निलेश मोहरीर तुम्ही इतकं अप्रतिम संगीत कसं देता हो ......मला जर कुणी विचारलं की मराठीतील पूर्वीचे व आत्ताचे आवडते संगीतकार कोण तर मी फक्त दोनच नावं घेते ...आदरणीय श्रीनिवास खळे साहेब आणि निलेश मोहरीर....हे गाणं सुद्धा फारच सुंदर गायलंय . खूप अभिनंदन,,💐☺️
डोळे बंद करुन😌एकटयाने ऐकावी अशी ,मराठी भाषेची अत्यंत 💖ह्रदयखोलीची💕 "अमृत शबदरचना " सुरेल चाल , कवि, संगीतकार ,गायक सवाॆंचे मन:पुवॆक अभिनंदन🌹 शुभेचछा🌷 आणी आभार 🌺🙏🌺
ही आहे मराठी भाषा❤ आणि मराठी संगीतकारांची❤ जादू आणि ताकत 🤝,मराठीतले जुन्या पिढीतील गायक संगीतकार आणि शास्त्रीय संगीतातील दिग्गज🙏🙏 हे तर अजरामर आहेतच परंतु त्याचबरोबर आत्ताच्या पिढीतील संगीतकार अप्रतिम त्यात अजय-अतुल😎👏 यांनी संगीताला उंची गाठून दिली ती तर आहेच परंतु त्याच बरोबर निलेश मोहरीर सर👌👌✌ यांच संगीत इतकच मनाला हृदयाला भावते🥰, निलेश सरांना इतकं ते गाणं भावलं कि ते व्हिडिओत दिसतच 🌼आहे परंतु त्याच बरोबर काय अप्रतिम गाणं गायले कीर्ति किल्लेदार❤ आणि आणि अनिरुद्ध सर❤ यांनी मराठी गायन आणि संगीत यांची उंची अशीच वाढत जावोत 👌👌😍😍❤✌✌
आज पर्यत तुझ संगीतबद्ध केलेलं प्रत्येक गाण हे अप्रितम आहे निलेश...आणि मला तर ह्या फुलाला हे गाण इतक आवडत की काय सांगु तुला अंतरा ... मुखडा... तुझ संगीत अनिरूद्ध आणि किर्ती ह्याचा सुंमधूर आवाज क्या बात है...माझ्या मोबाईलची रिगटोन्च ही आहे कारण हे गाण सारख ऐकता याव म्हणून....❤️👍🙏
आतापर्यंतच्या मराठी मालिकेच्या इतिहासातील अप्रतिम आणि काळजाला भिडणार शिर्षक गीत... मी किमान दिवसातून १०-१५ वेळा हे गाणं ऐकतो रोमांचक गाणं आहे... बोले तो एकदम झकास
I have heard this song more than 50 times..🤩 Truly heart touching..😍 There is no other musician like Nilesh😘 I'm ur biggest fan Nilesh..❤ Really wanna meet you..🥰
कीर्ती किल्लेदारचा आवाज ह्या अगोदर ऐकलाय पण अनिरुद्ध जोशीचा आवाज ह्या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच ऐकायला मिळाला. खूपच सुंदर आवाज आहे अनिरुद्धचा ! 👌आणि निलेश मोहरीर बद्दल काय बोलावं? तो तर बादशाह आहे मालिका शीर्षक गीतांचा ! 👍
मस्त गाणे आहे...🎶 💓 हृदयस्पर्शी शब्द आहेत... एक एक शब्द मनाला साद घालत जातो..🎵. मालिका ह्या Title Song मुळेच famous ✨होणार आहे... आवाज तर एक नंबर आहे..!!🎉
गाणे इतकं सुंदर झालयं कि आम्ही घरातील सर्वजन दिवसातुन चार पाच वेळा आयकत असताे ।।। त्यातील शब्द इतके मनाला भारावुन जातात छानच गायक संगीतकार यांचे मनापासुन आभार 🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌
मराठी भाषेत किती सुंदर शब्द आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गीत. आज काल हिंदी मिश्रित शब्दांचा वापर करून गीत लेखन केले जाते.असे गीत लोकांना आवडत नाहीत. असे दर्जेदार शब्दांचे भांडार आपल्या मराठीत असताना कशाला हवे हिंदीच्या कुबड्या हव्यात. गीतकार यांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा . असेच दर्जेदार गीत लेखन आपल्याकडून होईल अशी देवाकडे प्रार्थना.
अप्रतिम काय असतं ते हेच! हिंदी सीरियल दिया और मातीचा remake. सीरियल remake करता येते पण गाण्याचा नाही. निलेश मोहरी अप्रतिम. किल्लेदार आवाज कोरल्या सारख्या चंद्र कोरीसारखा👌👌👌👌👌👌👌👌🥇
Khup chan... He gana Ekla kii asa Prem jhalya sarkha vattaya Ani female voice... Rahoo ashich tujhi majhiii sath... Superb....❤❤❤ Pan stiil ajun ashi konii bhetlich nahi... 😊😊
हे गाणं ऐकताना मन कसे प्रसन्न होऊन गेले आणि आज या गाण्याचे व्हिडिओ पहतान मला असे वाटत होते की हा व्हिडिओ कधी संपुच नये खुप छान सुंदर गायक आणि गायिका आणि संगीतकार या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Are he song jagaat no.1 aahe ya song la jitke like karu tevdhe kmich aahet devaane ya dogha sarkha aawaj pratyekala dyava 👌👌👌👌❤touching to heart this song
This is my favorite song ever in marathi ,.I can't explain how I feel when I listen this song at the time of serial.i wanna hear full song and you complete my wish. Thank you
Star pravah channel should play title songs before the serial start everyday...so that it will reach more to audience..... But thank you Nilesh Moharir sir to upload extended version of title songs 💯💯💯😍😍😍
Such a masterpiece, the bestest title track ever❤❤ just loved the song, never heard such title track and will never hear this type of title song ever.
Litsen tula pahte re
@strangeboltethedeadchannle666 yess, it is also a good song I have heard❤
Aamcha dokyat fark padla ye ka tuzay sarka😂
Many than 100 times❤
@@ravikantbalure7799 yessss trueee❤❤
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
Miii❤❤
❤❤mi
Mi pn....i...... love 💕 this song ❤
@@anushkaa18स्कक्सं
Bnz संजाझहजमझॉक्स्कझ
लग्न योग्य वयात झालं नाही तरीही चालेल पण, लग्न हे योग्य व्यक्ती सोबत झालं पाहिजे ..!💯😊👍
💯
हो मिला वो ईश्वर का प्रसाद समझाकर स्वीकार करो
@@satishkamble6864 khary mitra agadi tu mhantos te ki lagn yogy wyktishi zaal phije
हो मग काय करणार नाही?
nice
कोणी कोणी हे गाणं 15 ते 20 वेळा ऐकलं ?❤️😍😂
Me
20 nahi 💯 vela
Mi
I am also.. ✌☺
Yes im
500 वेळा ऐकलं तरी मन भरत नाही एवढे सुमधुर संगीत आणि योग्य शब्द
Yesss, good compose
मराठी इंडस्ट्री मध्ये movies पेक्षा सीरियल चे म्युझिक always hit 😀😀
Right
अप्रतिम गाणे...life time अचिव्हमेंट
💯💯💯
सत्य ❤️❤️❤️❤️❤️
Ajay Atul che aika sir songs
निलेश मोहरीर तुम्ही इतकं अप्रतिम संगीत कसं देता हो ......मला जर कुणी विचारलं की मराठीतील पूर्वीचे व आत्ताचे आवडते संगीतकार कोण तर मी फक्त दोनच नावं घेते ...आदरणीय श्रीनिवास खळे साहेब आणि निलेश मोहरीर....हे गाणं सुद्धा फारच सुंदर गायलंय . खूप अभिनंदन,,💐☺️
जे खऱ्या प्रेमात आहेत त्यांच्यासाठी हे गाणं अमृता समान आहे. 😌♥️
2023 मधे कोण कोण ऐकताय हे साँग ❤️😍😘
Me also
अरे हे गाणं डायरेक्ट आपल्या हृदयात घुसलं रे......
...........💕❤️💕❤️💕❤️💕❤️💕❤️💕🥰🥰🥰🥰🤍🥰
Majhya hi 😍
हो खरच मस्त गायल आहे गाणं डायरेक्ट रदय स्प रसी आहे yaar
सतत आयकत राहावं इतकं छान गाणं गायलं तितकंच सुंदर संगीत साथ पण आहे आणि तितकंच सुंदर गाणं लिहिलंय सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐
Thank you 😂🤗
Bilkul sahi kaha
Really awesome song voice is also beautiful
निलेश सर हे गाणं मला एवढं आवडल आहे की मी आता पर्यंत ५०/६० वेळा ऐकलं आहे....ट्रेन मधून प्रवास करताना रोज ऐकतो मी आणि माझा पूर्ण दिवस चांगला जातो....
खूप खूप छान आहे गीत आणि आवाज ....५० वेळा तरी पाहून झालय😊
काय खतरनाक आवाज आहे यार,,,,,,,
सुपर से भी ऊपर
डोळे बंद करुन😌एकटयाने ऐकावी अशी ,मराठी भाषेची अत्यंत 💖ह्रदयखोलीची💕 "अमृत शबदरचना " सुरेल चाल , कवि, संगीतकार ,गायक सवाॆंचे मन:पुवॆक अभिनंदन🌹 शुभेचछा🌷 आणी आभार 🌺🙏🌺
@-: Nilesh Moharir
🙏😌🙏 धन्यवाद ; 👍🌷शुभेच्छा🌷🌺🌷🌺🌷🌺
100 vela aikla Tari , puna pinna aikavese vatate, ashich shabdabaddha Gani aikvit ja.
ही आहे मराठी भाषा❤ आणि मराठी संगीतकारांची❤ जादू आणि ताकत 🤝,मराठीतले जुन्या पिढीतील गायक संगीतकार आणि शास्त्रीय संगीतातील दिग्गज🙏🙏 हे तर अजरामर आहेतच परंतु त्याचबरोबर आत्ताच्या पिढीतील संगीतकार अप्रतिम त्यात अजय-अतुल😎👏 यांनी संगीताला उंची गाठून दिली ती तर आहेच परंतु त्याच बरोबर निलेश मोहरीर सर👌👌✌ यांच संगीत इतकच मनाला हृदयाला भावते🥰, निलेश सरांना इतकं ते गाणं भावलं कि ते व्हिडिओत दिसतच 🌼आहे परंतु त्याच बरोबर काय अप्रतिम गाणं गायले कीर्ति किल्लेदार❤ आणि आणि अनिरुद्ध सर❤ यांनी मराठी गायन आणि संगीत यांची उंची अशीच वाढत जावोत 👌👌😍😍❤✌✌
आज पर्यत तुझ संगीतबद्ध केलेलं प्रत्येक गाण हे अप्रितम आहे निलेश...आणि मला तर ह्या फुलाला हे गाण इतक आवडत की काय सांगु तुला अंतरा ... मुखडा... तुझ संगीत अनिरूद्ध आणि किर्ती ह्याचा सुंमधूर आवाज क्या बात है...माझ्या मोबाईलची रिगटोन्च ही आहे कारण हे गाण सारख ऐकता याव म्हणून....❤️👍🙏
अप्रतिम पुन्हा पुन्हा एेकले कि नवीन आनंद मिळतो , 👍👍
Khup Sunder....
आतापर्यंतच्या मराठी मालिकेच्या इतिहासातील अप्रतिम आणि काळजाला भिडणार शिर्षक गीत...
मी किमान दिवसातून १०-१५ वेळा हे गाणं ऐकतो रोमांचक गाणं आहे...
बोले तो एकदम झकास
😍
Nahi ya peksha , jeevlaga ,sath de tu mala , dr Babasaheb Ambedkar ,aai kuthe kay karte aani sukh mhanje nakki Kay asta chan aahe
Ho khupch chan gan aahe he he mla pn khup aavdt phone la ringtone pn hech thevly
@@rockstar-ot4hm Ghanta!!!!!
@@comrade3186 khara aahe likes bagha aani aika
किती मनापासून गात आहेत. सर्व पब्लिक कौतुक करतात हाच पुरस्कार.आहे.👍
काय गाणं आहे यार, दिवसातुन शंभर वेळा ऐकतो मी किती भारी आवाज, आणी शब्दरचना लय भारी,
या फुलाला सुगंध मातीचा.... ☺🤗😍😘👀❤
गीताचे बोल अप्रतिम आहेत. 💐💐आणि गायक गायिकेने तर त्यात जीव ओतलाय अक्षरशः ,👏👏खुप छान👍👍
खरंच आहे
really very nice
Kharch apratim
L
@@balwantjadhav2612 W wwwww w w my my mom is the only thing you have have have have em cactus
खूप छान गाण आहे. प्रत्येक शब्दाला खूप छान अर्थ आहे. आणि गाण गायल देखिल खुप छान आहे . Best wishes to all time
2024 मध्ये कोण कोण गाणं ऐकतंय ❤❤❤❤😃
हे गाणं मी शंभर वेळा ऐक ले या दोन्ही गायकांचा आवाज एकदम मनाला भिडणारा आहे 🙏🙏 महाराष्ट्रातील सुपरहिट गायक
या गाण्यातील प्रत्येक् शब्दात प्रेमाचा खरा अर्थ व्यक्त होतो❤
सुरेख चाल सुरेख आवाज❤
काय ती शब्द रचना अन काय तो आवाज बऱ्याच दिवसांनी कान मंत्रमुग्ध झाले,अभिमान आहे मी मराठी असल्याचा
,💯💐
जेव्हा पण हे गाणं एकतो तेव्हा पुन्हा प्रेमात पडल्यासारखं वाटते...❤️ आमचं आवडत गाणं 🥺
काळजाला स्पर्श तेव्हाच होतो जेव्हा असे संगित तयार होत अप्रतिम ❤️😊🙏
४-५ दिवसापासून ह्या मालिकेच्या जाहिराती मुळे हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं आहे
Heart touching lines in heart touching voice ..........! very beautiful creation sir .......! thanks
कोण कोण २०२५ मध्ये ऐकत आहेत
Mi😂
Mi
शब्द नाहीत तुमच्या साठी अप्रतिम ❤️🙏 गर्व आहे मी मराठी असल्याचा जय महाराष्ट्र 😎
एक हजार वेळेस गाणं ऐकलं आहे तर हि मन भरत नाही खुप छान आहे हे गाणं आपलसं वाटत
Khara bollat 💯
Ho khrch
💯💯💯❤❤❤
Right,
माझं पण
नाद खुळा गाणं किती ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते Awesome song 👌👌
काही गाणी जे आपल्याला कधीच बोलता येत नाही अशी दुःख बोलून दाखवतात, पण जे खरं प्रेम करतात त्यांना कधी प्रेम मिळू शकत नाही हे एक कटु सत्य आहे 😢😢😢😢
I'm from Madhya Pradesh and a Marathi. My mother watches this show on Star Pravah. I must say this song is soo Good & very Catchy 👌
खुप कमी गाणी अशी बनतात की हृदयात कायम राहतात ........आणि हे प्रत्येकाच्या हृदयात राहील .❤️
💕
Yess 👍👍❤💞😘😘😘
💯❤️😘
Absolutely correct
अगदी खर आहे
किती छान आवाज आहे किती छान बोल आहेत मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी गायकांचा या गाण्याला सुगंध मराठी चा
2023 मधे कोण ऐकत असेल त्यांनी लाईक करा
खुप दिवसानंतर मनाला भिडणारे संगीत आणि शब्द... निलेश मोहरीर 🔥... गायकांचा आवाज तर कमाल...👌.. दिवस जातील पण गाणं मात्र मनात घर करेल..❤️
I have heard this song more than 50 times..🤩
Truly heart touching..😍
There is no other musician like Nilesh😘
I'm ur biggest fan Nilesh..❤
Really wanna meet you..🥰
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. असे वाटते की हे माझच गीत आहे.
निलेशजी खूपच सुंदर गाणे आहे आपल्या संगीता मूळे याला भावना आल्या. ऐकन्यास खूपच छान वाटते.
धन्यवाद.
मनापासून नात निभावणारे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहतात..💯🔐❤️
काय ते शब्द ,काय ते गायन सगळं एकदम ओक्क
कीर्ती किल्लेदारचा आवाज ह्या अगोदर ऐकलाय पण अनिरुद्ध जोशीचा आवाज ह्या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच ऐकायला मिळाला. खूपच सुंदर आवाज आहे अनिरुद्धचा ! 👌आणि निलेश मोहरीर बद्दल काय बोलावं? तो तर बादशाह आहे मालिका शीर्षक गीतांचा ! 👍
मराठी वाहिन्यांना आशा गाण्यामुळे चांगले दिवस आले हे मात्र नक्की
Mee
@@tejasviniturankar1846 qe
I also
Mi
Everything is very heart touching and beautiful... Thanks everyone....
हे गाणं खूपच जवळचं आहे माझ्या मी relationship मध्ये असतानाही ऐकत बसायचो आणि आता relation break जाल तरी हेच गाणं ऐकतो 💓
Same here.
मस्त गाणे आहे...🎶
💓 हृदयस्पर्शी शब्द आहेत... एक एक शब्द मनाला साद घालत जातो..🎵. मालिका ह्या Title Song मुळेच famous ✨होणार आहे... आवाज तर एक नंबर आहे..!!🎉
राहो अशीच तुझी माझी साथ प्रत्येक क्षण ही नवी सुरुवात 👌👌👌
कितीही ऐका हे गाणं कमीच वाटत...खूपच छान आहे हे गाणं ❤❤🥰🥰🤗🤗
🥰😍😍
💯✌️
Can't express how much I m going mad with this song what a rendition...of lyrics music and singing.... absolutely amazing...🙌
Yes i also
Me also
Who are u
Ya lyrics r ❤️❤️
Such a so sweet lyrics
माझ्या जीवनात जे आवडलं असेल एखाद गाणं तर हेच ....✨👏❤️💫
हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी समाधानच होत नाही. फारच छान
गाणे इतकं सुंदर झालयं कि आम्ही घरातील सर्वजन दिवसातुन चार पाच वेळा आयकत असताे ।।। त्यातील शब्द इतके मनाला भारावुन जातात छानच गायक संगीतकार यांचे मनापासुन आभार 🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌
मराठी सीरियल ची खुप कमी गाणी famous होतात, अन त्त्यामधील गाण्यामधे या गाण्याचं समावेश होतो......एक सुंदर गाण 💞💞💞🥰🥰🥰🥰🥰🥰
मराठी भाषेत किती सुंदर शब्द आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गीत. आज काल हिंदी मिश्रित शब्दांचा वापर करून गीत लेखन केले जाते.असे गीत लोकांना आवडत नाहीत. असे दर्जेदार शब्दांचे भांडार आपल्या मराठीत असताना कशाला हवे हिंदीच्या कुबड्या हव्यात. गीतकार यांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा . असेच दर्जेदार गीत लेखन आपल्याकडून होईल अशी देवाकडे प्रार्थना.
Agadi kharay ho.... Fyad zalay te saddhya
आपोआप डोळ्यातून पाणी आणि जुन्या आठवणी very heart touching son😂😢🎉❤❤
कोणा कोणाला वाटत की हे गाणं दररोज ऐकावं
ONE OF THE BEST TITLE TRACK EVER
KEEP IT UP SINGERS, COMPOSERS ,MUSIC PRODUCERS AND SUPORTING TEAM
अप्रतिम काय असतं ते हेच! हिंदी सीरियल दिया और मातीचा remake. सीरियल remake करता येते पण गाण्याचा नाही. निलेश मोहरी अप्रतिम. किल्लेदार आवाज कोरल्या सारख्या चंद्र कोरीसारखा👌👌👌👌👌👌👌👌🥇
खुप खूप छान मालिका होती कधीच बंद पडू नये असे वाटत होते नको असलेल्या अनेक मालिका चालू आहेत पार्ट 2 दाखवा किर्ती खूप छान काम केले होते
कितिही वेला ऐकल तरी कमीच वाटत .खुप सुंदर गाण आहे.
Ho na
Same to you bhava
@@najukanalavde788ih kjlllllllkjukpkto.
@@nihalkavathekar734 mjlmmmmf;bgg.n .
छान
मी रोज ऐकतो हे गीत...कोण कोण रोज ऐकतो हे गीत...💞
Yaa me pn
@@manishasaptsagare9551 👍👍
me hi ekte.mala khup avdat he song
Me pan Roz ekaty
@@ushakhandare1750 thanks usha
ताई तुझा आवाज खूपच मधुर आहे......
ऐकून मन शांत झाले...
Khup chan... He gana Ekla kii asa Prem jhalya sarkha vattaya Ani female voice... Rahoo ashich tujhi majhiii
sath... Superb....❤❤❤ Pan stiil ajun ashi konii bhetlich nahi... 😊😊
Close your eyes and Just feel the music ❤😌 such a Peace
Yaa
🌹🌹
True
In
तुम्ही संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी खूप आवडतात..♥️,
now one more song is added in the list..🤗😄😍
Khupch chan
राहू तुझी माझी अशी साथ,प्रत्येक् शन नवी सुरवात .....osm line❤️
1 january 2025. ❤ . रोज ऐकतो मी हे गाणं
Kase kay banvta yrr itke sunder gani.. hat's off to all.. fabulous, fantastic, superb composer, singer..n all👍
jevdhya vela ikava gana tevdha jast avdat 😍😍😍
गाणे ऐकून कुणाच्या तरी प्रेमात पडल्या सारखे वाटते❤💘
0:58 this tune hits different ❤❤
हे गाणं ऐकताना मन कसे प्रसन्न होऊन गेले आणि आज या गाण्याचे
व्हिडिओ पहतान मला असे वाटत होते की हा व्हिडिओ कधी संपुच नये खुप छान सुंदर गायक आणि गायिका आणि संगीतकार या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Q1*%%$21@@1
अशे lyrics je कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतात all te best to your team👍 keep going
राहो अशिच तुझी माझी साथ, प्रत्येक क्षण हा नवी सुरुवात 🎶🎧💗💗
अतिशय गोड व मधूर आवाज दोघा गायकांचा 👍👍
Are he song jagaat no.1 aahe ya song la jitke like karu tevdhe kmich aahet devaane ya dogha sarkha aawaj pratyekala dyava 👌👌👌👌❤touching to heart this song
ua-cam.com/video/hMRH7_GFI04/v-deo.html
राहो अशीच तुझी माझी साथ ...very heart touch Line
Right
गाणं ऐकलं की कोणा कोणाला "लय भारी" वाटतंय 🌹🌹👌
💖🌹ते प्रेमात आहेत समजा 🌹💖
कोणी कोणी हे गाणं खुप वेळा ऐकले?? आणि कोणी कोणी हि मोबाइलची रिंगटोन ठेवली????
किती वेळा गाणे आयकले तरी मन भरत नाही अप्रतिम गायले आहे 👌👌👌👌👌
Love you this song
सारखं सारखं ऐकतच राहावं असं वाटतं असं आहे हे गाणं.....अप्रतिम
शान
💞आयुष्यात फक्त प्रेम देण्यासाठी असत प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला क्षण सुंदर कथा आणि सुंदर अभिनय..💞
निलेश मोहरीर हा गुणी संगीतकार, मालिकांच्या टायटल गीते या प्रांतात किंग आहे. माझा सगळ्यात आवडता भारतीय संगीतकार.
This is my favorite song ever in marathi ,.I can't explain how I feel when I listen this song at the time of serial.i wanna hear full song and you complete my wish. Thank you
दोघांच्या आवाजात जादु आहे. हदय स्पर्शी गाण गायलं आहे .मस्त
Mazi 6 month baby girl la,
He song khup aavdte,,he song lavle ki ajibat radat nahi,nice song
सिरीयल नाही पाहत मी , पण हे गाण😘😍
कीती सुंदर ते गाण्याचे बोल, आणि या दोघांचा गोड आवाज... mind tucking song...💐👏👏👏🙏🙏🙏❤❤..
kirti killedar & aniruddha joshi 😍 their voice is magical 🥰❤
शब्दच नाहीये या गाण्यासाठी मी सतत ऐकत असते इतक छान आहे की सांगूच शकत नाही
Star pravah channel should play title songs before the serial start everyday...so that it will reach more to audience.....
But thank you Nilesh Moharir sir to upload extended version of title songs 💯💯💯😍😍😍
R8
Really beautiful song ❤️❤️❤️raho ashich tuji maji sath... 😘
If u have a playlist with all title songs of marathi serials u indeed have a great playlist... 😌😌😌❤
True 💙
निलेश मोहरीर प्रत्येक वेळी नवनवीन गाणं ऐकायला मिळतात.खुप सुंदर गाणं आहे. ❤
खूप छान गाणे👌👌
प्रेमात पडल्या सारखं वाटतं😀😀
खूप छान मालिका...
खुप खुपच छान गाणं , अर्थ ,आणि आवाज खरंच खुप सुंदर👌👌👌👌👌मस्तच🙂