712 सांगली: एकरी 4 लाखांचा निफा मिळवून देणारी तूर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 гру 2016
  • 712 : Sangli : Suslad : Toor success of Gaudappa Patil : Special story 10:12:2016

КОМЕНТАРІ • 171

  • @ravindrakhodke4678
    @ravindrakhodke4678 3 роки тому +6

    शेती माला सारखा तुम्हचा पगार कमी अधीक केला तर चालेल का ?
    म्हणे तुरीला दहा हजार रुपये भाव आहे. 🤔

  • @bhaskarthakare7777
    @bhaskarthakare7777 4 роки тому +7

    तुरीची व्हरायटी कोणती?पेरणी कशी करावी व कुठल्या महिन्यात याची माहिती हवी आहे.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 роки тому +6

    अभिनंदन पाटील 🙏🙏

  • @dilipbiradar5218
    @dilipbiradar5218 5 років тому +4

    इतके चांगले शेतीचे माहीती दिली आहे श्रीमान गौडप्पा पाटिल यांचा मो.नं. व्हिडीओ दिले तर त्यांचा इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल... आणि त्यामुळे शेतकरी अशाप्रकारचे पिके घेतील.

    • @akashrodge8225
      @akashrodge8225 4 роки тому

      भऊ तुरिला भाव काय संगितलापन 10000

  • @ankushkorde7553
    @ankushkorde7553 5 років тому +3

    अरे अशी जर उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रात निघत असेल तर पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी करण्याचं काय कारण चार चार लाखाची शेतीमध्ये उत्पन्न होत असेल तर शेतकरी तिकडे आत्महत्या करणारच नाहीत त्यामुळे मराठवाडा विदर्भाकडे लक्ष द्या

  • @poonamkokane5007
    @poonamkokane5007 4 роки тому +5

    हिला एका रात्री चे 10000 रू मिळतील पण 10000रू किंटोल भाव नाही मिळणार

  • @prakashpawar660
    @prakashpawar660 6 років тому +30

    अर्धवट माहिती नकाना देऊ
    तुरीचि जात नाही सांगितली

  • @milindadokar1405
    @milindadokar1405 2 роки тому

    10,000 Prati Quintle Bhav.
    Wahhhhhh, Chan abhyas aahe.

  • @amolchivare3803
    @amolchivare3803 6 років тому +74

    आरे काय येड्यात काढताय काय क्विंटलला 10000रु भाव तुमच्या बा नं दिला होता काय? इथ 5000 रुपयांनी कोणी तुररीला विचारत नाही.......... बाकी पाटलांची मेहनत एक नंबर

  • @akashrodge8225
    @akashrodge8225 4 роки тому +18

    तुमच्या बापान 10000 भाव दिला काय

    • @ajaysalunke3315
      @ajaysalunke3315 2 роки тому

      😀😀

    • @prashanttanangi4652
      @prashanttanangi4652 Рік тому

      व्हिडिओ 5 वर्ष आधीचा आहे आणि 5 वर्षा आधी तुरीला बंपर रेट लागला होता

  • @amrutadesai3671
    @amrutadesai3671 3 роки тому +1

    दोन फुटी अंतरावर पेरणी केली आहे आता तूर कशी काढावी परत तुरीचे पीक घ्यायचे आहे तर त्यांची काढणी कशी करायची

  • @vinodawati4416
    @vinodawati4416 3 роки тому

    Khup chan

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 6 років тому +39

    शेतकर्यांच्या मेहनतीला सलाम पण न्यूज चॅनलची नालायकी दिसते

    • @vitthaljagtap8072
      @vitthaljagtap8072 2 роки тому

      எப்படி இருக்கிறீர்கள் எப்படி இருக்கிறீர்கள்

  • @sagarchinchole9968
    @sagarchinchole9968 5 років тому +1

    Nice

  • @somnathkhalate2336
    @somnathkhalate2336 2 роки тому +1

    लबाड आहे हा बियाणे बाहेरुन आनुन विकतो हा

  • @user-hu3mj4xp4b
    @user-hu3mj4xp4b 3 роки тому

    तुरिला धा हजार रुपये भाव कोठे
    आहे सांगा पाहू,
    बळीराम जावले आडगाव पैठण

  • @prajjwaldeshmukh3150
    @prajjwaldeshmukh3150 Рік тому

    महिती थोडी अर्धवट दिलीत...फवारणी काशी करता हे सांगायच होत....त्यावर जे रोग किन्वा कीड लागली असेल तेव्हा त्याच नियोजन या बदल महिती दयाला पाहीजे होती...तुरीची जात कोनटी होती... आलेल पिक शेंगा काधता कसे त्याबदल थोड सांगायच होत. हा प्रयोग करताना नवीन गोष्ठीचा सामना करावा लगला असेल त्या बद्दल सांगायला पाहीजे होत...

  • @srchopada4853
    @srchopada4853 4 роки тому +2

    तुज़्या अप्पा जी ने दिला होता का १०००० भाव

  • @sachindhone3618
    @sachindhone3618 3 роки тому

    3800 ते 5000 rs प्रति क्विंटल ने तुरी विकासाठी खूप वाट पहावी लागते.
    Abp news सरासरी 1000 भाव सांगते यांना एसीत बसूनच माहित पडतात भाव.

  • @vijaypatil6822
    @vijaypatil6822 4 роки тому +14

    10000 भाव गृहीत धरायला A B P माझा वल्यानी चालू केली काय तुरीची खरीदी
    चेष्टा लावली नुसती ऐकली अकलीचा काही भाग आहे का नाही

    • @shirishvasave8002
      @shirishvasave8002 3 роки тому

      रेडीमेड तुरिची डाळ खाणारयाना तुरीचा भाव कुठून माहित असणार भाऊ..🙏😄

  • @adarshgadge9176
    @adarshgadge9176 4 роки тому +3

    10000 सरासरी भाव
    ....... वाटत नाही का काही
    काही पण बोलत
    4 आधारस्तंभ आहे ना तुम्ही
    लोकशाही चा
    मग असा फेल न्यूज का देता
    😡😡😡😡

  • @meetladke6270
    @meetladke6270 7 років тому

    are pan konchi just lavli te sanga

  • @shubhammehenge7888
    @shubhammehenge7888 5 років тому +32

    10000 भाव तु देत का तु
    तुलाच विकतो मी तूर

  • @sagarade1216
    @sagarade1216 4 роки тому +1

    Bhau turichi Jat sanga na

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 3 роки тому

    तुर लागवड मार्च महिन्यात केली तर चालेल का?

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 3 роки тому

    Greate

  • @mrunalhadke3251
    @mrunalhadke3251 4 роки тому +1

    Sir turichya biyanache naw kay ahe

  • @ddk3064
    @ddk3064 3 роки тому

    तूरीचे बीयाणे कोठे मिळेल व भाव काय?

  • @sagarshant4627
    @sagarshant4627 3 роки тому

    गोल्याळ जातीचे बियाणे विजापूर साईटला आहे

  • @kjd..deogade9570
    @kjd..deogade9570 4 роки тому +3

    सर,तूर बियाण,,कोणत वापरलत,ते,सांगा.

  • @sagarshant4627
    @sagarshant4627 3 роки тому

    पेरणी जुन च्या पहिल्या आठवड्यात करावी

  • @mrsportscoach4274
    @mrsportscoach4274 6 років тому

    Jai kisan

  • @prasadjodanar5636
    @prasadjodanar5636 4 роки тому +1

    कोनति.आहे तूर

  • @rakeshbanpe5067
    @rakeshbanpe5067 5 років тому +28

    शरद पवार चा न्युज च्यानल आहे.कमीशन बेस वर काम करतात.भडकाव्यात येऊ नका भावानाे

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 4 роки тому +1

    ABP Maza valyanni Parham Guru che bhav pahave,saty n pahtach banvilela video aahe ,turiche bhav 5000 Ru, chat var nahit ,utpanna chi pan khatri karavi ,variety ka sangitali nahi ?

  • @anilade3756
    @anilade3756 2 роки тому

    तुरीची जात कोणती आहे ते सांगावे.

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 роки тому

    मिडीयावाले तूर बियाने कोणते वाण आहे हे का सांगत नाहीत

  • @user-ez6gp1wf1z
    @user-ez6gp1wf1z 4 роки тому +1

    मला एक कळत नाही तुम्ही उत्पादन सांगा पैसे सांगा पण टेप पिकाची जात पिकाचू नियोजन संगत नाही पाहणारी लोकं वेडी आहेत का

    • @navabshaikh9749
      @navabshaikh9749 4 роки тому +1

      Government agency nafed toor kharedi Udhar
      Rate 5800 rs
      Private parchesur 3600 rs
      Please government policy change ‌सरकार ने रोख रक्कम देऊन त्यांना संकटातुन वाचवावे
      खरेदी विक्री व्यवहारात सरकार फेल झाले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आत्महत्या केली जात आहे याला सरकार जबाबदार आहे
      नियम उगाच काहीतरी वेगळं आहे
      हेक्टरी ५ कवीनटल
      सरकार मधे बसलेल्या आमदार हे शेतकरी चे मुले लाजा वाटृलया पाहीजे नियम चेक करत नाही का ?
      यातच तुम्ही दाखवता एकरी उत्पादन ३०/४० मग सरकारने खरेदी ५ क्विंटल च का ?
      व्यापारी लोकांचे करीता नफा साठी रान मोकळे केले आहे का?
      सरकारने स्व त: बारकाईने लक्ष ठेवून कामे केली पाहीजे
      शेतकरी ला तोटा होनार नाही
      आत्महत्या होनार नाही
      १०० टकके कर्ज मुक्ति झालीच पाहीजे

  • @yuvrajmore5338
    @yuvrajmore5338 3 роки тому +1

    काय पण भाव सांगून चेष्टा करताय का.मार्केट दर बघा.

  • @sanghpalgawai6987
    @sanghpalgawai6987 4 роки тому +7

    तुरीचे बियाने कोनते आहे मला पाहिजे

  • @dr.swamialone7667
    @dr.swamialone7667 5 років тому

    बीज कुठून मिळेल

  • @popatgade1150
    @popatgade1150 4 роки тому

    तूर बि कुठल्या जातीची आहे

  • @pbmate1315
    @pbmate1315 3 роки тому +1

    Abp मनजे आलू टाका तिकडून सोन निघेल,आरे 10 नाही 8 घे तुला देतो तूर,

  • @venkateshambre4956
    @venkateshambre4956 5 років тому

    Bi koncha hay ani bi hamalabhi detav kaa

  • @sandipmhadik4007
    @sandipmhadik4007 2 роки тому

    9000 ने तुम्ही न्या म्हणजे कळेल

  • @shubhamsatpute7977
    @shubhamsatpute7977 4 роки тому +1

    10000 hajar bhav kontya kalat zalay

  • @Naturalinstinct-r1t
    @Naturalinstinct-r1t 3 роки тому

    Baghun nusta hasava vatai😀

  • @user-wu1pl1ur7q
    @user-wu1pl1ur7q 4 роки тому

    10000 कुंटल कुठे आहे

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 4 роки тому

    खर्च कोण सांगेल... जात कोणती सांगत नाहीं. अर्धवट माहिती

  • @shantappaumadi8999
    @shantappaumadi8999 5 років тому

    10000 hajar kadhi hote turiche bhao amhi ikalenahit

  • @abhijitchavan9750
    @abhijitchavan9750 4 роки тому +1

    Koni dila 10000 rupay kwintl bhaw bghu Jara.

  • @jairamb.rathod2570
    @jairamb.rathod2570 5 років тому

    Mala bij betel ka

  • @Annivlogs2023
    @Annivlogs2023 4 роки тому

    Aho jar rasayanik waparla nahi tar Fawarni kashachi kelee

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 4 роки тому +3

    एकरी 20किंटल×50=100000झाले,एकरी 4लाख कस झाल

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 3 роки тому

    एवडे पिकले तर शेतकरी सुखी होईल

  • @ashokbhut273
    @ashokbhut273 5 років тому +4

    कय भी नही हे लोकना वेड्यात काढत आहेत
    कुनचा भी नमबर नही की कुनाल रिप्लाई नही
    कमित कमी शेतकरयाचा तरि नमबर दिला पहिजे होता

  • @ramdarade406
    @ramdarade406 3 роки тому

    Channel giving wrong message without giving seed jaat. Even agriculture officer visiting nonsensely. Hoplace information. What's the purpose.

  • @krushnaraut1880
    @krushnaraut1880 6 років тому +1

    Kuthlya marketla 10 hajar bhav ahe aamale sangan

    • @rajeprajyot1
      @rajeprajyot1 6 років тому

      Krushna Raut .
      .
      इलेच दिऊ पाटून किसना भऊ खाय मना वरन रोज. . .वरपू वरपू. . .
      तुर दिसली की आमचे ढोरंकानकोंडे व्होऊनरायले त्यायलेय धाकपळ्ळा . . टाकतेका ईचीबईन तुर खायाला याचा.

  • @mybeloved440
    @mybeloved440 6 років тому +5

    ABP 10000 bhav kon tumacha baap Denar ka...?, He bhamat sarakar? Kadhi thoda sakhol abhyas Karun bgha Kay avastha ahe ..

  • @shivajipatil7964
    @shivajipatil7964 6 років тому

    Mo no

  • @balajishirde1058
    @balajishirde1058 6 років тому +1

    तुरीची जात कोणती आहे ते सांगा

  • @navatakeram7519
    @navatakeram7519 6 років тому +1

    तुऱीची जात कोणती ते सांगा, तुरीचा भाव काय १००००₹ कोठे वेडे समजताय काय

  • @s.d.4351
    @s.d.4351 3 роки тому

    14 foot asel tar shenga todnar kase...

  • @bpocreatechanneltron8184
    @bpocreatechanneltron8184 2 роки тому

    Kasa shakya ahe ekari char lakhach turi cha pik
    Shetakaryala kahich kalat nahi asa samju naka

  • @sangharakshakvaidhya5794
    @sangharakshakvaidhya5794 3 роки тому

    कशाला फेकता रे येवढ 10000 rs तू घेऊन जा मग माझी तूर 7000 प्रति कुंटल नी तू विक मग 10000 rs नी 3000 तुझा नफा होईल.

  • @ranjitmahajan1145
    @ranjitmahajan1145 6 років тому

    shetkari dada chi majak karu naka maza chanal 4000rs kintal tur aahe aani nafed tar kharedi band keli 😅😅😅🙏🙏🙏

  • @purushottammetkar1676
    @purushottammetkar1676 3 роки тому

    नंबर द्या bhavu आपला

  • @navabshaikh9749
    @navabshaikh9749 5 років тому

    Please send seed

  • @mukeshgundre9316
    @mukeshgundre9316 5 років тому

    तुझा बाप आमदार आसेल रे कशाला शेतकऱ्यांना घोडा लावता 4 लाख कशाला 1लाख रुपयांची

  • @sindhuchavan7887
    @sindhuchavan7887 4 роки тому

    यांचा मोबाईल नंबर देण्यात यावे

  • @rameshthakare7432
    @rameshthakare7432 5 років тому

    आसे नालायक शेतकरि आसतिल तर शेतकर्‍याचि माति झाल्यासिवाय रानार नाहि

  • @onkarbhanarkar6680
    @onkarbhanarkar6680 3 роки тому

    दहा हजार भाव नसतो

  • @rohidasude5148
    @rohidasude5148 4 роки тому

    तुरीला पंधरा हजार रुपये भाव आहे

  • @sudhakarpatil8344
    @sudhakarpatil8344 5 років тому

    तुरीची जात कोणती ते सांगितले नाही

  • @santoshghunawat2882
    @santoshghunawat2882 3 роки тому

    तु देती का सरासरी दहा हजार रूपये क्विंटल भाव

  • @pratikgangade5270
    @pratikgangade5270 6 років тому +2

    10000 hajar bhav kay tuzya bapani kadla ka pagl ahe ka kasatakar

  • @kalpeshjadhav6674
    @kalpeshjadhav6674 6 років тому +3

    भाव बद्दला खोटेपणा का ?

  • @chaturanandnakhate191
    @chaturanandnakhate191 3 роки тому

    News waale aani shetkari khoti news d'etat. Tari nawin shetkryani ati lobhat padu naye ..
    Tur darwarshi saath dene ashakya aahe he laxaat thewawe.mediyawaale aani agriwaale shetkryana khote bolnyas bhag paadtat

  • @popatgade1150
    @popatgade1150 4 роки тому

    P call

  • @birappanyamgonde1674
    @birappanyamgonde1674 6 років тому

    turich jat kutli aahe saga ki

    • @dada-tl5bq
      @dada-tl5bq 6 років тому

      Birappa Nyamgonde तुरीची जात कोणती

  • @easyenglishforall1160
    @easyenglishforall1160 3 роки тому

    १०००० रू भाव पागल झाली की काय?

  • @popatgade1150
    @popatgade1150 4 роки тому

    फोन नंबर चाहिये

  • @ulhaswankhede1935
    @ulhaswankhede1935 6 років тому

    Turichi Kay sanga Mo no sanga

    • @ankushkorde7553
      @ankushkorde7553 5 років тому

      असे जर तुरीच्या उत्पन्न पश्चिम महाराष्ट्रात निघत असेल तर पश्‍चिम महाराष्ट्राला कर्जमाफी देण्यात काहीही कारण नाही

    • @trailermela1752
      @trailermela1752 4 роки тому

      गधा शोभतो हा.

  • @2ndtamiltigerthegreat590
    @2ndtamiltigerthegreat590 4 роки тому

    मडम नमस्कार आपण अर्धवट माहिती टाकु नका ह्या मध्ये आपल्या दोन चुका आहे
    चूक नंबर (१) शेतकर्यांचा बातमीवर मोबाईल नंबर नाही घेतला आपण आणि
    चुक नंबर (२) १ क्विंटल =१०००० रू दर नाही कारण तुरीला फक्त १ क्विंटल =५००० ते ६००० एवढा भाव मिळतो

    • @parikshitpatil1635
      @parikshitpatil1635 3 роки тому

      I meet them lt, s Nirmal ntl durga seed & he sold his toor for seed to other farmers. He get 40quintal in two years. For more info 9421504235

  • @tellycasting9359
    @tellycasting9359 4 роки тому

    abe chutyano 3500 te 4500 chya war kadhich bhav nahi milala .... hamibhav 5800 ahe pan tur kharedi kendr suruch hot nahit

  • @mallikarjunmali5361
    @mallikarjunmali5361 4 роки тому

    तुरीची जात कोणती आहे

  • @chandrakantshah130
    @chandrakantshah130 2 роки тому

    तुर आयात बंद करा किसान चा नुकसान होत

  • @gajanansabale1741
    @gajanansabale1741 7 років тому

    Are pan turi ch nav kay ahe
    kahi contact number

  • @amrutadesai3671
    @amrutadesai3671 3 роки тому

    फोन नंबर द्या

  • @Aryan-cm8fo
    @Aryan-cm8fo 4 роки тому

    अगोदर तुरीचे भाव शेतकर्‍यांना काय मिळतो ते माहीत करून घे, 10000 हजार भाव तुजा बा देतो का?

  • @shwetankgawande6558
    @shwetankgawande6558 5 років тому

    Turichi. Jat konti

  • @rahultrivedi7306
    @rahultrivedi7306 6 років тому

    He sarv bhul thapa ahe fasvegiri ahe

  • @kusumpadamane8232
    @kusumpadamane8232 3 роки тому

    अरे भावा तुम्ही एवढे खोटे कसे बोलता हे सगळ बोलताना तुम्ही कोनाला फसवतात

  • @satishnitu
    @satishnitu 6 років тому +1

    डोक फिरले की काय यांचे

  • @rajeprajyot1
    @rajeprajyot1 6 років тому +3

    तुमच्या आजोबांन्नी दिलाय का तुरीला १०००० चा भाव. . . . . . तिन वर्षा पासुन तुर ३५०० च्या वर नाही हमिभावच पाच हजार आहे. एक जबाबदार चॅनल कडून पिकांच्या भावाबाबत आसलेला बेजबाबदार पणा बरा नाही वाटत.

    • @ravichandra648
      @ravichandra648 4 роки тому

      ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿ ನನಗೆ ಇ ಭಾಷೆ ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ ಸರ ಯಾವ ತಳಿಗಳು ಸರ ತೊಗರಿಬೇಳೆಇದು ಬಿಜಗಳು ಸಿಗುತ್ತದೆ ನನ್ನ ನಂಬರ್ 8073276560ಸ್ವಲ್ಪ ಪೋನ್ಮಾಡಿ

  • @amolkshirsagar336
    @amolkshirsagar336 4 роки тому +1

    Abp fek new detat

  • @santoshtidke1478
    @santoshtidke1478 4 роки тому +1

    10000/-रु क्वींटल भाव कुठे आहे.
    साला फेकु.
    पप्पू समजतोस का?

  • @ashokdhunghu5890
    @ashokdhunghu5890 5 років тому

    नालायक पना सुरू केला

  • @mohdkashif5393
    @mohdkashif5393 5 років тому

    turi LA 10000 rupe bhao aahe ka ho

  • @amolgore7636
    @amolgore7636 3 роки тому

    यह सब यह सब फेक है कुछ इतना उत्पादन नहीं 10000 का भाव का है हम तेरे पास ही तो रेल आएंगे भाई इधर 4000 कुंटल भी नहीं रहते इतने भी फेक मत हमें लोगों को बेवकूफ ना