Vatevari Mogara | Vaishali Samant | Swapnil Bandodkar I Nilesh Moharir | Lyric Video
Вставка
- Опубліковано 27 лис 2024
- 25years of SAGARIKA MUSIC !
CELEBRATE WITH US ❤️
Vatewari Mogra | Vaishali Samant | Swapnil Bandodkar | Sagarika Music Marathi
Singers - Swapnil Bandodkar & Vaishali Samant
Lyrics - Shripad Arun Joshi
Music composed & arranged by - Nilesh Moharir
Programming -Nilesh Dahanukar
Flute - Varad Kathapurkar
Recordists - Bhavesh Liya, Avadhuut Wadkkar, Satyajit Chikhale
Recorded at - LM studios, Soundtrack studio, Buss In studios
Mixed and mastered by - Ajinkya Dhapare at The Sonic Station
#sagarikamusic #marathisong #lovesong#valentine#vaishalisamant#swapnilbandodkar#nileshmoharir#trending #trendingreels #lyricsvideo
Stream Audio on
Gaana.com - gaana.com/song...
Spotify - open.spotify.c...
Jiosaavn - www.saavn.com/...
Wynk music - wynk.in/u/CV2L...
iTunes - / vatevari-mogara-single
Apple Music - / vatevari-mogara-single
Amazon music - music.amazon.i...
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा...
त्यात वाटेवरी मोगरा !...
हसून पाकळ्या उन्हात नाहती
सुखातल्या क्षणी फुले शहारती
गूज आपुले मनास सांगता
होई ऋतू लाजरा...
त्यात वाटेवरी मोगरा !...
पाऊले तुझी घरास लागता
भान हरपते समोर पाहता
धुक्यात विरघळे चंद्र रातीचा
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
उरात सौख्य हे भरून वाहता
बहरून ये उंबरा... त्यात वाटेवरी मोगरा !...
काळजातुनी सुगंध वेचता
स्वप्न साजिरे नभात पेरता
सोहळे असे मनात रंगता
घन बरसू लागे जरा...
त्यात वाटेवरी मोगरा !...
Subscribe for your favourite Songs and more
/ @sagarikamusic
Like Comment and Share with your loved ones....
I thank all for such lovely comments, it means a lot to me and my team, gives us energy to create more such content 🙏❤️❤️
Make more songs, sir... I am in love with your voice ❤
मराठी भाषेत जो गोडवा आहे...... तो इतर कुठल्याच भाषेत नाही ❤❤🎉🎉....... गर्व आहे मला मी मराठी असल्याचा 😊😊😊
❤
Ho bhava
Nakkich❤
❤
गर्व नाही. अभिमान शब्द योग्य आहे. अभिमान = हिंदीमधे गर्व. पण मराठीतला गर्व शब्द नकारात्मक आहे. अभिमान हा शब्द वापरावा .
किती गोड. हृदयालय भिडनारे शब्द, संगीत रचना, आणि स्वर्गीय आवाज. अहाहा. खुप दिवसानी असे मंत्रमुग्ध झाले. खुप खुप मस्त
Chan
भाऊस खरंच बोललास रे.. 🙏🏻✨👍🏻
❤ किती वेळा जरी हे गाणं ऐकलं,तरी ऐकत राहावं पुन्हा पुन्हा अस हे गाणं आहे. हॅट्स ऑफ स्वप्नील दादा, नीलेशजी आणि वैशाली ताई.❤
0:47
प्रेमात नसतांना सुद्धा प्रेमात असण्याची Feeling देणारं गाणं म्हणजे हेच..!❤🎉
Premat nastana hi muddam konachya tari premat padav ase hi 😁
@@Santosh_gaonkar khar ahe pn bhetatch nahi ahe😅
Kharch
@@pawanmusix😂
😂😂स्वत:वर प्रेम करा....❤
मराठी पार्श्वगायनातील हुकमी एक्का ..!!
स्वप्निल बांदोड़कर...👍👌
निलेश मोहरीर
हे ऐकून मनात एकच भाव येतोय....
प्रेम इतकं गोड कसं असू शकतं...
प्रेमात सर्वस्व अर्पण करायची इच्छा निर्माण होतेय...
अप्रतिम अशी ही रचना... ☺️❤️
प्रेमाचे प्रत्येक् क्षण फुलुन येतात, या गीतामध्ये,
खर प्रेम कळलय तुम्हाला
यालाच तर खर प्रेम म्हणतात ❤
माझी Caller tune हेच song आहे..❤ 😊 दिवसभरातून कितीही वेळा ऐकलं हे गाणं तरी मन भरत नाही.. 😅❤ माझ्या लाईफ पार्टनर ची आठवण येते ऐकून ❤😢 अप्रतिम गीत रचना.❤🎉 अप्रतिम गायन ❤😊😊
इतके सारे सौख्यमयी शब्द , साजेशी चाल नि त्यावर तुमचा मधुर *स्वरसाज* …….
गीत जुळून आलं नसतं तरच नवल !! 👌👌
आवडलं. ☺️ -अनुजा बर्वे.
कितीही वेळा ऐकल तरी ऐकावेच वाटणारे शब्द आणि ती चाल..म्हणजे.....
कुटून तरी एक मंद हवेचा झोका येऊन काळजाचा भिडवा अशी ही चाल... अप्रतिम
M for marathi and M for melody ❤️😍... अप्रतिम...अंगावर शहारे आलेत हे गाणं ऐकून 😍❤️
खरच आजकाल मी या प्रकारचे सोनेरी गाणे ऐकत आहे... खरच अशक्य आहे...वेस्टर्न कल्चर वेस्टर्न रिदम वेस्टर्न रॅप च्या युगातही इतके सुंदर सुरेल सुमधुर आनी मंजुळ गाणे बनवण्या बदल मना पासुन धन्यवाद❤❤❤❤
निलेश मोहरीर... नेहमीप्रमाणेच अप्रतिम चाल !! आणि त्यावर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली ताईचा सुमधुर आवाज .. वाह ! खूप सुंदर ❤
मोगऱ्यावर इतके अप्रतिम आणि मोगऱ्या इतकेच सुंदर गाणे..वाह खुप छान..मोगरा अशाच गाण्याची वाट पाहत होता जणू...
स्वप्निल यार काय आवाज आहे..मस्तच
वैशाली ताई as usual खुपच कर्णमधुर .❤
हो...... हसून पाकळ्या ऊन्हात नाहीती.......❤ या ओळी ज्याला आवडल्या...... तेच लाईक करतील 🎉
या लाईन ऐकताना अंगावर काटा उभा राहतो 🤗🥰😍🤩
❤
❤❤❤
❤❤❤❤
Song is song 🤞
पाऊले तुझी घरास लागता, भान हरवते समोर पाहता
धुक्यात विरघले चंद्र रातीचा,
तुझ्यात हरवते तुझ्यात राहता
Ky lines lihiyat yaar ky comparison darshvila ahe khup ch sundar
काय कुणास ठाऊक अशा चाली निलेश मोहरीर यांना सापडतात.. अप्रतिम, अलौकिक गाणं...❤❤❤❤
कवि कोन
हसून पाकळ्या उन्हात नहाती... ऐकता.. भारी वाटत...
😊😊😊
Mla pn khup bhari vatat
मी ह्याच ओळी ऐकण्यासाठी हे साँग ऐकतो.....❤❤❤
Ho khupch
Break up झाल्यानंतर Sad song ऐकण्यापेक्षा हे गाणं ऐका नव्याने प्रेमात पडाल 😊😍
Atvan Yeti tyach kai
Yes❤
Tyat pn ticich aathavan aali tr...
आरे तुम्हाला फक्त गायक दिसतो पण ज्या कवीने हे गीत जन्माला घातले त्याची का प्रशंसा करत नाही 😢
Tyanche pan khup kautuk khup chhan lihlay tyani
सगळ्यात जास्त प्रशंसा music composer ची व्हायला हवी, नाही का? कारण melody छान असेल तरच गीतकाराचे शब्द व गायकाचा आवाज याकडे लक्ष्य जाईल...😊 Kudos to everyone -- composer, lyricist, singers and musicians.
खूप छान गाणं लिहिलं आहे
Br🎉.. Lyrics aikdam kadak.. ❤
Khar ahe
जेव्हा जेव्हा, निलेशजी, श्रीपाद अरुणजी, स्वप्नीलजी आणि वैशालिजी एकत्र आले आहेत तेव्हा तेव्हा उत्कृष्टतेचा आस्वाद देऊन गेलेलेत❤❤❤
आधी: जिवलगा...
आता: वाटेवरी मोगरा...
निलेशजी मराठी संगितसृष्टीला एका अनोख्या पर्वावर घेऊन जातायत...🫡❤
Hats off to निलेश मोहरीर, स्वप्नील सर आणि वैशाली सामंत मॅडम........ कितीदाही ऐकलं तरीही ऐकावस वाटते.......❤
👑 Nilesh Mohrir - The King of Marathi Melodious Songs! Thank you so much Nileshji 🙏
हे गाणं खुप छान आहे.. स्वप्नील बांदोडकर सरांचा आवाज.. वैशाली सामंत मॅम.. निलेश मोहरीर सर खूप भारी गाणं बनवलं .. मी हे गाणं स्टार मेकर ॲप वरती आवडीने गातो..खूप भारी वाटत सर्वंनी प्रयत्न करा..आपल्या कोकणची आठवण येते आणि डोळ्यातून मायेचं पाणी..अजून काय पाहिजे आयुष्यात.. धन्यवाद ह्या सर्वांना. अशी गाणी आमच्या पर्यंत पोचवता त्या बद्दल..🙏🏻🙏🏻
Shripad Joshi sir यांनी लिहिल आहे अप्रतिम
हे गाणं मला 90 च्या दशकात घेऊन गेल पुन्हा प्रेमात पडावं असं वाटतंय खूप सुंदर रचना, खूप सुंदर शब्द आणि मनाला स्पर्श करणारा स्वर ❤❤❤❤
गर्व आहे मराठी असल्याचा गर्वआहे❤❤ महाराष्ट्रात जन्माला आल्याचा
सुरेल .. मंत्रमुग्ध संगित.. सुंदर शब्दरचना...❤
Always स्वप्निल बांदोडकर किती एकाव मला फार आवडतो आवाज ❤
अगदी छान भावगीत आहे. असं वाटलं होतं की आता मराठीत भावगीतं तयार होतील की नाही, पण या गाण्याने ती इच्छा जिवंत ठेवली आहे. अशी अनेक भावगीतं ऐकायला आवडतील.
Wow❤निशब्द , mogra itka sunder kadhich navta..
मन प्रसन्न होते हे गाणे ऐकताना 💕🤩खूप सुंदर शब्द रचना आणि आवाज स्वप्नील आणि वैशाली सामंत खूपच छान
गूज आपुले मनास सांगता होई ऋतू लाजरा...काय शब्दं काय रचना...खूप भारी खरंच मराठी असल्याचा अभिमान आहे
श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आवाज
अतिशय रेखीव लेखन
आणि त्यात "भाषेमध्ये गोडवा"❤🙏
वैशाली सामंत +निलेश मोहरीर +स्वप्नील बंदोडकर= मास्टर पीस
खूप खूप छान मन प्रसन्न करणारे गाणे
गर्व आहे मला मराठी असल्याचा
काय आवाज आहे ....
सुंदर अशी शब्द रचना ....❤
हे गाणं ऐकलं की अस वाटत काय तरी नात आहे या गाण्यासोबत ❤
काय सुंदर गाण्याचे बोल,👌 सुंदर चाल👌 आणि वैशाली ताई आणि स्वप्निल दादाचा आवाज फारंच छान👌अस वाटत हे गाणं संपूच नये ऐकतच रहावे....❤
Majh आवडत गाणं❤ मी n चुकता रोज ऐकतो एक वेगळीच felling yete
ऐकून इतकंच म्हणावसं वाटत की।
........ यापेक्षा सुरेख आणखी काय असू शकेल
खूपच छान.........व्वा
What a song......😘 nilesh mohrir....king of melody.......
सुरेल, मन शांत करणारा आवाज अन् बोल.....❤❤
हे आतापर्यंतचे स्वप्नील आणि वैशालीचे सर्वोतकृष्ट,उत्तम आणि पुन्हा प्रेमात पडण्याचा अनुभव यावा असे गाणे आहे...❤मन प्रसन्न होते ऐकल्यावर धन्यवाद निलेश मोहरीर ही कलाकृती दिल्याबद्दल😊
गाण्याचे शब्द आणि चाल खूपच सुंदर = अप्रतिम गाणे❤😍
खूप छान अशी शांत गाणी ऐकायला छान वाटत ❤
वैशाली सामंत मॅम ने तर ह्या गाण्याला जीव दिल्या सारखे आहे ❤ I love this song..... best line हसून पाकळ्या....
Nilesh Moharir..always comes with romantic with melodious composition... awesome bro
खुपचं सुंदर रचना आणि उत्तम संगीत ...
पुन्हा पुन्हा ऐकावं असं गाणं... खूप छान❤
Nilesh Moharir + Swapnil bandodkar is a great combo.Three stars for the song.
अप्रतिम 🎉खूप सुंदर लिहिलंय ❤❤ Singer Combo just Amazing ..❤
मन मोहित करणार गाण..😊..सुंदर लिखान..गायन अप्रतिम 🎶🎵
❤ निरागस शब्द,निरागस सुर अप्रतिम गान ❤i am speechless 😊
Khup ch sundar 👌👌❤❤
My favorite Nilesh moharir all song.
खूप वर्षांनी मराठी मध्ये सुंदर सुमधुर गीत तयार झाले❤
गाणे अप्रतिम आहे. गाण्याचे एक एक बोल मनाला भिडणारे आहे. आणि स्वप्निल दादा आणि वैशालीताई यांचा आवाज मनाला मोहून टाकतो. खूप छान..
Thank you Poonam for recommending this beautiful piece ❤
काय गाणं आहे.....आत्ता गुहागरच्या समुद्रकिनारी निवांत ऐकतोय. ❤
सुरेख सुरेल प्रेयसीच्या हास्य सारखं अप्रतिम वाटल 😍💕💕💜
Divsbharat daha vela tari mi he song ikte.. Tarihi ikt rahav vatat... Apratim shbd rachana.. Music tar fabulous.. Tyapekha jast vaishali ani swpnil cha aavaj kya baat Hai.... Kautuk karav titak kamich 👌🔥
Mi ekta aslo ki kitihi vela aikto मन भरतच नाही ❤❤
अप्रतिम.. मनाला भारून टाकणार गाणं ❤😍🎶
लाजवाब!
शब्दातीत.....
श्रीपादजी, निलेशजी, वैशालीजी, स्वप्निलजी......
या मोगऱ्याच्या नव्याने प्रेमात पडलेय ❤❤
खरच खूप गोड गाणं आहे हे. सलाम तुमच्या निर्मितीला.
एकदम दिल से वाह वाह
आहा!!! काय ते हृदयात भिडणारे शब्द, काय ती कंपोजिशन, काय तो आवाज, काय त्या हरकती, सगळेच लाजवाब पुन्हा एकदा प्रेमात पाडणारी संमोहक रचना 🍃🌹🌸🍁🍂🎉😍😍😍😍
I Would like to appreciate Tabla guy, the lyricist nd our beautiful singers vaishali tai and swapnil dada❤ loved it ✨❤
गाण्याचे बोल, गाण्याची चाल, संगीत गायक गायिका सर्वच अप्रतिम... मला खूप आवडत हे गाणं.... प्रेमात नसतांना सुद्धा प्रेमात असण्याची Feeling देणारं गाणं म्हणजे हेच..!
Who Believes there is 90's Feel to this song , it's Really Amazing & took me back in time ❤
Hoo...pan aattahi ase gane bante he chan
नेहमी प्रमाणे टॉप क्लास....निलेश मोहरीर सर....
हृदयाचा ठाव घेणारा आवाज ❤
बर्याच दिवसांनी loop मध्ये ऐकत रहावे असे गाणे सापडले... काय शब्द आहेत गाण्याचे... 👌👌👌
Ek ek word madhe meaning asnare song...and singing yaaar Dil Jeet liya 💪💯❤️
खूप छान गान झालं... आज पहिल्या ऐकलं.
अरुण दादा, स्वप्नील दादा, वैशाली ताई आणि संगीताने मंत्रमुग्ध करणारा निलेश दादा तुम्ही खूप छान गाणं बनवलं आहे.
बासुरी चा आवाज ऐकून स्वर्गात असल्याचा भास होतो. काहीतरी नातं आहे गाण्याशी असं वाटतं.
एखद्या शांत नदीकिनारी, निर्सर रम्य ठिकाणी, पाऊस पडत असताना हे गाणं ऐकण्याची मजाच निराळी आहे.
खूप छान गाणं आहे ❤❤❤️कितीदा ऐकलं तरी मन भरतच नाही 🥰
सोन्याच्या साजातील ती,.. तिच्या केसांतील मोगरा जणू ताऱ्यांच्या स्वप्नांचं प्रतीक वाटतं..., तिच्या शांत हास्याने अख्खा दिवस उजळतोय...🌸🥰
निलेश मोहरीर यांची गाणी किती सहज आणि सुंदर असतात !
काय अप्रतिम शब्द आहेत ह्या गाण्याचे काळजाला भीडनारे ❤
खूप खूप छान❤
स्वप्निल सरांचा आवाज ❤ किती सुंदर आनी मधुर आहे ना, असे वाटते की एकतच रहावे, आनी त्यात गुणतुन जावे 🥰 स्वप्निल अवधूत अजय अतुल महेश सुरेश राहुल सर एक एक हीरे आहेत संगीतले 🙏😍😍 सुंदर मनमोहक गान आहे
अप्रतिम काव्य आणि संगीत निर्मिती ही👍👌👌👌❤❤❤
किती सुंदर आहे हे गाणे, अप्रतिम शब्द नाहीत गर्व आहे मराठी असल्याचा
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏❤❤❤
Both swapnil and vaishali have sung it well and background music superb
हे गाण ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होते.
खुप सुंदर अप्रतिम 🙌❤️👌
Nilesh Moharir. ❤ The king of romantic compositions.
अप्रतिम शब्द रचना खूप छान आणि संगीत तर खूपच छान 👌🥰❤️
श्रीपाद, ज्या मित्राने हे शब्द कागदावर उतरवले त्याने तरल सूक्ष्म भावनांचे एक रंगीत आणि गंधित इंद्रधनू या गाण्यात पेरलेले जाणवते. ❤
आजच्या पिढीला आवडण्यासारख song aahe..❤
Nilesh...khup great.. tumhala evdhya sunder chali kasha suchatat ❤kiti godawa ahe pratyek song madhe
Song khup bhariy❤. Maza 5 months cha baby la pn khup aavdt
To radayla lagla ki m he song aikvte n lgech hasayla lagto..
100 vela aikala ha song tari mannn nay bhartkhuppp suder song banvlay kiti bolu shabd kami padla lagle ❤❤❤❤❤❤🎉😊
हे गाणं आईकलं की मनाला लागतं....
.
या गाण्या मधे..मन भरतं....💯🥹
Thank You everyone for your love and support... keep listening
Thanks to u sir, khup khup apratim compositiona ani khupch chaan gana....mi 200-300 vela aikla pan manach bharat nai ajun...khup sunder..
Very nice song 😍
SIR... JUST OUTSTANDING.. KHUPPPPCH touchy composition.. dole sarakhe olawat aahet... aathawaninne...
हे गाणे ऐकुन दिवस ओल्या पाकळ्यांचे ची आठवण झाली... it generates same emotions...
I'm sharing this to everyone I know...🎉
शांत गाणं ऐकल्यावर मन खूप प्रसन्न होते मी दररोज सकाळी ऐकते 😊❤
लग्न होऊन तिच्या सोबत गावच्या वाटेवर सकाळी सकाळी फेरफटका मारल्याची फिलिंग येत आहे ❤❤
मराठी भाषेत जन्माला आले याचा खरच गर्व आहे❤❤
मराठी गाणे सतत ऐकावसे वाटतं खुप सुंदर शब्द रचना ❤
Surekh,Sundar Agun khup kahi Sundar shabd Dekhil hay ganysathi Kami padtil Beautiful Song ❤
नुसते प्रेम करण्यापेक्षा एकमेकांबद्दल वाटणारा आदर आणि निरागस प्रेमाने केलेले कौतुक तेही इतक्या सुंदर आणि सहज पण खूप सॉफ्ट संगीतबद्ध गाणे म्हणजे हेच होय
खूप सुंदर संगीत ,खूप सुंदर चाल ,खूप सुंदर आवाज स्वप्नील सर- वैशाली ताई ❤
What a lovely song..hatatli kama sodun aikatach basava asa vatnara Gana❤
फक्त म्युझिक आणि मेलडी ऐकून मी सांगू शकतो की नीलेश मोहरीर यांनी गाणं संगीतबद्ध केले आहे ❤
हे गाण ऐकून मनाला इतक बर वाटत की ते शब्दात सांगु शकत नाही ❤️😍
Khup chhan ahe he song agadi navyane Prem karava as vatath aiklyavar, ekdam mast