मी हे गाण खूप शोधले आता मिळाले धन्यवाद खूप छान अर्थ आहे ऐकताना डोळ्यात पाणी येत राधेची कृष्णासाठी ची ओढ दिसते रूक्मीणीच प्रेम दिसते...मीरेची भक्ती दिसते...
दैवी स्पर्श, पवित्र भाव, हृदयातून लिहीलेले आणि संगीतबद्ध केलेलं... ऐकताच कृष्ण राधा मिरा यांची आसपास अनुभूती होते... मनापासून धन्यवाद... शतायुषी व्हा आणि असेच सहस्र भावगीत संयोजीत करा...
Mala tumche sarv compositions khup awadtat. Saglyat best composer mhanje Nilesh moharir sir. I just love all your compositions be it sawar re, jeevlaga, and every title song of yours!! 😍 your songs are magical ☺
आठवणीने पेटलेलं रान... तिला शोधून थकलेले पाय, व्याकुळ मन आणि शिनलेले डोळे कधी मानायला च तैयार नाहीत कि, आता ती नाहीये, आयुष्यात नसेल तर चालही असत पण ती जगात च नाहीये. मग कस जगायचं?
❤️U picked a tough song and we loved that you both💤 held the notes, sustaining them with great power, tone and control... Really mesmerizing.✔️.. great composition ✴️
Thank youuu.... Me kitti vaat baghat hoto kadhi hi bandish purna release karte tar koni.. Tumhi keli dhanyavaad
Good
Khupach shravniy
Me too
Sir notes pathva bandishche
Same to you
मी हे गाण खूप शोधले आता मिळाले धन्यवाद खूप छान अर्थ आहे ऐकताना डोळ्यात पाणी येत राधेची कृष्णासाठी ची ओढ दिसते रूक्मीणीच प्रेम दिसते...मीरेची भक्ती दिसते...
नीलेश दादा नेहमीप्रमाणे च खूप खूप अप्रतिम झालंय गाणं....👌👌👌👌कान आणि आत्म्याला सुखावणार खरोखरच सुंदर👍
घरातील स्त्रियांनी मालिका बघण्याचा झालेला एकमेव फायदा त्यानिमित्ताने ऐकलेली सुंदर बंदिश
Barobar👍👍👍👍
दैवी स्पर्श, पवित्र भाव, हृदयातून लिहीलेले आणि संगीतबद्ध केलेलं... ऐकताच कृष्ण राधा मिरा यांची आसपास अनुभूती होते... मनापासून धन्यवाद... शतायुषी व्हा आणि असेच सहस्र भावगीत संयोजीत करा...
खरच अप्रतिम किती वेळेस आईकावी तरी मन भरत नाही.❤️
Khupch chhan aahe🥰
या बंदिश गाणाऱ्या कलाकार आणि बनवणाऱ्या कलाकारांचे तसेच संगीतकार.. actor सर्व टीम चे माना पासून आभार 🙏
Mahit nahi kaa tar pan ya ganyane jaanavun dila ki Shree Krushna kiti sundar asawa... 💜💜💜💜
अहिर भैरव राग ....असल्यामुळे मनाला शांती मिळते...या संगीतात❤
अतिशय अर्थपूर्ण अशी सुंदर बंदिश.
अप्रतिम.!❤️👍
Mi kiti vatt bght hote he gann u tube la yenyachi ! Finally!!! 😊 thanks!
And Awesome Song 🎵!!!!!
अप्रतीम, सुमधुर, भावपूर्ण , गोड शब्द, मोहक आवाज..डोळे मिटून ऐकताना आपसूकच अश्रू ओघळू लागले. स्वराचा आवाज खूप खूप गोड आणि निरागस ❤️🙏🙏🙏
I hate watching TV but all sudden this bandish flashed and it made my day ....God bless everyone from creating team for this beautiful piece of art
Khup sunder manala garava dete he gan dhanyvad sir
मनाला स्पर्श करणारे गाण्याचे बोल आहेत. ❤️🥰
खूप छान गाणं सादरीकरण केलंय सर तुम्ही..🙏🏻🙏🏻 मनाच्या काळजाला भिडणार.. ❤️❤️❤️❤️
खूप सुंदर बंदिश आहे...ऐकताना मन हरपून जाते❤️🙏
अप्रतिम बंदिश आहे. .. मन तल्लीन होते ऐकताना
अप्रतिम ! सुरेख !! श्रवणीय !!! असेच आपल्याकडून कार्य घडावे, हि सदिच्छा !!
खूपच छान संगीत अहिर भैरव खूप छान हृकेशचा व स्वरा चा आवाज गोड खूप घुमारा आहे खूपच आवडलं गाणं 🎉😊
असे बंदिश पून्हा बनवावे खूप आभारी राहील मला तर या शिवाय झोप येतं नाही thnx
Excellent composition, beautifully presented.🎉
Mast composition and singing❤👌
❤😢राधा ही बावरी..❤❤साधी भोळी😢क मीरा ❤❤रुक्मिणी ❤❤कृष्णा..❤❤..❤❤..
खूप सुंदर 🎉❤
भावनावश गीत...🥺❤️
Khupch Sundar sarkh aikavas vathat
Mala tumche sarv compositions khup awadtat. Saglyat best composer mhanje Nilesh moharir sir. I just love all your compositions be it sawar re, jeevlaga, and every title song of yours!! 😍 your songs are magical ☺
Heart touching song nicest dada ❤
Thank you sooooo much for this lovely song 🙏🙏🙏🙏🙏
आठवणीने पेटलेलं रान... तिला शोधून थकलेले पाय, व्याकुळ मन आणि शिनलेले डोळे कधी मानायला च तैयार नाहीत कि, आता ती नाहीये, आयुष्यात नसेल तर चालही असत पण ती जगात च नाहीये. मग कस जगायचं?
I have no words super song
खुप छान
Best Composition as Always ❤️💯
Wow so meaningful...... Thank you for this.......👍🙏
Amazing bandish, kamaal.... Thank you so much for uploading
Superb music composition, vocals amazing, lyrics are nice....❤❤❤❤
असेच आणखीन खूप गाणी तयार करा या साठी शुभेच्या
Nilesh dada tumchi srv ch song khup bhari astat😍😍
❤️U picked a tough song and we loved that you both💤 held the notes, sustaining them with great power, tone and control... Really mesmerizing.✔️.. great composition ✴️
Same yaar mi pn khup shodhli aata milali aahe dhanyavad ❤️
❤❤❤ i hear to it daily.. without fail... And everytime it touches deeply
Mind-blowing ❤️😊😊
Khup chan apratim
खूपच छान 👌👍❤
Outstanding ❤️❤️💯🙌🙌
Khupach chan gane... Dhanywad
हृदयस्पर्शी गाणे❤
या सिरीयल मधील जेन्टस गायक नावं लिहा
Radhekrushna ❤❤
Most beautiful song of this serial.. but underrated😢
He bandish aikli ki must vatat fresh
अप्रतिम गाणं आहे...
स्वरा खूप सुंदर आवाज
Nice song
Just awesome 🎉❤
Nice song , nice voice 👌👍
Heart touch song😘😘😘
this song My ♥️ heart was touched
खुप छान आहे ही बंदिश
खूप खूप छान
हो मी सुद्धा खूप शोधले
Best song
Hurt touching..bandish ahe
Fantastic voice
Will love to hear this in the voice of Abhijit पोहनकर
Too good
Super song tuch my heart❤💕
❤ soothing
Achuliy download mp3 nahi ahe ka he bandish please upload
Tuzech mi geet gat ahe madhil baba he gane pan upload Kara na please
Close your eyes and feel the song
मी शेवटी सिरीयल मधून download करुन घेतले thanku very much
Kon kon anuya birje chya stories pasun inspired houn ethe alay ❤🔥😍😍😍😍😍😍😍😍🤞🤞🤞🤞
Nice
Super song tuch my 💓
👌👌👌💫
Very nice
My fev song
❤️ nice 👍
👌👌👌👌
2:34 💖
Ringtone tayar karau pathva
😍
खरोखरच अप्रतिम बंदिश स्वरांनी गायले खूप सुंदर. निलेश सरांचा संगीत सुंदरच
❤❤❤
Thanks❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Yache mp3 version load
सनगीतकार गायक गायीकेचे नाव कृपया क ळवावे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
😌
Mp3 version kase milel
Wow..🥰....please give notation....😘
Nice
❤❤❤
Nice
❤❤
❤❤