समीरजी तुमची गायकी मला नेहमीच हटके वाटत आली आहे. ही सुद्धा चाल हटके आणि तितकीच श्रवणीय आहे. देवी उत्तरोत्तर तुमची गायकी समृद्ध करो आणि सर्वस्तरीय श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य करो. मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
Just now have added the text in the description of the video. Please check. If you enjoyed the video then please also like the video on UA-cam and do share the same. Thank you.

Melodious presentation of Bhakti geet Sameer ji
Chhan zalay bhajan
सुंदर
अप्रतिम
Uttam sangat&bahut khoobsurat gayan❤️🙏
वा वा क्या बात है समीर जी भिमपलास आणखी त्यात धैवत ची छटा अस्खलित ,देवीच वर्णन म्हणजे रूपाच्या अभंगासाक्षखे वाटले खूप छान गायलं आहात ,अनेक शुभेच्छा.
वा, वा खूप छान!समीरजी!पूर्ण प्रासादिक 🌹🌹
👌👌👌👌👌🙏
खूप सुंदर सादरीकरण, काव्य अतिशय सुंदर, साथसंगत पण नेमकी, त्यामुळे भक्ती रसाची वातावरण निर्मिती,,, हे गीत नृत्य करण्यासाठी ही अतिशय सुंदर आहे🎉❤
Chan
It is an extremely melodious and endearing Bhaktigeet!Thank you Sameerji 🎉🎉🎉🎉❤
अप्रतिम.खूप छान.शुभेच्छा.धन्यवाद💐😊
सुश्राव्य
अप्रतिम सुंदर 👌🙏
અપ્રતિમ, ખુબ સુંદર🎉🙏
सुंदर 👌🏻👌🏻🙏🏻
खूप छान 👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप छान
खूप छान, मस्त 👌👌👏👏
Chan !💐🎁🍫😇😇😇
खूप छान 👌👌👌💐💐
अति उत्तम सुंदर ❤
वाह अप्रतिम छान ......
फारच छान !
वाह... अतिशय सुंदर...🎶🙏🏻
खूब छान 🎤
🙏🙏👌👌 खूप खूप शुभेच्छा 🌹🙏
Beautifully sung dada❤
अप्रतिम
Khupach chan
खूप छान 👍👍
Extremely good
Appratim Sameer Ji
अतिशय सुंदर ❤
Waaa ...mast
Superb 😊🙏
👏👏
Very nice 😊
pharach sundar. jara text pan dya na.
Just now have added the text in the description of the video. Please check. If you enjoyed the video then please also like the video on UA-cam and do share the same. Thank you.
अप्रतिम गायलंय,भजनाचा बाज अबाधित ठेवण्यासाठी आलापी आणि ताना थोड्या कमी चालल्या असत्या.भक्तिरसपूर्ण अविष्कार अपेक्षित आहे. शब्दांची ओढाताण व्हायला नको. बाकी गाणं तयारीचं आहे.
🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
गोड गायन वादन 🎉🎉🎉 भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉
Lirics.pathavs
I have shared it in the description of this video. Please check there. Thank you.
🙏🙏👌👌 खूप खूप शुभेच्छा 🌹🙏