी चांगला आहें
खूपच सुंदर,गोड,मधूर आवाज
खूपच छान