शेळ्या,मेढ्यां यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच वजन वाढण्यासाठी,सर्व आजारांवर उपयुक्त असे ब्रोटोन..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • पशुधन ऐश्वर्या
    Insta id = @pashudhnaishwarya.
    Instagram लिंक www.instagram....
    🙏 जय महाराष्ट्र पशुपालक मित्रानो ,
    मी अरुण सानप पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या यूट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो .....
    या चॅनेल च्या माध्यमातून आपण पशूसंवर्धन कसे करावे तसेच आपल्या पशूंचे आरोग्य निरोगीपने कसे जोपासावे या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत
    तसेच जनावरांना होणारे आजार त्याची लक्षणे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनेल वरती मिळणार आहे .
    त्या साठी तुम्ही आमच्या चॅनेल ला like, share आणि subscribe करायला विसरू नका
    .......................धन्यवाद🙏🙏🙏
    🐄🐃🐐🐏🐎🐕‍🦺⚕️🏥💊🧑‍⚕️
    keyboard -
    पशुपालन
    पशुसंगोपन
    चारा व्यवस्थापन
    जनावरांचा संतुलित आहार
    कालवडी संगोपन
    जनावरांची आजारे
    H-F cattle breeding
    म्हैशिंचे मायंग बाहेर येणे कारणे लक्षणे उपाय:-
    • जनावरांचं अंग बाहेर ये...
    Cortalifplus bolus विषयी संपूर्ण माहिती:-
    • कसल्याही आणि कोणत्याही...
    जनावरांतील कोणत्याही जखमा फक्त एका दिवसात ठिक करणार :- • जनावरांतील जखम,किडे पड...
    Menolex Plus गोळी कोणकोणत्या आजारात उपयुक्त संपूर्ण माहिती :- • Bol.MenolexPlus विषयी ...
    जनावरे गाभण जात नसतील तर:- • जनावरे वारंवार उलटत अस...
    गोचीड तापाची प्रमुख पाच लक्षणे:- • गोचीड तापाची प्रमुख पा...
    शेळ्या-मेंढ्या यांच्यातील जुलाब,अपचन,पोटफुगी :- • शेळ्या-मेंढ्यातील जुला...
    गेलेलं दूध वाढवणारे tonic :- • गाई मध्ये दुग्धोत्पादन...
    कालवडी, गाई माजावर येत नसतील गाभण जात नसतील तर..
    • कालवडी,गाई माजावर येतं...
    गोचड्या वरती रामबाण injection
    • गोचड्या,उवा,पिसवा आणि ...
    जनावर आजारी पडणार नाही
    • Tonoboost टॉनिक पशूपाल...
    शेळ्या मेंढ्या भूक, वजन वाढीसाठी
    • शेळ्या,मेढ्यां यांच्या...
    कालवडी सुधारत नसतील तर
    • कालवडी,शेळ्या,मेढ्या,ग...
    पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या chaanel चा उद्येश
    • पशुधन ऐश्वर्य या मराठम...

КОМЕНТАРІ • 100

  • @VishalSathe-ok7td
    @VishalSathe-ok7td 4 місяці тому +2

    Sir atishay savistar mahiti dilyabaddal manapasun dhanyvad😊

  • @sagarsanap3371
    @sagarsanap3371 Рік тому +3

    Nice information sir 👌👌❣️

  • @chanquestionssantoshshinde9451
    @chanquestionssantoshshinde9451 4 місяці тому +2

    Chan 👌

  • @sagarbhorkar5573
    @sagarbhorkar5573 Місяць тому +1

    Good 👍

  • @govindpawara7808
    @govindpawara7808 8 місяців тому +1

    मस्त सरजी

  • @GayatriGaikwad-un3vv
    @GayatriGaikwad-un3vv 2 місяці тому +2

    भारी

  • @rahulpadol7017
    @rahulpadol7017 Рік тому +1

    खुप छान विडिओ

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  Рік тому

      माहिती आवडली आसेल तर व्हिडिओ ला लाईक आणि चॅनेल ला subscribe kara

  • @parmeswarparve8378
    @parmeswarparve8378 11 місяців тому +1

    👌👌🙏🙏

  • @manojkamble8174
    @manojkamble8174 3 місяці тому +2

    🎉🎉🎉❤

  • @rohitbarve3338
    @rohitbarve3338 Місяць тому +1

    Nice

  • @siddheshkadnor6186
    @siddheshkadnor6186 9 місяців тому +2

    दादा चांगला रिझल्ट आहे जर्सी गाईच्या सात ते आठ महिन्याच्या वासरासाठी किती दिले पाहिजे व या अगोदर काय दिलं पाहिजे

  • @satishwagh8881
    @satishwagh8881 Рік тому +4

    दादा खुप रिर्जल्ट आहे ब्रोटोन चा मि वापरत असतो शेळ्यांना महीन्यातुन दहा दिवस देत असतो

  • @yogeshpatil9557
    @yogeshpatil9557 Рік тому +3

    गाय व कालवड यांना सुरू केले आहे 50 ml,20ml किती दिवस सलग देऊ, व पुन्हा किती दिवसांनी देऊ

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  Рік тому +1

      दहा दिवस सलग द्या आणि नंतर एक ते दीड महिन्या नंतर द्या

  • @majarsayyad3928
    @majarsayyad3928 21 день тому +1

    Price kite ahe sir

  • @PandurangDhembare-ws9lg
    @PandurangDhembare-ws9lg 2 дні тому +1

    महिन्याला 10 दिवस दिल्यास चालती का सर

  • @askarnaikwade5599
    @askarnaikwade5599 9 місяців тому +1

    Sir bendykind hi goli shelila chalte ka

  • @PravinShelke-t2d
    @PravinShelke-t2d 3 місяці тому +2

    गायन जनावरांना चालते का

  • @DevanandGhugal
    @DevanandGhugal 4 дні тому +1

    Sir he dyach kas

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  4 дні тому

      शेळी,मेंढी- रोज 5 ते 10 मिली
      गाय,म्हैस - रोज 40 ते 50 मिली

  • @ramchandrvavare5618
    @ramchandrvavare5618 5 місяців тому +3

    शेळी चारा खात नाही काय उपाय आहे का

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  5 місяців тому

      Bios4 रुमेन ही पावडर द्या 5ग्राम मध्ये मिळते तसेच जवळच्या डॉक्टरांना दाखवा

  • @vitthalshirole2122
    @vitthalshirole2122 9 місяців тому +2

    पिलांना किती महिण्या पासुन द्यावे
    व किती मिली दिले पाहिजे

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  9 місяців тому

      दोन ते आडीच महिन्याचे पुढे 3 ते 5 मिली

    • @sndiapjamadar906
      @sndiapjamadar906 6 місяців тому

      ​@@PashudhanAishwaryakiti divas dayche

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 10 місяців тому +2

    आमच्या करडांचे केस गळतात उपाय काय करावे लागेल

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  10 місяців тому

      Inj. ivermectin 1% kinvha inj.Dectomax 1ml शेळ्यांना द्या

  • @shubhammohod5462
    @shubhammohod5462 Місяць тому +1

    शेळ्यांना किंवा त्यांच्या पिल्लांना किती दिवसांनी हे औषध द्यायचं

  • @Suryawansham
    @Suryawansham 2 місяці тому +1

    शेळ्याना 10 दिवस दिल्यानंतर दुसऱ्या वेळी किती दिवसांनी द्यावा

  • @नागेशव्यवहारे-ज4थ

    किती मिली किती दिवस द्यायचे

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  3 місяці тому

      लहान 5 मिली मोठ्यांना 10 मिली दहा दिवस

  • @kailasshelar8344
    @kailasshelar8344 6 місяців тому +2

    गाभण शेळीला चालते का

  • @VittalDeshmukh-x8j
    @VittalDeshmukh-x8j 9 місяців тому +2

    सेळीच 3महीन्याच पील्लु चारा खायन कान खराब झाले आनी काना च्चा मागच्या बाजूला दोन्ही गाठि आल्या डोळे सुजल्या सारखे दीसायले याच्या वर विलाज सागां मी विठठल देशमुख हिवरा येथुन नविन सेळिपालन केल

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  9 місяців тому

      डॉक्टरांच्या सल्ल्याने inj.bactivon 50mg देवून बघा ..

  • @arjunsonavane1691
    @arjunsonavane1691 Рік тому +2

    साहेब ब्रोटोन हे लिवर टा्निक एक महिना द्यायचे आहे का प्रत्येक महिन्याला द्यायचे आहे

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  Рік тому +1

      फक्त दहा ते पंधरा दिवस द्या

  • @rajupawar7553
    @rajupawar7553 3 місяці тому +1

    Kimat kiti rahte bhava

  • @ankushdhurandhare4532
    @ankushdhurandhare4532 9 місяців тому +2

    कोंबडीच्या पिल्लाला किती

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  9 місяців тому

      100 पिल्लांना चार ते पाच मिली

  • @muttipayr7989
    @muttipayr7989 11 місяців тому +2

    गाभण शेळ्यांना चालणार का औषध

  • @DineshJadhav-fk5wl
    @DineshJadhav-fk5wl 2 місяці тому +1

    दादा म्हशीला कीती मिली द्याच

  • @rameshmagare1571
    @rameshmagare1571 Місяць тому +1

    बैलाला देणे योग्य आहे का??

  • @AanaTT-c3m
    @AanaTT-c3m Рік тому +5

    लहान पिलांना किती दिवसांनी पहिला जंताचा ठोस दिला पाहिजे

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  Рік тому +2

      करडांना दोन ते अडीच महिन्याच्या पुढे आणि लहान वासरांना दीड ते दोन महिन्या नंतर

  • @vijaydarade7210
    @vijaydarade7210 5 місяців тому +1

    चार-पाच महिन्याचे बोकड आहे त्यांना आहे ना सर्दी आणि म्हणजे नाकारले घेता येत नाही तोंडाने घेता येते आणि त्यांना उलट्या होतात ते चारा खाण्यात कमी केलेले काय

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  5 місяців тому

      वायमेराल liquid आणि ब्रोटोन द्या त्यांना

  • @KrishnaLamkhade-b4m
    @KrishnaLamkhade-b4m 4 місяці тому +1

    1650₹ 5 ltr

  • @tanajikolsure2307
    @tanajikolsure2307 Рік тому +2

    गाबन शेळी ला बोरटन चालतय का

  • @SuyogPol-y9v
    @SuyogPol-y9v Рік тому +2

    किंमत काय आहे.

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  Рік тому

      500 मिली Broton 200 च्या आसपास मिळेल

  • @avinashthite996
    @avinashthite996 3 місяці тому +2

    पीलाना कधी पासून द्या वे

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  3 місяці тому +1

      दीड महिन्याच्या पुढे

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk Рік тому +3

    गाबण शेळी ला चालेल का

  • @jayp9019
    @jayp9019 Рік тому +3

    अहो मास्तर नंबर दिला नाही तुम्ही

  • @DnyaneshwarLahange-r8k
    @DnyaneshwarLahange-r8k Рік тому +3

    किमत किती आहे दादा

  • @PramodPatil-gv8ni
    @PramodPatil-gv8ni 6 місяців тому +6

    हे लिव्हर टॉनिक दिल्यामुळे शेळी बोकड चे केस जातात का... कारण मी हे टॉनिक दिल्यानंतर माझ्या शेळी बोकड चे केस जात आहेत

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  6 місяців тому

      जे खराब केस आहेत ते फक्त जातात

    • @PramodPatil-gv8ni
      @PramodPatil-gv8ni 6 місяців тому +1

      केस जाऊन चट्टे पडले आहेत

    • @rohitnimbalkar417
      @rohitnimbalkar417 3 місяці тому +2

      Deworming dya

    • @RahulVaddar-rp8xs
      @RahulVaddar-rp8xs 2 місяці тому

      P​@@PashudhanAishwarya

    • @sayajidesai7717
      @sayajidesai7717 Місяць тому

      एकदा Vamygro LS liquid वापरून पहा, बाकी सगळी product's विसराल

  • @askarnaikwade5599
    @askarnaikwade5599 9 місяців тому +1

    Jantachi goli adhi dyavi ki brotone adhi dyavi 😊

  • @दशरथबरकले
    @दशरथबरकले Рік тому +1

    गाबन शेळी ला चालते

  • @sagarshendge8408
    @sagarshendge8408 Рік тому +3

    बोकाडाचे फास्ट वजन वाढण्यासाठी काय दिले पाहिजे

    • @PashudhanAishwarya
      @PashudhanAishwarya  Рік тому +1

      Inj.डेक्टोमैक्स तसेच roj त्याला प्रोटीन c दया

    • @abhirajbhosale4869
      @abhirajbhosale4869 Місяць тому

      प्रोटीन c म्हणजे काय ​@@PashudhanAishwarya

    • @vedantravte4448
      @vedantravte4448 23 дні тому

      मेंढीच्या कोकरांचे वजन वाढीला काय द्यावं

  • @sanjaypawar2462
    @sanjaypawar2462 Рік тому +4

    गाबन शेडीला कीती

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 4 місяці тому +1

    Good 👍

  • @PravinShelke-t2d
    @PravinShelke-t2d 3 місяці тому +1

    गायन जनावरांना चालते का

  • @PravinShelke-t2d
    @PravinShelke-t2d 3 місяці тому +1

    गायन जनावरांना चालते का

  • @PravinShelke-t2d
    @PravinShelke-t2d 3 місяці тому +1

    गायन जनावरांना चालते का

  • @PravinShelke-t2d
    @PravinShelke-t2d 3 місяці тому +1

    गायन जनावरांना चालते का

  • @PravinShelke-t2d
    @PravinShelke-t2d 3 місяці тому +1

    गायन जनावरांना चालते का