Sanjeev Abhyankar Dhyan Lagale Ramache Marathi Abhang - Sant Ramdas Swami
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- Sanjeev Abhyankar Dhyan Lagale Ramache Marathi Abhang Sant Samarth Ramdas Swami
Sanjeev Abhyankar is an artist of international acclaim in the field of Indian Classical and Devotional Music ( Marathi and Hindi Bhakti Sangeet)
Singer- Pandit Sanjeev Abhyankar
Composer-Kedar Pandit
Lyrics-Sant Samarth Ramdas Swami
Producer- Pandit Sanjeev Abhyankar
Tabla- Ajinkya Joshi
Harmonium- Milind Kulkarni
Side Rhythm-Apurv Dravid
Video-Ashok Shelar
Audio Mastering-Omkar Kelkar
🌹🙏🌹👌शब्दवैभव संजीवजींच्या सुरेल स्वर कोंदणात तेजस्वी !⭐️⭐️⭐️⭐️अप्रतिमसंजीवक❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️👌🌹👌🌹👌🌹👌🌹⭐️👌⭐️🙏
🌹👌अजिंक्य मिलिंद अशोक सुरम्य वाद्य वादनातून ओंकारच गवसला❤️👌⭐️🙏👌❤️⭐️👌❤️⭐️🕉️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️🕉️🙏🕉️
संगीतकार केदार पंडित यांच्या संगीत रचनेला अप्रतिम न्याय दिला संजीव अभ्यंकर यांनी.मनापासून धन्यवाद ❤अप्रतिम.
संजीव अभ्यंकर जी परम पूज्य पण्डित जसराज जी की अमर स्मृतियों को संजोने के कार्य को बखूबी कर रहे हैं।आपकी साधना अद्भुत है, भोपाल में आपके राग रंग की प्रतीक्षा रहेगी।
ध्यान लागलें रामाचें । दुःख हरलें जन्माचें ॥१॥
राम पदांबुजावरी । वृत्ति गुंतली मधुकरी ॥२॥
रामवदनमयंकीं । चक्षुचकोर जाले सुखी ॥३॥
तनुमेघश्याम मेळे । चित्तचातक निवाले ॥४॥
कीर्तिसुगंधतरुवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥
रामीरामदासस्वामी । प्रगटले अंतर्यामीं ॥६॥
Thanks for lyrics
👌🙏
Khupch Sunder
Beautiful!! Could you please provide the English translation as well?
🙏
🌹🙏🌹श्रीस्वामींचे सगुण दर्शन❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌🙏❤️⭐️👌🙏
तुमच्या शेवटच्या "श्रीराम.." शब्दातली आर्तता दरवेळी माझ्या डोळ्यात अश्रू आणते...🙏
फारच सुंदर. अप्रतिम
आपल्या आवाजातील हे गीत ऐकूण खरचं दु:ख हरण होते.वारंवार ऐकावा असा हा अभंग आहे.🙏
किती सुंदर रचना आहे.. किती सुंदर संगीत दिले आहे.. किती भावपूर्ण गायले आहे.. रचना कार संगीतकार आणि गायक त्रिवार वंदन तुम्हाला..
🌹👌🙏समर्थ रामदास स्वामींचे शब्द ताकद”प्रभावी❤️👌❤️👌❤️🙏❤️👌❤️🙏❤️👌🙏❤️⭐️👌🙏⭐️👌❤️❤️👌🙏
Kadak shadaj nishad savaari
My 1.5 year old baby loves this song. I dont understand all words but always feel divine.
Ram Ke Naam Me Magan Ho Gaye....
@@rahulanantbandarkar26 1
@@rahulanantbandarkar26 .mmmmmmmmm......
अतिशय मधुर वाणी मनाला शांती देणारं खूप आवडते रोज ऐकते
What a blessed baby..!!
🌹🙏🌹👌श्री समर्थ रामदास स्वामी नमो नमः❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌺🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
🙏
Apratim Pancham savaari
आपल्या आवाजात हा अभंग ऐकून खरच दुःख विसरायला होतं. इतक्या मधुर आणि गोड आवाजात अभंग सादर केला आहे❤😊🙏
🌹👌🌹🙏श्री अजिक्य जोशी,तबला!!वा!वा!!कम्माल❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌👌❤👌❤🙏🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🌸⭐️⭐️⭐️⭐️🌸
સંજીવ જી,
નમસ્તે
ખૂબ સુંદર, લૌકિક , ભાવપૂર્ણ અવાજ છે તમારો.
સંજીવ એટલે
One who Bringings back someone to life.
તમે સંગીત થી ભક્તિની ઊર્મિને ફરી જીવિત કરી છે.
गाते रहो ।
आम्ही खूप नशीबवान आहोत ,स्वामीकृपेने आम्ही हे ऐकू शकतोय,तुमच्यावर अशीच स्वामीकृपा निरंतर राहुदेत,तुमच्या गोड गळ्यातून सर्वांचे कांन तृप्त होऊदेत
अप्रतिम, पंडित जी! ऐकता-ऐकता सहज तंद्री लागते हो. खूप छान. श्रीराम सदैव तुमच्या पाठीशी आहे.
🌹👌🌹🙏श्री समर्थांचे रचनेचे सामर्थ्य ,पं. अभ्यंकरांच्या सुरेल गायकीचे सामर्थ्य,श्रीरामांचे दर्शन🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹👌🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏
सुंदर 👌👌
आदरणीय संजिवजी आपल्या या गायनाने माझ्या घरातील तुळस ब्रह्म कमळ .लीली ,जास्वंदी सर्व झाडे फुले खूप आनंदी होऊन डोलत असतात.मी तर या अभंगाचे पारायण च करते.
रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी हे ऐकताना दीर्घ म्हंटले स्वामी मनाच्या आतल्या गाभाऱ्यात पोहोचते🙏🙏
Very devine bhajan. Sometimes i find my SPbalasubrsamaniyam sir in you. Thanks. God bless you.
Very Divine expression of Lord Rama🙏 and the same divine composition👌👌
राममय भजन रचिले रामदासे,
तितुकेचे न्यायाने आळविले आपण ते🙏
Best comment
माझी नात जी आता दीड वर्षाची आहे खूप तल्लीन होऊन एक ते मला ही खूपच आवडत
Wah wah
Pt. Sanjeevji, what a beautiful voice you have. Whenever I feel low and depressed, I hear your song and it's feel like that lord Rama came and blessed me. I am a big fan of you. Thank you so much🙏🙏
Ases sundar aahe
😽😽😽😽
फारच छान.
Khup mast
.me tumachi fan ahi
जय श्री राम... फार सुरेख
रोजची सकाळ याच गाण्याने व्हावी....
Apratim
फार छान म्हणतेस मुग्धा. अधुनमधून ऐकते मी.
तुमचे अभंग ऐकले कि खरंच भगवंताचे ध्यान लागते. तुमचा मृदू आवाज अंतरात्मा ला जाऊन भिडतो. 🙏🙏🙏
...
संजीव जी मंत्रमुग्ध करता हो आम्हाला खरच दैवी देणगी आहे तुमच्या कडे
संजीवजी..
🙏🙏
मी एक रामभक्त 🙏
रामप्रहरी ...श्रीराम श्रीराम श्रीराम 🙏🙏
अशा त्या अनंत विधात्याला 🙏🙏
आर्त स्वारात...अगदी निर्मळ आणि निरागस मनाने..🙏🙏
आर्जव करताना बघून...मन अगदी निखळ आनंदाच्या स्वर्गीय सुखात डुंबून निघाल्यासारखे वाटते...
तुम्ही खुप दैवी आहात 🙏🙏
श्रीराम 🙏🙏
शास्त्रीय संगीत अथांग आहे हे भक्तीगीत
तल्लीन होऊन गायले आहे मन प्रसन्न झाले जय रघुवीर समर्थ
फार सुरेख अभंग तसेच गायले पण मस्तच. आवाजात गोडवा आहे.
हा अभंग तुम्ही काही वर्षांपूर्वी नांदेड ला म्हंटला होता खूपच सुंदर आहे
Excellent jabardast aahe
रागांची माहिती, फक्त नांव जरी दिले तरी उपयोगी ठरेले 👍👌😊🎉🙏
आहा !! अप्रतीम !! भावपूर्ण !!! प्रणाम संजीवजी !!
मला गाण्यातले फारसे काही कळत नाही पण संजीव अभ्यंकर यांचे गाणे कानाला गोड वाटते
समर्थांचं लिखाण आणि त्यावर आपले स्वर ,दुधात साखर ,
स्वामी खरंच प्रगटले अंतर्यामी 🙏🏻😌,,
ध्यान लागले रामाचे
दु:ख हरले जन्माचे.
अप्रतिम गायलात. जय श्रीराम. महाराज.
Jai jai Raghuveer Samartha!
Great sir
तहान भूक हरपून गेली.. "श्री राम"जींच्या भक्ती रसात न्हाऊन गेलो..आणि नकळत अश्रू वाहू लागले..."धन्य आहात आपण आम्हाला श्री रामचंद्रा च साक्षात जणू दर्शन घडविले.." अद्वितीय, अविस्मरणीय..! साक्षात दंडवत..( प्रभू) सर जी..! 🙏🙏🙏🙏🌹🌺💐
Great ❤🎉
तुमच्या आवाजात अविट गोडवा आहे. ऐकतच रहावे असे वाटते.
पंडित संजीवजी तुमचे रामाचे भंजन ऐकून मन प्रसन्न झाले. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
सुमधुर , सारखे ऐकत रहावे बाटते
खूपच सुंदर शब्द व मधूर व गोड आवाज एकदम तल्लीन होऊन जातं मन आणि शांत होत. आवाजाची दैवी देणगी आहे. असेच सूर लागू देत.🌹🙏🌹
Samarth Sadguru Ramdas Swaminche khup chchan Abhang 350 Varsh Purvuche, Man prasanna karatat
अत्युत्तम!मन भक्तीरसाने भरून गेले.फक्त श्रीरामाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली.संगीतात विलक्षण ताकद आहे.
Super
खूप आर्त भावनेने गायलंय त्यामूळे ऐकतानावेगळाच आनंद व शांतता मिळते ऐकत रहाव वाटतं
खूप छान गोड पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते तुमचं लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची इच्छा आहे
🌹👌तेजस्वी शब्द,अप्रतिम गायकी❤️🌹❤️👌❤️⭐️❤️👌❤️👌❤️👌❤️👌⭐️🙏
Apratim Gayle ahe maharajachi tumchayvar Khup krupa ahe tya shivai asey gane and avaz milney ashakya
Great Voice as always 🎄 sir please sing Dehachi tijori bhakti tatctheva. Ughad dar Deva 🌹🌹🙏
Khup sunder ramache bhajan !!apratim composition!!!apratim sira nche gayan!💐
अतिशय भक्तिमय वातावरण....
खुप सुंदर आवाज
Khup chan
खूपच ह्रदयस्पर्शी, मधुर आवाज ,अविट गोडीचा अभ॔ग ऐकतच राहावा. जयश्रीराम
My the best Rama Bhajan pandit Sanjeev at it's best in this
Khup chan dolyasamor Sarva
Drishya ubhe rahte khup
Chan babujinchya mhanje Sudhir
Phadkenchya ganyachi athvan hote
Namaste and thank you for sharing. ❤❤❤❤❤❤❤❤Beautiful indeed Blessings Om Shanti
किती छान स्वर आहे आपला 👌👌💐
वारंवार ऐकतो मी हे गीत
श्री राम श्री राम
खूपच छान सर गाणे गायिले आहे गाणे ऐकून मन प्रसन्न होते
Dhanyavaad
Outstanding Performance jee 👍👍👍👍🙏. Sanjay S upasani.
काय आवाज आहे,मंत्रमुग्ध व्हायला होते,फारच सुंदर
खूप छान जेव्हां सीडी निघाली होती त्यातले हे अभंग जास्त आवडले, मी आणि माझ्या मित्रांनी बसवले,चाल संगीत अति सुंदर त्यात आपल्या आवाजाने आणखी मधुर केले जयश्रीराम 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
🌹🙏🌹अप्रतिम🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🌹🙏🌹🙏👌
Nice Melodious presentation.30.3.22.Shirhatti.Karnatak.
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले आणि शांत झाले. खुपच सुंदर 🌹
Sanjivji apla aavaj Salas sojwal Ani abhangala ekdam sajesa ahe. Dole band karun aaikle tar mala devalat aslya sarkhe watale. Aplya cheherya war pan satwik tej ahe. Ramache talliin houn Bhajan hi suddha ek bhaktich ahe. Pranam
🌹👌⭐️🙏🌹संजीवक सूर,शब्द,अप्रतिम❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌸🌼🌼🌸🌼🌸🌺🌼🌸
मंत्र मुग्ध होऊन जातो अतिशय सुंदर अभंग
शब्द सापडे पर्यंत पंडितजी मौन राहिलेले बरे....ईतकी अद्भुत प्रस्तुति।
फारच सुंदर! पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.त्यात ते रामाचे गीत.खरच ऐकताना देहभान हरपून जाते.
Dhanyavaad
तुमच्या अनेक अप्रतिम कलाकृतीं पैकी माझ खुप आवडत गाणं,धन्यवाद संजीवजी
अती सुंदर आणि भक्तिपूर्ण गायन.फार आवडले.
तुमच्या आवाजात प्रत्येक रचना छानच असते. खूप खूप छान आहे हा अभंग 🙏
अतिशय आनंद होतो हे गाणं ऐकताना
नमस्कार पंडितजी! आपल्या गाण्यामुळे मनाला लाभलेली शांतता अवर्णनीय आहे!
तुमच्या पवित्र आत्म्याला प्रणाम
Aapalya avajat khoop godva aahe man prafullit hote
Khup chan ....
कित्ती आल्हाददायक आहे खुप सुंदर पंडितजी नमस्कार 🙏
अतिशय सुंदर गायले आहे.
Great Shri Ram, Great Shri Ramdas Swami, Great Shri Sanjeev ji
Namaskar
Khup sunder surel ,aiktana man mantramugdha hote ,sakshat swami (Prabhu Shreeram) antrangat pragatle aahet ase vatte.very nice panditji.
I thank the Singer and his team for Melodious Abhang.i regularly listen his Karunatripadi, Dattabhavani and Gurupadaataksm on Swami samartha which are Precious Gems in his Divine voice. Really great musician.
Dhnayavaad 🙏
फार सुंदर
अप्रतिम...!! 👏👏👏
सुंदर
श्रीराम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤❤जय श्री हनुमंताय नमः ❤ॐ श्री साईराम ❤श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
वाह दादा खूप गोड!क्या बात है...वाह!!👌👌🌹🌹🙏
अप्रतिम, खुप छान
Kharja is also great
Khub sundor l
कर्ण मधुर वेगळ्या विश्वात घेऊन जाते. आनंद देते