पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणत खत वापरावे 🙏 पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर veiwrs choice

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2022
  • पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा वापर 🙏 विद्राव्य खत व योग्य वापर
    शेतकरी मित्रांनो आज आपण विद्राव्य खत फवारणी पिकाच्या अवस्थेनुसार कशी करावी या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
    विद्राव्य खत फवारणी
    विद्राव्य खत माहिती
    विद्राव्य खत व वापर
    पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खत फवारणी
    19-19-19 विद्राव्य खत
    12-61-00 विद्राव्य खत
    00-52-34 विद्राव्य खत
    13-00-45 विद्राव्य खत
    00-00-50 विद्राव्य खत
    water soluble fertilizer schedule
    application schedule for water soluble fertilizer
    फुटवे जास्त येण्यासाठी कोणत विद्राव्य खत फवारणी करावी
    झाडाची वाढ होण्यासाठी विद्राव्य खत
    फळांना आकर्षित रंग आणण्यासाठी विद्राव्य खत
    water soluble fertilizer
    19-19-19
    12-61-00
    00-52-34
    13-40-13
    13-00-45
    00-00-50
    this video is only for educational purpose
    hit like and subscribe plz 🙏
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 111

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 11 днів тому

    छान माहीती

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 4 місяці тому +1

    छानमाहिती

  • @ashishsonone3222
    @ashishsonone3222 2 роки тому +5

    Ekch no. Mahiti dada

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 Рік тому +4

    सुपर, सर कापूस पिकावर किती दिवस नंतर कोणते खत द्यावे ते सांगा,

  • @surajrathod6778
    @surajrathod6778 Рік тому +1

    धन्यवाद भाऊसाहेब

  • @vishaldhabe3796
    @vishaldhabe3796 Рік тому

    धन्यवाद भाऊ

  • @SomnathKoli-lc5wg
    @SomnathKoli-lc5wg Місяць тому

    धन्यवाद सर

  • @ishantnayyar4656
    @ishantnayyar4656 5 місяців тому +1

    aple barobar aahe pan shendriya baddal pan sanga na saheb karan Rasaynik ne sheta ch watole zhale aahe

  • @user-bg1do2gd8g
    @user-bg1do2gd8g 2 роки тому +4

    Superb

  • @pramodpatil8824
    @pramodpatil8824 Рік тому +6

    पपई पिकासाठी कोणते खत व्यवस्थापन करायचे ते सांगा

  • @user-kx3lr1wj9b
    @user-kx3lr1wj9b 10 місяців тому

    Chana pikat first spray madye 19.19.19 chya jagi 12.61.00 waprta ter chalel ka........ 25...30 diwachya sprya sathi..

  • @sachinpanse1874
    @sachinpanse1874 2 роки тому +2

    Summer paddy video banvoo

  • @vishalthakare3126
    @vishalthakare3126 Рік тому +2

    🙏🙏👍👍

  • @maheshmarade1923
    @maheshmarade1923 Рік тому +2

    Mast mahiti dili

  • @shivajighatagi1675
    @shivajighatagi1675 4 дні тому

    🙏🙏🤝🤝

  • @user-bn3ux9vg3y
    @user-bn3ux9vg3y 6 місяців тому

    Sir gavar lagavadi badal mahiti dya

  • @arvindmahtre8945
    @arvindmahtre8945 10 місяців тому

    सर खत 19-19-19 चे प्रमाण किती अन कश्या प्रकारे करावे

  • @sachinghodke673
    @sachinghodke673 11 місяців тому

    सर माहिती खूप छान सांगितली माझे सोयाबीन आज 41 दिवसाचे आहे आता कोनते खत फवारावे

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 11 місяців тому +1

    सोयाबीन 65 दिवसांची आहे ,शेगा आलेल्या आहेत कोणते औषध स्प्रे घ्यावे.....

  • @vaibhavumate2002
    @vaibhavumate2002 9 днів тому

    13.40.13 cha ky fayda ahet

  • @samadhaningle8522
    @samadhaningle8522 2 роки тому +3

    40take ghate 60take ful 00:५२:३४ chalel

  • @rajkkc2379
    @rajkkc2379 5 місяців тому

    19/19/19 bhendi vr favarni keli tr chalel ka

  • @Allrounder-qj1lm
    @Allrounder-qj1lm Рік тому +1

    फलोवर गटटा धरणारे वेळेस 00,00,50 खत सोडले तर चालेल का?

  • @vishalt9266
    @vishalt9266 2 роки тому +2

    टोमॅटो खत व फवारणी वेळापत्रक वर व्हिडिओ बनवा सर

  • @govindgajmal6116
    @govindgajmal6116 6 місяців тому

    संत्रा मोसंबी मध्ये 00/52/34 कधी वापर करावा

  • @shyamrathod8527
    @shyamrathod8527 Рік тому

    Ulala+nono chalel ka

  • @jagdishpatil453
    @jagdishpatil453 11 місяців тому +2

    सर नमस्कार आपले व्हिडिओ शेतकरी बांधवांना खूप उपयोगात पडतात पण आपण यावर्षी खूप कमी व्हिडिओ बनवत आहेत माझा कापूस 80 दिवसाचा झाला आहे खताचा दुसरा डोस द्यायला चालेल का

  • @karankorade4160
    @karankorade4160 23 дні тому

    सर कापूस पिकासाठी काम करेल का नाही

  • @kanifnathnakade
    @kanifnathnakade Рік тому +1

    nice information

  • @balasahebkale1882
    @balasahebkale1882 4 місяці тому

    ऊसाला कसे वापरावे सागा

  • @vtcreations8068
    @vtcreations8068 17 днів тому

    Nishigandha flower sathi futva jast aanya sathi khat ani spray sanga

  • @kiranwagh1815
    @kiranwagh1815 11 місяців тому

    12 61 00 ड्रीप द्वारे दिलें तर चालेल का

  • @user-jm7cm3ou7x
    @user-jm7cm3ou7x 7 місяців тому

    उसासाथी माहीती सागावी

  • @RakeshSurve-hd1sh
    @RakeshSurve-hd1sh 5 днів тому

    भेंडी साठी कोण ते खत वापरावे

  • @asaramsangle3173
    @asaramsangle3173 11 місяців тому

    Sir 00.60.20 vishy nahi sangitle

  • @dipakgawali-pf3gy
    @dipakgawali-pf3gy Рік тому

    भोपळा या पिकावर कधी व कशा प्रकारे वापरावे

  • @subhashwaghmode4871
    @subhashwaghmode4871 6 місяців тому

    आंबा मोहर मध्ये आहे कोणते औषध मारने

  • @shivshankarhembade1467
    @shivshankarhembade1467 8 місяців тому

    Kitaknashk madhe mix krun chalel ka

  • @sahebraokadam7252
    @sahebraokadam7252 11 місяців тому

    Thanks

  • @AMIRSHAIKH-it4sc
    @AMIRSHAIKH-it4sc Рік тому +1

    15 divas zale mkka pokavaer kontya fvarnya kravya

  • @user-vo5hx9sj4y
    @user-vo5hx9sj4y 11 місяців тому

    मक्का ला.डिएपी
    घातले.आहे.मक्कि.एक.महिन्याची.झालि.आहे.पोट्याश.कसे.घालावे

  • @vaibhavjagtap7274
    @vaibhavjagtap7274 11 місяців тому

    Korajan madhi 13.00.45 taku shkto ka bahu .

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 6 місяців тому +1

    खोडवा ऊसाचे पाचट ठेवले आहे झिरो मशागत विद्रव्य खत कोणते सोडावे पिकाच्या वयानुसार संपुर्ण माहिती ऊस तज्ञांचा सल्ला घेऊन व्हिडिओ बनवावा हि विनंती .

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 5 місяців тому

      सुपर फॉस्फेट आणि युरिया ची फोकुन द्या पूर्ण पाचट कुजून खूप छान रिझल्ट मिळतो

  • @adeshwaghchure3021
    @adeshwaghchure3021 Рік тому +2

    सर ऊसाला चालतो का 12 61 आनि, ऊसाचे पान मधून तूटत आहे , पान गुंडाळत आहे

  • @JanardhanMule-zy8td
    @JanardhanMule-zy8td Рік тому +1

    😂😂😂 योग्य मार्गदर्शन करण्यात आले असून त्या 🎉🎉🎉🎉

  • @user-ty7oy3vw4l
    @user-ty7oy3vw4l 11 місяців тому

    13=40=13 babat sangitale nahi

  • @avachitpande5079
    @avachitpande5079 Рік тому +1

    सोयाबीन साठी विद्राव्य खते कोणती खते वापरणे योग्य आत्ता सोयाबीन सिजन आहे आणि माहिती हरबरा पिकाची सांगता बर आहे का हे,

  • @sanjaykoli6681
    @sanjaykoli6681 Рік тому +2

    किती लिटर पंपाला २०० ग्रॅम टाकने

  • @vaibhavjagtap7274
    @vaibhavjagtap7274 11 місяців тому

    Korajan madhi 00.50 taku shkto ka bahu

  • @ravindrajadhav2176
    @ravindrajadhav2176 10 місяців тому

    संभाजीनगर मधील फुलंब्री तालुक्यातील जवळपासच्याच गावामध्ये पाऊस चालू आहे साहेब

  • @user-rr3ve1zl8r
    @user-rr3ve1zl8r 11 місяців тому

    जर दोन प्रकारचे विद्राव्य खत मिक्स करून फवारणी चालेल का

  • @rajupurane1977
    @rajupurane1977 10 місяців тому

    वांगी पिकासाठी हे schedule चालेल का?

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 Рік тому

    13 40 13 ची माहिती राहिली की सर

  • @vishalt9266
    @vishalt9266 2 роки тому +3

    या व्हिडिओत तुम्ही 13:40:13 बद्दल नाही सांगितलं

  • @sopankadam4782
    @sopankadam4782 Рік тому

    13 40 13 बद्दल माहिति सांगा

  • @aartisautkar2172
    @aartisautkar2172 11 місяців тому

    12=61=0

  • @user-rr3ve1zl8r
    @user-rr3ve1zl8r 11 місяців тому

    कपाशी वाढ साठी कोणती फवारणी करावी

  • @vishaldeshkari425
    @vishaldeshkari425 Рік тому

    P.G.P.

  • @balusawant9502
    @balusawant9502 Рік тому

    तोटल याचा खत

  • @dattatarybudruk9889
    @dattatarybudruk9889 11 місяців тому

    0 0 50 कोणत्या पिकांसाठी आहे

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  11 місяців тому

      सोयाबीन कापूस साठी वापरू शकता

  • @SantoshChavan-rc8mq
    @SantoshChavan-rc8mq Рік тому

    Gwar pick our sa
    Gawar pic avart

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Рік тому

    थंडीचे प्रमाण कमी आहे , थोडे ढगाळ वातावरण आहे , भुईमुंगाची पेरणी केली तर चालेल का ?

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Рік тому +1

      नाही

    • @SHRIKANT158
      @SHRIKANT158 Рік тому

      @@AaplaParivarKrushiParivar मी केली आहे आता काय होईल 😨😨😨😨

  • @ommule3306
    @ommule3306 10 місяців тому

    कापसाला बोंड लागत आहेत जास्त बोंड लागण्यासाठी कोणतं खत वापरावे

  • @if69vaibhavkumbhar34
    @if69vaibhavkumbhar34 Рік тому +3

    19.19.19 व 12.61.00 दोनी एकत्र फवारनी करु शकतो का.

  • @km-dr6bh
    @km-dr6bh 11 місяців тому

    सर विद्राव खत expired होत असत का

  • @sachinjadhao7700
    @sachinjadhao7700 11 місяців тому

    सोयाबीन पिवळसर पडलेली आहे काय फवारा

  • @vishalmalusare9767
    @vishalmalusare9767 Рік тому

    No send kra sir

  • @mohanchaudhari7674
    @mohanchaudhari7674 6 місяців тому

    सर मोबाइल न सागां

  • @koosannarathod1753
    @koosannarathod1753 7 місяців тому

    Use Hindi language ,

  • @gopalmehare7283
    @gopalmehare7283 Рік тому +3

    साहेब आपण या व्हिडीओ मधे सांगत आहात की कोणत्याही पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पहिल्या फवारणीत १९.१९.१९. फावरायचे ..
    आणि १३ दिवसा अगोदर आपला एक चणा पिकावर पहिली फवारणी साठी संपूर्ण एक व्हिडीओ आला आहे. त्यात आपण १२.६१.००. पहिल्या फावरा मधे फावरयला सांगितले आहे तर थोड cunfugn होत आहे. सांगू शकला का

    • @AaplaParivarKrushiParivar
      @AaplaParivarKrushiParivar  Рік тому +1

      30 दिवसात हरभरा पिकासाठी फुटवे येतात त्यामुळे 12-61-00 सांगितले आहे

    • @gopalmehare7283
      @gopalmehare7283 Рік тому

      धन्यवाद साहेब. असेच माहिती देत रहा खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजाऊन सांगत आहे..🙏

  • @vishalmalusare9767
    @vishalmalusare9767 Рік тому +1

    Mobile no sanga sir plz

  • @pranayghuge4561
    @pranayghuge4561 11 місяців тому

    👎👎👎👎