एक हजार आणि पाचशेच्या नोटा अचानक बंद का केल्या गेल्या? नोटबंदी मागची रहस्य रंजक स्टोरी!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @shireeshapte
    @shireeshapte Рік тому +85

    प्रत्येक भारतीयाला याची माहिती करून दिली पाहिजे. मी अत्ता या क्षणापासून सुरुवात केलीये.

    • @busylife4742
      @busylife4742 7 місяців тому +1

      ज्या क्षणी नोटबंदी झाली त्या दिवशी ( दोन तीन दिवस कमी जास्त असु शकतात ) पाकिस्तानातील एका व्यक्तीने उंच ईमारती वरून उडी मारून आत्महत्या केली ।कारण वाचकांनी शोधावे ।आणि पाकीस्तानात ७,८ वर्षांपासुन दाल ,आट्याला का महाग झाला आहे का ते पण शोधावे ।काल्पनिक असेल तर तसे लिहावे ।🙏♥️

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 Рік тому +62

    नोटबंदी हा सर्वात जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक होता . पण या वेळी हा स्ट्राईक एकाच वेळी अनेक ठिकाणी बाहेरच्या आणी अंतर्गत शत्रूंवर मर्मस्थानावर केलेला हल्ला होता .

    • @mpatel4463
      @mpatel4463 Рік тому

      Most bogus & poisonous man spreading hatred in the society

  • @shubhangidighe8147
    @shubhangidighe8147 Рік тому +149

    प्रभाकरजी आपले खूप आभार स्टोरीटेलरच्या माध्यमातून आपण असे विषय त्याच्यामागच्या सत्यासहित जगासमोर आणत आहात 🙏

    • @devidaswavhal5005
      @devidaswavhal5005 Рік тому

      प्रभाकर दादा
      धन्यवाद सोप्या रीतीने समजवून सांगणे हे महाकठीण आहे.पुन्हा धन्यवाद.

  • @koushaldhure
    @koushaldhure Рік тому +118

    ५ कोटी अकाउंट मध्ये जमा करण नोटबंदीपुर्वी सहज शक्य होतं जे आता नाही.. आतचे व्यवहार जास्त पारदर्शी वाटतात

  • @shyamkaple2100
    @shyamkaple2100 Рік тому +20

    राष्ट्राबद्दल प्रेम असलेले, दूरदर्शी आणि प्रामाणिक पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत हे आपले भाग्य आहे. जय हिंद....वंदे मातरम... 🙏

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande3396 Рік тому +63

    पी.चिदंबरम हा सर्वांत मोठा "भागीदार" आहे व त्याची, "मालकीन" यातील "गब्बर सिंग" म्हणजेच "एंटोनियो" ही महिला आहे.

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 Рік тому +296

    लाखों लाखों प्रणाम साहेब..... परमेश्वर तुमच्या या शुभ कार्यास भक्कम पाठबळ देवो...... धन्य वाद

    • @purushottamsalvi2633
      @purushottamsalvi2633 Рік тому

      आता काॅन्ग्रेस ने न्यायालयात खटला दाखल केल्या चे वाचले आहे. या नोटा छापणा-यांचे मागे मोठे राजकीय नेते असल्याचे तेलगी जीवंत असतानाच
      उघडकीस येत होतं,पण त्यालाच पद्धतशीरपणे असाध्य रोगाने मारलं. त्यामुळे वरील पोस्ट मधे दर्शविण्यात आलेली स्टोरी सत्य असेलच.

    • @shrikantmhatre7308
      @shrikantmhatre7308 Рік тому +1

      हे खरे आहे.

    • @manishakarmarkar3676
      @manishakarmarkar3676 Рік тому +5

      ह्यावर फिल्म होईल.

    • @yograjpatil9164
      @yograjpatil9164 Рік тому +7

      @@manishakarmarkar3676 नोटबंदी चित्रपट काढला पाहिजे

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Рік тому

      @@yograjpatil9164 nahi kadhanar PM sakat sagalech barbad hotil

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 Рік тому +8

    ही सत्य परिस्थिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.तुमच्या कार्याला सलाम सूर्यवंशी.नक्की वाचलेच पाहिजे.

  • @vidyadharghanekar5601
    @vidyadharghanekar5601 Рік тому +112

    प्रभाकरजी, उपयुक्त माहिती दिलीत, नोटबंदी बद्दलचा जनतेच्या मनातील संभ्रम नक्कीच दुर होईल या व्हीडिओ ऐकुन.
    तुमचे अभ्यासपुर्ण विश्लेशण उत्तमच असते.

    • @arvindjain5185
      @arvindjain5185 Рік тому

      Sir jai maharastra go ahead story teller is real kwonelegable I want this book

    • @rambhirad1703
      @rambhirad1703 Рік тому

      जबरदस्त 👌👍

  • @ckpatekar
    @ckpatekar Рік тому +25

    हे खरंच माहिती नव्हते प्रभाकरजी.धन्यवाद ! आपले पंतप्रधान मोदीजी आणि त्यांची टीम ग्रेट आहे .नोटबंदी खरंचच योग्य निर्णय 🙏 देश वाचला .डिजिटल इंडिया मुळे पारदर्शकता वाढली हे खरं आहे .

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 Рік тому +83

    या बदला मुळेच आज भारत एक शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातोय.

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Рік тому +17

    खूपच छान विश्लेषण केलत . मोदीजीनीं जी कामे अवघड होती ती एकदम सोप्या पद्धतीने केली. नोटबंदी हे त्यातील एक महत्वाचे काम 🙏 त्यांची देशाप्रती व्हिजन खूप क्लीअर आहे . सब का साथ सबका विकास

  • @tkva463
    @tkva463 Рік тому +229

    गरीब लोकांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात नोटांना उकीरड्यावर जळतांना, पाण्यात बुडतांना पहिल्यांदा बघितले!

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 Рік тому +7

      एकदम बरोबर...

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Рік тому +2

      गटारात तरंगत होत्या चक्क !!

    • @ramraotalekar2960
      @ramraotalekar2960 Рік тому

      हा, भाजपचा,पगारी, माणूस आहे,हा,सतत,महाराष्ट्रातील,बहुजन,नेत्यांची,बदनामी,करत,असतो

    • @rajendrajoshi5639
      @rajendrajoshi5639 Рік тому +2

      ​@@ramraotalekar2960 - तुम्हाला मवीआ कडून दरमहा भक्कम पैसे मिळत होते का ??

  • @ssg2703
    @ssg2703 Рік тому +31

    थरारक सत्य कथा आहे.. खूप छान सांगीतलीत 🙏🏻👍

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Рік тому +421

    सचोटीने जगणाऱ्या सामान्य माणसाला नोटबंदीबद्दल काहीच तक्रार नव्हती . पण ज्यांच्याकडच्या नोटांची प्रचंड प्रमाणात रद्दी झाली , त्यांच्या जखमा मात्र अजूनही भळभळत्या आहेत . अजूनही ते त्या आठवणीने व्याकुळ होतात .

    • @shravanmanan
      @shravanmanan Рік тому +25

      काळा बाजार संपलेला नाही. उलट २००० ची नोट खास त्यासाठीच काढलेली आहे. नोट बंदीच्या काळात अमित शहाच्या बॅकेत काय झालं ?

    • @1india772
      @1india772 Рік тому +14

      @@shravanmanan हे खोटं आहे 2000 च्या नोटा त्यासाठीच निघाल्या आहेत 🙏

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Рік тому +19

      @@shravanmanan तुम्ही लिहिलेल्या comment चा माझ्या comment शी काहीच संबंध नाही . त्यामुळे माझं म्हणणं खोटं ठरत नाही . माझ्या comment वर आपली comment लिहिण्यापेक्षा तुम्ही तुमची comment स्वतंत्रपणे लिहायला पाहिजे होती .

    • @vilaspalav8020
      @vilaspalav8020 Рік тому

      @@shravanmanan ky jhala?

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 Рік тому +21

      @@sushamanaik9997 २००० ची नोट त्या वेळची तात्पुरती गरज होती आता कुठे नव्या नोटा येतात त्या जुन्या च चालु आहे
      नविन प्रोडक्ट बंद आहे

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Рік тому +12

    या कादंबरी मुळे नाेट बंदी चा खरा इतिहास समजला धन्यवाद 👍👍👍👍

  • @satya5197
    @satya5197 Рік тому +53

    सर खूप चांगला विषय घेतला आहे , मोदी उगीचच असा निर्णय घेणार नाहीत हे माहिती होते, विश्वास होताच, पण भाजप हे सर्व लोकांना सांगण्यात किंवा पटवून देण्यात कमी पडतो आहे असे वाटते किंवा आणखी काही कारणं देशहीतासाठी म्हणून सांगू शकत नाही माहित नाही

    • @navnathpadwal471
      @navnathpadwal471 Рік тому

      आति लक्षात की नोट बंदी चुक होती!रिझर्व्ह बॅंक!

    • @monoj3299
      @monoj3299 Рік тому +2

      बीजेपी वाले नेहमी backfoot वर असतात!!!

  • @sunilpatel957
    @sunilpatel957 Рік тому +9

    खूब खूब अभिनन्दन ,,, सर जी ,, आज तक किसी भी नेशनल न्यूज चैनलों ने ऐसी स्टोरी नहीं बताई ,,, नोटबन्दी की असली कहानी ,,, जय हो प्रभु ,,, जय हिन्द ,, वन्देमातरम ,,

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Рік тому +10

    मोदी तुम जियो हजारो साल,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी,👍👍👍

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      अर्थ व्यवस्था के नैए सुत्र ,,,,,,
      *मुस्लिम समुदाय और मुस्लिम नेताओं का साथ अपने ही परिवार और रिश्तेदारों का आर्थिक* विकास,,,
      १ लाख =१ पेटी
      १ करोड़ =१ खोखा
      ९०० खोखा = १ लालु
      ५ लालु = १ मधुकोड़ा
      २ मधुकोड़ा =१ विजय मा
      १.५ विजय मा = १ निरव मो
      १.५ निरव मो =१ चिदंबरम
      ३ चिदंबरम =१ खड़गे
      ३ खड़गे =१ डी शिवकुमार
      १० डी शिवकुमार =१ शरद
      १० शरद पवार = १ जनपथ
      १० जनपथ = १ इटालियन कोंग्रेस,,,,,
      गठबंधन की कमज़ोर + कामचोर,,, सरकार,,,,
      ऊधधवोदिन + नवाब मलिक भंगआंर
      *१ महीने में १०० करोड़ वसूली*
      मौलाना मुलायम की पैदाइश अखिलेश यादव टोटी चोर + आजम खान
      *केजरुद्दीन*,,,, ममता बेगम
      शराब का ठेकेदारों से ,,,,, वसूली🙋🏽‍♂️🥃🍷🍺🍷🍺🍹🥃

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      मुस्लिम 🧕🏻👩‍👩‍👦‍👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,,
      और हम ,,,
      🤷🏽‍♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं
      सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎

  • @yogeshpednekar9350
    @yogeshpednekar9350 Рік тому +136

    नोटांच्या बदल्यात जनतेच्या जीवाची सुरक्षितता वाढली कारण कधीही कुठेही होणारे बॉम्बस्फोट
    बंद झाले.म्हणून नोटबंदीचा निर्णय हा योग्यच होता.याचा त्रास हा काळे धंदे करणाऱ्यांनाच जास्त झाला आणि होत आहे.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Рік тому +1

      Aata sagal surakshit aahe kuthehi darode, terrorism, Rapes band zhale aahet sagal kas Chan chan 👍👍

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Рік тому +1

      Sarvasamanya Amchya sarkhya lokanna zala! Notbandi chya kalat jyanche Deaths zalet tyas jababadar Govt ahe,he ,,vastav kabul kele pahije,,,Hospital la janyasathi shetkari Likanchyakade paise milat nahvte

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 Рік тому +2

      Notabandi zali ani kiti kala Paisa Paradeshatil Bhartat ala,He Vastav RBi chya Ahavalane samor ale,,,Je Notabandichya Veles ,Kala Paisa anu mhanare ata Notabandi che Nave sudha madat nahit karan tyanche ya Notabandi chya kalat Kale paise White zala! tyat Gujrati Bussiness valyancha kala paisa white zala!

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 Рік тому +3

      @@geetasawant8493 का g बाई,,, तुझ कुठ pot दुखतय

    • @laxmanjawale8511
      @laxmanjawale8511 Рік тому

      Right

  • @sharaddhupe3588
    @sharaddhupe3588 Рік тому +27

    प्रभाकर सर आपलं विश्लेषण खरंच 👌माणलं राव आपल्याला 🙏

  • @sanjaybane3042
    @sanjaybane3042 Рік тому +10

    अतिशय हुशार आणि विद्वता... व्यक्ती मत्व.... सुंदर..Great... 👌🏿👌🏿👌🏿🙏🙏👍👍.. तुमच्या सारखी लोक अजून करोडोनी असणं खूप गरजेचं आहे,, ह्या भारतासाठी..

  • @mahendrakhairnar9893
    @mahendrakhairnar9893 Рік тому +18

    अत्यंत छान माहिती दिलेली आहे

  • @prakashmore8295
    @prakashmore8295 Рік тому +16

    प्रभाकरजी या विषयावर यापूर्वी बर्याच लोकांनी ऊलट सुलट विश्लेषणं केली होती. पण आज एक नवीन आणि विश्वसनीय वाटावा असा मुद्दा ऐकायला मिळाला. हे मला तरी पूर्ण पटतंय.सरकारला जे साध्य करायचं होतं ते नक्कीच झालंय असं वाटतं.

  • @shrikantjeurkar9518
    @shrikantjeurkar9518 Рік тому +89

    Really, it's an unbelievable story! Fortunately we could have a visionary Prime Minister for our country!
    Surywanshi Sir, many many thanks for such great and so important information!
    🙏

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 Рік тому +66

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सर आपण.....!🙏

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Рік тому +17

    अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितलीत..

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 Рік тому +5

    अशा under currents बाबत जनता पूर्ण पणे अंधारात आहे. विषय चांगला आहे. धन्यवाद 👍👍

  • @kishorekakade1607
    @kishorekakade1607 Рік тому +7

    दिपक करंजीकरांचे घातसुत्र या पुस्तकाच्या बेळगावातील प्रकाशन समारंभाचे सुत्रसंचालन मी केले होते....खुप छान मांडणी केलीत

  • @dipensoni938
    @dipensoni938 Рік тому +22

    सुंदर विवेचन 👌

  • @rajeshagnihotri9704
    @rajeshagnihotri9704 Рік тому +22

    खुप खुप आभार. हा तांत्रिक विषय तुम्ही अगदी सोप्या भाषेत तथा प्रभावीपणे समजावुन सांगितलात. हे पुस्तक देखील आम्ही नक्की विकत घेऊ आणि या पुस्तकाचा आणि आपल्या व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रसार करु. धन्यवाद. 🙏🏼

    • @shaktisinghbundel3761
      @shaktisinghbundel3761 Рік тому +1

      Economic and financial transaction and promote religious terrorism is the main agenda of some people but this present gov. Blow up their all plans and stuff.. by doing demonetization.. It's wel come decision. Thank you❤🌹🙏

  • @Austin.316_
    @Austin.316_ Рік тому +8

    अचूक विश्लेषण नेहमीप्रमाणेच...ग्रेट प्रभाकरजी👌🙏🙂

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 Рік тому +8

    खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर माहीती दिल्याबद्दल....great NDA govt....Great Modiji.....and great author of the book

  • @manjushakadam1787
    @manjushakadam1787 Рік тому +9

    धन्यवाद सर खूप खूप उपयुक्त माहिती दिली आज मी प्रथमच कॉमेंट्स करते आहे

  • @sadashivraut3684
    @sadashivraut3684 Рік тому +6

    या देशविरोधी कारस्थान्यांना या भारतभूमीत एक श्वास सुद्धा घेवून देता कामा नये.
    विधात्यालाच आम्हा सनातन्यांची काळजी होती म्हणून 2014 ला सत्तांतर झालय आस वाटायला लागलय.
    प्रभाकरराव तूम्ही तूमच्या नावाचा खरा आर्थ सार्थ करताय.
    अनेको अनेक 🙏 वंदन.

  • @veenashirur4185
    @veenashirur4185 Рік тому +5

    अप्रतिम कथा । आपण उत्सुकता वाढवलीच आहे तर ईता हे पुस्तक वाचावेच लागेल. खूप छान वेगळा विषय घेतलात याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!

  • @darkdevil9245
    @darkdevil9245 Рік тому +14

    धन्यवाद ! ही खूप महत्चाची माहीती आहे जी भ्रष्ट नेते जनते पर्यंत कधीही पोहचू देणार नाहीत .. परंतु नरेंद्र मोदी यांनी भारत डिजीटल करून दाखविला !

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 Рік тому +6

    साहेब नमस्कार
    सत्यमेव जयते
    हे सगळं तुमच्या सारखे माझ्या सारखे देशप्रेमी करू शकतात.
    हा विषय आणि त्याची सत्यता तुम्ही देशयाच्या सुज्ञान जनता जनार्दन समोर माडंली हे एक देश सेवाच केली
    या बद्दल तुम्हाला सॅलुट सॅलुट सॅलुट
    आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना पण सॅलुट
    जय हिंद जय हिंदुस्तान
    वंदे मातरम्

  • @reemacoondapur9596
    @reemacoondapur9596 Рік тому +9

    खूप कौतुकास्पद आहे आपले कार्य. ईश्वर तुम्हाला सदैव यात यश देवो ही प्रार्थना. जय हो मोदीजी. 🙏

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Рік тому +61

    हा विडिओ हिंदीतही करावा . म्हणजे हिंदीभाषिक लोकांनाही समजेल . विश्वास ढळला नसतानाही मला प्रश्न पडायचेच

    • @abhishekkasalkar7141
      @abhishekkasalkar7141 Рік тому +3

      Please prabhkarji Hindit pan kara..baryach novodit tarun tatrunina modiji ani tyani ghetlelya hya actions faltu ani useless vatat..Kadachit tyatlya kahi janana hindit aiklynatar satyata padtalta yeyil ani notebandinantar kase ky dangli ani bombblasts band zhale ani itar anek bindu tyana akkal asel tar jodayla madat hoil.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Рік тому +3

      आपल्याला प्रश्न पडत होते पण आपण मोदीजींवर विश्वास ठेवला होता ते काय वाईट करणार नाहीत हे आपल्याला पटत होतं पण खेड्यापाड्यातल्या लोकांचं काय त्यांचा जास्त भरवसा काँग्रेसवर एनसीपीवर ठाकरे वर आहे

    • @pankajprabhakarnage3209
      @pankajprabhakarnage3209 Рік тому +2

      खरोखर माझे ही हेच म्हणणे आहे, त्यामुळे त्यांच्या ही आपल्या पंतप्रधानांच्या बद्दल चांगल्या भावना वाढीस लागतील.

    • @anitakadam6362
      @anitakadam6362 Рік тому +2

      खरंच खूप खूप धन्यवाद सर, जी माहिती आमच्यापर्यंत पोचवून देशातील अर्थ व्यवस्था कशी डळमळीत झालेली ते समजले

    • @vaishalishinde6374
      @vaishalishinde6374 Рік тому

      @@abhishekkasalkar7141 qq

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 Рік тому +3

    पंत, अनेकानेक साधुवाद, अशीच उत्तम सदरे ऐकायची आहेत, नमस्कार

  • @mahendranikam5588
    @mahendranikam5588 Рік тому +28

    प्रभाकर जी अभ्यास् पूर्ण

  • @shubhangideshpande416
    @shubhangideshpande416 Рік тому +20

    छत्रपति श्री शिवाजी महाराजांनी अत्यंत दूरदर्शीपणे टांकसाळ स्वदेशी केली होती... त्यांना मानाचा मुजरा

  • @shrerramkulkarni7127
    @shrerramkulkarni7127 Рік тому +20

    गेल्यावर्षी मी ही मूळ इंग्रजी कादंबरी वाचली.पुष्पेंदर कुलश्रेष्ठ यांची एक विडीओ क्लिप ऐकत असता या पुस्तकाचा उल्लेख आला होता.उत्कंठे पोटी इंग्रजी प्रत घेतली.इंग्रजी यथातथाच असतांना. जवळजवळ 1महिना वाचनास लागला.असो...
    हे भाष्यांतर आता उपलब्ध झाले हे खूप चांगले झाले. हे पुस्तक घेतल्यानंतर मी या प्रकाशकांना हे व अशीच अजून दोन तीन पुस्तकांचा अनुवाद करणे बाबत सुचवले होते.बहुधा त्यांना त्यावेळी शक्य झाले नसावे. पण अशी बरीच पुस्तके इंग्रजी भाषेत असतात त्याचे आमच्या सारख्यांनसाठी मराठीत भाष्यांतर व्हावे असे वाटते.
    पण आपण म्हणता त्याप्रमाणे हे नाव बदलून सत्य घटनेवरच लिहले आहे हे लगेचच लकश्यात येते.खरोखरच मती गुंग करणारी घटना आहे.परमेश्वराने योग्यवेळी मोदींना पाठविले असेच म्हणावे लागेल.

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Рік тому

      Bravo 👏🏻

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 Рік тому

      👍🙂 ही भगवंताची भूमी आहे आणि भगवंताने आशिर्वचन दिले आहे. यदा यदा ........

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Рік тому

      Ho kharach Vishnuji ka Avatarach aahet Modyji 🙏🙏🌺🌺

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 Рік тому

      @@geetasawant8493 are are kutre Kay bhunktay rav,,,,,ka modinni sheptivar pay thevlay tuzhya

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      ​@@manasijadhav2725
      : यह भी दिन आनेकी शुरुआत,,,,,,,,
      ( Not for All Community )
      maximum should ,,,, graduated , doings jobs , ie
      ( हिन्दू community)
      *Parcels* ,,,,,,,🤣😅🤣
      पहले केवल सबेरे ,,,,,,,,
      *वासुदेव *: प्रभात भ्रमण करके *भजन*
      *दूध वाले* ,,,,,, ( Milk Supply)
      *बातमी पत्र वाले* ,,,,, ( News paper)
      और अब ,,,,
      सबेरे
      *दूधवाले* ,,,, दुध की बाटली वाले
      *अन्डे* ,,, Eggs के पाकीट , Eggs in open tray
      *तैयार भोजन* : Like ZOMATO
      *किरणां* : Amazon
      कपड़े Amazon
      चप्पल 👢 : Amazon
      पीने का पानी : Plastic jaar घर पोहोचले
      पीने ki शराब घर पोहोच
      रात को khana( dinner) घर पहुंचे
      *सभी वस्तू घर* पहुंचे ,,,,,
      और अब ,,,,,,,😅🤣😂
      तयार बच्चों की ,,,,,,
      कंपनी पूछती,,,,,,
      ladki ,,,, होना ,,,,?🧍‍♂️
      लडका होना ,,,,,,? 🧍‍♀️
      🤣😂🤣

  • @poonamwarke8212
    @poonamwarke8212 Рік тому +7

    तुमच्या या story teller मधून आम्हाला सत्य काय आहे हे कळतंय त्याबद्दल धन्यवाद sir

  • @parvati8086
    @parvati8086 Рік тому +120

    I am proud of my PM🙏🙏Modi ji🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @rohancwalimbe
      @rohancwalimbe Рік тому

      मोदी नी काय दिवे लावले दिसले आम्हाला. कोणतीही गोष्ट स्वस्त नाही साधी माचीस पण सोडली नाही मोदी नी शेवटी चहा वाल्याचे डोके असेच

    • @surajbhosale8707
      @surajbhosale8707 Рік тому +3

      @@rohancwalimbe americet ,uk t ja ani mahagai cha abhyas kara ani mg indiatil parishtiti ky ahe ti kalel

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Рік тому

      @@surajbhosale8707 अमेरिकेत काहीच महागाई नाही,तिथल्या चलना नुसार,,पण भारताच्या चलना नुसार आपल्याला ते महागच वाटणार . व जपानच्या चलना नुसार एकदम स्वस्त म्हणून तर भारतीय अमेरिकेत जातात जपान मध्ये नाही (चलना मुळे)

    • @meenarajeshrajesh5697
      @meenarajeshrajesh5697 Рік тому

      @@rohancwalimbe kejruddin cha party la vote kara mag tumcha saarkya lokana kaam karaichi garaj nahi sagle free bhetnar

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 Рік тому +1

      @@rohancwalimbe congre chya kalat fukat milat hot ka Tula,,,

  • @pratapkulkarni3825
    @pratapkulkarni3825 Рік тому

    अतिशय सुदंर vishleshan केले आहे प्र.सुर्यवंशीसर

  • @pradnyapawaskar3606
    @pradnyapawaskar3606 Рік тому +7

    हा विषयाचे छान विश्लेषण केलेत, आभारी आहोत प्रभाकरजी 👌👌👌

  • @prafullahale3011
    @prafullahale3011 Рік тому +213

    धन्यवाद प्रभाकरजी! २०१४ साली मोदींनी सत्ता हातात घेतल्यामुळे त्या दगाबाज खास जातीच्या लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जाणारच होती!
    मोदी आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत!

    • @user-y6h9v
      @user-y6h9v Рік тому +11

      100% सत्य!

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Рік тому +8

      आजपर्यंत जिवंत कसे राहिलात महाराज? तुमच्या मातोश्री, तुमचे पिताश्री जन्मले, वाढले तेव्हा मोदी होते का त्यांना संरक्षण द्यायला? ते नसते तर आपण अवतारच घेतला नसता ह्या भूतलावर.

    • @शूद्रराष्ट्र
      @शूद्रराष्ट्र Рік тому +3

      घबरला वाटत

    • @Victor-zo9qu
      @Victor-zo9qu Рік тому

      @@sanjaydamle6194
      पसमांदा मुसलमान (कनवर्टेड हिन्द )सघले तुज्या सरीखेज सांगतिल होती।
      200 वर्षी पूर्वी

    • @kirtipanat3093
      @kirtipanat3093 Рік тому +7

      लोक उलट मोदींजीना वाटेल तसे शब्द प्रयोग करून बोलत असतात

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 Рік тому +5

    नमस्कार, आजपर्यंत गुलदस्त्यात असलेला आणि देशासाठी खूपच महत्त्वाचा असलेला
    नोटबंदीचा विषय अगदी पूरावा समोर ठेवून
    जनते समोर आणला त्याबद्दल खूप खूप
    धन्यवाद!

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      मुस्लिम 🧕🏻👩‍👩‍👦‍👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,,
      और हम ,,,
      🤷🏽‍♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं
      सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎

  • @anjalinaik6075
    @anjalinaik6075 Рік тому +1

    प्रभाकरजी, या व्हिडीओसाठी लाख लाख आभार व तुमचे शतशः अभिनंदन🙏

  • @rajendraraichur2709
    @rajendraraichur2709 Рік тому +11

    सूर्यवंशी जी आपने बहुत ही ज्वलंत मुद्दा उठाया हैं , जो की बहुत सही हैं । परन्तु अभी सुप्रीम कोर्ट में भी इस पर बहस चल रही हैं ।आख़िर सुप्रीम कोर्ट क्यों इस पर केंद्र सरकार से जवाब माँग रहा हैं । जब ये देश की अर्थव्यवस्था को सुधारने के लिये किया गया था ।

  • @nitinkulkarni3307
    @nitinkulkarni3307 Рік тому +1

    आभार....
    प्रभाकर...
    मी मूळ पुस्तक शोधंत होतो...
    कोल्हापूरात मागवंत नाहीत...,.
    आणि मराठी म्हणून आणलं...
    सध्या वाचतोय..
    आभार पून्हा...

  • @sudhirshipurkar2553
    @sudhirshipurkar2553 Рік тому +157

    Things which I cannot understand beyond certain limit, but are in the interest of my nation, means I have to vote for Modi, always!!

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 Рік тому +4

    सखोल विश्लेषण. प्रभाकरजी, आपला अभ्यासही अगदीं सखोल आहे.

  • @datta6159
    @datta6159 Рік тому +50

    नोटबंदीमुळेच जागांच्या किमती कमी झाल्या..

  • @supertechsymphony
    @supertechsymphony Рік тому +5

    प्रभाकरजी खूपच सुंदर व्हिडिओ आणि त्यामधील सत्य माहिती लोकान पुढे आणली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद!!

  • @1india772
    @1india772 Рік тому +209

    भ्रष्टाचार मुक्त भारत हे मोदींचं स्वप्न आहे. आणि ते पूर्ण करणार 🚩🙏

    • @sanjaydamle6194
      @sanjaydamle6194 Рік тому +6

      😀😀😀😀😀 अदानी कैकपट मोठा होणे ह्यात भ्रष्टाचाराचा किंचितही संबंध नाही.

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Рік тому +15

      काँग्रेस मुक्त भारत . मुस्लिम मुक्त भारत. हेच उद्दिष्ट असायला हवे .

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Рік тому

      @@sanjaydamle6194 विकृत बुद्धीचा माणूस आहेस तू . अदानी देश विध्वंसक नाही . त्याचा पैसा स्फोटक वापरण्यात साठी नसून हिंदू रक्षणासाठी वापरला जातो . लांडे लोकांना काय कळणार ? अदानी आणि अंबानी .

    • @suhasbhide5773
      @suhasbhide5773 Рік тому

      😁😂😂😂

    • @शूद्रराष्ट्र
      @शूद्रराष्ट्र Рік тому

      फेकू मुक्त

  • @pratibhakarambelkar3097
    @pratibhakarambelkar3097 Рік тому +3

    केवढा मोठा डाव विरोधकांनी केला हे तुमच्यामुळे समजल,धन्यवाद प्रभाकर सर

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      मेंढरांना 🐑त्यांच्या एका नेत्याने सांगितलें की यंदा थंडी पासून रक्षण करण्यासाठी, प्रत्येक 🐑मेंढीला एक लोकरीची शाल भेट दिली जाईल 'मोफत'! !
      मेंढरं🐑 लैच खुश झाली,
      आसमंतात बँबँबँबँ🐑🐑🐑 शिवाय दुसरा आवाज ऐकायला मिळेना! ! ! 🐑🐑
      इतक्यात एका कोकराने 🤔🐑आईला हळूच विचारले की हा नेता लोकरीच्या शाली साठी लोकर कुठून मिळवेल ....🐑🤔 ?? *आणि कळपात अचानक भयाण शांतता पसरली..... !!!*
      *राजकीय नेते सभेत कर्जमाफी, फ्री गहू, free तांदूळ,free साखर, मोबाइल फोन, साईकल, लेपटॉप, free वीज अशा घोषणा करतात तेंव्हा लोक खुश का होतात ?*
      *ते विकत घ्यायला, सरकार पैसे कुठून आणणार हा प्रश्न माणसांना का पडत नाही ?????*
      *जागृती साठी*👆🏻

  • @नर्मदेहर-च8छ

    खूप छान माहिती दिली. आभारी आहोत.

  • @avinashsurve4167
    @avinashsurve4167 Рік тому +10

    अतिशय सुंदर माहिती सर

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Рік тому +5

    वंदे मातरम जय श्रीराम धन्यवाद एक वेगळा विषय या व्हिडिओमुळे समजला धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सर अप्रतिम व्हिडिओ

  • @mohanselokar6941
    @mohanselokar6941 Рік тому +1

    Sir, aaple khup khup aabhar, ashi khup changli mahiti dilyabaddal

  • @seemak4350
    @seemak4350 Рік тому +24

    Very interesting n useful information.
    Great Prabhakerji.

  • @shirishatre4769
    @shirishatre4769 Рік тому

    Great. केवढे मोठे कार्य. मोदींना प्रणाम

  • @jayashreemahaddalkar5597
    @jayashreemahaddalkar5597 Рік тому +4

    धन्यवाद सर खूप horrible आहे हे म्हणून देशाला अजून पुढे मोदीजी च पाहिजेत

  • @sambhajishelar427
    @sambhajishelar427 Рік тому

    सर आपण खरच एक देशभक्त आहात.खुप छान माहिती मिळते आपल्याकडुन.

  • @utktal
    @utktal Рік тому +15

    तुम्ही दीपक कारंजीकरांच घातसूत्र पुस्तक पण वाचून त्यावर कृपया काही व्हिडिओ करावे ही विनंती...... म्हणजे फेडरल बँक या खाजगी बँकेचे मालक कसे स्वतःला हवे ते जगात घडवून आणतात ते कळेल थोड्या प्रमाणात

  • @archanaapte6286
    @archanaapte6286 Рік тому +3

    अत्यंंत महत्वाचा विषय, उत्तम विश्लेषण, धन्यवाद 🙏

  • @kailashthale8104
    @kailashthale8104 Рік тому +53

    Prabhakar Sir Great analysis..🙏🙏👍👍

  • @narendragarle5340
    @narendragarle5340 Рік тому +2

    आजपर्यंतच,अतिउत्तम विश्लेषण. जयश्रीराम.

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 Рік тому +6

    VERY GOOD DECISION

  • @nikhilkulkarni3549
    @nikhilkulkarni3549 Рік тому +4

    खूप सुंदर विश्लेषण आहे प्रभाकर जी गेले ६ वर्षात नोट बंदीवर केलेलं हे अगदी सुंदर, सूचक आणि स्वच्छ विश्लेषण आहे. खुप अभिमान आणि गर्व वाटतो की आज सुद्धा भाऊ, सुशीलजी आणि प्रभाकरजी (तुमच्यासारखे)विश्लेषक आमच्या विचारना कुपोषित होण्यापासून वाचवतात...खूप खूप आभार! 🙏🏻🙏🏻💐💐

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 Рік тому +33

    पंतप्रधान त्यांच्या मनात आलं आणी नोटबंदी केली …..असे नसेल.
    जे काही असेल ते आपल्याला कळणार नाही…

    • @comesthru
      @comesthru Рік тому +1

      हे सगळं ऐकून समजलं नाही?

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Рік тому

      Ajun vel lagel ka kalayala?

    • @ilovemyindia9672
      @ilovemyindia9672 Рік тому

      @@geetasawant8493 Tula samajal naahi distay

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Рік тому

      मुस्लिम 🧕🏻👩‍👩‍👦‍👦🧕🏻समुदाय अगले *१००वर्षों का विचार करके मतदान करते हैं*,,,,
      और हम ,,,
      🤷🏽‍♂️२००₹ की मुफ्त किताबें * मुफ़्त बिजली* *या मुफ्त* *तीरथ यात्रा की** लालच* में फस कर मतदान करते हैं
      सभी शहर और *छोटे छोटे गावो में भी* तथाकथित गरीब मुसलीम समुदाय ने आलिशान ३/४ मस्जिदों का निर्माण किया है जहा अभी मुसलीम समुदाय की १५०/२००जन संख्या है ,,, *आया कुछ समझ* में,,,?😎

  • @jitendrakulkarni5618
    @jitendrakulkarni5618 Рік тому

    शर्ट आकाशी आणि गडद निळ्या रंगाचं जॅकेट मस्त श्री. प्रभाकर सर.
    अर्थात आपल्या कपड्यांपेक्षा सुद्धा आपले विचार आणि मार्गदर्शन आमच्यासारख्या सगळ्या भारतीय लोकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण आहे नक्कीच पण colour combination छान वाटलं म्हणून मोकळे पणाने सांगितलं अगदी जाहीरपणे.

  • @ashatarunvorani3569
    @ashatarunvorani3569 Рік тому +9

    Guru dattatray Aapko lambi umar de or raksha kare very good

  • @bapujoshi
    @bapujoshi Рік тому

    सत्य हे कल्पनेपेक्षाही गूढ असते.
    😮
    वाचनाचा कंटाळा किंवा वेळ नसणाऱ्यासाठी ही पुस्तक वाचून दाखवण्याची कल्पना खूपच छान.

  • @surendrasawant1007
    @surendrasawant1007 Рік тому +57

    प्रभाकर जी हे तर कोणाला माहिती नव्हत , आपलेच लोक ( हिंदू) गळा काढून बोंबलत होते नोटा बंदीने देशाची वाट लागली म्हणून.,.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому +2

      मग तो नोटबंदी सल्लागार अनिल बोकीलाचा जाहीर सत्कार तरी करायला सांगा, भारी प्रचार पार्टीला!😊

    • @pa05
      @pa05 Рік тому +2

      अजूनही बोंबाबोंब करत असतात

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Рік тому

      @@pa05 फेकूच्या समर्थकांना इतकी वर्षे होऊनही सोशल मीडियावर अजूनही काही ना काही फेकावं लागत आहे

    • @pa05
      @pa05 Рік тому +2

      देशाचे शत्रू देशातच आहेत. बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Рік тому

      @@rajnikantgolatkar1363 Is he alive?

  • @nutanmankame6448
    @nutanmankame6448 Рік тому +2

    बापरे, ह्या आतल्या गोष्टी प्रभाकर जी तुमच्या मुळ्ये आम्हाला ज्ञात होतात,धन्यवाद !

  • @paragpandit12
    @paragpandit12 Рік тому +7

    Abhinandan. A spot on analysis. Public to a lot of extent did not realise this angle but DeMo brought Pak to its knees and made it standing with a begging bowl today; else we would be in that position by now. 👌

  • @mangalavyas466
    @mangalavyas466 Рік тому +3

    Prabhakarji तुमच्या व्हिडिओ मुळे हे सत्य समजले.त्याबद्दल तुमचे आभार 🙏🙏🙏

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni5272 Рік тому

    अतिशय रंजक.माहितीपूर्ण.विश्लेषण

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Рік тому +6

    चित्तथरारक वगैरे जे काय म्हणतात ना तशी ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🇮🇳

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Рік тому

    माननीय श्री.प्रभाकर सर, तुम्ही सर्व विशिष्ट अस्सल हिंदुस्थानी वार्ताहरांनी एकमेकांना पूरक व देशप्रेमाचं,धर्मनिष्ठेचं व्रत घेऊन जें महान जनसंबोधनाचं कार्य चालवलं आहेत...ते तपस्वी शिवभक्त देशभक्त धर्मप्रेमी निर्विकारी प्रधानसेवक श्री.मोदीजी यांच्या कार्याला मजबूत करत आहे ....म्हणून मी तुम्हां सर्व हिंदुस्थानरक्षक वार्ताहरांना मनापासून दंडवत घालत आहे ....अप्रतिम लोकाभिमुख प्रसारणाबद्दल पुन्हां धन्यवाद ...!!!
    जय हिंदू राष्ट्र ..!!!🙏🙏🙏🚩
    जय हिंदू दबाव गट ..!!!🙏🙏🙏🚩

  • @dgdilipdgdilip2959
    @dgdilipdgdilip2959 Рік тому +16

    It was important the book is discussed in regional languages. Excellent work and expose Prabhakar

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 Рік тому +1

    खरंच अगदी मनापासुन धन्यवाद आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींच्या इमानदार नेतृत्वाला . . . . . . पी. चिदंबरम याच्याकडे आणखी किती काळा पैसा असेल देव जाणे .

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 Рік тому +3

    JABARDAST MASTERSTROKE PRABHAKARJI.
    DHANYAWAD 🙏

  • @nishanbarve1876
    @nishanbarve1876 7 місяців тому

    अनुवादित पुस्तक वाचले आहे, अप्रतिम

  • @suraj24621
    @suraj24621 Рік тому +29

    Thanks for a lot for simple clarification of demonetization of Indian currency notes of 1000 500.Really it was the greatest job of Modijis government.

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 7 місяців тому

    खूप छान आहे विश्लेषण केले आहे जय हो🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prakashdambal4832
    @prakashdambal4832 Рік тому +6

    आभारी आहे मी आपला ,हे सर्व जुन्या काँग्रेस नेते ना माहिती होते तरीही मूग गिळून गप्प होते . जय हो मोदीजी.भारत देशातील सर्व जनता आपला आभारी आहे.बाकीचे नेते ना फाशी दिली पाहिजे.ते जगण्याच्या लायकीचे नाहीत.

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Рік тому +2

    Prabhakar ji very very good subject today.Thank you.

  • @vivekkulkarni9160
    @vivekkulkarni9160 Рік тому +4

    जबरदस्त विषय।
    मी 2 वर्षपूर्वी मूळ पुस्तक वाचलं ।
    आपण हा विषय घेऊन माझ्या मनातलं तुमचं
    स्थान अधिक आदराचे झाले

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 Рік тому

    थोडक्यात पण खूप छान विश्लेषण 🚩🚩👌👌👍👍🙏🙏

  • @dharmabhimani777
    @dharmabhimani777 Рік тому +7

    #प्रभाकर_सर
    मला पत्रकारितेत आवड आहे मला तेच करायचं सुद्धा होत परिस्थिती सुद्धा ठीक ठाक होती
    पण मी त्यावेळेस काळाच्या ओघा मध्ये वाहत गेलो
    पण आणखी हार मानली नाही मला काही तरी करायचंय
    काही मदत मिळू शकेल का...??

  • @suhanikokate3352
    @suhanikokate3352 Рік тому +1

    मोदींचे लाख लाख धन्यवाद

  • @nageshrasale905
    @nageshrasale905 Рік тому +4

    Khup chan vishleshan kele aahe sir

  • @etpa97
    @etpa97 Рік тому

    अप्रतिम निवेदन

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 Рік тому +8

    Beautiful and eye opening episode. We are lucky to get PM like Mr. Modi. 👍

  • @dr.umeshgujjar536
    @dr.umeshgujjar536 Рік тому +4

    An Eye opener explanation.
    Salute to you Sir