Maharashtra Election Results: Uddhav Thackeray, Sharad Pawar यांच्या Mahavikas Aghadi चं पुढे काय?
Вставка
- Опубліковано 23 лис 2024
- #BBCMarathi
विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. हा पराभव महाविकास आघाडीच्या भवितव्यावर कसा परिणाम करेल? पत्रकार अलका धुपकर यांचं विश्लेषण.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
एवढा विरोधक skip होईल वाटलं नव्हत ही evm ची कमाल आहे 75% मतदान पैकी 47% मत पडण ही एक कमाल आहे एवढा महाराष्ट्र त mva ला विरोध नव्हता
शेतकरी प्रश्न कापसाचा भाव. सोयाबीन भाव कांदा भाव या सगळ्यांचा सरकारला विरोध होता
evm..अणि भाजप शासित निवडणूक आयोगाच आभिनंदन
हे पन्नास आमदार सुध्दा सरकारला कोंडीत पकडू शकतात. आता जनतेत जावे लागेल. आंदोलन करावे लागेल. शांत बसून जमणार नाही.
महाविकास आघाडी आता पहिले याचिका दाखल करावी
Evm
एक लक्षात घ्या महविकास आघाडी तील मित्रपक्षानेच एकमऐकाचा गेम केला म्हणून लज्जास्पद पराभव झाला तसेच तसेच आघाडीतील काही लोक अतिशय वात्रट आशलील धर्माबद्दल खालच्या पातळीवर टिका आणि एका विशिष्ट धर्मा सोबत जवळीक म्हणून महाराष्ट्राच्या सुजाण सुज्ञ मतदार भावाबहिनीने सातव असमान दाखवल
Aata kas bhau barobar bole khar bolel konla pan raag yto
इवियम मशीनरी जीहाद बिजेपी ने केले आहे
😂
Jharkhand karnataka madhye Kay hot
Ek rahenge to safe rahenge Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
गप रे, पंक्चर काढ मुकाट्याने
बारामतीकर आता बहुतेक 15,20 आमदार घेऊन अजित पवार कडे जाणार बिनशर्त पाठिंबा, काठी नी घोंगड घेऊद्या कि र मला भी जत्रेला येउद्या कि र 😀🤣
आता पुढच्या पाच वर्षांनी होणाऱ्या पराभवाची पायाभरणी करुया 😂
Supriya tai aata tari babana aaram karayla sanga please sarkar tar mahayutichech pahije hote aale aanand mana radu naka
हे भाजपच्या विरुद्धचे भोंगे तुम्ही खरच कुठून आणलं
या मॅडमचा अभ्यास बराच कमी आहे , होमवर्क केलेला नाही
उद्घव सावरकर गोडसे दैवत यांचे पूजन करावे
पत्रकार म्हणे...lol अश्या लोकांना चाय बिस्कूत्ते म्हणतात
Evm gujrat madhun set karoon aanala.
फक्त विरोधी वर जबाबदारी असणार आहे
सत्ताधारीं वर नाही
जसे दोनहजारचौदा पुर्वी च्या वर जबाबदार फेकली तसीच
आत्ता आम्ही मोकळे
सर्व सरकारी संसाधने गुजरातला द्यायला मोकळे
What percentage badhakar Chunav Aayog Ne BJP ko jitaya hai
लय माज होता संजय राऊत, सुषमा ,बाबा माजी मुख्यमंत्री कशि जिरवली
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤❤❤❤
204 मराठा आमदार झाले एकच वाडा मनोज दादा एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩
ठाकरेआताआघाडीतुनबाहेरपडास्वातीलोक आहेतहे
EVM WINS AGAIN
Ghy shekun 😂😂
M V A che ekach kam khachun na jata chupchap gharich basave
Ata EVM radakya chalu zal ki😂😂😂😂
आता आघाडी वाले सगळे बिळात जाणार
उध्वस्त नेते आता माझे कुटुंब माझी जबाबदारी तरी नीटपणे पार पाडा
Jantecha paisa jantela mahagai marfat parat denyat eiy
Jya chatraptini akhand bharat suchavla hota he raajkarni paisa sathi kuthlyahi stharala jaatil
मॅडम जरा शांत बसा