पावसाळ्यात एकरी 40 टन मिरची निघेल! हे नियोजन केले पाहिजे |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024

КОМЕНТАРІ • 155

  • @ankushkshirsagar1448
    @ankushkshirsagar1448 12 днів тому +1

    रोहित सर तुम्ही खूप छान सांगीतल आहे पण माझ्या मिरचीला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे माझी मिरची G 4 जातीचे आहे - सध्या मि काय करू मी पहिल्यांदा मिरची लावली आहे

  • @anilmarathe-n6y
    @anilmarathe-n6y Рік тому +2

    धन्यवाद सर आपण दिलेली माहिती अप्रतिम आहे तसेच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही अशीच माहिती देत रहा,👃👍🏻

  • @chhotulalpatil1144
    @chhotulalpatil1144 3 місяці тому +1

    रोहीत सर छान माहीती दीली सर आता मी पण तारीख 24/5/2024ला शार्फ 1 मीरची लागवट 80 गुंडे ची केली आहे तरी मला तुम्हचा कडुण माहीती हावी

  • @VIKRAMSHETE-y5t
    @VIKRAMSHETE-y5t 11 місяців тому +5

    सोलापूर जिल्हा साठी माहिती देण्यासाठी कोण आहे का

  • @ganeshshinde4763
    @ganeshshinde4763 Рік тому +20

    रोहित सर छान माहिती आहे पण दोन थोडे झाली की मिरची छोटी बनते त्यामुळे औषध आणि खताचे नियोजन व्हिडिओ बनवून पाठवा

    • @nandrajsawant6486
      @nandrajsawant6486 Рік тому

      मिरचीची व्हरायटी कोणती आहे

  • @pramodharpale7714
    @pramodharpale7714 Рік тому +6

    मिरची नियोजन व्हिडीओ ची सीरीज करणार होताता सर स्टार्ट चु एंड.. पहिला भाग केलात मागच्या आठवड्यात नंतर त्यावर व्हिडीओ नाही केलात..
    Fertigation ani spray schedule vr kara pudhe

  • @Sudheer-bz7js
    @Sudheer-bz7js Місяць тому

    Dada 1 nambar mahiti sangitli ❤ tq 👍🏼

  • @ashutoshashokraothakreward4959

    नवीन मिर्ची च्या वानाचा विडियो बनवा सर G 4 segment मधल्या

  • @dayaramshinde5638
    @dayaramshinde5638 4 місяці тому

    खुप छान माहितीपूर्ण नियोजन सागितले रोहित सर🙏🙏

  • @umeshtodkari2588
    @umeshtodkari2588 10 місяців тому +2

    माहिती छान आहे

  • @satejpawar289
    @satejpawar289 Рік тому +2

    सर नमस्ते, ब्लॅक थ्रीप्स चं माहिती मिळाली तर बरं होईल

  • @giridhargosavi7177
    @giridhargosavi7177 Рік тому +2

    Khup chan mahiti ahe

  • @sandipjogdand-kk7uj
    @sandipjogdand-kk7uj 6 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली आहे भाऊ

  • @sitaramdhekale4036
    @sitaramdhekale4036 3 місяці тому +1

    पावसाळ्यात कोणती मिरची लागवड करावी

  • @ashurale8562
    @ashurale8562 6 днів тому

    Sitara gold वारायती कशी आहे

  • @PandurangChougule-fe4pn
    @PandurangChougule-fe4pn 11 днів тому

    आपलया मागदशकाने डिप ची अट घालून
    माहीती दिली नांही
    पर्सनल नबर वेल मीलेल काय

  • @Vtooka
    @Vtooka Рік тому

    मिरची पिकासाठी प्रॉफिट हे प्रोडक्ट अतिशय फायदेशीर ठरले आहे.

  • @PrakashGosavi-o4e
    @PrakashGosavi-o4e Рік тому

    खूपच छान सर, फवारणी चा विडिओ द्या.

  • @ankushdhaygude9817
    @ankushdhaygude9817 Рік тому +1

    मी तुमचे व्हिडिओ बघून मिरची केली आहे

  • @jyotizodge9015
    @jyotizodge9015 Рік тому

    Dada khup Chan mahiti dili nkki upyog hoil

  • @ajitdhumal3817
    @ajitdhumal3817 Рік тому +1

    Chart खताची नावे
    नियोजन
    मिरची कोणती घ्यावी
    विद्राव्य खतांचा वापर
    माहीत पूर्ण नाहीं?

  • @santoshgavhane9490
    @santoshgavhane9490 23 дні тому

    Konti varity lavaychi yekri 40 tn hoil

  • @vivekkamthe7724
    @vivekkamthe7724 Рік тому

    रोहित सर सप्टेंबर लास्ट लास्ट ला मिर्ची लागवड करायची आहे कोणती व्हरायटी छान राहील, विवेक कामठे छ. संभाजीनगर

  • @balkrishnapatil2950
    @balkrishnapatil2950 Місяць тому

    हरे कृष्ण
    रोहित सर मला तुमचा नबंर पाहिजे 🙏

  • @SachinNakate-iy4lb
    @SachinNakate-iy4lb 2 місяці тому

    रोहित साहेब तुळजापूर भागामधे कोण माहिती सागेल का

  • @SantoshShelakhe
    @SantoshShelakhe 4 місяці тому

    खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @yogeshahire4265
    @yogeshahire4265 Рік тому +1

    नावतेज veratiy कशी आहे

  • @kunalpawar8204
    @kunalpawar8204 4 місяці тому

    परभणी जिल्हा पुर्णा तालुक्यातून व्हिडिओ पाहतो

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Рік тому

    सर वाळवन्या साठी मिरची लागवड कोणत्या महिलान्यात लागवड करावी व एक एकरला किती किंटल वाळवुन मिळते ते सांगा

  • @kuldipbhojane4008
    @kuldipbhojane4008 4 місяці тому

    Narsaritun Rop analyvr lagech lavave ki 2-3 diwasani lavave

  • @riteshpotpelwar9702
    @riteshpotpelwar9702 3 місяці тому

    Nanded mhde koni aahe ka मार्गदर्शन करण्या साठी

  • @netajijawan2447
    @netajijawan2447 Рік тому

    धन्यवाद सर नर्सरी मधुन मिरचीचे रोपे आणली आहेत लागवड करायच्या अगोदर कुठली फवारणी करावी ह्या पुढे मिरचीचे लागवड आळवणी फवारणी हे सर्व विडिओ नक्की बनवा सर

  • @dipakdalavi3544
    @dipakdalavi3544 3 місяці тому

    त्रिप्स पांढरी माशी याची माहिती सांगा

  • @pardip346
    @pardip346 Рік тому

    सर मि जि बिड ता गेवराई रा शेकटा आगस्ट मधे लागवड करायची आहे तर कोनते वान चांगले आहे

  • @madhuvaidya7638
    @madhuvaidya7638 Рік тому +2

    सर हिवाळ्यात मिरची ची लावून करायची आहे सक्सेस होईल का

    • @prashantpagar649
      @prashantpagar649 Рік тому

      मला पन लावायची हिवाळी

    • @SambhajiRajpure
      @SambhajiRajpure 5 місяців тому

      बोकडा जास्त येतो

  • @prakashmore2180
    @prakashmore2180 3 місяці тому

    नीम फायटर मिरची, टोमटो, वागी याना किती दिवसा ला मारता येते का सांगा sirji

  • @sahdevkale9185
    @sahdevkale9185 4 місяці тому

    अडीच महिन्याची मिरची झाली बोकडा पडल्यानंतर काय करावे लागेल

  • @anilsidanakr51
    @anilsidanakr51 Рік тому

    Sir drgana frut madhe lavat aahe aanatr pik mhanun chalel ka mi pune जिल्हा dound talukyat varvand gavat rahto रोगराई kami asleli aani रंगाला हिरवी asleli aani तिखट asnari jat sanga mala mirchich anubhav nahi 18 guntyat 1500 bastil

  • @dhanusawate2233
    @dhanusawate2233 5 місяців тому

    यवतमाळ जिल्हा काळ्या मिरची ची जात सांगा

  • @samadhanpawar2487
    @samadhanpawar2487 Рік тому

    सर में sharkone मिर्ची लवली आहे पहिली फवर्णी exadous ani biospaek मार्ले आहे 2रा konta मारू सांगा

  • @sameershaikh9322
    @sameershaikh9322 Рік тому

    सर उर्फटी मिरची लावलेली आहे अर्धा एकर हि मिरची उत्पादनासाठी चांगली आहे का।

  • @parvinchinchwade1190
    @parvinchinchwade1190 Рік тому +2

    करप्या वरती चांगलं औषध

  • @yogipatil9343
    @yogipatil9343 Рік тому

    लाल मिरची साठी कोणती व्हरायटी चांगली आहे

  • @shivajitakras3750
    @shivajitakras3750 6 місяців тому

    बुलढाणा मध्ये कोणते वान लावावे

  • @sambhajidhengle894
    @sambhajidhengle894 Рік тому

    बियाणे कोठे मिळेल,असेल तर पाठवा.

  • @parvejshaikh406
    @parvejshaikh406 Рік тому

    Mirchi Chi Size Sathi Fartilizer Shadul Var Vedio Banva

  • @sopanbendkoli1511
    @sopanbendkoli1511 11 місяців тому

    सर मी 15 गुंठ्या मध्ये किती उत्पादन घेऊ शकतो

  • @धनराजहिरे

    आपले व्हिडिओ पाहून टरबुजाचे पीक घेत आहे

  • @yogeshpatil5527
    @yogeshpatil5527 6 місяців тому

    सर चण्याची शेतावर मिर्ची लावावी का

  • @ashokghatkar7339
    @ashokghatkar7339 Рік тому

    लाल तिखट मिरची चे वाण सांगा.

  • @riyazbhaibagwan1433
    @riyazbhaibagwan1433 Рік тому

    Sir 1 Akar mirchi la kiti kharch lagto

  • @pruthvirajpatil9258
    @pruthvirajpatil9258 3 місяці тому

    शेतकऱ्यांनो कायपण करा पण शेळीमेंढी बसवु नका
    आणि दादा तुम्ही पण सांगु नका बसवायला
    कोणत्या खतामधुन काय आणि किती प्रमाणात मिळते त्याचा आभ्यास करा

  • @akmalfiroz
    @akmalfiroz Рік тому

    Better if this channel in Hindi or English Language

  • @shubhamwanjari1311
    @shubhamwanjari1311 Рік тому +1

    Very nice 👌

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 11 місяців тому

    मळी वापरली तर चालेल का सर

  • @prafuldambhare6271
    @prafuldambhare6271 Рік тому

    Mirchi bsf verity1081 nhi bhetale tr bsf chi Lali. Verity getli kashi ahe

  • @dilippatil962
    @dilippatil962 Рік тому

    लांब कोरडी मिरची कोणती सांगा

  • @mayureshhire6292
    @mayureshhire6292 Рік тому

    kaala thrips ani pivla thrips control hot nahi tyla ky karave 🙏🏻

  • @mahadevnigade7253
    @mahadevnigade7253 Рік тому +1

    एकच नंबर

  • @sachinborhade6341
    @sachinborhade6341 Рік тому

    Balram mirchi baddl vedio kara

  • @Shreesai_Films..
    @Shreesai_Films.. 6 місяців тому

    Tarbooz + mirachi chalel ka

  • @ganeshtambe9280
    @ganeshtambe9280 3 місяці тому

    , खटाव तालुक्यात सातारा जिल्हा

  • @prasadbhide2529
    @prasadbhide2529 Рік тому

    ,,, i am from karjat ( Raigad distric )) pl which mirchi seed ??.

  • @VIPINGharde-m9r
    @VIPINGharde-m9r Рік тому

    Very. Nice sir
    Nagpur dist😊

  • @kalpeshthorat834
    @kalpeshthorat834 Рік тому

    भाऊ 917 मिरची कशी अाहे आत्ता लावायला .

  • @vinulad2387
    @vinulad2387 Рік тому

    HEMAN KRISHI KENDRA amhala apalya sobat Kam karayche ahe

  • @vijayswnap1055
    @vijayswnap1055 5 місяців тому

    Teja 4 Very good verity

  • @AkshayAvaghade-mu4pb
    @AkshayAvaghade-mu4pb 7 місяців тому

    एकरी खर्च किती येतो मिरचीसाठी

  • @prasadbhide2529
    @prasadbhide2529 Рік тому

    सर मिर्चीला वर shelnet ची गरज आहे???. मी. रायगड मधील शेतकरी आहे. कृपया guide मी.

    • @satishkadam1209
      @satishkadam1209 11 місяців тому

      सिमला मिरची ला शेड नेट करावी, नाहीतर साधी मिरची ला गरज नाही.

  • @shirolenivrutti9856
    @shirolenivrutti9856 4 місяці тому

    Dhnyvad

  • @DipakDesale-wg9kn
    @DipakDesale-wg9kn 5 місяців тому

    Shahapur distrik Thane hya bhagat tumacha koni membar aahe ka asel tar nambar pathava

  • @ABHIJITADE-n4c
    @ABHIJITADE-n4c Рік тому

    1081 mirchi beyane change ahet ka

  • @babajinighot2104
    @babajinighot2104 10 днів тому

    JAYANT PATIL IS VAICHARIK MANUS

  • @dilippatil962
    @dilippatil962 Рік тому

    मिरची खत व फवारणी सागा

  • @virendradhage142
    @virendradhage142 Рік тому

    Lay best bhau 3 acre mirchi 3 todyat 20 ton maal aalaye

  • @swipigaming8610
    @swipigaming8610 Рік тому

    Jewellery mirchi cha schedule

  • @vaishalishitole5013
    @vaishalishitole5013 Рік тому +1

    HTP वर vdo बनवा.

  • @bapukale4320
    @bapukale4320 Рік тому

    F1 vhashali mirchi van kase ahe

  • @krushanatpatil6022
    @krushanatpatil6022 Рік тому

    Sir, शकिरा मिरची लावडीसाठी चागली आहे का ते सागा..

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 Рік тому

      एक नंबर मिरची आहे नामदेव उमाजी ची शकीरा लांब मिरची आहे खुप छान आहे

  • @vishalbilore3952
    @vishalbilore3952 Рік тому

    कॉलर रॉट येत आहे उपाय सांगा

  • @ravidande4604
    @ravidande4604 Рік тому

    नमस्कार सर

  • @anantachaudhary1179
    @anantachaudhary1179 Рік тому

    Nice sir

  • @sopanpatil1939
    @sopanpatil1939 Рік тому

    Superb sir

  • @shubhamkawale3815
    @shubhamkawale3815 Рік тому

    Stp कुठे मिळेल सर

  • @AniketChougule-k2c
    @AniketChougule-k2c 10 місяців тому

    5531 mirchi cahlal ka

  • @ramdikkar1803
    @ramdikkar1803 Рік тому

    भरारी बारा 22 लागवड करायची एप्रिल मध्ये

  • @samadhantare4563
    @samadhantare4563 Рік тому

    भरारी १२२२ विदर्भात येते का

  • @dnyaneshwarpatil9495
    @dnyaneshwarpatil9495 Рік тому

    Shade net madhe mirchi lagvad karta yeil ka?? Verity?

  • @santoshmadhavraoamrute5710
    @santoshmadhavraoamrute5710 Рік тому

    Sir maji 2 aker mirchi aahe mala what's up grup madhe aad kara

  • @ajitagam7458
    @ajitagam7458 Рік тому

    Hi sir

  • @balakankate4539
    @balakankate4539 Рік тому

    रोहित सर एकरी 40 क्विंटल की 40 टन उत्पादन

  • @Hindiishortvideostetus143
    @Hindiishortvideostetus143 5 місяців тому

    सर खरंच 1 एकर ला 40 टन माल निघतो का

  • @kashirayarebagond
    @kashirayarebagond 4 місяці тому

    मलचींग पेपर नसेल तर मिरची येत नाही का

  • @election20245
    @election20245 2 місяці тому

    Seminus 0786 verayti Kashi ahe

  • @vitthaljambhalejambhale.2065

    खूप छान माहिती आहे सर

  • @gauravgavhane1082
    @gauravgavhane1082 Рік тому +1

    बियाणे मिळायचा नंबर लागत नाही

  • @rohitmaharnawar5821
    @rohitmaharnawar5821 Рік тому

    Rohit Dada❤❤

  • @navarangjadhav6536
    @navarangjadhav6536 Рік тому

    👌👍

  • @mothabhaukaklij3108
    @mothabhaukaklij3108 Рік тому

    1 no ❤

  • @SultanPinjari-j1c
    @SultanPinjari-j1c Рік тому

    सर लाल मिरची निघू शकते का 40 टन
    मी नंदुरबार हून

    • @naganatjlomate1109
      @naganatjlomate1109 Рік тому

      नाहि हिरवी निघते

    • @SultanPinjari-j1c
      @SultanPinjari-j1c Рік тому

      @@naganatjlomate1109 लाल किती निघेल
      एक अंदाज