SHARAN JATA RAMAVARA - ABHANGA PERFORMED BY SAMEER ABHYANKAR
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- ABHANGA - SHARAN JATA RAMAVARA
THIS COMPOSITION IS WRITTEN BY THE GREAT SAINT SHREE SWAMI SWAROOPANANDA
VOCALIST - SHRI. SAMEER ABHYANKAR
ACCOMPANIMENT :-
SHRI. ANAND OLKAR - TABLA
SHRI. MANGESH MORE - HARMONIUM
SHRI. SHREEKRUSHNA GODBOLE - MANJIRI
THIS DEVOTIONAL SONG WAS PERFORMED ON THE OCASSION OF 121ST JANMOTSAV SOHALA OF SHREE SWAMI SWAROOPANANDA AT PAWAS, RATNAGIRI.
मंत्रमुग्ध करणारं गायन
मनात भक्तीचा झरा पाझरतो
गुरु चरणी माझा नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
वा वाह🎉🎉🎉❤❤❤
खुप छान स्वर लागले❤❤❤
अप्रतिम, भक्तीरसात तल्लीन होऊन केलेले अत्यन्त श्रवणीय गायन... दैवी आवाज
नेहमी प्रमाणेच अत्यंत सुघटीत , सूर,लय, ताल आणि भक्तीपूर्ण ...अशीच
स्वामी कृपा अविरत राहो ...
तल्लीन होऊन केलेली ही भक्तिरसपूर्ण स्तुती व पुरिया धनाश्री चे स्वर अलौकिक अनुभूती..
खूपच छान गायन !
अप्रतिम आहे आवाज तुझा👌💐, god bless u mate
👏👌
Khup Chaan Sir ....🙏
श्रीक्रुष्ण शरणं मम । गोड आवाज म्हटले .
🌹🌹समीरजी, आपले शास्त्रीय,उपशास्त्रीय गायन नेहमीच श्रवणीय असते.तिच अनुभूती स्वामींची ही रचना आपण गात असताना येते.सुंदर प्रासादिक सादरीकरण!भक्तिमय स्वर,जोडीला उत्तम साथसंगत आणि पुरिया धनाश्री!🌹🌹
खूप सुंदर 👌👌👌
खूपच सुंदर सर…
khoob chan sir..
Wonderful!
Khup chhan
अप्रतिम
Wah masta
Vv nice & lovely ,U sung soulfully 💐🎁🍫🍧
😇😇😇
❤❤❤
अतिशय सुंदर 🙏🌺
नमस्कार, हे गायन फार छान झालंय. थेट मनाला भिडणारे सुर लागलेत.
श्री स्वामी स्वरूपानंदांची कृपा आपल्यावर आहेच, ती वृध्दिंगत होवो.
नमस्कार, जय गुरुदेव.
मिलिंद कठाळे, डोंबिवली.
व्वा मस्तच.
खूप सुरेल आवाज आणि प्रस्तुती.
अतिशय सुंदर ❤
अप्रतिम
खूप छान गायन
Wah Sameerjee,it is so nice to watch you and listen to your soothing and serene ,devotional Abhang.
You do a great task making our wandering minds in search of worldly and flitty pleasures settle down with deep inner peace and satisfaction!
Heartfelt thanks!!
❤❤❤🎉🎉