तुर पिकाची अशी वेरायटी ज्याला आज 50-60 दिवसात फूल आले, 4 महिन्यात येण्यात येणारी तुर ,PDKV

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2023
  • निखिल चव्हाण Msc Agriculture किटकशास्त्र
    डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
    तुर पिकाची अशी वेरायटी ज्याला आज 50-60 दिवसात फूल आले, 4 महिन्यात येण्यात येणारी तुर ,PDKV tur favarni, tur lagwad, agricos farmer, sheti vishayak mahiti,
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 35

  • @akshayhinge2468
    @akshayhinge2468 5 місяців тому +3

    Bhau chana ani gawa sobat peru shakto ka pusa he tur

  • @mukundkuralkar5414
    @mukundkuralkar5414 4 місяці тому +1

    Good

  • @gajanandahane3304
    @gajanandahane3304 4 місяці тому +3

    पुसा.16.चे.बियाने.कुठे.मिलेल

  • @anilparkhi4966
    @anilparkhi4966 13 днів тому

    वर्धा जिल्ह्यात कोठे मिळेल ते सांगा

  • @avinashsuroshe3923
    @avinashsuroshe3923 8 місяців тому +1

    Kuthe milel amhi kinwat varun ahe

  • @IshikaJadhav-fo6pe
    @IshikaJadhav-fo6pe 10 місяців тому +2

    पुसा अरहर 16 हा वाण मिळेल काय व आता लागवड केल तर येईल काय?

  • @VakasMane
    @VakasMane 29 днів тому

    Hi variety milekay

  • @user-zm8mz7gs1l
    @user-zm8mz7gs1l Місяць тому

    बियाणे कोठे मिळेल मों .नं टाका

  • @prafultakarkhede8603
    @prafultakarkhede8603 5 місяців тому +1

    He wan pahije

  • @sandeepkhonde9987
    @sandeepkhonde9987 Місяць тому +1

    दारव्हा येथील शेतकऱ्यांचा नंबर टका

  • @murlidharkalode9297
    @murlidharkalode9297 5 місяців тому +1

    Pusa 16Lawauache Aahe Boyane Pahije

  • @vaibhavraut7065
    @vaibhavraut7065 4 місяці тому +1

    किड खूप येते

  • @govindandhale198
    @govindandhale198 10 місяців тому +1

    तुरीची पेरणी करून दोन महिने झाले आहेत आता खत द्यायचे असेल तर कोणते द्यावे
    तूर सोयाबीन आंतरपीक आहे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      घरी जे खत उपलब्ध असेल ते द्या, नाही तर डिऐपी + पोटाश 25 किलो

  • @harishgajananchaudhari57
    @harishgajananchaudhari57 10 місяців тому +2

    सोयाबीन वर planofix जमते काय फुलगळ बरीच आहे.
    जमत असेल तर dose किती व नसेल जमत तर फुलगळ वर दुसरा उपाय काय

    • @gkgaminghindi1885
      @gkgaminghindi1885 10 місяців тому

      4 ml 15 liter per pump Ani dose वाढवू नका नाहीतर फुलगळ होईल

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 10 місяців тому +2

    साहेब शिवार फेरी कधी आहे आणि पुसा तूर बियाणे मिळेल काय

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      कळवतो ,
      बियाणे नाही

  • @dhirajlunawat203
    @dhirajlunawat203 10 місяців тому +2

    या वैरायटी चे बियाणे कुठे मिळेल??

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  10 місяців тому

      या वाणाचा डेमो पाहायला मिळू शकतो पिकेव्हीत,

    • @amolraut4177
      @amolraut4177 9 місяців тому

      @@AgricossFarmer वसंता चव्हाण भाऊ चा मोबाईल नंबर तुमच्या कडे आहे तो आम्हाला उपलब्ध करा

  • @user-st5tb6ck7f
    @user-st5tb6ck7f 10 місяців тому +3

    निखिल भाऊ पुसा अरहर - 160 ही तूर यवतमाळ मध्ये कुठे मिळेल? व या तुरीची लागवड रब्बी हंगामात करता येईल का?

  • @nofarmernofoodnofuture7283
    @nofarmernofoodnofuture7283 7 місяців тому +2

    शिवार फेरी कधी आहे

    • @AgricossFarmer
      @AgricossFarmer  7 місяців тому

      शिवार फेरी झाली, आता पुढच्या महिन्यात, अग्रोटेक आहे

    • @nofarmernofoodnofuture7283
      @nofarmernofoodnofuture7283 7 місяців тому

      @@AgricossFarmer date snga

  • @prashantingole3754
    @prashantingole3754 10 місяців тому +4

    पुसा 16 चे बियाणे पाहिजे