जबरदस्त तुर वान लवकर येणारी तुर जात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 чер 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    तुर शेती कमी मजुरी व कमि पाण्यात कमी खर्चात चांगले उत्पादन देणारी शेती आहे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #तुरशेती
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 161

  • @AaplaParivarKrushiParivar
    @AaplaParivarKrushiParivar 3 роки тому +2

    खूप भारी वान आहे👍

  • @rahulkulkarni3646
    @rahulkulkarni3646 4 роки тому +1

    खुप सुंदर माहीती दिली

  • @user-rc9ih9pc9d
    @user-rc9ih9pc9d 4 роки тому +1

    अप्रतिम कार्य आहे भाऊ तुमचे

  • @narayanwagh2388
    @narayanwagh2388 3 роки тому +1

    खूपच छान माहिती

  • @vinayrajdeshmukh
    @vinayrajdeshmukh 4 роки тому

    छान माहिती दिली

  • @ashokgaikwad3645
    @ashokgaikwad3645 3 роки тому +12

    एका क्षेत्रात सलग तूर पीक 2-3 वर्षे घेता येते का..? मला माहिती सांगा

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому

    छान माहिती देतात सर धन्यवाद

  • @gajanankorde4237
    @gajanankorde4237 3 роки тому +1

    Very Informational
    Thanks bro

  • @madhavjadhav3523
    @madhavjadhav3523 4 роки тому +1

    Khup chan sir

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 роки тому +6

    सर खुप छान व उपयुक्त माहीती दिली मी स्वतः 8 बँग BDN 711 च्या घेतल्या असुन वाण खुप चांगले आहे.

    • @full2rl
      @full2rl 4 роки тому

      Kiti rupyala ek bag milali

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 4 роки тому +1

      @@full2rl बुस्टर कंपनीचे 711बियाणे 200 रु किलो आहे 1 kg ची बँग आहे.

    • @bha7549
      @bha7549 3 роки тому +1

      @@jagdishgutte.3628 kalya jaminit ani kami panyat hote hey van changle ahe ka reply

    • @SP-AFLATOON1
      @SP-AFLATOON1 Рік тому

      उत्पादन किती आलं

  • @baliramgaikwad3674
    @baliramgaikwad3674 3 роки тому

    खुपच छान

  • @HIND251
    @HIND251 4 роки тому +7

    दिपक भाऊ मराठवाडा मध्ये वनांची टक्केवारी झाडांची संख्या कशी वाढील किवा शेतकरी कसे स्वता हून झाडे लावतील यासाठी शेतकरी कसे आकर्षित होतील.

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 4 роки тому +3

    साध्या सोप्या भाषेत,तुर पीकांचे मार्ग दर्शन केले धन्यवाद.

  • @Ranjitshedge
    @Ranjitshedge 4 роки тому +4

    संपूर्ण माहिती देणारा व्हिडीओ केल्याबद्दल हार्दिक धन्यवाद

  • @pradnyatransformers470
    @pradnyatransformers470 3 роки тому

    फारच उत्तम माहिती.
    Bdn 711 चा खोडवा घेता येतो का?

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому +3

    विदर्भ बुलढाणा जिलहयात कोरडवाहू शेती मधयम सवरूपाची जमीन तुरीचे वाण कोणतेफायदेशीर

  • @santoshirbattanwar2412
    @santoshirbattanwar2412 4 роки тому +1

    भाऊ खुप छान माहीती दिली
    जय किसान जय महाराष्ट्र

  • @gajananade3417
    @gajananade3417 3 роки тому +1

    Chagali mahiti dilya badal dhanywaad sir.mala til vishiy mahiti var vidio taka sir please

  • @ravibhillre5311
    @ravibhillre5311 4 роки тому +5

    माझ्या शेतात तुर उबळण्याच प्रमाण जास्त आहे. त्या शेता मध्ये हे वान येऊ शकते का. भारी काळीची जमीन आणि लवणाची आहे.

  • @indianfarmer374
    @indianfarmer374 4 роки тому +2

    Sir Shende khudni chalty ka??tyache fayde sanga

  • @nileshpawar4781
    @nileshpawar4781 3 роки тому +1

    Saheb apan tur sobat dalimb sheti kru shkto ka

  • @prafulpandhare3555
    @prafulpandhare3555 4 роки тому

    Bhau soybean variety suggest Kara

  • @gajananjadhav1212
    @gajananjadhav1212 2 роки тому

    Saheb lavkar yenari ahe pan kitti divas lagte te sanga

  • @haribhauyewale2568
    @haribhauyewale2568 3 роки тому +2

    दीपकराव,
    आता BDN7111मध्ये ऊभळ मर रोगाचे प्रमाण जास्त वाढत आहे, ऊत्पादन कमी होत आहे, शेतकऱ्यांनी सावध झाले पाहिजे.
    या वानाची लागवड करु नये कींवा अती दक्षतेने करावी

  • @patwarida8826
    @patwarida8826 3 роки тому

    आता bdn711 तुरीची दुसऱ्यांदा शेंडे खुडनी केली
    आता फवारणी करावी लागेल का
    आणि काय फवारवे लागेल

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому +1

    👍👍

  • @navnathjangle3589
    @navnathjangle3589 4 роки тому +1

    Ekari Kiti hot sir ..paani deyun

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 4 роки тому +1

    भाऊ s9 कल्चर बिजप्रर्किया करता वापरता येईल का

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 4 роки тому +1

    भाऊ लागवड अंतर किती ठेवावे.

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому +1

    एकरी किती बियाणे लागेल टोकन् पद्धतीने

  • @shankardavane3654
    @shankardavane3654 3 роки тому

    धन्यवाद.बुणगे सर

  • @user-rc9ih9pc9d
    @user-rc9ih9pc9d 4 роки тому +1

    तुर मध्ये अंतर पीक म्हणुन कांदा केला तर चालेल का

  • @ajinkyagirme2867
    @ajinkyagirme2867 4 роки тому

    Kontya company cge ghyave..

  • @radheshyamhonde3283
    @radheshyamhonde3283 4 роки тому +2

    मोसंबी मध्ये आंतरपीक म्हणून तूर घेता येईल का...?
    2 वर्ष झाले आहे मोसंबी ला.

  • @AnilMali-do4yz
    @AnilMali-do4yz 3 роки тому +2

    711 Red colour available aahe ka

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 3 роки тому

    Vd 711 वाण कोरडवाहू शेती ला चालते का

  • @amarhipparkar7394
    @amarhipparkar7394 3 роки тому

    Kiti divsani ugavte

  • @timelapse7454
    @timelapse7454 4 роки тому +1

    एक विनंती, शक्य असेल तर, तुम्ही उल्लेख केलेल्या तुमच्या दुसऱ्या व्हिडिओ ची लिंक व्हिडिओ मधेच किंवा डीस क्री प शन बॉक्स मधेच दिली तर आम्हाला व्हिडिओ शोधणं सोपा होईल. 🙏

  • @full2rl
    @full2rl 4 роки тому

    Ekari kiti wan lagt

  • @kanifnathakolkar482
    @kanifnathakolkar482 3 роки тому

    तुर झोडणी मशीन आहे का असेल तर त्यावर व्हिडीओ बनवा

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому +2

    एकेरी बियाणे किती लागते

  • @priyankakatkar8805
    @priyankakatkar8805 2 роки тому

    Buster ch bds 711 kase rahil

  • @prasadjadhav1838
    @prasadjadhav1838 7 місяців тому

    सर हे बी कधी मिळेल

  • @vyankatichinchore8828
    @vyankatichinchore8828 Рік тому

    किती दिवसात येणार

  • @PravinPatil-iy8zf
    @PravinPatil-iy8zf 3 роки тому

    सर तुरीचा खेडवा चा वीडीवो टाका

  • @shivajiwadhekar7968
    @shivajiwadhekar7968 3 роки тому

    कोणत्या कंपनीचे बियाणे घ्यावे

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому

    बुलढाणा जिलहयात मलकापूर ला मिळेल का

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому

    कोरडवाहू जमिनीत घेवू या का

  • @amoldaund4679
    @amoldaund4679 3 роки тому +1

    कुटे मिळेल याची माहिती दया

  • @amgodse
    @amgodse 4 роки тому +2

    Bdn 716 Che wan kase aahe

  • @sachin.j.rajput4100
    @sachin.j.rajput4100 3 роки тому

    आंतर किती आहे भाऊ दोन साऱ्या मधे

  • @AANDADERIFRAM
    @AANDADERIFRAM 3 роки тому +2

    मित्रानो.हे बिहाने genetically modified असतात... जरी याचा पीक थोडा जास्त येत असेल तरी आपल्या देशी बियांचाच वापर करायला हवा..त्या हेल्थ साठी पण चांगल्या असतात...
    उदाहरणात...सांगायचं झाल्यास..देशी गायीचं दूध आणि जर्सी गायीचं दुधात जो फरक असतो ..तसाच यांच्यात पण

  • @rajkumarbiradar973
    @rajkumarbiradar973 4 роки тому +3

    दिपक सर तुरीच जोडओळीच उत्पन्न जास्त आहे का ऐकेरी ओळ सिंगल ओळीच यावर माहिती द्या.

    • @bhaskar441
      @bhaskar441 4 роки тому +1

      खडाका तुरीचे बियाणे कसे आहे काळी आणि तांबडी जमीन योग्य आहे किवा कसे

  • @rajeshsawarkar6663
    @rajeshsawarkar6663 3 роки тому +1

    Video jay likhit swarupat dhya

  • @yashpatil13212
    @yashpatil13212 4 місяці тому

    Thanku dada

  • @manoharmarathe187
    @manoharmarathe187 4 роки тому

    भाऊ बहुवार्षिक आहे का हे वान

  • @utkarshpatil5427
    @utkarshpatil5427 Рік тому

    निबंकर सिडचे NRT 27 काळी तुर हे वान कसा आहे माहिती द्यावी 🙏🏻

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Рік тому

    आमच्या मोसंबी तीन वर्षेपासुन चागला बहार येत नाही व आलाच तर काही झाडं भरपूर प्रमाणात बहार येतो व ते झाड लगेच वाळून जाते काही जणांना विचारले तर ते म्हणाले फळ कमी करा तरी पण ते झाड वाळुन गेले आहे खतशेण व कोंबड्यांची व रासायनिक खतांच्या मात्रा दिली परंतु झाडं वाळू न गेले व आता तीन वर्षेपासुन बरेच झाडं पिवळे पडले आहे तरी कुपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 роки тому

    अँवरेज किती येते भाऊ 711 तुरीचा

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 4 роки тому +3

    भाउ BDN711या तुरीचा कालवधी सागा.

  • @gurubalappagandage4017
    @gurubalappagandage4017 3 роки тому

    Lal van milat nahi ka

  • @mainuddinsheikh4726
    @mainuddinsheikh4726 3 роки тому

    Thank you.

  • @ajitpatare9056
    @ajitpatare9056 4 роки тому

    अंतर किती ठेवता साहेब

  • @ajinkyagirme2867
    @ajinkyagirme2867 4 роки тому +4

    Sir BDN 711 bhetle.pan he original aahe he kase pahave.kiva kontya comlany che ghyave..

  • @jyotibasapkal7354
    @jyotibasapkal7354 3 роки тому +1

    Buldana mehkar yethe kuthe melel bee

  • @jotiramchobe1416
    @jotiramchobe1416 3 роки тому

    Osmanabad la he can nahi bheta apalya kendreache

  • @satishkharat4116
    @satishkharat4116 4 роки тому

    एकरी किती पेरावे bdn711

  • @jagatraopatil1381
    @jagatraopatil1381 2 роки тому

    शेंडा खुडणी यंत्र कुठे उपलब्ध होईल?

  • @gauravjadhav007
    @gauravjadhav007 4 роки тому

    आंतरपिक काही करता का?

  • @user-ew9wn5rj3l
    @user-ew9wn5rj3l 4 роки тому

    कुठे भेटेल सांगा की

  • @ramubnagale9024
    @ramubnagale9024 4 роки тому +1

    दोन ओळीतील आंतर कीती ठेवता तुम्ही

  • @vaibhavfasle8590
    @vaibhavfasle8590 4 роки тому +2

    एकरी 5 by 1 futavr lagvd karnya sathi kiti bee lagal

  • @sankd21
    @sankd21 3 роки тому

    Harvester ni bhusa nigto ka alag

  • @Satephalschool
    @Satephalschool 3 роки тому +1

    भाव किती मिळाला,

  • @dhrmrajveywhare4901
    @dhrmrajveywhare4901 Рік тому

    Hi

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 3 роки тому

    हे वान कुठे मिळेल?

  • @muntaqueemshaikh29
    @muntaqueemshaikh29 2 роки тому

    Sir sita 95 kashi ahe

  • @sachindhone3245
    @sachindhone3245 2 роки тому

    Bdn 711 . 1kg parsal price sanga

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 3 роки тому

    एकरी खत किती दयावे

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 4 роки тому +1

    pandhri tur nafed ghete ka ? Lal turi peksha bhav kasa asto bhau

    • @shriTRIPLEs
      @shriTRIPLEs 4 роки тому

      नाफेड लाल, पांढरी, काळी तुर घेते. भाव एकसारखा

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 4 роки тому

    मी पण हेच तूर चे वाण लावले हा विडिओ बगून तुमचा मोबाईल नंबर डिस्प्ले वर दाखवत जा

  • @dattatrayamastud3048
    @dattatrayamastud3048 4 роки тому +2

    भाऊ मी या वर्षी पहिल्यांदाच BDN 711 हे वाण ४ एकरांवर करणार आहे . महाबीजचं बियाणं पॅकबंद पिशवीतून मिळालं आहे . या बियाण्यांस बीजप्रक्रिया करावी लागेल काय ? माझ्याकडे सिंचनाची सोय आहे . कृपया मार्गदर्शन करा.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 роки тому +1

      बिजप्रक्रीया चां व्हिडिओ टाकतो भाऊ

    • @jotiramchobe1416
      @jotiramchobe1416 3 роки тому

      @@ApliShetiApliPrayogshala krushi vidyapithacha nahi bhetat mahabij bhetaty711

  • @priteshaswar949
    @priteshaswar949 4 роки тому +2

    Sir maji koradwahu jamin aahe ..
    BSMR 736 chalel ka ..

    • @dkpatil05
      @dkpatil05 4 роки тому

      नाही, त्या वानाला 175 ते 180 दिवस लागतात, म्हणून पाण्याची सोय असेल तरच विचार करणे योग्य

  • @pankajkhandare3221
    @pankajkhandare3221 3 роки тому +1

    BDN 711 che biyane apan purwu shakal ka.cell no.kalwa. curiyarne pathawa

  • @amolrathod8761
    @amolrathod8761 4 роки тому

    Mahamandal che ekhandech biyane bhette

  • @vinayakafarms
    @vinayakafarms 3 роки тому +1

    Sir tumcha contact no. Milel ka

  • @arjunghanghav3815
    @arjunghanghav3815 3 роки тому +2

    Chahla wan ahe

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 4 роки тому +3

    मी पण 711 तुर लागवड केली आहे व्हिडिओ बगून

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 3 роки тому +1

    B D N 11 ही तुर चा चांगला अनुभव आहे . दर शाशवत नाही

  • @yogirajbhanuse5928
    @yogirajbhanuse5928 4 роки тому

    Traykodarma prakriya mug soyabeen la chalel ka

    • @dkpatil05
      @dkpatil05 4 роки тому

      कोणत्याही पिकाला चालते, ज्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होतो

    • @marathimati1935
      @marathimati1935 4 роки тому

      @@dkpatil05 माहिती मिळाली आनंद झाला बियाणे पाहिजे कुठे मीळत पत्ता मीळावा मोरया ८३०८९२२६७७ संजय पवार बैटावद

  • @Krushimitra923
    @Krushimitra923 4 роки тому

    कोणत्याही कृषी विज्ञान केंद्र मध्ये भेटत आहे परंतु या वर्षी खूप मागणी असल्याने लवकर खरेदी करावी

    • @prakashkarpe6715
      @prakashkarpe6715 4 роки тому

      भाऊ खूप छान, समयसूचक माहिती खरा बळीराजा जो इतर शेतकऱ्यांना ज्ञान देतो

  • @pankajmahajanvlogs1184
    @pankajmahajanvlogs1184 3 роки тому +2

    Bhau tumcha mobile number dya

  • @abhijitkarpe4012
    @abhijitkarpe4012 4 роки тому +1

    पहिला

  • @jotiramchobe1416
    @jotiramchobe1416 3 роки тому +2

    Contact no pahije sir

  • @sbadnore
    @sbadnore 3 роки тому

    Tumcha no milel kay

  • @radheshyamhonde3283
    @radheshyamhonde3283 4 роки тому +1

    एकरी किती किलो बियाणे लागते

  • @ddk3064
    @ddk3064 3 роки тому

    कमेंटला उतर द्यायचे नसेल तर तुम्ही व्हीडिओ कशाला टाकता?

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 4 роки тому

    भाऊ हे वाण खाण्यासाठी कसे आहे म्हणजे वरणाला चव कशी आहे

  • @keyufunny_short1962
    @keyufunny_short1962 3 роки тому

    Thank you sir 🙏🙏👍👍

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape 4 роки тому +1

    राजेश्वरी बदल पन माहिती दया शक्य जाल तर

    • @anilkawade4030
      @anilkawade4030 4 роки тому

      बियाणे कुठे मिळेल

    • @F-PRVINMUNDE
      @F-PRVINMUNDE 4 роки тому

      दादा मला परळी मध्ये राजेश्वरी बीयाने भेटत नाही क्रपया बीयाने कुठे भेटेल सांगावे.