'दिलजित' देवेंद्र पण ह्या मंत्र्यांचे करायचे काय? | Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 226

  • @geetadatar2008
    @geetadatar2008 2 дні тому +112

    भाजपाचे वरिष्ट नेतृत्व त्या केंद्रिय मंत्र्याला महाराष्ट्रापासून लांब ठेवत आहे.
    देवेंद्र फडणविस हा हिरा महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. 🙏

    • @dnyaneshwarnikam409
      @dnyaneshwarnikam409 2 дні тому +6

      केंद्रीय मंत्र्याच नाव कळवावे....🙏

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 2 дні тому

      ​@@dnyaneshwarnikam409Is he Murlidhar Mohol?

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 2 дні тому +1

      हो खरेच

    • @kulkarniabhijit4012
      @kulkarniabhijit4012 2 дні тому

      ​@@chintamansaraf5868‌गडकरी असावेत असा अंदाज आहे

    • @TatyaLobster
      @TatyaLobster День тому

      Nitin Gadkari

  • @JitendarPatil-nh9im
    @JitendarPatil-nh9im 2 дні тому +74

    देवेंद्र जी फक्त देवेंद्र जी च जय देवेंद्र जी विजयी देवेंद्र जी

  • @poojajoshi1727
    @poojajoshi1727 2 дні тому +37

    भिडेगुरुजींचा सन्मान म्हणजे एका ध्येयवाद, निष्ठावान ऋषींचा सन्मान

  • @prapoo1493
    @prapoo1493 2 дні тому +46

    देवेंद्र फडणवीस अतिशय सुसंस्कृत आणि नम्र आहेत.

  • @kalyanisahuji5036
    @kalyanisahuji5036 2 дні тому +45

    भान ठेऊन वागणारा हा नेता देवेंद्र फडणवीस.

  • @rajanvaidya4761
    @rajanvaidya4761 2 дні тому +48

    आपले देवाभाऊ,सुसंस्कृत आहे 👏👏🙏🙏

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 2 дні тому +43

    सुशील दादा नमस्कार अप्रतिम विश्लेषण धन्यवाद आपल्या देवा भाऊ चे संस्कार बघून मन भरून येते आनंद अश्रू येतात माणसातला देव माणूस माझा देवा भाऊ

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 2 дні тому +59

    गडकरी मुद्दाम जाणुन बुजुन करतात का अस वाटत
    निषेध गडकरी चा
    देवेंद्र जी चा अभिमान आहे

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t День тому

      किती द्वेष ठेवणार कुलकर्णी मराठ्यांचा.. गडकरी मराठा सेवा संघाच्या खेडेकरांच्या कार्यक्रमाला गेले म्हणून ते वाईट झाले?.. भाजप ल एका घटकाचा पाठिंबा मिळत असेल तर काय वाईट आहे.. अमोल मितकरी, धनंजय मुंढे, अजित पवार तर काय काय बोलले आहेत भिडे गुरुजी लं, भाजप ल सावरकरांना ते चाललंय.. डॉ बाबासाहेबांचे पण विचार हिंदुत्व बद्दल कशे होते पण मोदी, फडणवीस त्यांना नमन करतात ना .. उगाच गडकरी ना टार्गेट करू नका मराठी माणूस पंतप्रधान म्हणून पाहायचा आहे आम्हाला..

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 2 дні тому +53

    107👍
    सुशिलजी आज रोकठोक बोलुन आपल्या मनातील सत्यता बाहेर काढली याच्याशी मी सहमत आहे आणि त्याविषयी तुमचे बोलनेही रास्त आहे आजच्या तुमच्या विश्लेषणाने आमच्या मानत तुमचे स्थान उंचावले आता आपण काय करायचे यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवा 👏👏👏

    • @VivekDandekar-h3t
      @VivekDandekar-h3t 2 дні тому +1

      राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?...................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? समृद्धीपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुलीनिर्देशन नको!!).
      अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी" बाह्यांंसाठी?.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 дні тому +15

    संभाजी भिडे गुरुजी यांना महारष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला पाहिजे

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 дні тому +14

    आमचा देवा भाऊ शिएम झाला... गळे सुकले, पाय थरथरले, उन्माद गळत आलाय, हिंदूवीरश्री देवा/एका भाऊ.

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 2 дні тому +20

    ! ! जयश्रीराम ! ! सुशिलजी आपण खरे बोलतात.भिडेगुरुजी यांना शतशः नमन....

  • @manojkulkarni6067
    @manojkulkarni6067 2 дні тому +22

    अशी काय जरुरी होती की मजबुरी होती की ज्यामुळे केंद्रीय मंत्री सत्कार समारंभाला गेले? वर पुन्हा सर्वोच्च नेत्या बद्दल अनुदार उदगार ही सहन करून राहिले!!...निषेध!! कडक निषेध!!

  • @rajendramhapankar1561
    @rajendramhapankar1561 2 дні тому +20

    वाटत, कधी कधी गडकरी जास्तच लाळघोटेपणा करतात.

  • @manishasarpande4800
    @manishasarpande4800 2 дні тому +14

    देवेन्द्र साहेबांचा अभिमान आहे.

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 дні тому +4

    देवेन्द्र साहेब ह्यांना संस्कृत घरांचे संस्कार आहेत आणि सुविचारी आहेत.

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 дні тому +16

    देवेंद्रजी फक्त नावाचे देवेंद्र नाहीत खरेखुरे देवेंद्र आहेत.
    नितीन गडकरी घ्या नावातच निती आहे पण प्रत्यक्षात अनीतीच दिसते.

  • @parvatisharma4443
    @parvatisharma4443 2 дні тому +10

    ह्या या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे सर फडणवीस सर खूप छान आहेत त्यांचं मन खूप मोठा आहे मला अभिमान वाटतो या गोष्टीचा भिडे गुरुजी ते खरंच अभिमानास्पद माणूस आहे एक मनुष्य म्हणून ते खूप देशासाठी खूप काही करत आहेत आदेश त्यांना समजून घेत नाही पण मी खूप मनापासून आदर करतील समजून घेत आहे मला अभिमान वाटतो या गोष्टीचा कुठेतरी मनामध्ये

  • @ujwalasoman4811
    @ujwalasoman4811 2 дні тому +36

    अभिमान वाटतो देवेंजीचे

  • @TheOptimist-l6g
    @TheOptimist-l6g 2 дні тому +21

    देवेंद्र भाऊ चारित्र्यवान आहे. त्यांच्या बद्दल आदराचं स्थान केंद्रीय गुळापेक्षा खूप वर आहे. एक अराजकता माजवू पाहाणारा दगडू केंद्रीय गुळाला काही सूचवू पाहातो. पण काकाचे हाल पाहून सेंद्रिय गुळ शहाणा झालाय.

  • @suryakantgd
    @suryakantgd 2 дні тому +6

    देवा भाऊ च mood वागणं एकदम शांत आणि धोरणी झाले आहे, असेच पाहिजे काही विसरायचं नाही पण शांत राहून सगळच बरोबर time ला काडयच, असेच करायला पाहिजे

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 2 дні тому +25

    👍🏻आपण सत्य बोलला. अभिनंदन 💐

  • @sandeepkale5888
    @sandeepkale5888 2 дні тому +18

    सही,जबरदस्त विश्लेषण

  • @RajendraKhopade
    @RajendraKhopade 2 дні тому +11

    स्वतःच्या प्रेमात पडलेले गडकरी हल्ली अलीकडे आपण किती हे निपक्षपाती आणि सर्व प्रेमी आहोत हे दाखवण्यासाठी असले उद्योग करत असतात पक्षाला काडीचा सुद्धा या माणसाचा उपयोग होत नाही. यांना नारळ देण्याची हीच योग्य वेळ आहे.

  • @kadampatil6398
    @kadampatil6398 2 дні тому +15

    जे हिंन्दु विरोधी आहेत आशा नेत्यांना भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

  • @hrk3212
    @hrk3212 2 дні тому +11

    सगळ्या जातीत चांगले आणि वाईट लोक असतातच.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 2 дні тому +17

    कारखाने... वाचले पाहिजेत

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 2 дні тому +25

    सुशिलजी,या केंद्दीय मंत्र्यांचे दुसर्यांदा भाजपाचे अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद नोंद मोदींमुळे हुकल्याने त्यांचे हे असे खेळ चालूच रहाणारच आहेतच.

    • @dinkarraodeshpande8005
      @dinkarraodeshpande8005 2 дні тому +4

      नितीन गडकरी यांना आयुष्यात कधीही पंतप्रधान पदाचे दावेदार सुद्धा भाजप मध्ये मान्यता नव्हती महाराष्ट्र शरद पवार प्रेमी लोकांनी ती हुल उठवली आहे

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t День тому

      गडकरी मराठा सेवा संघाच्या खेडेकरांच्या कार्यक्रमाला गेले म्हणून ते वाईट झाले?.. भाजप ल एका घटकाचा पाठिंबा मिळत असेल तर काय वाईट आहे.. अमोल मितकरी, धनंजय मुंढे, अजित पवार तर काय काय बोलले आहेत भिडे गुरुजी लं, भाजप ल सावरकरांना ते चाललंय.. डॉ बाबासाहेबांचे पण विचार हिंदुत्व बद्दल कशे होते पण मोदी, फडणवीस त्यांना नमन करतात ना .. उगाच गडकरी ना टार्गेट करू नका मराठी माणूस पंतप्रधान म्हणून पाहायचा आहे आम्हाला..

  • @SanjaySakate-q9b
    @SanjaySakate-q9b 2 дні тому +7

    देवा भाऊ आम्हास अभिमान आहे आपला

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 День тому +2

    जय हो देवा भाऊ ❤❤❤
    नमस्कार कुलकर्णी साहेब 🎉

  • @rkh1688
    @rkh1688 2 дні тому +16

    मी मा. देवेंद्र भाऊंना खुप मानतो कारण त्यांच्या सारखे हुशार मुख्यमंत्री आजपर्यंत लाभले नाही परंतु शेतकऱ्यांचा विचार करून सरसकट दीड लाख कर्जमाफी केली पाहिजे गरीब शेतकऱ्याला दीड लाखातच पाहिजे 3 नको

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дні тому +15

    आणखीन एक त्या नेत्याचा weak point आहे आणि तो म्हणजे खूप खादाड आहेत , चांगलं की वाईट माहीत नाहीं !!!

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 2 дні тому +17

    केंद्रीयमंत्री व मोठ्या काकांच्या वागण्यात कधी कधी बरंच साम्य वाटत.

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 2 дні тому +3

      गडकरी आणि शपा जिगरी दोस्त आहेत...दोघेही मनातुन देवेंद्र फडणवीसांचा तिरस्कार करतात हे १०० % खरे आहे...

    • @vijaykulkarni4506
      @vijaykulkarni4506 День тому

      खास मैत्री आहे.एकमेकाला संभाळून घेतात.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 2 дні тому +10

    आम्हाला देवेंद्र जीं चा 7:26 आभिमिन वाटतो.

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 2 дні тому +40

    आपण उल्लेख केलेली बातमी... फोटो सह वाचली... तेंव्हा खरोखरच वाईट वाटले... पण राग सुद्धा आला... सध्या या नेत्याचे रोज वेगवेगळे वक्तव्य पाहता... बहुतेक त्यांचा नितेश कुमार होण्याची... सुब्रमण्यम स्वामी होण्याची शक्यता दिसत आहे...

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 дні тому +14

    रोडकऱ्यांबद्दल न बोललेलेच बरे. भाजपच्या हातीच जर सत्ता राहणार असेल तर विरोधकांचा first (and only) choice होते ते, आधी मुमं म्हणून व नंतर पंप्र म्हणून म्हणजे सगळं सगळं कसं बिनबोभाट सुरू राहिलं असतं.

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 2 дні тому +9

    गडकरी त्यांच्याच विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पुढे हतबल झालेले आहेत. माझ्या विभागात एकही पैशाचा भ्रष्टाचार होत नाही असे बोलून गडकरींनी काही वर्षांपूर्वी आपलेच हसे करून घेतले आहे😂

  • @anaghagangan1405
    @anaghagangan1405 2 дні тому +4

    अगदी माझ्या मनातले बोललात

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 2 дні тому +4

    ग्रेट Devedrji jai महाराष्ट्र

  • @chandrashekharchandvale9375
    @chandrashekharchandvale9375 2 дні тому +14

    पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगल्यावर हे मंत्री अजून काय करणार ?
    कारण तिथे अमित शाह,योगीजीं अशी मंडळी लाईन लावून उभी आहेत म्हणून हि अशी वागणूक आहे काय ?

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 2 дні тому +6

    देवेद्रजीनी जीरैटोपाला मस्तक टेकवून सन्मन केला व आदरणीय भिडे गुरूजी आदराने मस्तक झूकवून नमस्कार केला व ज्यानी भिडे गुरूजी अपमानीत करण्याचा प्रयत्न केला , त्याना मंत्रीमंडळात स्थान न देता पाठी मागं बसवल आहै

  • @ujwalasoman4811
    @ujwalasoman4811 2 дні тому +11

    नक्कीच

  • @arvinddev4951
    @arvinddev4951 День тому +1

    मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस
    👌👌👌👌👌

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 2 дні тому +5

    गडकरी डबल ढोलकी वाला असावा

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 2 дні тому +4

    सुशील जी आपण नाव घेऊ शकता कारण पेपर मधे आली आहे ती बातमी मला देखील खूप वाईट वाटले !

  • @Motivationforfuture22
    @Motivationforfuture22 2 дні тому +4

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🇮🇳

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 2 дні тому +5

    खपच छान विश्लेषण!पक्षाशी प्रतारणा केल्यास पाठिंब्याचे ओहळ आटूलागतात हे ध्यानात ठेवावे त्यांनी.😮

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 2 дні тому +8

    पुरुषोत्तम खेडेकर... जातीयवादी अध्यक्ष...... नितीन गडकरी.. गेले...

  • @Nv9724
    @Nv9724 2 дні тому +2

    Agree 💯

  • @bhagwanjadhav1098
    @bhagwanjadhav1098 2 дні тому +3

    जाहीर निढेध

  • @ajinkyadeshpande4187
    @ajinkyadeshpande4187 2 дні тому +5

    हिन्दुतवा चे पांघरूण घेऊन ईतरांचे
    चाटुगीरी
    करणारे कोण
    आपल्या पोस्ट मुळे कळले

  • @avinashkarajagee8297
    @avinashkarajagee8297 2 дні тому +7

    नक्कीच रोडकरी असणार 😡✅️💯

  • @kulkarniabhijit4012
    @kulkarniabhijit4012 2 дні тому +2

    आम्हाला पण वाईट वाटलं गडकरी साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते

  • @bhaljijade4556
    @bhaljijade4556 2 дні тому +3

    You have hit the nail on the head. I too am not at all happy with the way this minister appears to be so close to MVA gang.

  • @dr.sunilpatil3294
    @dr.sunilpatil3294 2 дні тому +6

    मार्मिक.... 👍🏼🙏🏼

  • @mrudulakamble9651
    @mrudulakamble9651 День тому +1

    केंद्रीय मंत्र्यांच्या या वागण्याचा निषेध.

  • @SudhirKulkarni-p9k
    @SudhirKulkarni-p9k День тому

    👍👍👍🚩🚩🚩 जय श्रीराम.

  • @vijaygujare5185
    @vijaygujare5185 2 дні тому +3

    Deva is deva

  • @warudatta
    @warudatta День тому

    सुशीलजी,
    ती बातमी वाचल्यावर त्याक्षणीच माझ्या मनात आलेला विचारVतुम्ही यात मांडला आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून अभिननंदन !
    मलाही त्या उपस्थितीमुळे मनात प्रचंड चीड निर्णण झाली. अशा विचारसारणीमुळेच ते मागे पडलेत, त्यांना लोक मान्यता मिळत नाही. प्रसिद्धीसाठी असलं काम शरमेची गोष्ट आहे. मी याचा निषेध करतो.

  • @sudhiradmane6393
    @sudhiradmane6393 2 дні тому +2

    सकाळी पेपर मधे फोटो सहित बातमी वाचली तेंव्हा साठी बुद्धी नाठी ही म्हण आठवली

  • @sachindeshmukh7755
    @sachindeshmukh7755 День тому

    इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर,
    पुरुषोत्तम ची तारीफ करतो रेखुडीचा लव्हर

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 2 дні тому +9

    सुशासन मध्ये कुप्रशासन असा अनुभव येत आहे.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 2 дні тому +6

    बरोबर आहे ना हो आम्हीं सेक्युलर आहोंत !!! आम्हाला सगळया पार्टी चे लोकं म्हणतात की तुम्ही पंतप्रधान झालेलं आम्हाला आवडेल . कारण हा नेता सगळ्या पार्टी मध्ये खूपच पॉप्युलर आहे , एकदम आवडता आहे हो . त्यांची महत्वाकांक्षा आहे आणि मध्ये मध्ये ती भावना इच्छा उचंबळून येते !!! 🙄

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 2 дні тому +4

    तुमची मत व्यक्त करत आहात. परत विचार करा... देश चालवायचा आहॆ. देशात... प्रत्येक मताची आणि वृत्ती ची लोक आहेत 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anilnijampurkar9616
    @anilnijampurkar9616 2 дні тому +3

    Very good Sushilji.

  • @prafullamoharil9437
    @prafullamoharil9437 2 дні тому +4

    एक केंद्रीय मंत्री म्हणजे नितीन जी

  • @DeepakBundelu
    @DeepakBundelu День тому

    नमस्कार सुशील जी

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 День тому +1

    गडकरी हे पक्षा पेक्षा,आपली प्रतिमा राजकारणात जास्त उज्वल करण्यास जास्त मग्न असतात, एक डबल ढोलकी ?

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 2 дні тому +4

    केंद्रीय मंत्री बर्‍याचदा असे विचित्र व आक्षेपार्ह वागत , बोलतात. ते अजाणतेपणे की खोडसाळपणे हे समजत नाही. असूया म्हणावी?

  • @chandrakantkothari4193
    @chandrakantkothari4193 2 дні тому +25

    अजमेर शरीफला चादर पाठवायची काय जरूरत होती, सापाला कितीही दूध पाजले तरी तो डंख मरणारच हे माहीत असून, कश्या साठी हे लांगून चालन!

    • @dharmendrasawant8061
      @dharmendrasawant8061 2 дні тому +3

      मला वाटत पंतप्रधान यांना 57 मुस्लिम देशांना दाखवाव लागते शो ला तरी म्हणून असेल कदाचित

    • @pramodpendse9464
      @pramodpendse9464 2 дні тому +3

      ​@@dharmendrasawant8061
      ही शक्यता नाकारता येत नाही

    • @mhrstr101
      @mhrstr101 День тому

      काय विषारी विचार आहेत तुमचे

  • @manojpuranik1920
    @manojpuranik1920 2 дні тому +3

    Kay bolaych Nitin gadkarina ! Avghad ahe 😂 deva bhau kharat bhari manus

  • @shripadapte258
    @shripadapte258 2 дні тому +2

    नितीन गडकरी shame shame

  • @SubhashPanhale
    @SubhashPanhale 2 дні тому +2

    ज्याचा वाढदिवस कार्यक्रम ला केंद्रीय मंत्री गेले होते त्या व्यक्तीला विशिष्ट जात समाज बाबत प्रोत्साहन देऊन राजकारणा साठी जातीचा हक्काचा माणूस संघटना वापरुन घेतली होती. तेच गॉडफादर यांनी वाढदिवस कार्यक्रम जाण्यास टाळल्याने पण पत्नी भाजपा आमदार नात्याने गेले असतील तर गॉडफादर वेळ प्रसंगाने वापरतात हे अधोरेखित होत नाही ❌

  • @MrPrakash69
    @MrPrakash69 2 дні тому +3

    चीड आणणारी गोष्ट आहे

  • @x1yag256
    @x1yag256 2 дні тому +5

    न सांगितले ली नाव कळली.

  • @vidyadharkulkarni5435
    @vidyadharkulkarni5435 2 дні тому

    पटतंय तुमचं म्हणणं आणि विचार....
    आजच्या वृत्तपत्रात बातमी/ फोटो पाहून असाच विचार मनात आला होता.....
    कदाचित एकानं गोंजारयाच..... दुसऱ्याने......अशी काहीशी पक्षीय भूमिका असावी..... तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाना पाटेकर यांच्या डॉयलॉग प्रमाणे......

  • @samarthkulkarni5069
    @samarthkulkarni5069 День тому

    Kharaj Lazz watli...

  • @parmeshwarmane8587
    @parmeshwarmane8587 День тому

    👍

  • @shamkulkarni1367
    @shamkulkarni1367 День тому

    Shushilji
    U r looking handsome.
    You should join bollywood

  • @laxmanshriram2480
    @laxmanshriram2480 2 дні тому +1

    जय हिंद

  • @aspiranttoofficer9847
    @aspiranttoofficer9847 2 дні тому +1

    Aata hayat asnarya paiki ...Aamhi Devendra ji & shinde sahebana sodun bakichyana kadhi support kela pan nahi...Devabhau is devabhau.. No challenge... Devabhau will become PM one day..❤

  • @ujwalasoman4811
    @ujwalasoman4811 2 дні тому +4

    भावना सांभाळून सन्मान करणं हे त्यांच्याकडूनच शिकावं

  • @sunitadeshpande416
    @sunitadeshpande416 2 дні тому +2

    मनातून उतरले फक्त खेडेकरांची बाजू घेतलीत त्या पेक्षा त्यांनी गणपती विषयी काय बोलले ते आठवा अंधारे बाई इतकेच हिंदूद्वेष्टे आहेत

  • @rajantrs1
    @rajantrs1 2 дні тому +1

    पुरुषोत्तम (?) खेडेकर/येडेकर

    नितीन गडकरी

  • @vasantbarve4817
    @vasantbarve4817 День тому

    सकाळी फोटो बघितला आणि दु :ख झालं पण सांगणार कोणाला? तुम्ही वाचा फोडलीत. धन्यवाद.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 22 години тому

    खेडकराचा सत्कार करण्याबद्दल गडकरींचा निषेध करतो .

  • @rohan14686
    @rohan14686 2 дні тому +5

    Purshottam Khedekar.... Nitin Gadkari was present.... Not to forget that Khedekar s wife Rekha Khedekar was BJP MLA...😂😂😂

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 2 дні тому +1

    सत्तेसाठी सारेच लाचार , नैराश्य येतं हे बघून

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 День тому

    पण मला वाटते ते जातात तेवढ्यापुरते. सर्वपक्षीय संबंध ठेवतात. राजकीय व नैतिक विषयावर त्यांच्याशी सहमत नसतात ते.

  • @shrikantarole4491
    @shrikantarole4491 2 дні тому

    माझ पण तेच झाल दोन दिवस झाले

  • @SiddhishNirgude-gi8vq
    @SiddhishNirgude-gi8vq 2 дні тому

    Nitin Gadkari kendriya mantri
    Maratha seva sangh : purshottam khedkay

  • @sunitadeshpande416
    @sunitadeshpande416 2 дні тому +1

    त्यांनी कोर्टात माफी मागितलेली आठवत नाही का?

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 21 годину тому

    त्या केंद्रीय मंत्र्याचे नाव सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं ना.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 дні тому

    नमस्कार

  • @vinayakathavale240
    @vinayakathavale240 День тому +1

    ही अपेक्षा एवढ्या मोठ्या नेत्या नव्हती...पुढे पुढे करण ही फार वाईट सवय आहे ह्या नेत्याची😡

  • @ShireeshMy
    @ShireeshMy 2 дні тому +2

    मुंबई हल्ल्यात RSS चा हात ..असे पुस्तक प्रकाशन करणाऱ्या कृपाशंकर सिंग या भ्रष्टा ला पक्षात घेतलं ,लोकसभेत तिकीट पण दिलं..तो फडणवीसांच्या बाजूला ..तेव्हा तुम्हाला असा राग आला का नाही?

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 2 дні тому +2

    🙏🙏🙏

  • @madhavlele7892
    @madhavlele7892 День тому

    गडकरींनी पुरुषोत्तम खेडेकरांचा सत्कार करणं हे निषेधार्ह आहे!

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 2 дні тому +3

    Aho aatach diljit dosanj cha Born to shain ganiyvar dance kela 😍

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 2 дні тому +5

    अत्यंत दुर्दैवी... 😢