भाऊ UA-cam वर कुठेच बकरी पालन प्रशिक्षण नाही मिळत ऑनलाईन। पण तुम्ही आम्हच्या साठी प्रशिक्षण द्या आम्हाला ऑनलाईन। भाऊ ह्या lockdown मध्ये नोकरी गेली , आता शेती करतोय पण शेती ला जोड धंदा म्हणून वडिलांनी 3 वर्षा आधी 10 बकरी पासून सुरुवात केली। पण आता project वाढवायांचा आहे, पण अपूर्ण माहिती म्हणून प्रोजेक्ट नाही वाढावायचा । म्हणून training घ्यावी म्हणतोय पण जिल्यात कुठे च नाही। आता तुम्हीच workshop घ्या । ऑनलाइन आवश्यक तेव्हडी माहिती द्या। पूर्ण perfect training नाही पण औषधोपचार महत्त्वाचे। कायम डॉक्टर नाही ना मिळत
शेळ्यांना बंधीस्त नका ठेऊ जमत असेल तर मुक्तसंचार बनवा आणि खान्यामध्ये सुबाभळचा पाला बदामाचा पाला लिंबाचा पाला त्याचबरोबत तग आशा अनेक प्रकारचे वनस्पती खाऊन शेळीच्या पोटात औषध तयार होत आसत आणि बघा आशा प्रकारे तुम्ही खायला दील तर शेळी नशेत राहते जोगते आणि करडु असेल तर दिवसभर ओरडत पण नही आणि एवढ सगळ झाल तर शेळ्यांचा व्यायाम आणि खान व्यवस्थीत झाल तर ते निरोगी बनतात आणि डाँक्टरची गरज पण भासत नही झीरो बजेट मधी आपला व्यावसाय योतो आणि आपल्याला नफा होतो.
Changli mahiti pan 3/5 varsha nantar chi sheli hi prajanan karu shakat nahi ka Tasech bokad pan . Hyancha aayushya kiti asta please kalavave. Dhanyawad
खुप छान माहिती दिली सर, हाताला लागलेल आसताना सुद्धा आपण शेळीपालन करणार्यासाठी एवढी मेहनत घेतात,
खुपच महत्व पूर्ण माहिती मिळाली छान विडिओ बनवला आहे धन्यवाद
खुप छान माहीती दिली सर
खूपच छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
Khoob Khoob dhanyvad
धन्यवाद सर महत्वाची माहिती मिळाली
खूप छान सर
भाऊ तुम्ही खूप छान महिती सागतात
छान sar
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏
Khup cchan mahiti.. tumcha mule khup changli mahiti dili sir
खुप खुप छान माहिती दिलीत सर
चांगली माहिती दिली सर
धन्यवाद सर खूप छान सर
मला हिच माहिती पाहिजे होती. ती मिळाली, धन्यवाद साहेब.
घज
घञ
खूप छान माहिती 👍
धन्यवाद दादा आपणास
एक नंबर भावा
खुप छान मोलची माहिती 🙏🙏🙏
Khup upyukt माहिती
Khu chhan mahiti sangitali bhau
No 1 sir
खुपच छान माहीती सर👌👌👌👌👌
Khup chhan
अभिनंदन साहेब
Exlant bhau
खुपछान
चांगली माहिती 👍
Khup Chan mahiti dili
लय भारी माहिती
खुप छान माहिती दिली होती
Very informative.....
Thanks brother....
Khoob chhan mahiti
धन्यवाद,सर माहीती दिल्याबद्दल.
Thanks sir 😊
Thank you very much Sir
Super sr.
Very interesting information thanks bhai
Bhau mast mahiti
Thanks sar
Nice sir 👌
भारी
well done mitra
Good information
Nice video sir👍👍
Nice Dada
Very nice
Very good 👍
Good instraction very nice
👌👌👍👍
प्रशिक्षण मध्ये पन अशी माहिती नाही मिळाली कुठे
Thank you sir 🙏
Nice bhau,,
बाजार कुठला आहे
👌👌
Nice video
👍👍👍
🎉🎉
Nice
👌👍
छान माहिती दिली. हाताला दुखापत कशी झाली
🙏👌👌🙏
नेमके आम्हाला कळूदया साहेब
धन्यवाद भावा खुप महत्त्वाची आणि कामाची माहीती दिल्याबद्दल.
ओक
भाऊ UA-cam वर कुठेच बकरी पालन प्रशिक्षण नाही मिळत ऑनलाईन। पण तुम्ही आम्हच्या साठी प्रशिक्षण द्या आम्हाला ऑनलाईन। भाऊ ह्या lockdown मध्ये नोकरी गेली , आता शेती करतोय पण शेती ला जोड धंदा म्हणून वडिलांनी 3 वर्षा आधी 10 बकरी पासून सुरुवात केली। पण आता project वाढवायांचा आहे, पण अपूर्ण माहिती म्हणून प्रोजेक्ट नाही वाढावायचा । म्हणून training घ्यावी म्हणतोय पण जिल्यात कुठे च नाही। आता तुम्हीच workshop घ्या । ऑनलाइन आवश्यक तेव्हडी माहिती द्या। पूर्ण perfect training नाही पण औषधोपचार महत्त्वाचे। कायम डॉक्टर नाही ना मिळत
शेळ्यांना बंधीस्त नका ठेऊ जमत असेल तर मुक्तसंचार बनवा आणि खान्यामध्ये सुबाभळचा पाला बदामाचा पाला लिंबाचा पाला त्याचबरोबत तग आशा अनेक प्रकारचे वनस्पती खाऊन शेळीच्या पोटात औषध तयार होत आसत आणि बघा आशा प्रकारे तुम्ही खायला दील तर शेळी नशेत राहते जोगते आणि करडु असेल तर दिवसभर ओरडत पण नही आणि एवढ सगळ झाल तर शेळ्यांचा व्यायाम आणि खान व्यवस्थीत झाल तर ते निरोगी बनतात आणि डाँक्टरची गरज पण भासत नही झीरो बजेट मधी आपला व्यावसाय योतो आणि आपल्याला नफा होतो.
ok
👌👌👌👌👌👌👍👍👍👍
छान माहिती दिलीत सर
👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
सर हाताला काय झालं
दोन या खालचे या वरचे दात
Hatala Kay zhale bhau
बंधु......बोकड कितव्या महिन्या पासून ब्रिडिंग साठी सुरू होतो
नमस्कार शेतकरी बांधवानो..शेतीविषयक माहितीसाठी फोटो वर क्लिक करून चैनलला एकवेळ अवश्य भेट द्या. माहिती आवडल्यास चैनलला सबस्क्राईब नक्की करा.
Sir हाताला काय झालंय
Dada hat kashan modla tuja
sheli che vay kiti aaste sara sari
Changli mahiti pan 3/5 varsha nantar chi sheli hi prajanan karu shakat nahi ka Tasech bokad pan . Hyancha aayushya kiti asta please kalavave. Dhanyawad
भाऊ तुमच्या हाताला काय झाले आहे
पर्याय आहे का
सरसकट बिटल शेळी मध्ये मान ओवाळते का ?
चाय साठी काय कराव,सर
Sheliche vay kiti aste sadharn aani kiti vet dete
नवीन पहाट तिचे पाहिले येत, जलमल्यानंतरनंतर किती महिन्याने येते
Hatala Kay jhal bhava
Usmanabadi bakri ka price kitne hoga
Jastit jast kimmat kiti daat asnarya sheli la milte, kiva sheli jast kimatit viknya sathi kadhi vikavi?
ऐकच नंबर👌👌👌
सर खुराक कसा बनवावा किती टाइम असावा याचा टाईम टेबल व माहिती द्यावी
मला हिच माहिती पाहिजे होतीं सर या माहिती मुले बरेच अनुभव वाढेल खास मज़े युआ पीढी...
मी तुमच्या कडून माहीती घेनार अनिल माळी
सर शिरोही बोकड आहे खापरी पेंड खाते नाही काय करावे
हाताला काय झाले साहेब
साहेब हाताला काय झाले काळजी घ्या🙏
सर आपला सम्पर्क क्रमाक पाहिजे
2 dati asla tar chavda mahinay
मला आपले मार्गदर्शन घ्यायचे आहे व आपल्याशि सम्पर्क करावयाचा आहे
शेळ्याना रोग कशा मूळे होतो त्याचे कारन काय आहे सर
ua-cam.com/video/wniZoy91mOg/v-deo.html
Tumcha no dya sir
8806219648 whatapps kra
Haath pe kya hogaya bhai
Tumcha nabar taka
साहेब मला तुमच्याशी अर्जंट बोलायचे आहे
दादा आपला नंबर पाठवा
8806219648 whatapps kra