कोथिंबीर वर्षभर साठवून ठेवण्याची भन्नाट कल्पना/बाजारात असो वा नसो आपल्या घरी मात्र कोथिंबीर असणारच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • कोथिंबीर वर्षभर साठवून ठेवण्याची भन्नाट कल्पना/बाजारात असो वा नसो आपल्या घरी मात्र कोथिंबीर असणारच
    ‪@swadkatta8742‬
    #drycorianderecipe
    #swadkatta
    #howtostorecoriander
    #kothimbirkashistirekravi
    #swadkattarecipe
    #masteerrecipes
    your queries
    kothimbir paratha
    kothimbir bhaji
    kothimbir chi bhaji
    kothimbir bhaji recipe marathi
    kothimbir lagwad in marathi
    kothimbir chi bhakri
    कोथिंबीर पराठा रेसिपी
    kothimbir che dhapate
    dalcha recipe
    kothimbir kashi thevavi
    kothimbir lagwate
    kothimbir mutkule recipe
    kothimbir store kashi karavi
    swad katta
    कोथिंबीर चटणी रेसिपी
    aagri koli recipes in marathi
    cooking
    kothimbir chi chutney
    kothimbir chutney
    kothimbir chutney recipe in marathi
    kothimbir juice
    kothimbir kashi store karavs
    kothimbir paratha in marathi
    kothimbir tan nashak
    kothimbir thalipeeth
    kothimbir thalipeeth
    kothimbir thalipeeth recipe in marat
    lal mirch ka thecha
    masteer recipes
    muramba tomorrow episode
    sabudana bhagar
    vegetable soup
    कोथिंबीर कशी साठवून ठेवावी
    कोथिंबीर बाजार भाव आजचे
    कोथिंबीर भजी रेसिपी मराठी
    पुदिना कसा टिकवायचा
    महाशिवरात्रीला बनवा तिप्पट पुरण भरून टम्म..... कोथिंबीरची भाजी /वेगळ्या पद्धतीत कोथिंबीर.... पालेभाज्या साफ करण्याची अतिशय सोपी पद्ध... एकदम नवी उपवास रेसिपी खमंग खुसखुशीत..... धान्यातील किडे पळून लावण्यासाठी घरगुती पा.... तोंडाला चव आणणारी मिरचीची भन्नाट रेसीपी कोथिंबीर खात असाल तर त्याचे फायदे अवश्य .... हि पालेभाजी तुम्ही कधी खाल्ली आहेका ? लाल..... घरच्या घरी सुगंधी कसुरी मेथी बनवा | शेतकरी.... कोथिंबीर स्वस्त झाली तर साठवा या पद्धतीने..... आईच्या हातची खमंग कोथिंबीर धपाटे kothi... लुसलुशीत सॉफ्ट कांदेपोहे बनवण्याची सर्वात..... खरवस बनवतात का बिघडतो? मलाईदार घट्ट...

КОМЕНТАРІ • 157

  • @swadkatta8742
    @swadkatta8742  Рік тому +71

    कोथिंबीर सुकवण्या अगोदर तुम्हाला हवी असल्यास कोथिंबीर धुऊन निथळून घेऊ शकता 🙏☺

    • @UshaThombre-g7l
      @UshaThombre-g7l 4 місяці тому +4

      Inspite of doing all that the moment it dries it looses it's flavour

    • @sanjaychougule6721
      @sanjaychougule6721 Місяць тому

      मला माहिती होते

  • @l.dangre6172
    @l.dangre6172 2 місяці тому +1

    🎉🎉 upayukta and swast vdo.

  • @PremilaGAWDE-k6w
    @PremilaGAWDE-k6w 6 місяців тому +2

    खुप छान

  • @VidyaSutar-oc6ic
    @VidyaSutar-oc6ic 7 місяців тому +5

    खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🏻

  • @nirmalachaudhari4406
    @nirmalachaudhari4406 7 місяців тому +3

    वाळवलेल्या कोथिंबीर ची सुकी चटणी खूप छान लागते

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 16 днів тому +2

    मातीसकटच खायची का?

  • @alkabhagwat2556
    @alkabhagwat2556 7 місяців тому +12

    कोथिंबीर जुडी च्या खाली किती कचरा
    होता आणि तशीच चिरली धुवून घेणे तर
    राहिलेच,😮

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Місяць тому

    धन्यवाद.

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 8 днів тому +1

    कोथिंबीर मध्ये तर पुष्कळ माति जंतू असतात.ती तर 2/4 वेळा.धुऊन घ्यावी लागते.ती धुऊन कोरडी करून वाळवयला हवी.

  • @poornaarora7171
    @poornaarora7171 8 місяців тому +26

    कोथिंबीर न धुता वापरता घाण नाही का वाटत

  • @MinakshiChincholkar-l4q
    @MinakshiChincholkar-l4q 8 місяців тому +25

    भाजीपाल्यांनववर किटकनाशक फवारणी केलेली असते, त्यासाठी भाजीपाला असो किंवा कोथिंबीर धुवूनच घ्यायला हवी.

  • @sureshpanjari9838
    @sureshpanjari9838 8 місяців тому +6

    Marketmadhe jashi vikayla yete kothimbir ti nehmich lahan kovli nahi asushakat. Tasech sampurna judimadhe baryach vela jangli ran pan aste tyamulr sampurna judi mokli karun vyavasthit havi tashi kothimbir nivdun ti news paper/tissue papermadhe dabyat pack karun fridge madhe thevavi lagte. Aani roj jashi lagel tyapramane kadhun dhuvun thodishi sukvun chirun ghyavi lagte. Kiti hajamat aste ek prakarchi. Aapan jase sahan na dhuta tyatil tan na kadhta ghene hi kiti gondas kalpana aahe. Chhan. Tasech varshabhar kay 15 divas jemtem store karun rahate. Anyway barich mothi prathsthavna hot aahe. Aso. Yogya vatte tyani aanandane god manun ghene. Dhanyavaad.

  • @maneshgangarde3928
    @maneshgangarde3928 22 дні тому

    खुप छानन

  • @pvvaze9167
    @pvvaze9167 7 місяців тому +1

    Chan Tahiti,Diliahe Dhanyavad

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 8 місяців тому +15

    त्यांनी नाही धुतली तरी तुम्ही कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून मग बरणीत भरून ठेवा 😂😂😂😂😂😂

  • @meenakirtane7895
    @meenakirtane7895 7 місяців тому +10

    धुतली नाही तर माती किती राहील?

  • @rekhagaikwad1154
    @rekhagaikwad1154 7 місяців тому +3

    सुती कापडावर सुद्धा सावलीत वाळवून घेतली की हिरवीगार राहते. आणि छान valte.

  • @sangeetaainkar2234
    @sangeetaainkar2234 15 днів тому

    नदि मध्ये धुउन आणलि आहे त्या सांगायला विसरल्या आपल्या ला कळत नाही का खुप छान माहिती दिली ताई तुम्ही कोणि काय बोलत त्यांच्या कडे लक्ष देउ नका

  • @nikitakhule8901
    @nikitakhule8901 8 місяців тому +3

    धुवून घेतलेली कोथिंबीर थोडं पाणी निथळल्यानंतर चिरुन वाळवली तर चालेल ना?

    • @sunandavairagi7205
      @sunandavairagi7205 7 місяців тому +2

      कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्ण पाणी निथळून नंतर चिरून उन्हात वाळवावी.

    • @kirand.5541
      @kirand.5541 7 місяців тому

      अग बाई किती बडबड करतेस.preserve करायचे सांग पटकन बाकीचे कळते बायकांना.कंटाळा आला बकबक ऐकून.केला बकवास व्हिडिओ बंद

  • @payalgoradia7168
    @payalgoradia7168 8 місяців тому

    Superb resipe ❤

  • @mangalkurghode8991
    @mangalkurghode8991 7 днів тому

    कोथंबीर धुवून घेतली तर चालेल का

  • @JayaprakshKotian
    @JayaprakshKotian 2 місяці тому

    Thank you , bye , bye , kalwa , maharastra , Mumbai ,

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 7 місяців тому +16

    न धूता कशीकाय कापता कोथिंबीर मध्येमाती भरपूर असते तसेच किटकनाशक पण मारलेली असतात

  • @kotankars
    @kotankars Місяць тому

    डीप फ्रीजरमध्ये ठेवली तर चालते का?

  • @rekhabake5082
    @rekhabake5082 Місяць тому +1

    कोथिंबीर पालेभाज्या 3,4दा पाण्यात चांगल्या धुवूनच वापराव्या.खूप माती घाण किडे असूच शकतात.त्यावर रसायनं फवारलेली असतात.

    • @swadkatta8742
      @swadkatta8742  Місяць тому

      @@rekhabake5082 thanku 🙏 barobar ahe tai

  • @rasikatalegaonkar5474
    @rasikatalegaonkar5474 8 місяців тому +7

    Kothimbir panayat ghatlitar khali maati baste mahnun kothimbir dhuvaayla havi.

  • @sandhyapatil1014
    @sandhyapatil1014 7 місяців тому +8

    कोथिंबीर चिरण्या आधीती घूऊन घ्यायला हवी

  • @anantkamble5643
    @anantkamble5643 5 місяців тому

    Nice🎉

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 Рік тому +11

    कोथिंबीर धुतली नाही सगळी माती निघणार कशी तशीच चिरली कोथिंबीर

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 20 днів тому

    वरील प्रतिक्रिया बरोबर ह्याचा video त विचार च केला नाही. 😢😢

  • @sanjaychougule6721
    @sanjaychougule6721 Місяць тому

    आमच्या इथे पाच रुपयाला मिळते

  • @LalitaBairagi-od2bu
    @LalitaBairagi-od2bu 8 днів тому

    मार्केट मध्ये किती गंधे असते न धुता तसेच वापरणे 😢

  • @PramodiniJoshi-s6h
    @PramodiniJoshi-s6h 7 місяців тому +2

    कोथिंबीर धुवून घेणे आवश्यक

  • @Kaveri-b3n
    @Kaveri-b3n 29 днів тому

    मी. असाच. प्रयत्न. केलंय. पूर्ण. वाळून पण ती. भुरी. पडली. आणि. बरणीतच. नासली. पूर्ण. सुकवली. होती. असे का. सांगा.

    • @swadkatta8742
      @swadkatta8742  28 днів тому

      @@Kaveri-b3n मी पूर्ण दोन दिवस कडक उन्हात सुकवली होती. अगदी आत्ता पर्यंत आहे ताई आता कूठे जराशी फीकी वाटते

    • @swadkatta8742
      @swadkatta8742  28 днів тому

      कदाचित हवा लागली असावी पावसाळ्यात

  • @shobharane5054
    @shobharane5054 7 місяців тому +6

    कोथींबीर आधी धुवायची मग निथळून साफ करून चिरून ठेवायची असते.तुम्ही नीट साफ पण नाय केली

  • @VenkateshShirahatti
    @VenkateshShirahatti 7 місяців тому +2

    Excellent

  • @AnuradhaNaik-r9n
    @AnuradhaNaik-r9n 21 день тому

    कोथींबीर चा सुवास उडून जातो उन्हात सुकवून

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 2 місяці тому

    कोथिंबीर धुवून सुकवून ठेवली पाहिजे माहिती छान आहे शहापूर तालुका ठाणे जिल्हा

    • @swadkatta8742
      @swadkatta8742  2 місяці тому

      @@BabuMhatre-h6p next time काळजी घेईन.... धन्यवाद 🙏

  • @sangitalipare7540
    @sangitalipare7540 7 місяців тому +3

    अगोदर धुवून घ्या मॅडम

  • @pradnyawadke8984
    @pradnyawadke8984 8 місяців тому +6

    कोथिंबिर न धूता कापून सुकवणे हे साफ चुकिचे आहे. प्रसिद्धी मिळवण्याकरता video द्वारे काहिही सांगता. तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतिने कोथिंबिर वापरा.

  • @monicaangre4028
    @monicaangre4028 7 місяців тому +1

    किती घाण होती कोथिंबीर मध्ये, अशी कोथिंबीर सुकवून खाण्यापेक्षा, न खाल्लेली बरी... कोणतेही फूड खायचे तर क्लीन खायचे

  • @surekhapatil2424
    @surekhapatil2424 8 місяців тому +12

    धुतली नाही माती पोटात जाऊन स्टोन होऊ शकतो

  • @swatisankpal216
    @swatisankpal216 7 місяців тому +6

    हो कोथंबीर धुणे गरजेचे आहे

  • @ushashrivastav8193
    @ushashrivastav8193 7 місяців тому +4

    कौथबीर धुवायची नहीं का?

  • @anjalipatil448
    @anjalipatil448 7 місяців тому +4

    कोथिंबीर मातीसकटच वाळवली.

  • @meelaankhohar3849
    @meelaankhohar3849 7 місяців тому +1

    ज्या भाज्या ,वस्तू वर्षभर मिळतात त्या साठवून ठेवण्यात काय अर्थ

  • @parulthakur8572
    @parulthakur8572 7 місяців тому +3

    तरीका म्हणजे पध्दत

  • @netralohokare7211
    @netralohokare7211 7 місяців тому +1

    कोणतीच भाजी आधी कापून ठेऊ नये असं खूप अनुभवी लोक सांगतात. कारण कापून ठेवली की सत्व नष्ट होतात हळू हळू म्हणून.अगदी फ्रीज मध्ये सुद्धा खूप दिवस ठेऊ नये 1किंवा 2 दिवसाच्या वर ठेऊच नये.पाले भाजी तर ठेऊ नये जास्त दिवस

  • @madhurivengurlekar4909
    @madhurivengurlekar4909 2 дні тому

    बहुतेक धुवा यांची नसते
    लोकांना काय तरी दाखवून वेडे बनवतात😂

  • @bharatimore6540
    @bharatimore6540 2 місяці тому +1

    सुकविल्या नंतर छान हिरवीगार दिसत आहे कोथिंबीर परंतु धुतलेली नाही.माती खुप असणार आहे.

  • @SwatiKulkarni-w5m
    @SwatiKulkarni-w5m 7 місяців тому

    सुंदर तरीका योग्य वेळी आपणास वापर करण्यात येणार महाग मणजे 80 रुपये असते

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar 8 місяців тому +41

    न धुता कोथिंबीर सुकवून साठवून ठेवणे चुकीचे आहे.

  • @sureshchavan7564
    @sureshchavan7564 22 дні тому

    नो

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 21 день тому

    खालील प्रतिक्रिया देणार्यांनी हाँटेल मधे जेवण करु नये.कारण कोथंबीर काय एक हि भाजी धुवून घेत नाही.
    😅😅😅😂

  • @sarikadeshmukh8110
    @sarikadeshmukh8110 7 місяців тому +3

    घाम सुटत नाही पाणी सुटतं कोथिंबीरीला

  • @MadhuriPatil-m5q
    @MadhuriPatil-m5q 11 днів тому

    तुम्ही कोथिंबीर न धुता वाढवली

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 5 місяців тому +1

    साठवण्याची पद्धत छान आहे पण न धुता कापणे बरोबर वाटले नाही

    • @swadkatta8742
      @swadkatta8742  5 місяців тому

      धन्यवाद..... पुढील वेळी धुऊन घेईल 🙏

  • @sneharane5717
    @sneharane5717 7 місяців тому

    Kothimbir n dhuta Kashi Kay sathvata.

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 2 місяці тому

    ही माती सहित खायची का बाजारात कोथींबीर कुठेही रत्यावर टाकलेली असते

  • @sakshikasekar4638
    @sakshikasekar4638 7 місяців тому

    Mast
    Ashi kadipatta pan thevta yete

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 2 місяці тому

    किती लांबण लावताय?

  • @pranitakadam3741
    @pranitakadam3741 Місяць тому

    Pahili gost tumi kotimber dhuvun gethali pahije kahi hi dhaku naka

  • @nirmalakulkarni2892
    @nirmalakulkarni2892 6 місяців тому +1

    न धुताच?

  • @suvarnanazarkar3261
    @suvarnanazarkar3261 7 місяців тому +1

    किती विचित्र पद्धत आहे ही कोथिंबिरीमध्ये तण गवत असते ते तर काढलेच नाही शिवाय तिला न धुताच चिरून ठेवली त्यात किती माती असते

  • @umeshlatakar1163
    @umeshlatakar1163 7 місяців тому

    1 number

  • @meenapandit6610
    @meenapandit6610 7 місяців тому +1

    Book??😊

  • @SagarPadole-w3p
    @SagarPadole-w3p 7 місяців тому

    Video short timing madhe bnvaycha. Lok rikimi nastay evdha vel

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 7 місяців тому +3

    धुऊन घ्यावी

  • @manishakhedekar9409
    @manishakhedekar9409 7 місяців тому +5

    कोथिंबीर न धुता वापरणे हानिकारक आहे

  • @rebeccagaigawal
    @rebeccagaigawal 7 місяців тому

    Chan

  • @ramahowal6801
    @ramahowal6801 3 місяці тому

    N duta Kashi sathaun thevaychi cukich ahe

  • @shubhangiasawale110
    @shubhangiasawale110 8 місяців тому +4

    कोथिंबीर न धुता कशी वाळवली

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 7 місяців тому +2

    पाणी लागल्यामुळे कोथिंबीर खराब होती वापर करताना धुवून वापरा

  • @megharajimwale4889
    @megharajimwale4889 7 місяців тому +1

    kiti mati aani kharab kothimbir aanli aahe aani nivadli pan nahi tumhi

  • @someshwarrajput
    @someshwarrajput 2 місяці тому +1

    U

  • @prakashshriram4816
    @prakashshriram4816 7 місяців тому +2

    उन्हात वाळत ठेवल्यावर ठेवल्यावर काळी पडते

    • @seema2695
      @seema2695 3 місяці тому

      धुवून कपड्यावर कोरडी करून सावलीत पंख्याखाली सुकवली की हिरवी राहते.

  • @NikitaMaldhure
    @NikitaMaldhure 7 місяців тому

    Kothibir barahi mahine meltat tai aata

  • @sukhadadatar5969
    @sukhadadatar5969 7 місяців тому +3

    मुददयाचं पटकन बोला.

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 місяців тому

    Very nice😂🎉

  • @alkabhagwat2556
    @alkabhagwat2556 7 місяців тому +3

    धुवून पण वाळवता येते

  • @pramilachandewar693
    @pramilachandewar693 7 місяців тому +1

    फवारणी केलेले भाजीपाला बाजारात विक्रीला येतो तर ते बीना धुतल्याने वाळवीने चुकिचे आहे

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 2 місяці тому

    कोथीबिर निवडून धुउन घेतली पाहीजे

  • @archana_dd
    @archana_dd 7 місяців тому

    त्यांनी कोथिंबीर धुतली नाही कारण ते कदाचित हॉटेल, खानावळ वाले लोक असावेत.
    असो आपण धुवूनच घ्या👍

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 5 місяців тому

    कोथिंबीर चिरली की काळी पडते वर्षभर काय चार दिवस रहाणार नाहीं कोथिंबीर धुवून बारीक निवडून पूर्ण सुकवावी परत पेपर वर पसरावी कड्क उनाच्या सावलीला ठेवावी रंग हिरवा राहतो परत त्याची पूड करावी म्हणजे भरपूर दिवस राहते

  • @megharajimwale4889
    @megharajimwale4889 7 місяців тому +1

    Hi tar don divas pan tiknar nahi

  • @jyotipatole4121
    @jyotipatole4121 20 днів тому

    Kiti bakvaas karte ,main point var ye.

  • @neelagore391
    @neelagore391 7 місяців тому

    Kothimbir dhutlya shivay chirne barobar vatat nahi. Dhuvun fan khali valvun mag chirun thevli tari chan rahil

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 2 місяці тому

    मॅडम कोंथिबीर न धुता च कापून वालवली त्यावर किती कीटक नाशक औषधे मारलेली असतात

  • @nilamkulkarni7327
    @nilamkulkarni7327 8 місяців тому +1

    सुगंध नाही ग वास म्हण.वास फुलाचा असतो आणि सुगंध अत्तराचा असतो.वाट लावली आहे मराठी भाषेची.

    • @Frekin3339
      @Frekin3339 7 місяців тому +2

      समझुन घ्या ताई.... सगळ्यांना ब्राम्हणी मराठी येईलच अस नाही ना

  • @amrutauchit2352
    @amrutauchit2352 8 місяців тому +1

    मी काल 20₹ 10जुडी कोथींबीर घेतली..😅😅😅😅

  • @sheelamore3207
    @sheelamore3207 25 днів тому

    कोथिंबीर धूतली नाही

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 місяців тому

    Very nice❤😂🎉❤

  • @ranjanasawant4395
    @ranjanasawant4395 7 місяців тому +3

    धुऊन घेतली नाही

  • @SheetalMasurekar
    @SheetalMasurekar 7 місяців тому

    त्यांना काहीही सांगू दे,पण तुम्हाला पटेल ते करा,हायजिनीक असाव

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 7 місяців тому

    मी अशी सुकवून ठेवली होती.वास आजिबात राहात नाही.

  • @gaurikoktare1889
    @gaurikoktare1889 7 місяців тому

    बोळणाऱ्यानी चांगली साबण लाऊन धुऊन घ्या

  • @ramanchikane3762
    @ramanchikane3762 7 місяців тому

    Gavran mati khyachi😂😂😂

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 2 місяці тому

    न धुता वापरणे कल्पनाच करु शकत नाही.

  • @kavitakarmankar2105
    @kavitakarmankar2105 7 місяців тому +1

    आधी धुवायची

  • @UshaThombre-g7l
    @UshaThombre-g7l 5 місяців тому

    Why does it lose its flavour