बाळासाहेबांचा सैनिक...पण सुरत ते गोवा व्हाया गुवाहाटीच्या मास्टर माईंड! कोण आहे हा आशिष कुलकर्णी ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 роки тому +266

    ह्या देशात हुशार माणसांची कमतरता नाही फक्त योग्य संधी मिळाली पाहिजे... अतिशय सुंदर विवेचन आणि एका कलंदर व्यक्तीची ओळख...🙏

    • @lp34pune
      @lp34pune 2 роки тому +4

      What U said is Correct. Talented young DYNAMIC brigade is the best option in the Politics.

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 роки тому

      आशिष कुलकर्णी ,,बुध्दीमताम् वरिष्ठ म्,,,,

    • @yogeshdoifode2566
      @yogeshdoifode2566 2 роки тому +1

      100% खरय👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @ashokdighe6022
      @ashokdighe6022 2 роки тому +1

      Is this good to split any party and sale of MLA

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому +1

      Ha हुशार काई कॉमेडी करता राव

  • @anandhardikar6459
    @anandhardikar6459 2 роки тому +95

    पंचेचाळीस खासदार आणि दोनशे आमदार हे दुहेरी उद्दिष्ट गाठण्यासाठीची व्यूहरचना...

  • @prashantharkare2511
    @prashantharkare2511 2 роки тому +88

    एक न प्रकाशात आलेलं व्यक्तिमत्व आपण समोर आणलंत याबद्दल आपले आभार.

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      पाया पद तुझा बाप आहे नी तू अंड्यात

  • @govindagarud6872
    @govindagarud6872 2 роки тому +65

    सर, तुमचं विवेचन आणि तुमचं विचार विश्व सारं काही लाजवाब आहे , म्हणूनच आम्ही तुमचे फॅन आहोत !

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому

      De भारत रत्न याला

  • @vishwasasawadekar8216
    @vishwasasawadekar8216 2 роки тому +34

    सूर्यवंशी सर, नेहमीप्रमाणेच आपलं विवेचन सुंदर आहे आणि एका पडद्यामागच्या कार्यकर्त्याला आपण प्रकाशात आणलं . धन्यवाद.

  • @umeshkugaonkar
    @umeshkugaonkar 2 роки тому +88

    आगळ वेगळं ऐकायला मिळालं
    आशिष कुलकर्णी बद्दल
    पडद्या मागील म हा न कलाकाराला उजेडात आणलं
    खास अभिनंदन..
    आनंद झाला..
    धन्यवाद...

  • @jayantgokhale3249
    @jayantgokhale3249 2 роки тому +3

    फारच डिटेल आपली माहिती सांगितली आहे तुम्ही कोण तरी अशी व्यक्ती लागतेच नेहमी कार्यसिद्धी जाण्यासाठी

  • @mandarkulkarni9169
    @mandarkulkarni9169 2 роки тому +74

    अनोळखी हिरे.... अजून असेच काही उजेडात आणावे ही आशा.... आज हे नाव पहिल्यांदा ऐकलं आणि किती हुशार माणस बाळासाहेबांनी जमवली आणि छोट्या छोट्या गोष्टी मुळे नंतर सेनेला सोडून गेली ... माणूस asset असतो आणि त्याची भरपाई होत नसते हेच खरं

    • @pravinsuryavanshi2161
      @pravinsuryavanshi2161 2 роки тому

      माणसं सांभाळून ठेवणं हे उद्धव ठाकरेला कधीच जमलं नाही... उद्धव ला आजपर्यंत सर्व आयातं मिळालं आहे त्यामुळे त्याला माणसांची किंमत नाही...

    • @bhushanmahajan2682
      @bhushanmahajan2682 2 роки тому +3

      स्वार्थापुढे हिऱ्या सारख्या माणसांचीही किंमत नसते... 🙏😔

    • @RohitSharma-m2y3q
      @RohitSharma-m2y3q Рік тому

      Ha chutya Ashish Kulkarni Balasaheb cha Shivsenik hota tr congress mde kashla gela hota

    • @amitpujari124
      @amitpujari124 Рік тому

      @@bhushanmahajan2682 ते जे सोडून जातात ते हिरे नसतात काचे चे तुकडे असतात

    • @rohini446
      @rohini446 8 місяців тому

      Exactly

  • @ramakantkaryakarte7572
    @ramakantkaryakarte7572 2 роки тому +47

    सुंदर,मुद्देसुद परखड विवेचन
    पुढील ऊद्दीष्ट अर्थात् मिशन बारामती हे राहील असच वाटते

  • @sachinkulkarni919
    @sachinkulkarni919 2 роки тому +35

    प्रभाकरजी तुमचं विश्लेषण रोज पाहतो आणि मला फार आवडतो आपण व्हिडीओ रोज बनवत जा हि नम्र विनंती आहे आपणास

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 Рік тому

      विद्वान सर्वत्र पुज्य ते शेवटी जागा वाटप हा कळीचा मुद्दा होऊ शकतो या साठी समन्वयक

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 2 роки тому +34

    शिंदे गटाच्या महत्वाकांक्षा किती आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात यावर लक्ष ठेवण्याचे काम कदाचित आशिष कुलकर्णी यांना सोपविले असावे असे वाटते.धन्यवाद.

  • @narendrasabnis2939
    @narendrasabnis2939 2 роки тому +20

    थोडक्यात पण भरपूर आशयाची बातमी देण्यात तुमची शैली फार छान आहे 📦 .विडिओ अप्रतिम झालाय. नमस्कार 🙏

  • @udaymore76
    @udaymore76 2 роки тому +101

    प्रभाकरदादा मला तुमचे व्हिडीओ किंवा विश्लेषण कायम आवडत आलेलं आहे, एक संघ स्वयंसेवक म्हणुन असेलही पण तुमचा सच्चेपणा भावतो. कुठंही आक्रस्ताळेपणा नाही, की मित्राची?? बाजु घेण्याची कसरत नाही(तुम्ही समजालचृअसाल ह्याचा अर्थ). पण एका निस्प्ृह पत्रकाराचा प्रयत्न सफल होतोय आणखी काय पाहीजे.....

    • @pmdixit3597
      @pmdixit3597 2 роки тому +1

      हों खरच आहे सर ⭐⭐⭐

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 Рік тому +1

      Tu. आहेस तसा गोबर कधीही खायला आवडेल तुला...शेवतींतू तोच ना

  • @sandyksh1992
    @sandyksh1992 2 роки тому +60

    प्रभाकर साहेबांना राहुल गांधींचं एक वाक्य तंतोतंत लागू पडते.....
    एक ऐसी मशीन बनऊंगा एक साईड से न्यूज डालो... दुसरी साईड से व्हिडिओ निकालो....😀😀 पण खरंच आपले व्हिडिओ बघण्यात एक वेगळेपण वाटते अत्यंत सुंदर पद्धतीने बातमी हाताळता...

    • @ashokdeshpande5747
      @ashokdeshpande5747 2 роки тому +2

      सुर्यवंशी प्रभाकर जी. आज जे नेत्यांच हत्याकांड चालू आहे. त्यावर पण आपण एक विडियो करावा. सगळ्या जुन्या आठवणी वर प्रकाश टाकलात. जय हिंद!

  • @shrikantdatar650
    @shrikantdatar650 2 роки тому +3

    खूप छान माहिती.आशिष कुलकर्णी यांच्या बाबतीत माहिती दिली.धन्यवाद!

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 роки тому +10

    प्रभाकरराव तुमच विश्लेषण खूपच छान असतं. तुमच विश्लेषण म्हणजे तुम्ही आमच्याशी बोलताय, संवाद साधताय असं वाटत. मजा येते. असेच बोलत रहा. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत.

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 2 роки тому +8

    प्रभाकर दादा
    माझ्या मनातील विषय आपण स्पष्ट केला
    धन्य वाद

  • @pradnyapawaskar3606
    @pradnyapawaskar3606 2 роки тому +5

    सुंदर विश्लेषण, आशिष कुलकर्णी बद्दल छान माहिती दिली आहे, दुसरे मिशन महानगरपालिकेची निवडणूक

  • @govindfatik606
    @govindfatik606 2 роки тому +23

    मविआ चे तिन्ही घटक एकमेकाविरुद्ध कशे लढतील याची व्युहरचना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत करणे आशिष कुलकर्णी कडुन अपेक्षित असावी

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 2 роки тому +11

    शांतपणे मिश्किल हसत खेळत सत्य समोर उलगडून दाखवतात प्रभाकरजी दंडवत तुम्हाला

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 2 роки тому +14

    फार छान अनुभव विचार विवेचन करून माहिती सादर केली फार सुंदर

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 роки тому +1

    प्रभाकरराव, तुमचे विवेचन आवडले आणि पटले, आपल्या महाराष्ट्राला एक प्रशांत किशोर मिळाला आहे, भाजप सरकार टिकावे म्हणून प्रयत्न करणार आहे हा नवा रणनीतीकार हे निश्चित.

  • @harishchandratodkar1510
    @harishchandratodkar1510 2 роки тому +4

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमके विश्लेषण. खूप आवडले .

  • @abhaysonak8767
    @abhaysonak8767 2 роки тому +5

    तुमचे प्रत्येक विवेचन हे मुद्देसूद आणि अभ्यापूर्ण असते... आशिष कुलकर्णी बद्दल ऐकले नव्हते पण आता बरेच कळाले... तुमच्या पुढच्या वाटचाली करिता अनेक शुभेच्छा..👌😊👍

  • @niramayayurvedafhp531
    @niramayayurvedafhp531 2 роки тому +9

    सुर्यवंशी साहेब, आपलं आशिष कुलकर्णी यांच्या बद्द्लच ,विवेचन सुंदर होत, आपण विचारले की फडणवीस साहेबांनी आता कोणती जबाबदारी दिलेय तर या शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांना भाजप पक्षात विलीन करण्यासाठी त्यांना राजी करणे हा फार मोठा टास्क असणार ,माझं मत

  • @ShabanPatil
    @ShabanPatil Рік тому +1

    सर खूप छान राजकारणात गोळा,बेरीज, वजाबाकी, गुणाकार, सर्व सामान्य माणसाला समजावून सांगता, हीच आपली कला, धन्यवाद सर, जय श्रीराम जय सनातन हिंदु धर्म,

  • @apukul6784
    @apukul6784 2 роки тому +14

    प्रभाकरजी ,
    तुमचे व्हिडीओ खूपच माहितीपूर्ण असतात . तुमच्या आवाजाला असा काही सुंदर बेस आहे की ऐकत राहावे वाटते .

  • @brb254264
    @brb254264 2 роки тому +6

    खुप सुंदर मुद्दे व विश्लेषण

  • @shivshankar1008
    @shivshankar1008 2 роки тому +54

    अशोकराव चव्हाण व देवेंद्र फडणवीस एकाच वेळेस आशिश कुळकर्णी च्या घरी गणेश दर्शना ला येणे हा निव्वळ योगायोग नाही आहे. त्या मागे मोठा गेम प्लॅन असावा असे वाटते.

    • @bhaluhule17
      @bhaluhule17 2 роки тому

      नाही अशोक चन्हान याना भाजपा कधीच जवळ करू शकत नाही कारन आदर्श खोटाळा समोर ठेऊन बघा ते शक्य नाही समजल का जर चव्हाण याना भाजपा ने पक्षात घेतल तर माञ भाजपा ला धोबी पछाड़ होनार जनते कडून हे फडणवीस साहेब जानून आहे

    • @bhaluhule17
      @bhaluhule17 2 роки тому +2

      मग ते बी एम सी पन जिकत नाही समजल

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 2 роки тому

      हाच गेम प्लान आहे नक्कीच काँग्रेसचे आमदार फोडायचे

  • @angadshingade5523
    @angadshingade5523 2 роки тому +1

    खूप छान कला आणि विद्या आसनारा एक कार्यकर्त्यांची ओळख करून दिली त्या बद्दल धन्यवाद.

  • @sahebraodeore8758
    @sahebraodeore8758 2 роки тому +33

    विवेचन तर सुंदरच पण प्रतिष्ठे च्या मागे न लागता शांतपणे काम करणारे कर्म वीर कसे असतात याचे दर्शन घडवीलयाब्द्द्ल त्रिवार धन्यवाद

    • @vidyamarathe5857
      @vidyamarathe5857 2 роки тому

      आपले विवेचन ऐकून भारताची व महाराष्ट्राची प्रगती समजली धन्यवाद

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 10 місяців тому +4

    कलाकार तर भारी आहे पण तुमचा आभास माहिती संकलन त्यापेक्षा लैच भारी ,,👌👍👏🚩

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 2 роки тому +6

    सुंदर.जे माहितीअज्ञातहोती ती मिळाली. खूप खूप धन्यवाद.

  • @mangeshdeo2399
    @mangeshdeo2399 2 роки тому +2

    अप्रतिम विश्लेषण!! आशिष कुलकर्णी.

  • @ashuchhangani4563
    @ashuchhangani4563 2 роки тому +4

    खूप छान माहिती......योग्य व्यक्ती कडून योग्य तो काम कसं करून घेतलं पाहिजे....याची सुद्धा जाणीव पाहिजे...👌🏻

  • @sachindatar9642
    @sachindatar9642 2 роки тому +1

    अगदीच अनभिज्ञ होतो आपले आभार खूपच छान विवेचन असेच विविध नाविन्यपूर्ण विषय घ्यावेत

  • @vasantpande6771
    @vasantpande6771 2 роки тому +5

    धन्यवाद आभार

  • @uttekarvaman1714
    @uttekarvaman1714 2 роки тому +2

    प्रभाकरजी खूपच छान माहिती दिलीत एका अज्ञात माणसाची ओळख करून दिलीत अशी किती माणस ह्यांनी दूर केली असतील असो आपले धन्यवाद
    सर आपणही शिंदे साहेबांच्या बरोबर असला असता तर बरं झालं असतं असं मला वाटतं
    मी आपला खूप मोठा चाहता आहे

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 2 роки тому +10

    सर नेहमी प्रमाणेच मुद्देसूद आणि सुंदर विवेचन. असंतुष्ट आमदार शोधून आपल्याकडे आणणे हे काम दिले असेल.🙏👍👌

  • @hemantraut5502
    @hemantraut5502 Рік тому

    एकदम सुंदर विवेचन केलय तुम्ही सुर्यवंशी साहेब
    अशा चांगल्या चाणाक्यांची कदर करायला चांगला जोहरीच हवा

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 2 роки тому +8

    शिंदे गटातील आमदार फुटू नये ही जबाबदारी आशिष कुलकर्णीजी यांना दिली असणार.

  • @sunilravnang5535
    @sunilravnang5535 2 роки тому +1

    सर तूम्ही राजकारणातील खुप जानकर आहत
    तुमच्या मुळे नव नविन लोकांची आम्हाला माहिती मिळते शिकायला मिळत
    कधी कोणाचं नाव सुध्या ऐकलं नाही त्यांचीं पूर्ण माहिती देता.
    तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतं
    धन्यवाद सर

  • @nilkrishnadeshpande4632
    @nilkrishnadeshpande4632 2 роки тому +7

    आपलं विश्लेषण आणि शैली मर्मस्पर्शी असते

  • @aishwaryapatil5251
    @aishwaryapatil5251 2 роки тому +2

    तुमचे विवेचन , बोलण्याची पद्धत , अभ्यास सगळेच लाजवाब आहे . एक पाहिला आणि सगळेच न चुकतां पाहू लागले . I have become big fan . आणि या हुशार आशिष कुलकर्णी विषयी ऐकून अभिमान वाटला .

  • @avanijoshi5332
    @avanijoshi5332 2 роки тому +7

    खूप छान विश्लेषण, खूप छान माहिती

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 2 роки тому +1

    प्रभाकरजी.... घटनाक्रम सांगताना गतकाळ जशाचा तसा आठवला. विवेचन अप्रतिम.

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 роки тому +5

    पडद्या मागच्या कलाकाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ! आणि आशिष कुलकर्णीना पण धन्यवाद !

  • @maneeshakhare4046
    @maneeshakhare4046 2 роки тому +1

    वा वा फारच छान!आपलू अभिनंदन!विषय छान, त्याबद्दल माहिती रोचक आणि सांगताना कुठलाही अभिनिवेश नाही.असेच हटके विषय निवडत रहा.

  • @vinodex-man266
    @vinodex-man266 2 роки тому +43

    कलाकार चांगला आहे. भविष्यात चांगलेच काम करतील. अमित शहांना व्यक्तीची परख आहे.

  • @sarojjaju4173
    @sarojjaju4173 2 роки тому +2

    सर आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे.

  • @suhasjoshi723
    @suhasjoshi723 2 роки тому +3

    आशिष कुलकर्णी यांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 роки тому

    Chhan ch vivechan. Dhnyvad sir. N God bless you.

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 роки тому +3

    फारच रंजक. रत्न आणि रत्नपारखी. उत्तम विश्लेषण. बाकी मुंबई च्या निवडणुकीत समन्वय कसा राहील हे समजेल.

  • @asmitamankame8666
    @asmitamankame8666 2 роки тому +1

    Chaan

  • @PrakashPande-lx1gb
    @PrakashPande-lx1gb 2 роки тому +5

    नेहमी प्रमाणे छान विवेचन

  • @shilpalokare4081
    @shilpalokare4081 2 роки тому +2

    Sunder

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 роки тому +3

    कुलकर्णी साहेब परिचय करून दिला धन्यवाद

  • @vikasgaikwad2312
    @vikasgaikwad2312 2 роки тому +2

    तुमची वाणी ऐकून मराठी माणसाचं व्याकरण नक्कीच सुधारेल.

  • @aajka2775
    @aajka2775 2 роки тому +14

    भ्रष्टाचारी सरकारी अधिकार्‍याचे जनतेन बॅनर चौका चौकात लावा
    Funjay राहुत जेल मध्ये गेल्यापासुन
    TV9,ABP Maza etc. main stream news
    media TRP घसरला व खरी बातमी
    कशी देतात हे विसरून गेले

  • @prashantpisolkar1322
    @prashantpisolkar1322 2 роки тому

    खूप खूप छान.. एकदम दिलखेचक माहीती दिलीत.. थोडक्यात आतल्या गोटातील खबर दिलीत...

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 роки тому +7

    खुप छान विश्लेषण. 👌

  • @vikrampatil8923
    @vikrampatil8923 Рік тому

    आपले प्रतेक पोस्ट मी आवर्जून पाहतो.खूपच छान माहिती दिली जाते. Thanks 👍🌹🙏🏾🙏🏾

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 роки тому +8

    आशिष कुलकर्णी ह्या नवरत्नाची ओळख आपण करून पडद्या मागचा महाराष्ट्रा चा कलाकार पुढे आणलाआहे. अशाच प्रकारची नवरत्न शिवसेने आपल्या कृतीने गमावली आहेत. ह्याचे दुखः आहे.

    • @sanjaymokase9931
      @sanjaymokase9931 2 роки тому

      अशोक चव्हाण साहेब
      मोदी साहेबांची सावली दिसते.
      एक कर्तबगार, हरहुन्नरी, सःवतहाची ओळख करणारे नेते आहेत.

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 2 роки тому +2

    मुद्देसुद सखोल संशोधन,,,

  • @balasahebrode7307
    @balasahebrode7307 2 роки тому +29

    उद्धव व आदित्य बाळासाहेबांचे स्वप्न व विचार मुलांच्या रक्तात नाही

    • @atmaramphanse8303
      @atmaramphanse8303 2 роки тому

      गद्यारी करुन मिळवण्यासाठी काही मोठा प्रताप नसतो. अशिष कुळकणी काही मोठा मास्टरमांईड नाही. गागाभट्टने केले तेच तर करतो. त्यांच्या वंशवळीत गद्यारी असते. जो विश्वास ठेवील त्याचा घात कसा करायचा त्यात ते माहीर असतात. इतिहास पहा , टरबूजा पहा अशीच धोके बाज आहेत. त्यात काही शौर्य नाही. एक आहे गद्यारी, धोकेबाजीचे पुढे परीणाम काय होते त्याचे गणित तेथे फसतात. इतिहास आहे.
      जय महाराष्ट्र

  • @subashgaikwad6270
    @subashgaikwad6270 2 роки тому +1

    बाहेर माहित नसलेलं गुपित आज आपण सांगितलं. धन्यवाद.

  • @purushottammemane3495
    @purushottammemane3495 2 роки тому +9

    सुंदर विश्लेषण

  • @gurudasaras929
    @gurudasaras929 2 роки тому

    अप्रतिम व्हिडिओ. You are class apart Suryavanshi ji.

  • @prasadshirdhankar3712
    @prasadshirdhankar3712 2 роки тому +5

    खूप सुंदर विवेचन.

  • @simrankode889
    @simrankode889 2 роки тому

    Khupach Chan vivechan. Eka padadyamagil buddhiman manasachi olakh karun dilyabaddal manapasun dhanyavad sir!

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 2 роки тому +5

    छान! नवीन माहिती मिळाली.

  • @rekhabhat4833
    @rekhabhat4833 Рік тому

    प्रभाकर जी आपले विश्लेषण एकदम करेक्ट आशिष कुलकर्णी एक चाणक्य व्यक्तिमत्त्व दिसते

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 2 роки тому +35

    🙏 प्रभाकरजी,
    राजकारणातही पडद्यामागील कलाकारांची गरज असते आणि ती कामगिरी सोपी नसते. त्यासाठी वेगळेच कसब लागते. हि नवीन माहिती तुमच्या या व्हिडिओ मधून मिळाली. धन्यवाद!

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 2 роки тому +1

    उत्तम विवेचन सर.नवीन कलंदर माणूस खुप हुशार आहे.🙏🙏

  • @chandrashekharakerkar8241
    @chandrashekharakerkar8241 2 роки тому +4

    .श्री.प्रभाकरजी,
    नेहमी प्रमाणेच श्री.आशिष कुळकर्णी संबंधित विश्लैषण आवडलं व त्यांची नव्याने राजकीय ओळख झाली. अशी मंडळी कितीही राजकारण धुरंधर असली तरी संबंधित पक्षांनी अशांपासून ठराविक दूरी ठेवणे अथवा कमी भरवसा ठेवणे अत्यावश्यक आहे असे वाटते. कारण अशी मंडळी कधी इथून तिथे उडी मारतील व पक्षापक्षांतली गुपिते बाहेर काढतील याचा नेम नाही म्हणून अशांपासून सावध राहिले पाहिजे.

    • @dipakkate8610
      @dipakkate8610 2 роки тому

      लावालावी करणारे कुलकर्णी दीसतो हा.

  • @aruntagalpallewar1689
    @aruntagalpallewar1689 10 місяців тому

    किती सुंदर विश्लेषण, प्रभाकरराव

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 2 роки тому +12

    साहेब आपले जुने सहकारी अनिल थत्ते सध्या शिंदेंच्या आरत्या ओवालत आहेत पूर्वी ठाकरेंच्या ओवाळायचे . 😃😃😃

  • @nitingore3738
    @nitingore3738 2 роки тому

    मा.प्रभाकरजी आपला अत्यंत ॠणी आहे कारण सेनेतील फार आतील गोष्ट सांगीतली, कारण या सर्व घडणा-या घटणेचे शिल्पकार कोण मा. आशिष कुलकर्णी हे नांव सांगुन मोठ काम केल आभार.

  • @rajanjadhav463
    @rajanjadhav463 2 роки тому +23

    Never knew about Ashish Kulkarni....seems to be a talented guy...thanks for the video Suryavanshiji.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 роки тому

    वा वा

  • @bharatgayake8743
    @bharatgayake8743 2 роки тому +7

    सर आपण खरंच खूप छान माहिती दिली

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 2 роки тому

    खूप छान आहे माहिती दिली धन्यवाद सर मनापासून आभार

  • @dmkulkarni1
    @dmkulkarni1 2 роки тому +6

    विवेचन नक्कीच मार्मिक !!

  • @sanjyotpatil7052
    @sanjyotpatil7052 2 роки тому

    छान उत्तम सूचीबद्ध विश्लेषण

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw 2 роки тому +7

    । जयहिंद । । जय भारत । 🙏🙏🙏🙏🙏

  • @sumitkulkarni11
    @sumitkulkarni11 2 роки тому

    उत्तम to the point... थत्ते सारखं घोळवत बसत नाही हे फार छान..त वरून ताक भट हवाय प्रेक्षकांना हे तुम्हला व्यवस्थित कळते

  • @jitendrarajput7400
    @jitendrarajput7400 2 роки тому +16

    देवेद्रजी जवळ असे अनेक मोहरे आहेत

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 2 роки тому

    प्रभाकर सर आपण अतिशय योग्य आणि सडेतोड व मुद्देसूद, उत्कृष्ट अशी माहिती जनतेसमोर मांडीत आहात त्यामुळे आपणास खुप खुप धन्यवाद देतो

  • @nttn9191
    @nttn9191 2 роки тому +14

    👍👍Backend always greater than Frontend. Excellent Details Sir👍👍

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 2 роки тому +2

    Apratim analysis

  • @dilip.pardeshi9068
    @dilip.pardeshi9068 2 роки тому +62

    Great minds, shrewed people, fearless mindset.... With Integrity & Initiative...
    Lead to winning wars not on paper ...On the battlefield too!
    Good info & analysis !👍

  • @shaukeen14
    @shaukeen14 2 роки тому +1

    उत्तम विश्लेषण आणि एकदम नवीन माहिती. आशिष जी चे नवे task Congress फोडणे हेच असावे, आणि अशोक चव्हाण हा पहिला मासा त्यांच्या गळाला लागणार!

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 2 роки тому +5

    छान विश्लेषण केले आहे

  • @shyamalkharkar13
    @shyamalkharkar13 10 місяців тому

    पडद्यामागिल तल्लख, हुशार आज पण आमचा सैनिक उजेडात आला,तुमच्यामुळे धन्यवाद

  • @vinayakjadhav5396
    @vinayakjadhav5396 2 роки тому +6

    प्रभाकर सुर्यवंशी, अभिनंदन.

  • @randomshorts5829
    @randomshorts5829 Рік тому

    नेहमी प्रमाणे सुरेख विवेचन.

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 2 роки тому +6

    खूप छान माहिती

  • @manojanpat5480
    @manojanpat5480 2 роки тому +1

    छान सर

  • @solotraveller6384
    @solotraveller6384 2 роки тому +9

    तुमच्याकडून राजकीय विवेचन ऐकुन नेहमीच छान वाटत 🙏🙏

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 2 роки тому +1

    Prabhakar jee aapan chan analysis kela saheb